शरद पवार कसं चांगला असू शकतो तुमच्यासाठी 4 टर्म cm असून 15 वर्ष केंद्रीय मंत्री असून मराठा समाजासाठी काहीच केल नाही हे का दिसत नाही तुम्हाला येवढे अंध भक्त होऊ नका बाबांनो
आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे पंकजाताई संपले नाही पाहिजे क्या है क्या आशाने त्याची मुलगी एक झोन नेता बीजेपीला सुद्धा घाम फोडत होता परंतु धनंजय मुंडे ची डोक्यामध्ये वेगळी चाल आहे भाऊ आता अजित पवार सोबत राहिल्यानंतर अजित पवारांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन पळाला धनंजय मुंडे काही वेगळा काहीतरी करेल का बहुत जिल्हा ताब्यात घ्यायचं कारभार लावलाय त्यांनी पंकजाताई सुद्धा एवढे कच्च्या आईचं दूध पिलेले नाही वाघीण ती वाघीण मराठवाड्याची धनंजय मुंडे चा गेम 100% पंकजाताई ने जर केला नाही तर मी आज सांगतो छाती ठोकपणे पंकजाताईचं राजकारण संपणार म्हणजे संपणार अरे हा देशमुख निवडून आला तर याला पाळणं सोपं होईल परंतु धनंजय मुंडे निवडून आला आणि एखादं मोठं मंत्रिपद घेतलं जिल्ह्यावर पकड बनवली तर पंकजा मुंडे ला गपचूप आपला पिशवी भरणे आणि सासरी नांदायला जाणे दुसरा काही कामच उरणार नाही राहिला विषय फक्त त्या म्हणून विचारांचे मनोज जलांगी चे उपकार मानाच्या मुळे तरी कमीत कमी पंकजा ताईला विधानपरिषदेवर आमदार केलं कारण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बीजेपी साठी चांगली राहिली नव्हती ओबीसी वर्गामध्ये एक चांगला मेसेज जाण्यासाठी म्हणून पंकजा ताईंना विधानपरिषद आमदार केलं आणि जर खरंच मनापासून त्यांना आमदार करायचं होतं आमदार केल्याच्या दुसऱ्या क्षणाला त्यांना कुठलं तरी एखादा मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान करायला पाहिजे होता परंतु बीजेपीच्या मनात वेगळेच काहीतरी चाललंय पंकजाताई मध्ये काय नादान खिलाडी समजले का तुम्ही आरती वाघिणी बुवा गीत पंकजाताई कडव आम्ही महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून बघत होतो परंतु या टरबुजाने आज त्यांना साधं विधानसभेवर आमदार किंवा लोकसभेला खासदार होण्याचे लायकीचा सुद्धा सोडलं नाही याचं कारण टरबुजा आणि धनंजय ची एकमेकांसोबत दोस्ती झाली आणि पंकजाताई चा काटा काढायचा ठरलं जाऊ द्या आपण एवढे मोठे नाहीत की पंकजाताई यांना आपण सल्ला द्यावा परंतु राजकारणात पंकजाताई एवढ्या कच्च्या असतील हे षडयंत्र त्यांना समजून येणार नाही असं तर होणार नाही कारण शेवटी ती एका महाराष्ट्राच्या वाघाची पिल्लू आहे त्यांचं नाव माननीय सन्माननीय मराठवाड्याची महाराष्ट्राची आन-बान शान गोपीनाथ मुंडे साहेब होते
अरे ते बोगस मतदान झाल परळी मध्ये 😀😀 कोनाला शिकवता तूम्ही.... जनता बगत होती मतदानाचा वेळी कसे गूंन्ड गिरी करून बोगस मतदान केल तरी मुंन्डे चा माज आनी अहंकार जनतेन माती मध्ये टाकला
बीड साठी मुंडे क्षीरसागर यांनी काय दिवे लावले ते सांगा तुमचे साहेब 5 वर्ष उपमुख्यमंत्री त्यांची पोरगी 5 वर्ष ग्रामविकास मंत्री पुतण्या 5 वर्ष मंत्री काय केलं एखादी रोजगाराची संकलपणा आणली का ज्यांना तीन वेळचे मुख्यमंत्री म्हणता तुम्ही त्यांनी पुणे आणि परिसरात एमआयडीसी उभी केली म्हणून आज अर्धे वंजारी तिकडे पोट भरू शकतात 😊
@VishalJadhav-dn4uo तुमचे साहेब 13 ते 14 मुख्यमंत्री होऊन सगळ्यात जास्त मुख्यमंत्री, आणि मंत्रिपद तुमच्याच समाजाकडे त्यांनी झेंडे गाडले, त्यांनी काय दिवे लावले ते सांगा 🤣
@@pradip7632मुळात आमच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे भवितव्य समोर ठेऊन काम केलं गोपीनाथ मुंडे सारखं जतीच भवितव्य समोर घेऊन नाही हा फरक आहे मराठा नेत्या मधला आणि तुमच्या नेत्यामधला
आमदार कोण होता dm ना मग काय त्यानी काय केला तू जो आमदार नाही त्याला विचारतो का काय केला ते तू dm ल विचार ना काय केला अनुदान मधे जे पैसे आहेत ते कोणत्या कोपऱ्यात ठेवलेत हे विचार 10 वर्ष झाले आमदार आहेत काय केला परळीत विकास कुठ आहे दोन लग्न केला ऐक बायको पा का संभलात नाही ते विचार ना महिलांचं इज्जत करत नाही का असा विचार ना उलटा काय विचारतो दम असेल खर वंजारी अशिल तर हे प्रश्न विचारशील च
@10sumitchate सवाल मरता नाही आपण विकास वर मतदान करू गुलाम म्हणून नको करू अस माझं मत आहे या साठी आपण संविधान बनवलं आहे आणि हेच गोपीनाथ मुंढे सांगत होते की गुलाम नको अधिकार म्हणून लढू बाकी तू हुशार आहे
@@dineshshinde3935तुतारी काका ने आरक्षण दिले नाही मग त्यांना मतदान का करायचे. बारामती ची चाकरी सोडा आता. बारामती सोडून कुठे निधी दिला सांगता का. बीड मध्ये ५ आमदार राष्ट्रवादी राहायचे सांगा काय काम केले. ६० वर्ष सत्ता भोगली आरक्षण दिले नाही आणि विकास ही नाही मग तुम्ही तुतारी मतदान का देता फक्त जातीवाद साठी का
@ravishep768 कोणी केलं 25 वर्ष झाली मुंढे कडे सत्ता आहे त्यानी कुठ झेंडे लावले आणि आरक्षण च प्रश्न लावला ते पण सांग उलटा जास्त प्रॉपर्टी कमवून घेतली हे पण बघ ना आणि जातीवाद कोण करता हे गूगल जरी सर्च केला ना तरी परळी च नाव येईल आणि परळी कोण आहेत आता पर्यंत मी संगायला नको आणि विकास च विषय कॉटन इंडस्ट्री आणि सारवत जास्त इंडस्ट्री पुणे मुंबत आणि मोठाले शहर मधे कोणी आणली 1972*2014 पर्यंत नाव सांग आणि शेती च कापूस 1975 का ऐक ऐकर मधे 1कुंतल निघायचं आज किती निघाला 2014 पर्यंत च विकाहर कर हा बदल कोणी केला हे पण सांग आणि मग नाव ठेव अजून मी शरद पवार नाही bjp ल मतदान करत होतो पण झालं असा की खोटं हिंदू म्हणजे फडणवीस आणि bjp आहे हे मला बारीक विचार केल्यावर कळेल सर्व नाही सांगू शकत मेसेज वर पण हुशार लोकांना सांगायची गरज नाही
मग तेच तर विचारतो काय केला परळीत विकास कुठ आहे अरे मी तिथं अल्टो तर नीट रस्त नाही जायला संगटणी असा लाज वाट या नाही का विरोधी पक्षनेत आणि साधं रस्ता करत येत नाही कशाला केला असेल याला आमदार असा विचार ना
बरोबर बोललात 👍🏻
लोकसभेला धनु भाऊ ने पंकजा ताई ला पाडलं..आता पंकजा ताई विधानसभेला धनु भाऊ ला पाडणार. .😂 नुसती पाडापाडी..
आणि आपण तुतारी ची चाकरी करत राहणार😂😂😂
तुम्ही समजता तसं काही होणार नाही .. आरक्षणाचा बघा जरा
तुम्ही जातीवादी आहे बाकी काय नाही
गेल्या दहा वर्षात बेरोजगारी, महागाई खूप वाढली आहे, हे सत्य आहे
होय का बर
फक्त राजेसाहेब देशमुख ❤
घरी घेऊन जा
राजे साहेब तुम्ही निवडून येणार... ✌️✌️
राजेसाहेब देशमुख विजयी भव
आपला विजय नक्की आहे.
शेती मालाला भाव नाही बेरोजगारी वाढली शेतकरी मुलाचे लग्न होतं नाहीत काय करायचं ते सागा ??
महत्त्वाच्या विषयाला हात घातला साहेब, मुलांचे लग्न होण्यासाठी रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे, हा निवडणूकी पलीकडचा ज्वलंत विषय आहे
तुतारी....विजयी भव..❤❤
तुमचा विजय नक्की होणार
साहेब तुमचं पहा लोकांच्या भाकरी नका भाजु नका
मुंडेंचं पराभव अटळ आहे.😢😢😢
स्वप्न पाहू नका
तू पक्का जातीवादी आहे
😂😂😂 बघा बघा स्वप्न
झोपेत स्वप्न बघा
एक मराठा लाख मराठा राजेसाहेब तू मलाच मतदान मराठ्यांचा
शरद पवार बीड मध्ये व जरांगे ला झोप येत नव्हती बीड लोकसभा निवडणुकीत, आरक्षण तर बहाणा होता.... आताचे खासदार नी बीडचे नंदनवन बनवले....
💯 barobar aahi
आम्ही परळी कराणी ठरवले आहे सर्व समावसेक नेतृतव dm साहेब फिक्स आमदार पाहिजेत
पुढारी दोन-दोन तीन-तीन करायला लागली पोरांचं काय होईल😢
घनसंगवी ,कर्जत जामखेड मध्ये प्रस्तापीथांना पाडा
साहेब असताना पासून तीची गोची करत आहे, होऊ द्या त्यांच्यातच आपण अलीप्त रहावं.
माझं लग्न करूंन द्या आधी...मगच मी मतदान करतो तुम्हाला 🙏
Only Pawar Saheb
Only Tutari
Only MVA
अरे पण त्याच थोबाड वाकड आहे कि कस वाजवीणार तो 😂😂😂😂
असे आरोप करून धनंजय मुंडे पराभूत होणार नाहीत....
❤
पत्रकारांनी बघून घ्या यांनी 15 कोटी वाटले लक्ष ठेवा यांच्यावर बारीक
धनजंय मुंढे नी धापले अनुदान त ले ते पण तुझ्या बाप शेतकरी असेल तर त्याचे पण तू सांगितल का त्यानं dm वर लक्ष ठेवायला
तेवढं मुलांचं बघा
खरं आहे
आपला हात जगन्नाथ करायला सांग देशमुख
तुम्हाला मुली किती अगोदर तेवढे सांगा
😂😂😂
धनंजय सारखी लोक राजकारणात उपयोगी नाहीत
Pawar na kalle navate ka adhi. Bajula jhale ki ata shahane jhalay tumhi
शरद पवार कसं चांगला असू शकतो तुमच्यासाठी 4 टर्म cm असून 15 वर्ष केंद्रीय मंत्री असून मराठा समाजासाठी काहीच केल नाही हे का दिसत नाही तुम्हाला येवढे अंध भक्त होऊ नका बाबांनो
गप रे बाबा तु निवडून नाही येत 😂
Tu eto ka nivdun
tu uchal stranjya bhau vikas gela udat
भाऊ ❤
गप्पा नको मारू उगाच ते आम्ही पाहू तुला कोण विचारत परळी त रे 😂🤣🤣🤣🤣
तुम्हाला परळी सोडून कुत्र विचारत नाही थोडं परळी सोड मग समजेल सोन्या 😂😂
Only Shared pavar
आरे बबा तु ज्या पक्षातुन आलाय त्या पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष याचं पहिलं लग्न कर
संभ्रम निर्माण कण्याचा प्रयत्न होतोय
only pm & DM bosss
शरद पवार यांनी मराठवाड्याची बे रोजगारी खरी वाढवली.
तुम्ही गरीब नाही तुमच्याकडे कारखाने आहे भरपूर नोटा छापण्याचा सुद्धा कारखाना आहे
पंकजाताई सूर्य चंद्र आहे तोपर्यंत संपू शकत नाही देशमुख साहेब लक्षात राहू द्या
आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे पंकजाताई संपले नाही पाहिजे क्या है क्या आशाने त्याची मुलगी एक झोन नेता बीजेपीला सुद्धा घाम फोडत होता परंतु धनंजय मुंडे ची डोक्यामध्ये वेगळी चाल आहे भाऊ आता अजित पवार सोबत राहिल्यानंतर अजित पवारांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन पळाला धनंजय मुंडे काही वेगळा काहीतरी करेल का बहुत जिल्हा ताब्यात घ्यायचं कारभार लावलाय त्यांनी पंकजाताई सुद्धा एवढे कच्च्या आईचं दूध पिलेले नाही वाघीण ती वाघीण मराठवाड्याची धनंजय मुंडे चा गेम 100% पंकजाताई ने जर केला नाही तर मी आज सांगतो छाती ठोकपणे पंकजाताईचं राजकारण संपणार म्हणजे संपणार अरे हा देशमुख निवडून आला तर याला पाळणं सोपं होईल परंतु धनंजय मुंडे निवडून आला आणि एखादं मोठं मंत्रिपद घेतलं जिल्ह्यावर पकड बनवली तर पंकजा मुंडे ला गपचूप आपला पिशवी भरणे आणि सासरी नांदायला जाणे दुसरा काही कामच उरणार नाही राहिला विषय फक्त त्या म्हणून विचारांचे मनोज जलांगी चे उपकार मानाच्या मुळे तरी कमीत कमी पंकजा ताईला विधानपरिषदेवर आमदार केलं कारण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बीजेपी साठी चांगली राहिली नव्हती ओबीसी वर्गामध्ये एक चांगला मेसेज जाण्यासाठी म्हणून पंकजा ताईंना विधानपरिषद आमदार केलं आणि जर खरंच मनापासून त्यांना आमदार करायचं होतं आमदार केल्याच्या दुसऱ्या क्षणाला त्यांना कुठलं तरी एखादा मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान करायला पाहिजे होता परंतु बीजेपीच्या मनात वेगळेच काहीतरी चाललंय पंकजाताई मध्ये काय नादान खिलाडी समजले का तुम्ही आरती वाघिणी बुवा गीत पंकजाताई कडव आम्ही महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून बघत होतो परंतु या टरबुजाने आज त्यांना साधं विधानसभेवर आमदार किंवा लोकसभेला खासदार होण्याचे लायकीचा सुद्धा सोडलं नाही याचं कारण टरबुजा आणि धनंजय ची एकमेकांसोबत दोस्ती झाली आणि पंकजाताई चा काटा काढायचा ठरलं जाऊ द्या आपण एवढे मोठे नाहीत की पंकजाताई यांना आपण सल्ला द्यावा परंतु राजकारणात पंकजाताई एवढ्या कच्च्या असतील हे षडयंत्र त्यांना समजून येणार नाही असं तर होणार नाही कारण शेवटी ती एका महाराष्ट्राच्या वाघाची पिल्लू आहे त्यांचं नाव माननीय सन्माननीय मराठवाड्याची महाराष्ट्राची आन-बान शान गोपीनाथ मुंडे साहेब होते
बीड लोकसभा आणि परळी विधानसभा कमळ गायब
कंपनी कडा आता बारामती जाऊन लग्न करा
काही बोलतो पंकजा ताईला जास्त लीड परळीत आहे बावळट
अरे ते बोगस मतदान झाल परळी मध्ये 😀😀 कोनाला शिकवता तूम्ही.... जनता बगत होती मतदानाचा वेळी कसे गूंन्ड गिरी करून बोगस मतदान केल तरी मुंन्डे चा माज आनी अहंकार जनतेन माती मध्ये टाकला
खोटी लीड आहे जे फेक मतदान होता तिथं काम केला आणि बाकी जागेवर सांगितल की मतदान करू नका तुला काय शेट कळत
Parali t harli ki ..vidhansabhet 2019 la te bolna chaluy bai
Amhi tai samarthak ahot n DM la amhi vote nahi denar.
तुम्ही पराभूत आज झाले आहेत देशमुख
पाठीमागून ज्यांनी ज्यांनी मुंडके काढलेत मोजून 10 जून असतील 50 chi kuth अगरबत्ती लावतो😂
राजेसाहेब देशमुख तुम्हाला पराभवाच्या खूप खूप शुभेच्छा आताच❤
15 कोटी वाटून मतदान घेणार ना एवढं मात्र नक्की बोलून दाखवलं ना तुम्ही आता
Manage umedvar😂😂
साहेब तुमचे नेते 3 दा मुख्यमंत्री राहिले त्यांनी बीड साठी काय केले हे तुमच्या नेत्याला विचारा 😂 त्यांनी काय किकास केला,
बीड साठी मुंडे क्षीरसागर यांनी काय दिवे लावले ते सांगा तुमचे साहेब 5 वर्ष उपमुख्यमंत्री त्यांची पोरगी 5 वर्ष ग्रामविकास मंत्री पुतण्या 5 वर्ष मंत्री काय केलं एखादी रोजगाराची संकलपणा आणली का ज्यांना तीन वेळचे मुख्यमंत्री म्हणता तुम्ही त्यांनी पुणे आणि परिसरात एमआयडीसी उभी केली म्हणून आज अर्धे वंजारी तिकडे पोट भरू शकतात 😊
@VishalJadhav-dn4uo तुमचे साहेब 13 ते 14 मुख्यमंत्री होऊन सगळ्यात जास्त मुख्यमंत्री, आणि मंत्रिपद तुमच्याच समाजाकडे त्यांनी झेंडे गाडले, त्यांनी काय दिवे लावले ते सांगा 🤣
@@pradip7632मुळात आमच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे भवितव्य समोर ठेऊन काम केलं गोपीनाथ मुंडे सारखं जतीच भवितव्य समोर घेऊन नाही हा फरक आहे मराठा नेत्या मधला आणि तुमच्या नेत्यामधला
Only OBC ✌️✌️✌️ maratha sampla 😂😂😂
फक्त धनू भाऊ निवडून येणार बाकी कोण नाही
खरं आहे कारण पंकज ताई पडायला मदत केली होती बप्पा ला
@asmanDhage शेट घ्या आमची नका संभ्रम निर्माण करू ओबीसी तुमच्यापेक्षा खूप हुशार आहे
@@asmanDhage कोण बप्पा रे जरंगे चे पाय धुवून पी म्हणावा त्या बप्पा la nahi tr deposit जप्त झाले असते समजलं का
तीन महीन्यात आसा काय बदल झाला कारन तू त्याच्या खालीच आपली घालत होतास तेव्हा तूला कळत नव्हते का
तु पण काय करणार नाही
तुझा मालक 10वर्ष सतेत आहे 😂😂😂
तू आज तिथं जाऊन गप्पा मारायला लागला का तू आता पडला की परत दिसणार पण नाहीस 5 वर्ष परळी मध्ये
गप झट्या 😂😂😂
Tondala fes aalay
धनु भाऊ
धनंजय भाऊ निवडून येणार
काय शरद पवारांनी उमेदवार दिला आहे याचा प्रचार लग्नाचा दिसतो
Muli banavayachi mation aahe yachyakad aani rahul gandhikad batate takun son kadayachi mation ahe kay bolatil kay sangata yet nahi yanch
Barobar dada BJP che karykarte lai kami zale paralit
Bajuchay babache dat basun daya
बेरोजगारी हा मोठा मुद्दा आहे।
खास करून बीड, परली, अमबाजोगाई, केज
अमबाजोगाई सारखे शैक्षणिक केंद्र बीड़ जिल्ह्यात असताना बेरोजगारी दूर करू शकले नाहीत
तुझा घरचा देसमुख चा पोरी देतो का आम्हाला ओबीसी चा पोराना आम्ही तुला निवडून देतो
rajesaheb Tula porgi aahe ka
Asel tar de mala
Akha maharastra ahet fkt parlit nahi
Kashi nokari denar
मनेज आहे भाऊ तू
100%
राजेसाहेब तुम्ही निवडून येत नाही
🍌
काही बोलते का रे हे.....
गोळ्या सपल्या वाट त😮😮😅😅😅
एवढ्या दिवसात काही कार्य केलं का आपण
आमदार कोण होता dm ना मग काय त्यानी काय केला तू जो आमदार नाही त्याला विचारतो का काय केला ते तू dm ल विचार ना काय केला अनुदान मधे जे पैसे आहेत ते कोणत्या कोपऱ्यात ठेवलेत हे विचार 10 वर्ष झाले आमदार आहेत काय केला परळीत विकास कुठ आहे दोन लग्न केला ऐक बायको पा का संभलात नाही ते विचार ना महिलांचं इज्जत करत नाही का असा विचार ना उलटा काय विचारतो दम असेल खर वंजारी अशिल तर हे प्रश्न विचारशील च
gopinath mundhe cha putnya he dm la lagu padte tase rohit pawar ani ugendra pawar yana nahi ka lagu hot
खरचं
😅
kay bholty
Tu kon ahes te mahit nahi
Je ahet te pan jhanar na
राजसाहेब देशमुख तुम्ही कोणती फॅक्टरी काढणार ते जनतेला सांगा
लग्नाची फॅक्टरी बारामतीला काढणार अंबाजोगाईला ते पण सांगा
Tu Kay karanar fakta lageen karun denar tu kiti poranha nokari lawtos
तुमच्या सोबत कोणीच नाही दोन-तीन जण आहे फक्त पाठीमागची उभे राहिलेले
अरे राजेसाहेब तू काय बोलतो तुला कळते का याचं भान आहे का तुझी लायकी काय आहे तू काय वंजारी नाद करणार
DM Saheb 🎉🎉
कितीही आदळआपट कर बाबा तू आमदार होऊ शकत नाही
अरे तू फक्त मराठा गावात फिरायला आणि म्हणे विकास करणार 😂
काल परळीत होता तिथं सर्व मराठा आहेत का मग तू कुठ होता आणि कुठ राहतो
@dineshshinde3935 गाव म्हंटला मी परळी शहर नाही माझा गाव मराठ्यांचा आहे आमच्या गावात ५० वेळा येऊन गेलाय १ महिन्यात
@10sumitchate सवाल मरता नाही आपण विकास वर मतदान करू गुलाम म्हणून नको करू अस माझं मत आहे या साठी आपण संविधान बनवलं आहे आणि हेच गोपीनाथ मुंढे सांगत होते की गुलाम नको अधिकार म्हणून लढू बाकी तू हुशार आहे
@@dineshshinde3935तुतारी काका ने आरक्षण दिले नाही मग त्यांना मतदान का करायचे. बारामती ची चाकरी सोडा आता. बारामती सोडून कुठे निधी दिला सांगता का. बीड मध्ये ५ आमदार राष्ट्रवादी राहायचे सांगा काय काम केले. ६० वर्ष सत्ता भोगली आरक्षण दिले नाही आणि विकास ही नाही मग तुम्ही तुतारी मतदान का देता फक्त जातीवाद साठी का
@ravishep768 कोणी केलं 25 वर्ष झाली मुंढे कडे सत्ता आहे त्यानी कुठ झेंडे लावले आणि आरक्षण च प्रश्न लावला ते पण सांग उलटा जास्त प्रॉपर्टी कमवून घेतली हे पण बघ ना आणि जातीवाद कोण करता हे गूगल जरी सर्च केला ना तरी परळी च नाव येईल आणि परळी कोण आहेत आता पर्यंत मी संगायला नको आणि विकास च विषय कॉटन इंडस्ट्री आणि सारवत जास्त इंडस्ट्री पुणे मुंबत आणि मोठाले शहर मधे कोणी आणली 1972*2014 पर्यंत नाव सांग आणि शेती च कापूस 1975 का ऐक ऐकर मधे 1कुंतल निघायचं आज किती निघाला 2014 पर्यंत च विकाहर कर हा बदल कोणी केला हे पण सांग आणि मग नाव ठेव अजून मी शरद पवार नाही bjp ल मतदान करत होतो पण झालं असा की खोटं हिंदू म्हणजे फडणवीस आणि bjp आहे हे मला बारीक विचार केल्यावर कळेल सर्व नाही सांगू शकत मेसेज वर पण हुशार लोकांना सांगायची गरज नाही
Only DM
फक्त मुंढे
मुलिच कमि आहेत तुम्ही कुठून पार्सल आणणार का 😂
तुम्ही काही करा निवडून तर धनंजय मुंडे च येणार
आजपर्यंत कुठे गेले होते साहेब
तुम्हाला मते दिल्यावर सर्वांचे लग्न करणार नोकरी देणार हे महाशय खोट बोलतात नोकरी आमदार कसा देणार
चित्यां कंपनी चालू केलाय की ऑटोमॅटिक रोजगार निर्मिती होता म्हंटला ना नीवळ गुलाम आहेत मुंढे परिवार चे
अरे बाबा कामाचं बोलत असते असं लग्न काय नोकरी असं काही बोलून चालत नसतं असं निवडून येणार नाही आपण आणि येत नाही एवढं नक्की आहे
हे सत्यआहेकी धनू भाऊ नी आमच्या पंकजा ताईला पाडले बीड मधे सर्वात मोठा नेता धनु भाऊ ला व्यायचे आहे पण हे शक्य नाही ओन्ली पंकजा ताई🚩🚩
ताई मतदान केले तुम्ही
तुम्ही बी सरपंच राहिले जिल्हा परिषद सदस्य राहिले जिल्हाध्यक्ष झाले बरेच कुस्ती केली ना तुमच्याकडे बरेच पैसे आहे
गप रे तू येत नाही निवडून 😂😂😅
राजकीय हेतू तुझा only Dm
तूम्ही जांभळ्या दिल्या वाटते उद्या पंकजाताई परळीत येतील
गप बस
तू नको सांगू आम्हाला गांदू
मी दलित धनु भाऊ
बिड जिला रेल्वे टेशन ला बाबा साहेब आबेडकर याचया नावाला विरोध का आहे मग बेनर भाडाय लावला पालकमंनती आहे
भिमाकोरे गाव दंगल घडवनारा भाजप सोबत गेले धनु संविधान बदलनार आस बोलनारया भाजप व मित्र पक्षा ला मतदान करनार का दादा
Hech lakshyt ghe na...re
Dm 5 year virodhi paksh neta ...nantr amdar ....
Tas tuz background kay ahe
कोण केलं आमदार धनु ला?
@Aspirant4028 janteni
@@studymotivepoint182 मग जनता बघल की कुणाला करायचं आमदार..