रवी भाऊ आक्का ची एंट्री एकदम जबरदस्त,या, संपूर्ण वेबसिरीज हि आक्का च्या अभिनयावर उत्तम हाताळली आहे.त्या मुळे कुठे ही कंटाळा येत नाही.विशेष बहिण भावाची प्रेम बघून डोळ्यात पाणी आले.
आक्का तुला माझा सलाम एक च नंबर माझ्या कड शब्द च नाही तुला काय बोलाव खरोखर माझ्याच डोळ्यात पण पाणी आल खपच छान आशी बहीण सर्व ना भेटावा हिच ईश्वर चरणी प्रथांना करतो
वेड्या बहिणीची वेडी माया,खरंच आक्का डोळ्यात पाणी आलं,बहीनीचे भावावरील प्रेम पाहून.रवी आणि छकी च्या प्रेमा पेक्षा,सूध्दा पूढचे आक्का तूमचे भावावरील प्रेम.खरच डोळ्यात पाणी आलं.
रागात किती प्रेमाचा गोडवा भाव आणि बहिणीच नात काय अस्त आईचा अवतार म्हणजे दुसरी बहिणीच असते प्रेमाने जग जिंकता येते त्याच प्रेमासाठी जीव देणे हे बरोबर नाही वेळ येयचा अगोदर आपल्या माणसाला सांगितल्यावर ही वेळच इनार नाही अप्रतिम कलेच दृश्य सादर केले खूप सुंदर
आजचा भाग खरंच लय भारी एक नंबर भाऊ भारी वाटलं की राव खूप छान अशीच आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम आहे बार्शी कर 🙏
1975साली आलेल्या लयला मजनू चित्रपटाची रवि शिंदे तुम्ही आठवण करून दिली त्या चित्रपटाची आणि तुमच्या वेब ची स्टोरी तंतोतंत जुळत आहे लयला मजनू सिल्वर जुबली केली तुमची वेबगोल्डन जुबली नक्कीच पार करणार हे माझे मत आहे लय भारी लव्हस्टोरी आहे तुमची अक्का व दत्तू चे ऐवन काम आहे या दोघानी वेब मध्ये खूपच छान काम केले आहे👌👌👌💐💐💐👍👍👍💐💐💐👌👌👌👍👍
आजचा भाग खूप छान वाटला.. बहीण भावाचं सुंदर प्रेम ,गोटमला छान समजावून सांगितले.दत्तू नाना एकदम मस्त.आक्का तुम्ही खरोखरच या मालिकेचा आत्मा आहात.. खूपचं छान.सर्वांच खूप खूप अभिनंदन..पूढील भागासाठी शुभेच्छा..
वेड्या बहिणीची वेडी माया अक्का सुपरमॅन♥️⛳
तुमच्या बहीण भावाचे प्रेम बघून माझ्या डोळ्यात पाणी आले खरचं तुमच्या सारखे बहीण भाऊ प्रत्येकाला हवे अशी प्रार्थना देवाला
रवी भाऊ आक्का ची एंट्री एकदम जबरदस्त,या, संपूर्ण वेबसिरीज हि आक्का च्या अभिनयावर उत्तम हाताळली आहे.त्या मुळे कुठे ही कंटाळा येत नाही.विशेष बहिण भावाची प्रेम बघून डोळ्यात पाणी आले.
आक्का ची एंट्री जबरदस्त झाली
आक्का तुला माझा सलाम एक च नंबर माझ्या कड शब्द च नाही तुला काय बोलाव खरोखर माझ्याच डोळ्यात पण पाणी आल खपच छान आशी बहीण सर्व ना भेटावा हिच ईश्वर चरणी प्रथांना करतो
खुप छान आका चांगले समजुन सांगितले समजुन घेतले खुप छान
देवबाप्पा संकट न येता लग्न होऊ दे बकुला थोड थंड घे खूप मस्त खलनायकाचे काम करते खूप छान एपिसोड झालाय सर्व टिम ला सलाम
Episode मधून बहीण भवाच प्रेम जे अस्त ते खरोखरच चांगल आहे
लाजवाब एपिसोड खूप छान अशीच बहिण असावी भावाला समजून घेणारी भावा-बहिणीचे नाते खूप चांगले दाखविले मनापासून धन्यवाद!!!
आजचा भाग खूप खूप आवडला। आकका खूप सुंदर अभिनय केला।बहिणीची माया काय असती ती तुमच्या कडून शिकावं। आज रडवलं आम्हाला।
आक्कासारखी जीव लावणारी बहिण प्रत्येकाला मिळावी......खुप छान अभिनय
खूप छान एपिसोड भावा बहिणींच् प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं
रवी तु खरच भाग्यवान आहे तुज्या बहीनींचे तुज्या वर कीती प्रेम आहे माझ्या डोळ्यात पाणी आलं
बहिण ही बहिणी असते प्रेम करावे तर गोटम सारखं आणि एकी सारखं नाही तर अलिकडे फक्त ड्रामा करतात तुमच्या प्रेमाला सलाम
रवी दादा आजचा भाग खुपचं छान झाला पण आक्काचे प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले
आशि बहिन मिळायला सात जन्म लागतात रवि शेठ love you taide.. Supparr
वेड्या बहिणीची वेडी माया,खरंच आक्का डोळ्यात पाणी आलं,बहीनीचे भावावरील प्रेम पाहून.रवी आणि छकी च्या प्रेमा पेक्षा,सूध्दा पूढचे आक्का तूमचे भावावरील प्रेम.खरच डोळ्यात पाणी आलं.
खरच आजचा भाग खूपच छान झाला अक्काचा अभिनय खूपच छान होता बाळसाहेब नलवडे मांगी ता करमाळा
खुप छान अक्का मला सुध्दा गर्व वाटतो कारण मि एक किर्तनकार असुन तुमची बेबसिरीज बघतो याच्यातुन समाज प्रबोधन करण्या साठी काहीतरी ज्ञान मिळत जय हरी🙏🙏
मनिषा तुझी इनटरि बघुन आमच्या पण छातित गोळा आला पण तुझ्या प्रेमाला सलाम👍👍👌👌💐💐💐💐
बहीण भावाचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आणलं आक्का आणि रवीभाव 👌👌
बहिण भावाचे प्रेम पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं खुपच छान काका तुमची माया,
आका बहिण भावाच नात अतुट असत
डोळ्यातुन पाणी आले nice 👌👌
अभिनंदन ताई खुप खुप सुंदर आहे मलिका मनिषा ताई खरंच आमच्या सुध्दा डोळ्यात पाणी आले खुप सुंदर कडक आहे
अभिनंदन ताई खूप खूप सुंदर आहे मिलका मनिष ताई खरंच आमच्या सुध्दा डोक्यात पाणी आले खूप खूप आभार
@@annadabade1175 ! T
रागात किती प्रेमाचा गोडवा भाव आणि बहिणीच नात काय अस्त
आईचा अवतार म्हणजे दुसरी बहिणीच असते
प्रेमाने जग जिंकता येते
त्याच प्रेमासाठी जीव देणे हे बरोबर नाही
वेळ येयचा अगोदर आपल्या माणसाला सांगितल्यावर ही वेळच इनार नाही
अप्रतिम कलेच दृश्य सादर केले
खूप सुंदर
खरंच यातून काही तरी शिकन्यासारखे आहे अक्का आणी रवी दादा .खूपच छान एपिसोड.👌👌
आक्का एन्ट्री म्हणजे रॉयल....🤟🤟🤟एकदम कडक....
प्रत्येकाच्या आयुष्यात तुमच्या सारखी एक प्रेमळ बहिण असावी 🙏🙏🙏
आक्का, आणि रवी दादा अतिशय सुंदर अभिनय, नाद खुळा,
शेवट खुप छान झाला . बहीण भावाच प्रेम बघुन डोळे पाणावले.
अनुजा ची ॲक्टिंग खरोखरच खूप रेल आहे फिल्मी स्टाईलने आहे छान आहे
Khup Bhari hota ha episode bahin bhavach prem dole भरून आले माझे खरंच असे बहीण भाऊ मिळायला नशीब लागत
रवी दादा किती भाग्यवान आहात अशी सोन्यासारखी बहीण तुम्हाला मिळाली
आक्काचा अभिनय खुपच छान, दोघांचं प्रेम बघुन डोळ्यात पाणी आलं
खुप छान एपिसोड झाला
खरच डोळ्यात पाणी आलं बहीन भावाच प्रेम पाहून
द ग्रेट आक्का खरच बहिण भावाच्या भूमिकेत आजचा भाग बघुन आम्हाला पण मन गहिवरून आलं
खूपच छान झाला आहे आजचा भाग आणि आक्का ने एकदम मस्त आणि मोलाचा सल्ला दिला आहे
👍👍आक्का आणि दत्तूनाना ची एंट्री लय भारी.
व्हिडिओ ले छान आहे
रवि भाऊ आक्का दत्तुनाना छकि बकि आनुज्या खरच आज खरतर तुम्हि आम्हाला आज रडवळत आज माझ्याकडे शब्धच नाहित बोलायला ऐकदम मस्त भाग झालाय आज
आक्का तुमची भुमीका छान वाटले माझ्या डोळ्यात पाणी आले
बहिण भावाच अतुट प्रेम❣️
मस्तच
भावा बहीणी मधील अतुट प्रेम आज पहायला मिळाल
आक्का व रविभाऊ एकदम छान
👍❤️ 😭ताई ची तळमळ मनाला लागली बागी एक नंबर स्टोरी होती
अक्षरशा रविदादा डोळ्यातून पाणी आलं तुमचा आणि तुमच्या बहिणीचा प्रेम बघून खूप आनंद झाला
छानच गोटम
प्रमो खुप छान होता खरंच डोळ्यात पाणी आले 😭😭 आक्काच भावा वरचं प्रेम अप्रतीम
आक्का ची एकटिंग जबरदस्त...सर्वांची कामे छान आहेत.💐💐💐💐💐
आजचा भाग खरंच लय भारी एक नंबर भाऊ भारी वाटलं की राव खूप छान अशीच आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम आहे बार्शी कर 🙏
खूप मस्त.. अक्का ची acting खूप मस्त आहे... दाढी केल्यावर खूप छान वाटतंय गोटम शेठ. 👌👌
Tv वरील मालिका पेक्षा तुमची मालिका पाहायला आवडते, खूप छान एपिसोड होता, आजचा, तुमच्या सर्व टीमला भरभरून यश लाभो ह्या शुभेच्छा
खरंच खुप छान बहीण भावाच्या प्रेमाने मन भरून आले खूपच सुंदर एपिसोड झाला
खर प्रेम बहिण भावा च प्रेम खरचआक्का खुप प्रेम करीती रवींद्र भाऊ वर 👌👌
जबरदस्त
खूपच छान एपिसोड, आका आणि दत्नाणा खूप छान काम.
बहीन भावाच प्रेम कस आसाव आकका कडुन शिकाव रवी दादा खरच नशिबवानाय तु म्हनुन मी वेब सीरीजच सगळ श्रेय आककाला आणि दाजींना देतो🙏💐
एकच नंबर इफिसोड खास मालिका पेक्षा सुंदर. सर्व टीम चे निर्माती चे खूप खूप अभिनंदन
आक्का तुझं भावावरचं प्रेम पाहून रडूच आलं, किती प्रेम करताय तुम्ही भावावर भाग्यवान आहे रवी दादा
अगदी बरोबर आहे 👌👌👌👌👌
यकच नंबर दतू नाना
मनिषा ताई तुझ्या सारखी प्रेमळ बहिण या जन्मात तर नाही मिळाली पण परमेश्वर ला हात जोडुन सांगेल पुढच्या जन्मी नक्किच मिळु दे
आक्का एक नंबर खुप छान लय भारी होता एपिसोड 👌👌👌👌👌👍👍🥰🥰🤗🤗
अक्का सारखी भहिन सर्वांना मिळावी अशी ईश्वराला प्रार्थना करतो देवाला..
खूप छान एपिसोड झाला रविभाऊ आक्का👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹👌👌👌
आक्का आणि गोट्या खूपच भारी आहात तुम्ही, आणि नाना पण ,
एकदम हृदय स्पर्शी कथा 😥😥
👌👌👌🙏
खूपच छान आज ची कथा झाली
Best of luck 👍👍👍
Super Dada
बहीण ची माया खुप असते दुसरी आईचं
दत्तु नानां सुपर आहे
लास्ट सीन इमोशनल रविभाऊ छान एपिसोड 👍👌🙏🙋
खूपच भारी काम खुप खुप छान आक्का चे प्रेम आणि ती माया खूपच भारी 👌👌👌👌👌👌👌👌👌🙌🙌🙌🙌🙌✌️✌️✌️✌️👍👍👍👍❣️❣️❣️😥😥
मनिषा ताई खुप छान आहे भाग अप्रतिम आहे
मनीषा एकच नंबर आग लय हासलेतू एकच नंबर काय बोलू आता गोट्या ला आणि तूला कडक जबरदस्त लय भारी
1975साली आलेल्या लयला मजनू चित्रपटाची रवि शिंदे तुम्ही आठवण करून दिली त्या चित्रपटाची आणि तुमच्या वेब ची स्टोरी तंतोतंत जुळत आहे लयला मजनू सिल्वर जुबली केली तुमची वेबगोल्डन जुबली नक्कीच पार करणार हे माझे मत आहे लय भारी लव्हस्टोरी आहे तुमची अक्का व दत्तू चे ऐवन काम आहे या दोघानी वेब मध्ये खूपच छान काम केले आहे👌👌👌💐💐💐👍👍👍💐💐💐👌👌👌👍👍
रविभाऊ खूप छान झाला एपिसोड वेड्या बहिणीची ती वेडी माया अक्का खूप काही शिकावं तर तुमच्या सारख्या बहिणीकडून खरंच शेवटी रडवलं अभिनंदन आक्का 🙏🙏🌹🌹
अक्का दादा वरचा प्रेम बघून खूपच छान वाटलं डोळ्यात माझ्या पाणी झालं प्रत्येक भावाला अशी बहिण भेटली पाहिजे खुपच छान भाग झाला
खुप छान
तुमच बहिन भावच खुपच प्रेम आहे असच प्रेम शेवट पर्यंत रहुदे अशि गणपती बप्पा चरनी प्रर्थना 👌👌👌👌👌
मस्त 👌👌👌👍 ( आक्का ताई ही येपसिरीस खुप छान आहे 👍👌 , आजचा काळात मुळांना यातुन घ्यानाजोगे भरपुर आहे 🙏 ) 👍👍👍
धन्यवाद ताई अशीच बहिण मिळावी सगळ्याना
👍
नादच करायचा नाही वेब सिरीज चा रविभाऊ एकच नंबर भाग होता आजचा ,,🔥🔥🔥🔥
खुपच छान, एपिसोड, आहे पाहायला खुपच छान वाटला
मस्तच ईपीसोड झाला आहे आकाने एकादाशी ऐकले छान वाटले रवी भाऊच टेनशन गेल गणपती बाप्पा 👍👍👍
एक नंबर खुप खुप धन्यवाद देतो आहे
रवी शिंदे दादा वेब सिरीज खुप छान झाली मला खुप खुप आवडली अक्काचं प्रेम अक्काची माया खुप जिव लावते बहीण असी लाडकी सर्वांना मिळो
खुप छान👌👌 भावनिक एपिसोड 👍 काल्पनिक मलिकापेक्षा या रियल स्टोरी खूप छान आहे .👌👍
खूपच सुंदर बहीण भावांचे प्रेम दाखवले आक्का रवी आणि नाना ग्रेट acting 🎭
खूप छान
खूपच छान अपेसोड पूर्ण पहिला👌👌👌👌
खरच भावा खूप रडू आलं बहीण भावाचे प्रेम पाहून
खरच खुप खुप छान काम आका णे रेशमा पण खुप छान केलेल्या आहे सगळ्याणे खुप छान आहे सगळ्या छान काम आहे आनुजाचे खुप आवडले बर
बहिन भावाच प्रेम पाहून आज खरच डोळ्यात पाणी आलं अक्का 😂😂😂
एकच नंबर बकी खुप माग लागती राव गोटु मामाच्या पण ती एक नंबर एकटींग करती,🙏
झी मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे ही vebsirij लाईक करा
कधी पासून
खुप छान बरं कां...!
खुप छान भाग बरं कां...!
शेवटचा क्षण बघुन डोळ्यात पाणी आलं 😢😢😢😢
आक्काचं आजच्या act मुले डोळ्यात पाणी आणलं
आजचा भाग खूप छान वाटला.. बहीण भावाचं सुंदर प्रेम ,गोटमला छान समजावून सांगितले.दत्तू नाना एकदम मस्त.आक्का तुम्ही खरोखरच या मालिकेचा आत्मा आहात.. खूपचं छान.सर्वांच खूप खूप अभिनंदन..पूढील भागासाठी शुभेच्छा..
बहिण आहे की वैरीण पासुन पुढे एकच नंबर भाग आहे शब्दा त वर्णन न केलेलच बर एक च नंबर आहे. Superrrrrrrrrrrrrrrrrrrr. Hitttttttttttttttttttt
आक्का आसच प्रेम राहू द्या... दोघा बहीण भावाच...❣️❣️
एकदम भारी झाला आजचा भाग खुप खुप शुभेच्छा.सर्व कलाकार मंडळींचे अभिनंदन करतो. स्टोरी मस्त आहे.
आक्का कसलेल्या कलाकारl प्रमाणे अभिनय झाला आज तुमचा. खूपच भारी काम आजच आक्का.
आक्का एकच नंबर.
राग आणि प्रेमाचा एकत्र संगम.
👌✌️🙏💐
रवी भाऊ एकच नंबर भाग होता अभिनंदन
आज च्या भागा मधे मनिषा ताईंचं काम सर्वोत्तम👍💯एरवीही त्यांचं काम उत्तम असतं...
आक्का खरच आजचा भाग छान झाला बहीण भाव लयच भारी
एकच नंबर रवी दादा माझ्या जून्या प्रेमाची आठवण करून दिली दादा तुम्ही आणि ताईसाहेबांनी
छान एपिसोड रविभाऊ नशीब लागत बहिण भेटायला असच प्रेम रहुद्या बहिण भावाच्या
अनुजा सारखी एक मैत्रिणीं सर्वांना असावी अनुजा ताई खुपच छान काम आहे तुमच या वेबसिरीज मध्ये ❣️👌👍🙏
अता खरा मार्ग मोकळा झाला रवीभाऊंचा
आक्का सारखी प्रेमळ बहिण सर्व भावाना मिळो ,आदर्श घ्यावा असं नात Hat's of you Akka
एकच नंबर एपिसोड भाऊ बहिणीचे प्रेम सुद्धा एक नंबर रविदादा तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा