गुलाबी जॅकेटवाले Ajit दादा, मलिकांचं उदाहरण ते फडणवीस-मोदींवर वार; Uddhav Thackeray यांनी ऐकवलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 31

  • @anantgaikar5483
    @anantgaikar5483 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    साहेब तुमच्या विजय मिरवणी केत पाकिस्ताना चे झेंडे व घोषणा देत होते त्याच्यावर काय कार्यवाही केली का ते सांगा

  • @RamesorSabale
    @RamesorSabale ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पण भगव्याचे रूपांतर हिरव्या मध्ये करू नका

  • @search7929
    @search7929 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    BEST CM उध्दव ठाकरे

  • @hanmantdinde3161
    @hanmantdinde3161 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तुझ बाहेर कोणी हि नाही कोणाला आणनार रे उद्धव ठाकरे

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मशाल 🎉

  • @mukhtaralam8059
    @mukhtaralam8059 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only uddav thakre saheb

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यंदा मनसे la वोट करा

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनसेला मत म्हणजे अप्रत्यक्षरित्या भाजपाला मत

  • @RamesorSabale
    @RamesorSabale ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमच्या मागे होतो राव बरे दिवस

  • @RamesorSabale
    @RamesorSabale ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अहो तुमच्या ऐवजी विजय मिरवणुकीमध्ये गुलालाच्या ऐवजी हिरवा गुलाल दिसला याचे खूप दुःख झाले

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राज साहेब ठाकरे यांना साथ द्या

  • @RamesorSabale
    @RamesorSabale 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इतिहास वाचला नाही वाटतं तुम्ही

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मनसे सरकार व्हायला पाहिजे यंदा
    हिंदूत्व मनसे सरकार

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 ชั่วโมงที่ผ่านมา

      सरकार बनवायला १४५ बहुमत लागते
      मनसेने १३५ उभे केलेत भावा
      सांग आता कसं आणायचं मनसेचे सरकार😂

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रांत वाद आम्ही मानत नव्हतो.तो परप्रांतीय यांनी शिकवण दिली.तो आता मानला पाहिजे. युपी बिहार मध्ये जर परप्रांतीय हिंदू त्व म्हणून भाजपा ला मतदान करणार असतील तर तिथे दुसरे कोणी निवडून आले नसते.तिथे हेच परप्रांतीय जाती आधारावर मतदान करतात.येथे झाडुन फक्त भाजपा. २०१४ पासून भाजपा जे वागत आहे.मुस्लीम अनुकरण, भ्रष्टाचारी सोबत, बलात्कारी सोबत,मुळ भाजपा ई सोडून दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते यांना उमेदवारी देने.हिदुत्वादी शिवसेना खल्लास करण्याचा प्रयत्न करणे.एम आय एम व वंचित ला आतुन सोबत ठेवणे.१८ खासदार असतांना ठाकरे ला एक मंत्री पद देने.यांचे मुल्यांकन करून जर परप्रांतीय भाजपा विरोधात किमान १५ टक्के बोलले असते तर त्यांच निःपक्ष पना दिसला असता.उध्दव ठाकरे वर भाजपा जाणीवपूर्वक कंबोज, किरीट सोमय्या, नवनीत राणा,रविराणा, कंगणा, अर्णव यांचा उपयोग केला.उध्दव ठाकरे यांनी परप्रांतीय बाबत एवढे झाल्यावर बोलले नाही.प्रियंका चतुर्वेदी ला राज्यसभेत खासदार ही केले. हे तटस्थ पने विचार करीत नाही.मराठी जनतेने तटस्थ पणा चा ठेका घेतला आहे काय

  • @radhakrishna6298
    @radhakrishna6298 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fakt Mahayuti

  • @RamesorSabale
    @RamesorSabale ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्यासाठी प्रचार करणारे दुसरे कोणीच नाही तर काय करणार तुम्ही

  • @RamesorSabale
    @RamesorSabale ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाळासाहेबांना खरोखरच दुःख होत असेल

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Utb🎉

  • @myindia9416
    @myindia9416 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Uddav thakrey next chief minister, Nana potle home minster, balashaeb thorat revenue minster, jayant patil finance minister

  • @crazy4u.p
    @crazy4u.p 20 นาทีที่ผ่านมา

    😂शेमण्या

  • @RamesorSabale
    @RamesorSabale ชั่วโมงที่ผ่านมา

    मी फक्त बकवास आहे

  • @krishnapachpor7471
    @krishnapachpor7471 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब आपल्या पक्षाचा काँग्रेस झालेला आहे आम्ही शिवसैनिक तुम्हाला खूप मानायचो पण आता तसं राहिलं नाही आता फक्त हिंदू सरकार आलं पाहिजे

  • @SwamihansanandTirth
    @SwamihansanandTirth 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ठाकरे साहब आपकी, सरकार में दोन महात्म्य च्या हत्या की थी। अभी हम एक रहेगे तो सेफ रहेगे। बटेगे तो कटेंगे सही बोला योगी जी ने

  • @YT-A.M-WORLD
    @YT-A.M-WORLD 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Be tuzhi सरकार astani काय हे ठाऊक नाय का आम्हा ला
    Barasaheb thakerechya समोरुन hindusamrat mitvun जनाब लिहल
    शर्म तर सारी विकुन खाली
    नालायक कुपुत

  • @sunilnaik5173
    @sunilnaik5173 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fhalatu manis