सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय उपयुक्त होती परंतु 26 जानेवारीच्या भाषणामध्ये याचा जास्त उपयोग करता येणार नाही .कारण तुम्ही 26 जानेवारी हा शाळेतील धडा शिकविला सारखा का वाटला. त्याचा भाषणामध्ये जास्त उपयोग करता येणार नाही. कारण समोरील समोरील भाषण ऐकणाऱ्याला कंटाळा येईल.
बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे असं बोलण्यापेक्षा भारतीय राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली.. मसुदा समिती मध्ये किती लोक होते हे सांगितलं नाही आपण... आणि जे लोक मसुदा समिती मध्ये होते त्यांचं काय झालं हे नाही सांगितलं... मसुदा समितीत फक्त बाबासाहेब आंबेडकर एकटेच राहिले त्यामुळे घटना लिहिण्याची जबाबदारी पुर्णतः बाबासाहेब वर आली . आणि त्यांनी ती पुर्ण केली... तुम्ही अर्धवट माहिती देत आहात सर
घटना समिती मध्ये बरेच सदस्य होते, परंतु काहीकारणास्तव सर्व सदस्य बाजूला सरले , एकटे बाबासाहेब यांनी राज्यघट ना पूर्णतःवास नेली, म्हणून त्यांना शिल्पकार म्हणतात, हे आपण लपविता.
खूप सुंदर सर. तुमचे प्रेरणादायी भाषण ऐकून खूप समधानी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक चेतना जागृत होते आहे. आणि तुमचे आभार मानावे तेवढे कमी पडतील
Khup chan mahiti Sir Dhanyavaad
२६ जानेवारी... प्रजासत्ताक दिना विषयी खूप माहिती मिळाली
जय भिम ....जय संविधान
खूप छान माहिती दिली सर
अशी लोकं समाजामध्ये हवी
अभ्यासू
जय भीम
फार चांगली माहिती दिली सर
धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल
फारच छान मुद्देसूद माहिती. अभिनंदन आणि धन्यवाद. आपल्या वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा.
छान माहिती दिली सर
अतिशय छान भाषण देताय सर 👌🏻👌🏻🙏🏻
Great, Gentle man salute you.
Good Gaidans sair
खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
, फारच सुंदर सादरीकरण माहिती मिळाली सर
खूप छान माहिती दिली सर आपण
🎉
सर धन्यवाद
आतिशय सुंदर
धन्यवाद सर
खूप छान ❤
🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंद जय भारत जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳
खूप छान माहिती आहे सर धन्यवाद 🙏
Outstanding information sir
अप्रतिम mahiti sangitli sir tumhi
अप्रतिम 🎉🎉🎉❤
1no sir
वेरी गुड खूप महितिदीली, खूपखूप अभिनंदन
अती सुंदर, अभिनंदन सर
सर मस्तच विडिओ आहे.
खूप सुंदर सर
खुप छान सर धन्यवाद
Very very. Good. Sir
🙏🙏🙏 जय हिंद
खुप छान
Good sir
Nice sir
4:13 🙏🙏
Very very nice sir
सर मसुदा तयार करताना मसुदा समिती मध्ये असणाऱ्या एखाद्या सदस्याने एखादा शब्द लीहीला अशा सदस्याचे नाव सांगा.
Very nice
धन्यवाद ❤
खूपच छान विवेचन दिले।।
Abhinand sar
सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय उपयुक्त होती परंतु 26 जानेवारीच्या भाषणामध्ये याचा जास्त उपयोग करता येणार नाही .कारण तुम्ही 26 जानेवारी हा शाळेतील धडा शिकविला सारखा का वाटला. त्याचा भाषणामध्ये जास्त उपयोग करता येणार नाही. कारण समोरील समोरील भाषण ऐकणाऱ्याला कंटाळा येईल.
बरोबर बोललात
कंटाळवाणे आपण बोलाल तर नक्की येईल सर... आपण शिक्षक असाल तर आपल्यात अशी लकब असली पाहिजे की,विद्यार्थी खिळून असले पाहिजे
सर तुमचं भाषण पाहिजे तेवढं प्रभावी नाही आहे
Tumcha app.and fees sanga mala parvdayla have
बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे असं बोलण्यापेक्षा भारतीय राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली.. मसुदा समिती मध्ये किती लोक होते हे सांगितलं नाही आपण... आणि जे लोक मसुदा समिती मध्ये होते त्यांचं काय झालं हे नाही सांगितलं...
मसुदा समितीत फक्त बाबासाहेब आंबेडकर एकटेच राहिले त्यामुळे घटना लिहिण्याची जबाबदारी पुर्णतः बाबासाहेब वर आली . आणि त्यांनी ती पुर्ण केली... तुम्ही अर्धवट माहिती देत आहात सर
घटना समिती मध्ये बरेच सदस्य होते, परंतु काहीकारणास्तव सर्व सदस्य बाजूला सरले , एकटे बाबासाहेब यांनी राज्यघट ना पूर्णतःवास नेली, म्हणून त्यांना शिल्पकार म्हणतात, हे आपण लपविता.
शाळेत काम तसं करा
माहिती छान पण sir तुम्ही माहिती देताना खूप अडखला.
Sir आपण वक्तृत्त्व प्रशिक्षण देताय पण आपण 26 नोव्हेंबर 1949, अन 26 जानेवारी 1950 हे दहा वेळा रिपीट केलंत...
डॉ.बाबा साहेब आबेडका याच नावात प्रजासत्ताक दिन आहे
26 जानेवारीला प्रजासत्ताकदिन का म्हणतात यांची माहिती चांगली दिली धन्यवाद सर 🙏🙏
एक लाईन चे भाषण त्याला दहा मिनिटे लावलीस 😊
या भाषणाला पोरं झोपतील
Sarvabhaum che artha barobar sangitale nahi.
पोलिस पाटील
सर आपण लेक्चर दिले
खुप छान माहिती दिली आहे सर
छान माहिती सांगितली महाराज🌹🌹🌷
Sunder bhasan 🙏
खूप छान सर अभिनंदन💐
खुप छान
Khup chan