कोकणातील सर्व नाविन्यपूर्ण प्रॉपर्टीज पाहण्यासाठी कोकणवास्तु वेबसाईटला नक्की भेट द्या 👇🏻 www.kokanvastu.com आपली कोणतीही मेम्बरशीप फी नाही, सर्व जागा मालकांचे आणि डेव्हलपर्स चे डिटेल्स आणि पर्सनल क्रमांक आपल्या वरील वेबसाईटवर थेट मिळवा ❤️
खिशात दोनशे रुपये ठेवून दोनशे लाख रुपयाचे सुंदर स्वप्न दाखवल्या बद्दल मित्रा तुझे खूप खूप आभार. पैसे असतेना तर खरंच मागे पुढे पाहिले नसते सरळ आहे त्या अवस्थेत पोचलो असतो.मी download केला आहे हा व्हिडिओ. भविष्यात आळे पैसे तर असेच घर बांधणार
प्रॉपर्टी चागली हाहे, पण पक्त मराठी माणसाला लाच विकावी, किंमत पाहता सहज मराठी खरीदार मिळेल असं वाटतंनाही तरी आपल्या मराठी माणसांनाच विकावी मुंबई सारख कोकण गुजराती, मारवाडी, आणी परप्रातीयांच्या घस्यात जाईल 🙏🙏🙂
अतिशय सुंदर वास्तू आहे .मन एकदम प्रसन्न होत .बाहेर व्हरांड्यात बसून गप्पा मारायचं सुख अफलातून.अशा वास्तू मध्ये राहायला मिळालं ते खूप नशीबवान .आणि ते आम्ही आहोत .घरातील आणि बाहेरील इंटिरियर अतिशय सुंदर ..मला ही वास्तू स्वतः ची करायला नक्कीच आवडेल ..
Ur voice quality is quite good and the way u present it is just awesome. Vaayfal badbad nahi. Jitki required info havi viewers na, ti tumhi deta video madhe. Nice.
भावा, अतिशय सुंदर वास्तू पाहून खूपच आनंद झाला. एकच गोष्ट सुचवाविशी वाटते, ती म्हणजे आपल सांगणं अत्यंत लाघवी आहे. पण, आवाज ऐकू येत नाही. यास्तव, जरा वरच्या पट्टीत बोलावे.
What a fantastic house. Can't afford it but if there is a property I can die for than this is it! Hope in the next life I can afford such a great house for my parents! Thanks for the video. Loved it!
Kay sahi shoot kelay bungalow ani ajubajucha parisar. Khupch Chan aahe property. Perfect Maintain property aahe. Swachta tar najret bharel etki. पण मला हे समजत नाही मालक का विकत असेल.असो, बंगला व परिसर अप्रतिम
Omkar bhau.. Apratim property.. Valuation looks good but unfortunately way too high from my budget.. All the best tumche videos khup chan astat.. All the best
कोकणातील सर्व नाविन्यपूर्ण प्रॉपर्टीज पाहण्यासाठी कोकणवास्तु वेबसाईटला नक्की भेट द्या 👇🏻
www.kokanvastu.com
आपली कोणतीही मेम्बरशीप फी नाही, सर्व जागा मालकांचे आणि डेव्हलपर्स चे डिटेल्स आणि पर्सनल क्रमांक आपल्या वरील वेबसाईटवर थेट मिळवा ❤️
खिशात दोनशे रुपये ठेवून दोनशे लाख रुपयाचे सुंदर स्वप्न दाखवल्या बद्दल मित्रा तुझे खूप खूप आभार. पैसे असतेना तर खरंच मागे पुढे पाहिले नसते सरळ आहे त्या अवस्थेत पोचलो असतो.मी download केला आहे हा व्हिडिओ. भविष्यात आळे पैसे तर असेच घर बांधणार
अश्या बंगला बांधुन वडिलांना रोज तिथे थाटात फिरताना पहायचा आहे ...
प्रॉपर्टी चागली हाहे, पण पक्त मराठी माणसाला लाच विकावी, किंमत पाहता सहज मराठी खरीदार मिळेल असं वाटतंनाही तरी आपल्या मराठी माणसांनाच विकावी मुंबई सारख कोकण गुजराती, मारवाडी, आणी परप्रातीयांच्या घस्यात जाईल 🙏🙏🙂
माझ्या स्वप्नातलं घर ही मी असचं पाहतोय स्वामींची इच्छा आणी कृपा झालीतर असं माझं ही घर होईल जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मला एक कळत नाही कुणी इतका सुंदर बंगला का विकायला तयार आहे...?
अतिशय सुंदर घर व प्लँनटेशन
मला प्रचंड आवडले
व्यक्तीश: ही किम्मत माझ्या अवाक्याच्याबाहेर आहे पण किम्मत अतिशय वाजवी आहे
ऊत्तम जागा दाखवल्याबद्दल धन्यवाद
भावा काय सुंदर bunglow आहे हा | आतापर्यंतचा best bungalow | भविष्यात नक्की असाच bunglow बांधणार |👍👌👌
No doubt we'll maintained proprty V
Valuation is very high Max valuation of land is abt 1cr per acre Accordingly. Valuation 1.3 to 1.4 cr as no commercial returns at present .
realy Osam property... श्री स्वामी समर्थ 🙏
Paise aste tar nakkich ghetli asti...Khup khup chan property aahe👍
aattaparyant chi jabardasttt property aahe, sunder.....ghar malakanchya vision la salute
News peksha tumach property chi majjach khup bhari ahe paise tar nahit. Pan kokanchi sundarata bhetate. Thanks
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, ही उपमा पण कमी पडेल. खूप मेहनतीने मेंटेन केला आहे ,खूपच सुंदर .
अतिशय सुंदर वास्तू आहे .मन एकदम प्रसन्न होत .बाहेर व्हरांड्यात बसून गप्पा मारायचं सुख अफलातून.अशा वास्तू मध्ये राहायला मिळालं ते खूप
नशीबवान .आणि ते आम्ही आहोत .घरातील आणि बाहेरील इंटिरियर अतिशय सुंदर ..मला ही वास्तू स्वतः ची करायला नक्कीच आवडेल ..
Ur voice quality is quite good and the way u present it is just awesome.
Vaayfal badbad nahi. Jitki required info havi viewers na, ti tumhi deta video madhe. Nice.
खरोखरच सप्नातल घर आहे,कोणीही या घराच्या प्रेमात पडेल. अप्रतिम, सुंदर...
म्हणून सांगतो यवा कोकण आपलाच असा ❤️
अप्रतिम! अगदी स्वप्नातील बंगला
अप्रतिम... ❤️
फक्त प्रत्येक वास्तूची किंमत सांगत जा.
भावा,
काय मस्त प्रॉपर्टी आहे.
अप्रतिम.
भावा, अतिशय सुंदर वास्तू पाहून खूपच आनंद झाला.
एकच गोष्ट सुचवाविशी वाटते, ती म्हणजे आपल सांगणं अत्यंत लाघवी आहे.
पण, आवाज ऐकू येत नाही.
यास्तव, जरा वरच्या पट्टीत बोलावे.
सुंदर
Khupach chaan property aahe…specialy bandhkaam pun chaan kelele aahe…jitkaa kharch kella aahe tya hishobane property chi kimmat jawal jawal agddy barober aahe!
हा बंगला खरंच आमच्यासाठी स्वप्नातीलच आहे.
What a fantastic house. Can't afford it but if there is a property I can die for than this is it! Hope in the next life I can afford such a great house for my parents! Thanks for the video. Loved it!
खूप छान बगलो आहे फार मेहनतीने काम केले तुम्ही तुम्हाला खुप शुभेच्छा
अप्रतिम बंगलो
Laybhari yaar video pahun khup anand jhala agadi swapanatale ghara sarkhe anubhavale khup sundar sir thanks superb direction video
खूप मस्त प्रॉपर्टी आहे किंमत आवाक्यात नाही पण justify करते प्रॉपर्टी ला
बंगला इतका भारी आहे ना काय सांगू शब्दाच नाही आहे माझ्या कडे इतका छान आहे ☺माझ्या कडे इतके पैसे असते ना आत्ताच्या आत्ता घेतला असता 😊😊
Top class property...Also your presentation..
खरंच खुप मनापासून सजवले आहे घर ,खूपच सुंदर👌👌👌
स्वप्नातला बंगला ,खूपचं छान ,अप्रतिम आहे
Really swapnatle ghar.
अजिबात मजा नाही!!!!
कोकणात राहायचं तर कौलारू घरातच. असल्या बंगल्यात राहिलो तर कोकणात राहायचं ते समाधान मिळूच शकत नाही जे कौलारू घरात मिळेल.
Kay sahi shoot kelay bungalow ani ajubajucha parisar. Khupch Chan aahe property. Perfect Maintain property aahe.
Swachta tar najret bharel etki.
पण मला हे समजत नाही मालक का विकत असेल.असो, बंगला व परिसर अप्रतिम
I LOVE IT INSHA ALLAH I WILL BUY ONE DAY
Wow खुप छान पण किंमत खुप जास्त.😍😍
जागा मालकानी प्राँपर्टी छान डेव्हलप केलीय सुंदर
Omkar bhau.. Apratim property.. Valuation looks good but unfortunately way too high from my budget.. All the best tumche videos khup chan astat.. All the best
स्वप्नातला घर. आता स्वप्नात हेच घर येत राहणार.
खूपच मस्त प्रॉपर्टी... अतिशय सुंदर , वाजवी किंमत
awesome....Price at very higher side....
आम्ही असा बंगला स्वप्नातच पाहू शकतो तुम्ही टायटल बरोबर दिले आहे.
अतिशय सुंदर बंगला...
AFAAT SUNDER PROPERTY...
Maz ghar ya peksha motha ahe pn yachi designe ji ahe ani yachi arrangement baghun mala maz ghar asch asayla pahije as vattay
खुपच सुंदर स्वप्नातल घर 👌👌👌
Till date baghitleli, saglyat sundar ashi property. Kharach swapnatil Ghar. 👍💓
ओंकार भाटकर साहेब, प्रथम हा कानठळ्या बसणारा background music चा volume कमी करा हो. ह्यामुळे कदाचित मी पुढचे video पाहु शकणार नाही. 🙏🙏
सुंदर प्रॉपर्टी 🏠
लय भारी जागा आहे
Wooooov ..,..atishay mhanje atishay sundar aahe ha bungalow.... Apratim....
खूपच सुंदर खूपच सुंदर
मस्त बंगला.तुमच्या मेहनतीस सलाम
कमेंट वाचायला आलेल्या पाहुण्यांनी जेवण केल्या शिवाय जाऊ नये 😂🙏🏻
Tx Bro chaan property dakhvilya baddal
Presentation also nice 👌👍😊 take care stay safe 🙏
What could be the actual reason this property is being sold? Superb construction and superb developed property.
धरतीवरील स्वर्ग दिसला
अप्रतिम बंगला पण वस्ती आजूबाजूला कमी दिसते आहे.
Property chan aahe pan maintenance khup avghd aahe
I like this property
1:18 भु भु 😘😘😘😘
वाह, सुपर्ब प्रॉपर्टी आहे! वेरी वेरी सेरीन !
Best property Dada ....khupach sunder bunglow aahe ... kash yevde paise aste majhyakade ...mi nakkich ghetli asti
Just awesome ! Who wouldn't love to have a villa like this ?
Anyhow , please tell me whether this property is still available !
Thanks .
Khupch sundar , video mehnatila salam
Property baghun asa vatat ahe ka majyakade aj evadhe paishe nahi ahet 1 st time paishe nasalyachi khant hot ahe apratim property shabd nahi ahet😊
खूपच छान आहे पण आपण ठिकाण आणि किंमत सांगत जावी म्हणजे जास्त सोयीस्कर होईल.
He evhdi sundar property ka vikat aahet.
आजचा एपिसोड खूपच आवडला. ,👏👏👏👍👍👍👌👌👌ही जागा अजूनही उपलब्ध आहे का?
AWESOME...............
Khup Khup Chan aahe 😍😍
लय भारी .. मस्तच बंगला आहे ..
Mazya ayushyatla saglyat bhari ghar ahe .kharach bhau kayal zhalo ya gharacha
सुंदर .. माझी सुद्धा अशीच प्रॉपर्टी आहे, ओसर गाव .. नंदनवन मध्ये
Amazing property .Wow.beautiful 💖💖💖
No words. Excellent property.❤️
Dream house 👌👌
👍 Video will get millions of views. Very good information.
Show row house 1Bhk in kokan area budget 5lakhs,location should be good with all facilities.
PERFECT VALUATION
खरच .....स्वप्नातील घर
अप्रतिम
Beautiful bungalow
Distress sale aahe ka?? nahitar kon kashala vikel evdhi sundar property
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Fabulous 💕
Khup sundar swapnatle ghar
हा बंगला फक्त मराठी माणसालाच विका दादा.
खूप छान property आहे ही खुप छान
What A beautiful Property..
Why Owner Want to sell his Dream ???
Khupcha sundar aahe bunglow
खूपच सुंदर आहे, pp 🙏🙏🙏
Superb property ...I love this property
Wow very nice 👌 well planned and well design property
फिल्म इंडस्ट्री वाले असणार👍👍
Superb
Khup bhaari property. Ek number
Amezing home 🙏universe I claim this home👍
फारच सुंदर अप्रतिम
JAY SHREE SWAMI SAMARTAY NAMAHA