Why I chose Farming over Corporate Job? | Rahul Kulkarni | Swayam Talks
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2017
- एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राहुल कुलकर्णी यांनी सर्वार्थाने यशस्वी अशा 'कॉर्पोरेट आयुष्याचे' दोर कापत राहुल यांनी चक्क कोकणातल्या लाल मातीत उडी घेतली. संगमेश्वरजवळील 'फुणगुस' या गावात कोकणी पद्धतीने घर बांधून तिथेच शेती करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय राहुल यांनी घेतला. २००७ पासून राहुल, त्यांचे कुटुंबीय व सहकारी यांच्या कल्पक परिश्रमातून व जिद्दीतून निर्माण झालेले आनंदाचे शेत ! - farm of happiness - आज अत्यंत दिमाखात डोलत आहे.
• आनंदाचे शेत ! | RAHUL ... 👈 लिंकवर राहुल कुलकर्णीचा पूर्ण मुलखत पहा!!
---------------------------------------------
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या TH-cam channel वर उपलब्ध असतात.
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / swayamtalks
Subscribe to our website swayamtalks.org/register/
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#marathimotivation #inspirationalvideo #passion
राहुल आणि संपदा खूप खूप कौतुक. योग्य दिशा आणि त्या वाटेवरून करत असलेला कष्टमय पण आनंददायी प्रवास ऐकताना मन भरून आले . खूप शुभेच्छा.हळू हळू का होईना सगळ्या मानव जातीला यातील उद्देश समजेल अशी आशा आहे.❤️🙏👍
Both of brahman
फारच सुंदर विचार.
नविन लाईफस्टाईल व त्यातील वाढत जाणारा प्रवास,जो न संपनारा.
आपण छान उत्तर शोधले
Great! Rahul sir! And Sampada madam!
I would love to follow you!
सर तुमच्याबद्दल खूप ऐकून होते.. मी सुद्धा कोकणातली आहे... सध्या मुंबईला आली आहे.. पण बोलतात ना जेव्हा तुम्ही शहरात येता तेव्हाच तुम्हाला गावच्या आठवणी जास्त yetat... परंतु मी लवकरच आपल्याला मूळ गावी जाऊन आधुनिक शेतीकडे वळणार आहे.. धन्यवाद... तुमचा प्रवास खडतर होता.. परंतु त्यातूनच आनंदच शेत आता डोलत उभारला आहे.. 👍👍
छान ! पुढील संततिक व अविरत वाटचालीस आपणास मनस्वी मुजरा !***💐💐👍👍💝
Good
Gavchi janvi 👍👍👌
सर्वाना खूप महत्वाचं बोलणं. Great speach.
ज्ञानासहीत त्यामागच विज्ञान समजून निसर्गाशी व समाजाशी प्रामाणिक राहूण , अभ्यास करून त्याप्रमाणे कृती करणे यातच शाश्वत आनंद व समाधान आहे .
हे फार मोजक्या लोकांना जमत .
निसर्गात घडणार्या घडामोडीच अवलोकन करुन त्याप्रमाणे रहायच किंवा सामाजीक बांधीलकीच भान ठेवून कार्य करणे हीच खरी ईश्वरसेवा .
राहुल तुम्ही अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे .या क्षेत्रात संपदा व कन्याही तितकीच सक्रीय आहे हे बघून बरं वाटलं .झगमगाट दुनिया कायम आपल्याबरोबर रहात नाही .पण तुम्हाला शेतीत मिळणारा आनंद कायम राहील व तो कायम राहो ही सदिच्छा .नवनवीन प्रयोग करत रहा .हुशार सहचारिणीची साथ आहेच. यशस्वी व्हा
Very encouraging and enterprising Rahul Kulkarni ....hats off to you
Khup chhan.
खरंच स्वतःचे मूळ /शेती जपावी स्वतःच्या शेतात जेव्हा धान्या उभे राहावे त्यात आपण चक्कर मारावी त्या सारखे सुख नाही हिरवे गार सगळे. सर म्हणाले त्या प्रमाणे सोन्या सारखे तूप खरंच आहे त्याचा सुवास आणि शेता चा हिरवागार सुवास खूपच आनंद
Sir really inspiring ... we been to so many places in india and abroad but we really felt so touched with your place and with your hospitality.
राहुल भाऊ आपला संवाद ऐकत असतांनाआनंद अश्रु अवरु शकलो नाही.!!!! नमस्ते आपल्या कार्याला.
खूप छान माहिती मिळाली. अभिनंदन
कृषी संपदा जोपसली. सॅल्यूट to great work.
Commendable, inspiring, excellent & what not ! I think words are less to describe your whole encouraging story ! U won the hearts .Hats off to you both n God bless you !!
Ur highly passionate Rahul.... Will visit next year for sure
Wa... Khoop chan.... Abhinandan.... Yashaswi vha
Khup khup sunder Ani kiti manapasun share kelay tumhi he sagla...himmat lagate he sagala karayla...asech jaga!
Excellent!!!👍👍👍
This is real Passion 👌
खूप उपयोगी व्याख्यान
Mast.... Simply great.... You achieved what you dreamed.... Proud of you and Sampada. 💖
तुमचे अनुभव ऐकून डोळ्यांतून आनंदाश्रु ओघळले !
Sir this is the real Success ...You are living a very meaningful and ideal life ....
I will definitely come to meet you
Wish you a great life ahead
Khup sunder vichar ............
tumche vichar tumcha man khupach udatt aahe .ashya Mahan aani tyagi mansanchi khanach aahe ha maharastr .maza mahrshtra Mahan aahe
You and your family is great Sir. Very nice work.
Sar tumi khup sophy phadadtit sangitly baddal dhanvad
Very very commendable work.....hats off to you and your family!
Very interesting.. God bless u.. Definitely would like to visit..
Great work..dream work
Apratim.... 🙏🙏🙏
खुपच छान, तुम्हाला तुमच्या या कार्यास खुप खुप सुयश मिळेा व तुमचा आदर्श पुढे ठेवून नविन पिढीला प्रेरणा मिळो.
"आनंदाच्या शेतीला" भेट द्यायला खुप आवडेल. हा व्हिडीओ पहाण्याची संधी दिली या बद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.
श्री. नविन काळे यांनी "स्वयं" हा प्रकल्प सुरू केल्याबद्दल त्यांचेपण खुप, खुप आभार. सौ. लीना फाटक
khup mast ahe very good
Mast watal sir tumche vichar aikun......
Khupach chhan anubhav
वा खुप छान।
फार सुंदर
Apratim.....
Very nice
Informative
Khup sundar 🙏
Kokan need people like u will save environment and ecology evolution
ग्रेट, सुंदर
Following your dream or passion is never easy. Tumhi chan bolalat. Mazahi dream ahe sheti karan.
तुमच्या सगळ्या अनुभव कथनाने प्रभावित झालो! तुमचा आदर्श तरुणांनी अंगाकारावा!!
अप्रतिम सक ल्पना सर
kashthachi Bhakar khanyat khupach samadhan aahe sir .aapan maharashtratlya yuvakansathi roadmodel aahat sir .
Proud of you & sampada
Simply Gr8!
Hats off 🙌
great..!
So motivated👍
Greet sir.. 👍💐
Rahul aani Sampada...tumhala salam🙏
Salute Sir Tumhala, Ashich Nisargachi, Gayinchi Odh hoti, Job Sodun Chiplun la Rent var Sheti suru keli karan amchya Gavi Malvanat amchi swatachi Sheti navati, pan, AaiBabanchi Athvan yeu Lagali ani Ghari parat alo, pan ajun Odh ahech.
Great
Excellent work Rahul ji.. You spoke and articulated your thoughts extremely well. Me and my family eagerly look forward to visit your 'Farm of Happiness' very soon. Keep up the great work and let me know if I can be of any help.
Gr8..... really hats off 🙏🏼👏👏👏
Inspiring story
Wahh dada mast
sukhi aani samadhani ji vanachi gurkillich dilit aapan aamchya hati
Khupch chan Sir
एक सांगू,घेतलेली जनावरं मरेपर्यंत पोसा.विकू नका.त्यांच्या आयुष्यभर
त्यांनी तुम्हाला जपलेलं आहे, आनंदाचे क्षण दिलेले आहेत,त्याचा विसर पडू देऊ नका,ही विनंती.
य
हे सगळंच थक्क करणारं आहे.आनंदाच्या वाटेवरून आनंदाच्या शेतात सहकर्मींना घेऊन जाणारा हा प्रवास तोंडात बोट घालायला लावणारा आहे.तुम्हा सगळ्यांचंच खुप खुप कौतुक.
great
Great speech
Great real life
अभिनंदन...👍🙏💐
You and your family is great
खुपचं सुंदर काम चालु आहे सर आपणाकडून कोकणात
Exemplary !!!!! 👏👏👍👍🎆🎆
WE SALUTE RAHUL AND SAMPADAJI
Very inspiring videos.If possible please upload in hindi or english language also
Excellent proud of you
we want to salute sir!
सुपर
Nice
दादा सलाम
संपदा खूपच साधी मुलगी आहे. मी तिला साहित्य संमेलनात पाहिले. ती स्वतः ट्रे मध्ये सर्वांना पाणी , फराळ सर्व्ह करीत होती. एक अभिनेत्री असूनही नाटक पाहायला प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या तिसऱ्या रांगेत बसते. संपदा भेटण्याचा. योग आला तर नक्की तिला भेटेल.
Shashavat...jivan padhhti
Ch....aaklan... kitty sunder...Anand chi sheti
Lockdown.....sampel
Lagech....ch..pahili
Booking....aamchi
Yashasvi Bhav ✋😇♥️👌
Rahul........ outstanding work........
Khoop chaan Sunder Kalpana Hoti tum Chee....
Excellent
Khup chan
Great job
कोषातून बाहेर पडून आणी बऱ्याच लोकाना ती प्रेरणा देऊन आपण एक नवी उर्मी आपण चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या लोकांना दिलीत ह्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या उपक्रमशील वाटचालीस शुभेच्छा.
Very nice idea. Krishi pryatan. Please contact me I am a phijiikal handicap person Baburao Jadhav Dhakni distLatur Maharashtra 9579134439
Superb Rahul
मस्तच आहे हा अनुभव!
अभिनव फार्मर्स क्लब आणि ज्ञानेश्वर बोडके यांचे हे मॉडेल फेक आहे. (This is total fake model. Bodke is a big cheater) या माणसाने हा क्लब स्वतःची प्रॉपर्टी म्हणून गिळंकृत केला असून बोडकेशिवाय अन्य कुणीही सदस्य त्याच्यासोबत नाही. कैलास जाधव या कष्टाळू उपाध्यक्षाने गैरव्यवहार बाहेर काढल्यावर त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एक एकर शेतीचा आणि देशी गाईचा हा दावा निव्वळ भुलभुलय्या आहे. १ लाख शेतकरी सदस्य असल्याचा आणि ४०० कोटींची उलाढाल असल्याचा जो दावा या बोडकेने केला आहे त्याचा डेटा त्याच्याकडे नाही. कारण तो अस्तित्वातच नाही. थेट विक्री महिन्याला ५ हजारांचीही होत नाही. कृषी विभाग, नाबार्ड, पणन मंडळ या संस्था आणि या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीने आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी चुना लावला आहे. नगर जिल्ह्यात ग्रुप फार्मिंगच्या नावाने अनेकांकडून रोख रकमा घेऊन त्यांची फसवणूक अभिनव क्लबने केली आहे. मुळशी तालुका आत्मा (कृषी विभाग) यांचे २५ लाखांचे अनुदान लाटल्याप्रकरणी खोटी कागदपत्रे सादर केल्याने कृषी विभागाने या माणसाची चौकशी केली होती. वरील व्हिडीओत शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. त्यातही १ टक्काही तथ्य नाही. शेतकरी प्रशिक्षणानाच्या नावाने बोडकेने व्यवस्थित दुकान थाटले आहे आणि असंख्य शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. त्यामुळे दिखाव्यावर न जाता सभ्य माणसांनी खात्री करावी. - सगळ्यांचा हितचिंतक.
far chan...
Khup Chaan👍
Great one Rahul Sir 😊🙏,
खूप अभिमान वाटला सर आपल्या कार्याचा.🙏
खऱ्या सुखाची , कष्टाची व्याख्या सांगितली आपण.
Wx
Ppppppppppppppppppppppppppppppl
F
G
G
WE FEEL JELOUS BUT WISH RAHUL GREAT SUCESS
Very Inspiring. How can we visit your farm? What season would be best to visit? Thanks
Same thought sir, thinking from last 6 month
👍
We r in progress....and we will come to sit head of the world ....yes we r farmers....(forgive language mistakes bcoz i say we r in progress)🙌
*प्रगल्भ वैचारिकता आणि सामाजिक भान*
neral saguna bag amchyakde Ahr
Great job 👌 अभिनंदन
हेच खरं जगणं.
👌super👌
Rahul khup Sundar andand sheet bolke krushi praytan I am krushi sahayak job aata penshar aahe phugus gavche shetkari mitrana apana khup Maya dili apalaya dhadasache koutak vatate ashecha gavavalena madata ksra apale familla dhanyvada ashich unnati howo hiach mazi prathana. Kagal kolhapur
हे सगळं कधीं समजणार नवीन पिढीला . महीन्याचा पगार मिळतो. तेच खुप वाटतं
अभिनव फार्मर्स क्लब आणि ज्ञानेश्वर बोडके यांचे हे मॉडेल फेक आहे. (This is total fake model. Bodke is a big cheater) या माणसाने हा क्लब स्वतःची प्रॉपर्टी म्हणून गिळंकृत केला असून बोडकेशिवाय अन्य कुणीही सदस्य त्याच्यासोबत नाही. कैलास जाधव या कष्टाळू उपाध्यक्षाने गैरव्यवहार बाहेर काढल्यावर त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एक एकर शेतीचा आणि देशी गाईचा हा दावा निव्वळ भुलभुलय्या आहे. १ लाख शेतकरी सदस्य असल्याचा आणि ४०० कोटींची उलाढाल असल्याचा जो दावा या बोडकेने केला आहे त्याचा डेटा त्याच्याकडे नाही. कारण तो अस्तित्वातच नाही. थेट विक्री महिन्याला ५ हजारांचीही होत नाही. कृषी विभाग, नाबार्ड, पणन मंडळ या संस्था आणि या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीने आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी चुना लावला आहे. नगर जिल्ह्यात ग्रुप फार्मिंगच्या नावाने अनेकांकडून रोख रकमा घेऊन त्यांची फसवणूक अभिनव क्लबने केली आहे. मुळशी तालुका आत्मा (कृषी विभाग) यांचे २५ लाखांचे अनुदान लाटल्याप्रकरणी खोटी कागदपत्रे सादर केल्याने कृषी विभागाने या माणसाची चौकशी केली होती. वरील व्हिडीओत शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. त्यातही १ टक्काही तथ्य नाही. शेतकरी प्रशिक्षणानाच्या नावाने बोडकेने व्यवस्थित दुकान थाटले आहे आणि असंख्य शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. त्यामुळे दिखाव्यावर न जाता सभ्य माणसांनी खात्री करावी. - सगळ्यांचा हितचिंतक.
@@dattukulkarni8867 तुमचा अनुभव कसा, मलाही जायचं होतं training साठी
@@dattukulkarni8867 please send me your contact no.
जगण्यातील आनंदाची साय...
Sunil Shewale Kuru Kuru