आपलं कसं जसं आहे तसं Ravi shinde film production Aapl kas jas aahe tas Ravi shinde #shindewadi #Gojubavi #Baramat #Ravi shinde 👉मु.पो..#शिंदेवाडी ता.इंदापूर जि.पुणे 9856202039 #rbs #आपलं #कसं #जसं #आहे #तसं
दादा स्टोरी तुमची आहे आणि शहरी माझ्या अंगावर ताई मी झाले आठ दिवस तसे तुमचे पूर्ण भाग बघत आहेत खूप म्हणजे खूपच छान व्हिडिओ आहे मला तर रात्री 11:00 वाजेपर्यंत बघावं वाटते आणि रात्रभर ते डोक्यात असते मला खरंच खूप खूप छान आहे तुमची तुमची स्टोरी खूप भारी आहे
सर्वांची लग्नाची गडबड घाई, चर्चा पाहुणी खूप छान अगदीच जस आहे तस दाखवले आहे,खास करून रविभाऊंचा देव म्हणजे आजी खूप मस्त दिसत आहेत, जेवणाची व्यवस्था करण्यात आली खूपचं छान आहे रवी भाऊ तुमची सिरेल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
अप्रतिम स्वभाव साधा भोळा रवी दादा मी तुला टिक टॉक पासून ओळखतोय त्यावेळी तू सारखा म्हणायचा लव्ह स्टोरी सांगणार आहे त्या दिवसाचा आज दिवस खऱ्या अर्थाने उगवला म्हणायचं
रवी दादा तुमच्या भावणा तुमचे प्रेम आम्ही समजू शकतो 2 हजार माणसं जरी आले तरी त्यांचे सोय करणं परवडणारे नाही बोलवायची काय गरज नाही लोकांचें तुमच्यावरती प्रेम असेच करत राहतील
रविभाऊ आणि रेश्माला लग्नाच्या खूप शुभेच्छा, एवढ्या वर्षांनी नवरी मुलगी आणि नवरदेव इतके छान दिसतात,त्यावेळी तर खूपच सुंदर दिसत असतील, आजचा एपिसोड खूप छान सर्वांची
अखंड महाराष्ट्रात ऑन स्क्रीन पुन्हा लग्न लावून घेणारा माणूस म्हणजे रवी दादा - नाद खुला प्रयत्न , रॉयल एन्ट्री शिवा दाजी दिसले नाहीत .. , 👍👌😊💐 अण्णा , ज्ञानी , एपिसोड मधून गायब...😊😊
खरोखर मनीषा ताईच कौतुक करावं वाटतं आपल्या भावाची गरीबीची परिस्थिती असलेल्या भावा प्रति किती तळमळ प्रेम याचं एक जिवंत उदाहरण सोशिकपणा एक अप्रतिम दर्शन पाहायला मिळाले धन्यवाद ताई तुमचा कधी कधी एखादा शब्द आमच्या डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय राहत नाही वंदन करतो तुमच्यावर झालेल्या संस्काराला
अनेक प्रेमाची नाती एका छोट्या गोष्टींमधे दुरावलेली आहे. आपल्या प्रेमाच्या नात्याला घरच्यांची नापसंतीच राहणार आहे. आपण ते विचारण्यापेक्षा न विचारून वेगळ झालेल कधीही चांगलं. माझं असं एक वैयक्तिक मत आहे जर खरच एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असाल राहिलेले आयुष्य तुम्ही एकमेकांसोबत घालवण्याची स्वप्न पाहिलेली असतील तर विचारा घरच्यांना एकदातरी. काय फरक पडेल घरचे मारतील रागवतील यापेक्षा जास्त काय करतील पण घरच्यांना समोरचा मुलगा मुलगी पसंद आला खरंच तुमचं प्रेम जिंकेल. जर तुम्ही न विचारताच एकमेकांपासन दूर झाला तर आयुष्यभर तुमच्या मनामध्ये हेच राहील की आपण जर विचारल असतं तर आज एकत्र असतो. आपल्या न विचारन्यामुळे मी माझं खरं प्रेम हरवून बसलोय. म्हणून खरं सांगतोय तुमचं खरं प्रेम तुमच्या घरच्या समोर घेऊन जा. आज मला हेच सांगाच आहे की तुमचं जर खर प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा . आजच्या या 75 व्या भागामध्ये तुम्हाला दिसून आलच आहे.की रवी शिंदे आणि रेश्मा शिंदे यांचं प्रेम घरच्यांना सांगितल्यामुळे ते आज खर झालं . 🙏राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून🙏🌺🌺🌺
एपिसोड खूप चांगला होता.लग्न जमलेले फोन वरून गोटमला सांगताना आकाचा चेहरा फार आनंदित दीसत होता आणि गोटमचा आनंद तर गगनात मावला नाही.फारच सुंदर अभिनय.आका आणि गोटम.धन्यवाद.
खूपच छान एपिसोड झाला .सर्व काही खरंच वाटत होते .अभिनय सगळ्यांचा चांगला वाटला .यामध्ये संदीप भाऊ चे लाईन्स क्लिअर होत आहे असे अजून दाखवायला पाहिजे होते .पण खूपच छान .व आभार श्री .साळवे सर (मुंबई )
दादा स्टोरी तुमची आहे आणि शहरी माझ्या अंगावर ताई मी झाले आठ दिवस तसे तुमचे पूर्ण भाग बघत आहेत खूप म्हणजे खूपच छान व्हिडिओ आहे मला तर रात्री 11:00 वाजेपर्यंत बघावं वाटते आणि रात्रभर ते डोक्यात असते मला खरंच खूप खूप छान आहे तुमची तुमची स्टोरी खूप भारी आहे
कुलवरी बाई आक्का तुम्हाला पण खुप खुप शुभेच्छा आशीच बाहिण सगळया भावनांना मिळावी
paise camnie ke yaste kuh vc
लग्न जमल्यावर आकका चा आणी रवी भाऊ चा सीन व फोन केला खरच खुप मस्त रडू कोसळले मला खूप आनंद झाला आहे
प्रत्येक गोष्टीला अक्काची सहमत होती म्हणून भावा तुझं लग्न झालं खूप छान अप्रतिम मला खूप आवडलं आणि बायको तर तुला एक नंबर हीरोइन भेटली रे
Some to you, रवि भाऊ एकच नंबर 👌👌👌
रवि दादा दुसय्रा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा खरच तुम्ही भाग्यवान आहात🙏🙏
सर्वांची लग्नाची गडबड घाई, चर्चा पाहुणी खूप छान अगदीच जस आहे तस दाखवले आहे,खास करून रविभाऊंचा देव म्हणजे आजी खूप मस्त दिसत आहेत, जेवणाची व्यवस्था करण्यात आली खूपचं छान आहे रवी भाऊ तुमची सिरेल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Hi
Very nice and keep it up
रवि दादा तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा अतिशय सुंदर एपिसोड
👌👌👌👌👍
खूप छान पिसोड झाला आहे
रवी दादा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
नाना आणि नानी कुठे आहेत
@@satyawanyadav5831 loop 9110
आका एक नंबर❤
प्रत्येक, भावाला, अशी, बहीण,मिळावी, धन्यवाद नमस्कार रामराम भरपूर आशीर्वाद
खूप छान, गावाकडच्या गोष्टी आहेतच खास..❤
सर्व कलाकारांचे आभार.
ना नाही
आक्का सारखी जीवाला जीव देणारी आणि भावाच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी बहीण सर्व भावांना मिळो.
मला दोन बहीनीआहेत भाग्य समजतो
रवी,भावूक, लग्नाच्या, हार्दिक, हार्दिक शुभेच्छा
जेव्हा काल्या जमल तुझे लग्न आक्का म्हणली तेव्हा मंन भरून आले
भाव भाहिनीचे प्रेम याच्यातून समजते
👍👍👍
अगदी मनापासून छान वाटले
खूप छान साध्या पद्धतीने लग्न झाले जुनी जुनी पारंपारिक पद्धत
Mast. Dhanyawad .
अशी बहीण भावाला साथ देणारी भावाच्या पाठीशी उभी राहणारी पाहिजे. रवी दादा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा अतिशय सुंदर एपिसोड होता.
महाराष्ट्रीयन आणि मराठी संस्कृतीच अप्रतिम दर्शन दाखविले बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार👍👍👌👌
मस्त 👍👍👍👍
Dadaso Shende 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याचं काम रविभाऊ तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद
खरच खुप छान रवी भाऊ. तुमाला दाढी भारी दिसते. राजपुत पैठण
मस्त.... रविदादा....... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐
अप्रतिम स्वभाव साधा भोळा रवी दादा मी तुला टिक टॉक पासून ओळखतोय त्यावेळी तू सारखा म्हणायचा लव्ह स्टोरी सांगणार आहे त्या दिवसाचा आज दिवस खऱ्या अर्थाने उगवला म्हणायचं
👌👌
रविभाऊ लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व पुढील सुखी संसारासाठी पण शुभेच्छा
एकच नंबर रवी भाऊ शिंदे ♥️💗👍👍
रवी भाउ 👌👌👌👌👌👌👌
अनुजा लय भारी दिसतेय
नांगरटीत नाचुन आनंद व्यक्त करताना चा सीन खुप छान वाटला, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा भावा तुला आक्का ला कधी विसरू नको रवि दादा
ग्रामीण भागातील खरी प्रेम कहाणी दाखविली आहे कांही चूकीचे नाही
लकि आहेस रविभाऊ तुम्हाला तिन तिन वेळा लग्नाचं सेलीब्रेशन करायला मिळाल......पुन्हा एकदा लग्नाच्या सेलीब्रेशनच्या। खुपखुप शुभेच्छा❤❤💓🙏🙏
खुप छान रवि दादा एकदम झकास👌👌👌👌👌👍
एकदम सुपर एपिसोड झाला लय भारी लई जोरात
श्री राम नवमी च्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏 🙏❤
खरंच खूप छान झाला आजचा महाऐपिसोड, आणि पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏🌷🌷❣️❣️
ग्रामीण भागातील आणि महाराष्ट्रातील संस्कृती चे अप्रतिम उदाहरण दाखवलंय, खूप छान भाग
खूप छान झाला हा भाग मस्त खुप सार्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी लय भारी 👌👌🥰🥰💐💐🌹🌹
जिवन जगत असताना अनेक गोष्टींना सामोरे जावेलागते.
रवी दादा खरच ग्रेट आहेस आजचा भाग अप्रतिम झाला पुढील वाटचालीस शुभेच्छा
Congratulations both of you 🙏🙏💐💐💐💐
❤️👍👌 आजचा भाग खूप छान झाला ❤️
पण आता संदिप आणि बकुळा ची लव्ह ❤️ स्टोरी दाखवा❤️👍
अगदी बरोबर आहे 👍👍👍✌️✌️👌👌🤩🤩
Khupach Chhan ✌✌ manglashtak Dakhwale Pahije Hote Apisode Ekach Nomber Jhala 👌👌
Kup kup kup Sundar sagu sakat nhi itka Sundar Sagal kya 🌺🌺🌺👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
एक नंबर लग्न झालं रविभाऊ पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा हे सगळं आक्का मुळे सक्सेस झालं सगळ्यांना अशीच बहीण मिळू दे गणपती बाप्पा अगदी जस आहे तस
रवी दादा तुमच्या भावणा तुमचे प्रेम आम्ही समजू शकतो 2 हजार माणसं जरी आले तरी त्यांचे सोय करणं परवडणारे नाही बोलवायची काय गरज नाही लोकांचें तुमच्यावरती प्रेम असेच करत राहतील
लग्नाच्या शुभेच्छा👌👌👌🌹🌹🌹
लयभारी राव एपिसोड बघितल्यावर खूप छान आहे राव.रविभाऊ
काय गाणं जोरात...सिन पण खतरनाक आहे....
रविभाऊ आणि रेश्माला लग्नाच्या खूप शुभेच्छा, एवढ्या वर्षांनी नवरी मुलगी आणि नवरदेव इतके छान दिसतात,त्यावेळी तर खूपच सुंदर दिसत असतील, आजचा एपिसोड खूप छान सर्वांची
Chan hota episode
Rive shinde
Mast ha lgan
Nice
Hii
अखंड महाराष्ट्रात ऑन स्क्रीन पुन्हा लग्न लावून घेणारा माणूस म्हणजे रवी दादा - नाद खुला प्रयत्न , रॉयल एन्ट्री शिवा दाजी दिसले नाहीत .. , 👍👌😊💐 अण्णा , ज्ञानी , एपिसोड मधून गायब...😊😊
अण्णा दिसला की
खरोखर मनीषा ताईच कौतुक करावं वाटतं आपल्या भावाची गरीबीची परिस्थिती असलेल्या भावा प्रति किती तळमळ प्रेम याचं एक जिवंत उदाहरण सोशिकपणा एक अप्रतिम दर्शन पाहायला मिळाले धन्यवाद ताई तुमचा कधी कधी एखादा शब्द आमच्या डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय राहत नाही वंदन करतो तुमच्यावर झालेल्या संस्काराला
खूप छान झालाय ईपीसोड😍🧸🧸⚘🌺🌺💐
👌👌👌👌👌 एक नंबर
अनेक प्रेमाची नाती एका छोट्या गोष्टींमधे दुरावलेली आहे. आपल्या प्रेमाच्या नात्याला घरच्यांची नापसंतीच राहणार आहे. आपण ते विचारण्यापेक्षा न विचारून वेगळ झालेल कधीही चांगलं. माझं असं एक वैयक्तिक मत आहे जर खरच एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असाल राहिलेले आयुष्य तुम्ही एकमेकांसोबत घालवण्याची स्वप्न पाहिलेली असतील तर विचारा घरच्यांना एकदातरी. काय फरक पडेल घरचे मारतील रागवतील यापेक्षा जास्त काय करतील पण घरच्यांना समोरचा मुलगा मुलगी पसंद आला खरंच तुमचं प्रेम जिंकेल. जर तुम्ही न विचारताच एकमेकांपासन दूर झाला तर आयुष्यभर तुमच्या मनामध्ये हेच राहील की आपण जर विचारल असतं तर आज एकत्र असतो. आपल्या न विचारन्यामुळे मी माझं खरं प्रेम हरवून बसलोय. म्हणून खरं सांगतोय तुमचं खरं प्रेम तुमच्या घरच्या समोर घेऊन जा.
आज मला हेच सांगाच आहे की तुमचं जर खर प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा .
आजच्या या 75 व्या भागामध्ये तुम्हाला दिसून आलच आहे.की
रवी शिंदे आणि रेश्मा शिंदे यांचं प्रेम घरच्यांना सांगितल्यामुळे ते आज खर झालं .
🙏राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून🙏🌺🌺🌺
डबल लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा,🌹🌹🌹💞
🌹🌹💞💞👍👍👌👌
@@supriyabade1671 🤝🤝🤝🤝🙏
खूप छान सुंदर अप्रतिम भाग झाला लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा सगळ्यांना मनापासून नमस्कार 🙏ऐक नंबर कलाकार सुपरहिट 🙏
खूपच छान संपूर्ण एपिसोड
जबरस्त कडक सुपर आणि सगळी खूप गोड दिसत होती
तुम्ही ची जोडीचा तर नाद खुळा
खूपच मेहनत घेतली सगलीनी👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान भाग 👍
रवि दादा तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शिवमय भगव्या शुभेच्छा खरच खूप छान वाटला हा एपिसोड पहायला
Ravi shinde ,simple personality, Happy marriage life - from Sunil Shinde
Happy marriage life gotu and chakulia
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा गोट्या छकुली
दत्तुनानाचा 1 डांन्स व्हायला पाहिजे होता😢😢😢
खुप छान आहे व्हिडिओ रवि भाऊ 👍👍👌👌👌👌👍💐💐💐💐
अभिनंदन रवीभाऊ रेश्मावहिनी 💐💐💐🌹🌹👌👌👌👌👌👌👍👍👍👍
💥👍नवरीचा कुलवरया खूप छान आहेत 💥👍🤩👧🤩👧🤩👧🤩👧🍦💔🤝💔🤝💔🤝💔
Congratulations Both of you 🎉🎉🎉
Happy Married Life Ravi Dada😘🥳😍❤️❤️❤️
खुप छान झाल बर
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रवि रेशमा🎉🎉🥫🥫🌹🌹👌👌👌👌👌🥺
पहिला आयुष्यात संविधान हार्दिक शुभेच्छा आणि रामनवमीच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩🚩
हार्दिक शुभेच्छा लग्नची रवींद्र भाव
छान.
Exilent episode👍 Happy married life both of you😘😘❤
लय भारी झालं लग्न 👍🏻👍🏻💐💐💐💐
Ravi dada khhup chhah jhal lagin mast👍👌👌👌👌
Happy marriage life ❤️❤️❤️
Congratulations 👏🎉
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान झाला एपिसोड. 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍.
👌👌👌👌👌👌सुपरहिट रविभाऊ
🙏❤🌹शुभ प्रभात, अभिनंदन रवि दादा, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा।।।।।।। ❤🙏🌹
मराठी माणूस पुढे गेला पाहिजे
स्वात मोठा भाग रवि भाऊ अभिनंदन💐💐💐💐💐
1नं ...ग्रामीण संस्कृती चे दर्शन
खूप, खूप, छान, छान👌👌💐
💐👌👌🙏🙏
congratulations 🎉🎉🎉
Role of the Aakka is Best 👍
1नंबर रवी भाऊ आहे
Happy marriage ravi bhau& reshma tai 💐💐
Happy marriage life Ravi Bhau & Reshma vahini
Happy Married life both of you💕💕❤❤
🔥🔥🔥🎉🎉🔥❤️
❤️
अप्रतिम एपिसोड.... संपूर्ण लग्नात एकदा तरी संदिप व बकुळाची एकमेकांशी भेट दाखवायला पाहिजे होती.....बरे असो.... छान
भास्कर बोरेकर..... नागपूर
खुप छान आहे एपिसोड झाला
खूप छान एपिसोड आहे रवी भाऊ ❤😍👌👌👌👌👌
एपिसोड खूप चांगला होता.लग्न जमलेले फोन वरून गोटमला सांगताना आकाचा चेहरा फार आनंदित दीसत होता आणि गोटमचा आनंद तर गगनात मावला नाही.फारच सुंदर अभिनय.आका आणि गोटम.धन्यवाद.
भाऊ बहिणीचं प्रेम पाहून डोळ्याला आश्रू आले रविदादा,,,,😭😭 आज पहिल्यांदाच मी पाहतो लग्न जन्मलेली व्यक्ती इतकी खुश आहे
खूपच छान एपिसोड झाला .सर्व काही खरंच वाटत होते .अभिनय सगळ्यांचा चांगला वाटला .यामध्ये संदीप भाऊ चे लाईन्स क्लिअर होत आहे असे अजून दाखवायला पाहिजे होते .पण खूपच छान .व आभार
श्री .साळवे सर (मुंबई )
रवी दादा खूप भारी आहे तुमचा एपिसोड
आजीला एखाद्या शुटींग मध्ये घ्यायला पाहिजे होतं
अस्सल ग्रामीण परंपरा आधिक एपिसोड मधे आल्या असत्या
Happy marriage life both of u 🥳
मज्जा आली बघताना..... पुन्हा एकदा ते क्षण अनुभवायला मिळाले.... खूप छान अभिनय केला सर्वांनी जणू काही खरंच लग्न जमले 👌👌🙏🙏
वधू वरास अनेक शुभाशीर्वाद.
1 नं एपिसोड
खूपच छान आहे बाग आव्हाड
झालं बपा लग्न एकदाच अकाची साथ अशीच पुढे पण असो लगाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉👍👍
लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा दादा
Happy married life Ravi Dada 🎉
Hii
@@vltthalmali4653 hi