धन्यवाद साहेब... साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपण खूप छान अशी माहिती दिली व खूप छान पद्धतीने मांडणी केल्याबद्दल परत एकदा मनापासून धन्यवाद...
खूप खूप संदर्भासह माहिती सांगितली सर, माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते कायली या रूपात्मक लावणीचा संदर्भ संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशी आहे हे खर आहे, परंतु केंद्र शासन मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कुटिल डाव आखत होते म्हणून एखाद्या व्यक्तीची प्रियजन असणारी मैना शिवाय त्याचा आयुष्य जसं असाह्य आहे कशी अवस्था मुंबई वीणा महाराष्ट्राची होईल यासंदर्भात अण्णाभाऊंचा निर्देश होता.
जयभिम नमोबुध्दाय जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज म.फुले, क्रांतीजोती माता , जय लोकशाहीर डाॅ. आण्णाभाऊ साठे यांना वंदन🙏🙏👌👌भाषण चांगले. एक नकळत भाषणात वाटेगांव या तालुक्यातील असा शब्द नकोय. (या गावातील अपेक्षित)धन्यवाद!!
साहित्यसम्राट साहित्यरत्न विश्वरत्न विश्वविख्यात साहित्यिक लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन... 🙏🏻♥️✨️
धन्यवाद साहेब...
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपण खूप छान अशी माहिती दिली व खूप छान पद्धतीने मांडणी केल्याबद्दल परत एकदा मनापासून धन्यवाद...
सर खरंच अत्यंत महत्वाची माहिती दिली अण्णाभाऊ साठे यांचा विषय आपले मना पासून धन्यवाद मानतो
खूप खूप संदर्भासह माहिती सांगितली सर,
माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते कायली या रूपात्मक लावणीचा संदर्भ संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशी आहे हे खर आहे, परंतु केंद्र शासन मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कुटिल डाव आखत होते म्हणून एखाद्या व्यक्तीची प्रियजन असणारी मैना शिवाय त्याचा आयुष्य जसं असाह्य आहे कशी अवस्था मुंबई वीणा महाराष्ट्राची होईल यासंदर्भात अण्णाभाऊंचा निर्देश होता.
खूप छान साहेब
खुप छान सर
जयभिम नमोबुध्दाय जय जिजाऊ
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज म.फुले, क्रांतीजोती माता ,
जय लोकशाहीर डाॅ. आण्णाभाऊ साठे यांना
वंदन🙏🙏👌👌भाषण चांगले. एक नकळत
भाषणात वाटेगांव या तालुक्यातील असा शब्द नकोय. (या गावातील अपेक्षित)धन्यवाद!!
धन्यवाद 🙏
🙏👏
Abhinandan sir tumache 🙏🙏
Thanks 🙏 saheb
धन्यवाद भाऊ
अण्णा भाऊ साठे वरील शेरोशायरी चा व्हिडोओ बनवा सर जयंती दिनी बोलताना उपयुक्त पडेल हि विनंती
खुप छान मांडानी महाराज 🙏🙏
खूप छान माहिती...🎉🎉🎉
Chhan
Nice sir
धन्यवाद सर
छान
🌹🙏
👍