Nanded Ramtirtha EVM : नांदेडच्या रामतीर्थ मतदार केंद्रावर ईव्हीएमची कुऱ्हाडीने तोडफोड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024
  • #Nandednews #EVM #VVPAT #Loksabha
    नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली. या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे ओरडत होता. मतदान केंद्रावर ग्रह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते पण त्यांचाही नाईलाज झाला. या फोडलेल्या मशीन मध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनाचा दावा आहे.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 4

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 11 วันที่ผ่านมา +1

    युवकांना बरोबरच केलं मशीन फोडी ते आय एम हटाव किती दिवसाला आवडत लोक बॅलन्स पेपरवर निवडणुका घ्या आता इथून पुढे असाच प्रकार घडेल

  • @rohidaslonkar9879
    @rohidaslonkar9879 12 วันที่ผ่านมา +1

    साहेब मला तर हे सगळं चालेल फ्रॉड आहे काही

  • @user-ro2vp3es4b
    @user-ro2vp3es4b 11 วันที่ผ่านมา +1

    बरोबर केले ई वि एम हाटव