Baba Siddique Indapur Sabha | ५०० रुपये देऊन आणलं, सकाळपासून उपाशी, महिलांना रक्तदाबाता त्रास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 เม.ย. 2024
  • #BabaSiddique #Indapur #Ajitpawar
    इंदापूर येथे बाबा आमदार बाबा सिद्दीकी यांच्या सभेला आलेल्या महिलांना जेवण मिळालं नसल्याचा आरोप होतोय. या महिलांना 500 रुपये देऊन आणलं होतं, असं स्वतः महिला म्हणाल्या. दगदग, ऊन आणि जेवण न मिळाल्याने काही महिलांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. सकाळपासून उपाशी असलेल्या महिलेला सभेला येऊन पश्चाताप झाल्याने अश्रू अनावर झाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 712

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 29 วันที่ผ่านมา +100

    एवढ्या प्रचंड तापमानात पैशासाठी
    जीव धोक्यात घालू नये.

  • @KhandevAvaghade
    @KhandevAvaghade 29 วันที่ผ่านมา +445

    विचार करा अजून बीजेपी ला मतदान करू नका

    • @JaysingJadhv-qo4mv
      @JaysingJadhv-qo4mv 29 วันที่ผ่านมา +3

      मोफत खाताना लाज वाटत नाही का

    • @ishwarikadam1759
      @ishwarikadam1759 29 วันที่ผ่านมา

      फेकू हटाव

    • @user-oj7pm8ie1r
      @user-oj7pm8ie1r 29 วันที่ผ่านมา +4

      केळ दिले का मोफत......

    • @123zgs
      @123zgs 29 วันที่ผ่านมา

      Ya bhadotri lokanna asech kele pahije, kashala karayla jata rallit

    • @MultiTom1956
      @MultiTom1956 29 วันที่ผ่านมา

      Ajibaat nahiee🙏

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 29 วันที่ผ่านมา +127

    सत्तर हजार कोटीवाल्यांनी गरीब महिलांचा शाप घेवू नये. खोटं बोलून लोकांना फसवता, थोडी तरी लाज बाळगा.

    • @user-mr1tu9bv6l
      @user-mr1tu9bv6l 29 วันที่ผ่านมา +4

      लाजअसेल तर

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 29 วันที่ผ่านมา +437

    आता TV9 च्या मुलाखतीत मोदी भावूक होऊन रडणार आहेत 😂😂😂

    • @milindsalve2625
      @milindsalve2625 29 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

    • @Ostar.
      @Ostar. 29 วันที่ผ่านมา

      @@milindsalve2625 wa dada ...

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 29 วันที่ผ่านมา

      हे राष्ट्र वादी काँग्रेस चे कार्यकर्ते घेऊन आले आहे यात मोदी साहेबाचा काय संबंध

    • @user-to1ki7xs5i
      @user-to1ki7xs5i 29 วันที่ผ่านมา +2

      अब मोदीजी इन सबको दिलसे कभीभी माफ नही करेंगे......🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @Sarthakraundal7212
      @Sarthakraundal7212 29 วันที่ผ่านมา

      ,😂😂😂😂😂😂

  • @RohitMaratha96
    @RohitMaratha96 29 วันที่ผ่านมา +448

    निवडणूक आयोग कुठे गेला आता?

    • @digambarkhapane1235
      @digambarkhapane1235 29 วันที่ผ่านมา +18

      2 दिवस झाले झोपलाय... ताप आलाय आंग दुखतयं आता लवकर उठल आस वाटत नाय .. संजय राऊतच हेलिकॉप्टर बघून आल्यापासन झोपलाय...

    • @commonsense5032
      @commonsense5032 29 วันที่ผ่านมา +6

      ​@@digambarkhapane1235mast👌👌😂

    • @sanjayshinde7341
      @sanjayshinde7341 29 วันที่ผ่านมา +16

      निवडणूक आयोग आता शेपूट घालून बसणार त्यांना हे काही दिसणार नाही

    • @prakashsurve3800
      @prakashsurve3800 29 วันที่ผ่านมา +3

      Kripaya nivadnuk aayogala kalavave aani path purana karava.

    • @vivekchavan6201
      @vivekchavan6201 29 วันที่ผ่านมา +13

      दावणीला बांधलाय निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा

  • @5to7sr89
    @5to7sr89 29 วันที่ผ่านมา +230

    Bjp हद्दपार करा बस झाले

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 24 วันที่ผ่านมา

      गोरगरीब जनतेचा असा वापर करू नका

  • @rajeshavdhut8567
    @rajeshavdhut8567 29 วันที่ผ่านมา +283

    शेतात जा कामाला कशास सभा राजकारण पाहिजेत

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 29 วันที่ผ่านมา +17

      ते काय हौसेने तुमची सभा किंवा राजकारण करायला आलेल्या नाहीत आर्थिक दृष्ट्या लाचार असले मुळे पैसे मिळतील या आशेने आलेल्या असणार त्यांना कसले तत्वज्ञान सांगता

    • @commonsense5032
      @commonsense5032 29 วันที่ผ่านมา +3

      Rajesh shetit piklelyala pik kavadi mol bhavane vikave lagtey

    • @dr.vilaswagh1291
      @dr.vilaswagh1291 29 วันที่ผ่านมา

      Sabhela yenare Shetkari nahit,te ahet शेत majur.kam na karta पैसे मिळत असल्यामुळे te yetat.
      Shetmajur JOMAT,Shetkari KOMAT.

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 29 วันที่ผ่านมา +4

      Fekuchand hataav 😂

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 29 วันที่ผ่านมา +1

      याला 5000 दिली तर काँग्रेस मत देणार आहे

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 29 วันที่ผ่านมา +111

    म्हणून भाजपला पाडा 💯💯💯

  • @digambarkhapane1235
    @digambarkhapane1235 29 วันที่ผ่านมา +304

    बघा देशाची प्रगती.... आंधभत्त एवढी वाईट आवस्था देश्यात कधी न्हवती.... आता मत फक्तं काँग्रेसला... ओल्ड इज गोल्ड

  • @sunilubale2011
    @sunilubale2011 29 วันที่ผ่านมา +173

    है म्हणजे गरीबीची चेष्टा फडणवीस कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा तुमची मस्ती आत्ता जनताच उतरवणार आहे

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 29 วันที่ผ่านมา

      गरीब नव्हते का MVA सरकार असताना

    • @Bjs291
      @Bjs291 29 วันที่ผ่านมา

      Guhahati la

    • @123zgs
      @123zgs 29 วันที่ผ่านมา +1

      Kashala marayla jata sabhela?

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 29 วันที่ผ่านมา

      fadanvis lagla ka tuzya aaila

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 29 วันที่ผ่านมา +196

    निवडणूक आयोग कोमात आहे

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 29 วันที่ผ่านมา +119

    किती अवघड आहे आपल मत विकू नका भोळी जनता दबाव असणार आहे पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 29 วันที่ผ่านมา +157

    आता मतदान सुप्रिया ताईंना करून ह्यांना धडा शिकवा.

    • @rameshjathar4300
      @rameshjathar4300 29 วันที่ผ่านมา +5

      तुतारी ला मतदान करून बदला घ्या बायांनो

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 29 วันที่ผ่านมา

      ​@@rameshjathar4300एकदम बरोबर

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 29 วันที่ผ่านมา +125

    आता मत फक्त काँग्रेस ल राहूल गंधी जिंदाबाद ..जय जिजाऊ

    • @valmikphad2113
      @valmikphad2113 29 วันที่ผ่านมา

      नाहीतरी मागील निवडणूक झाली त्यावेळेस सुद्धा तुझे मत भाजपाला नव्हतेच कशाला लोड घेतो मिञा?

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 29 วันที่ผ่านมา +79

    निवडणूक आयोग झोपी गेलाय आता 4 जूनलाच जागा होईल. 😴😴😴

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 29 วันที่ผ่านมา +1

      आयोग हा याकडे लक्ष देत नाही सर्वकाही आलबेल असत दोन दिवस लोक ओरडतील नंतर गप्प बस तील गरीबाची हाल करतात राजकारणी

    • @narayannimbolkar2929
      @narayannimbolkar2929 29 วันที่ผ่านมา +1

      नाही नाही झोपी नाही गेला तो तर साहेबांचे महत्त्वाचे काम करीत आहे EVM मॅनेज करण्याचे...

  • @ganeshpatole436
    @ganeshpatole436 29 วันที่ผ่านมา +32

    आता मतदान ओन्ली सुप्रिया सुळे लाच मतदान करावे🙏🙏

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z 29 วันที่ผ่านมา +157

    काय दिवस आले टरबूज शिंदे पवार यांच्या पक्ष्यांवर आमच एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

  • @user-fp7wu6lm7u
    @user-fp7wu6lm7u 29 วันที่ผ่านมา +108

    काँग्रेस जिंदाबाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 29 วันที่ผ่านมา +141

    ये हे मोदी और युती सरकार की गॅरंटी😂😂
    आबे त्यांची रोजनदारी तरी द्या बिचारे काहीतरी खातील पोटाला

    • @dhananjayjadhav8933
      @dhananjayjadhav8933 29 วันที่ผ่านมา

      घड्याळ चीन वाल्यान आन लय, सभेला भाजप कसे पैसे देणार, लालची जनता, आहे तो पर्यंत राजकारण , असंच राहू नार🤔🤔🪞🪞🪞🪞😃😀😀😀

  • @vijaybhagat7026
    @vijaybhagat7026 29 วันที่ผ่านมา +62

    गरीब लोकं च हाल होतात...BJP फक्तं मजा घेता आहे... पैसा च जीव वर

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 29 วันที่ผ่านมา +68

    हिच ती गारंटी

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 29 วันที่ผ่านมา +59

    आरे हाना त्याला कोणी आणलं तुम्हाला😂😂

  • @rishikeshawatade96
    @rishikeshawatade96 29 วันที่ผ่านมา +38

    फार दुर्दैवी आहे घटना... जाहीर निषेध

  • @AnuGaikwad-so6ml
    @AnuGaikwad-so6ml 29 วันที่ผ่านมา +59

    घ्या लोकांनो शेकून....द्या कमला ले मत❤

  • @user-oo5cy7mv6u
    @user-oo5cy7mv6u 29 วันที่ผ่านมา +26

    दादा शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर मुत देणारा तू .
    रात्रीचा दिवस करून काम करणारा तू त्या कामातून ७००००करोड चा घोटाळा करून महाराष्ट्रातील बँकांना आणि सिंचनाला वाऱ्यावर सोडणारा ,
    सत्तेसाठी (पैसे=घोटाळा)कुठं ही जाणारा तू
    आता काही बोलू नको .
    Lot's of love from Pune 😘

  • @tusharmore4129
    @tusharmore4129 29 วันที่ผ่านมา +18

    खूप मज्जा येणार आहे,4 जूनला निकाल बघताना

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 29 วันที่ผ่านมา +22

    चित्रपट अभिनयाची प्रचंड आवड aanil लोकप्रियता लाभले lya महान राष्ट्रभक्त नेत्यां वाघ बाई na व्हीडिओ पाठवा.

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 29 วันที่ผ่านมา +20

    आपले राजकीय पक्ष पुरेपूर जनतेचा वापर करून घेतात 🙌💯

  • @pandurangmohite6080
    @pandurangmohite6080 29 วันที่ผ่านมา +22

    इमानदारीने मतदान करा कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका
    संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे स्वतःला विकू नका

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 29 วันที่ผ่านมา +1

      मतदान तर इमानदारीने होणार आहे सर्वे सांगतो बीजेपीला पसंती देत नाहीये लोकं सरकार बीजेपीचा आहे मशनी त्यांच्या आहे पण जनता बीजेपीची नाही आहे

  • @user-qg7jk8pl9e
    @user-qg7jk8pl9e 29 วันที่ผ่านมา +19

    पैसे देणारे गुन्हेगार आहे तर घेणारे सुध्दा गुन्हेगार आहे

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 29 วันที่ผ่านมา +3

      बरोबर आहे

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 29 วันที่ผ่านมา +14

    गांधीच्या देशात आणि म हायुतीच्या राज्यात असेच राढेबाजी चालतं राहणार जय हो मोडिजिकी जुमलेबाजी

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 29 วันที่ผ่านมา +5

    पत्रकारांचे अभिनंदन.

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 29 วันที่ผ่านมา +20

    जनतेने लक्षात ठेवावं😂😂

  • @RajaSuler
    @RajaSuler 29 วันที่ผ่านมา +17

    हीच परिस्थिती आज कल्याण मध्ये चालू आहे

  • @user-tg8ln2jv9c
    @user-tg8ln2jv9c 29 วันที่ผ่านมา +37

    हाना त्याला

  • @vijayshete7359
    @vijayshete7359 29 วันที่ผ่านมา +20

    मोदी गॅरंटी दादा कोमात ताई फॉर्मात

  • @SulbhaDeshmukh-hm5dc
    @SulbhaDeshmukh-hm5dc 26 วันที่ผ่านมา

    थोडीशी शरम वाटत नाही या पक्षातील लोकांना..महाराष्ट्राचा फज्जा उडवला..

  • @akashkamble307
    @akashkamble307 29 วันที่ผ่านมา +7

    अरे मोदीजी आपने 400 पार का नारा लगया है, our अबिसे आप सबको फसा रहे हो तो 40 भी पार नाही करोगे,

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 29 วันที่ผ่านมา +8

    निवडणूक आयोग नेमका काय करतंय हेच समजत नाही जनतेला

  • @sudarshankendre95
    @sudarshankendre95 29 วันที่ผ่านมา +86

    मोदी ने देशाची वाट लावली आहे , मोदी तड़ीपार .

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 29 วันที่ผ่านมา +8

    ही लोक असेच प्रत्येक पक्षासाठी रोजंदारी ने.जात असतील.अद्दल. घडली बरे झाले.मत विकता तर असेच हाल होणार तुमचे पुढील ५ वर्ष.या लोकांनीच लोकशाहीचा बट्ट्या बोळ केला आहे.आणि मग महागाई.झाली म्हणून बोबं मारतात.

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 29 วันที่ผ่านมา +72

    मोदी गॅरंटी 🤣

  • @DilipAwale-kr5mp
    @DilipAwale-kr5mp 29 วันที่ผ่านมา +5

    निर्लज्ज पणा आहे. पैसे ठरवून येताना लाज नाही वाटली आणि आता जणू हक्क असल्यासारखे जेवण मागतात आणि रडारड करतात. लोकशाही आहे का चेष्टा आहे काळात नाही.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 29 วันที่ผ่านมา +4

    ही क्लिप तेवढी निवडणूक आयोगाला पाठवा 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @dattatrayarote1094
      @dattatrayarote1094 29 วันที่ผ่านมา

      तो आत्ता झोपला आहे 6 जून ला जागा होईल त्याचं व्हॉटसअप पण बंद आहे

  • @prabhakarwadkar6665
    @prabhakarwadkar6665 29 วันที่ผ่านมา +2

    जे लोक पैशासाठी जातात त्यांचावर निवडणूक आयोगाने कडक कारवाई करायला पाहिजे अश्या लोकांच्या गर्दीमुळे चुकीचे उमेदवार निवडून येतात .

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 29 วันที่ผ่านมา +4

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा देश

  • @umeshnikam8508
    @umeshnikam8508 29 วันที่ผ่านมา +2

    काय दिवस आले राव लई वाईट झाल राव

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 29 วันที่ผ่านมา +2

    सभेला जाणं हा काय रोजगार नाही.. चार पैसा साठी जाता कशाला... स्वतः ची फसवणूक आणि जनतेची फसवणूक

  • @JaysingJadhv-qo4mv
    @JaysingJadhv-qo4mv 29 วันที่ผ่านมา +3

    आताच्या पिढीला कष्ट करायला नकोत फुकट मिळते म्हणुन धावत येतात

  • @AgrawalWholesale
    @AgrawalWholesale 29 วันที่ผ่านมา +2

    घ्या पैसे आणि या सभेला...😂😂😂
    लालच का फल हमेशा बुराई होता है..

  • @ganeshkandalkar8873
    @ganeshkandalkar8873 29 วันที่ผ่านมา +2

    कमाल आहे या महिलांजवळ महागडे मोबाईल आहे आणि फक्त 500 ₹ सभेला आल्या ,
    खरे आहे का राजकारण आहे

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 29 วันที่ผ่านมา +13

    Tv9 news nahi dakhvnar, karan godi media

  • @Gmgm189
    @Gmgm189 29 วันที่ผ่านมา +4

    आरे टरबूज यांची पैसे दे बाबा नाहीतर टरबूज फोडतील बाग

  • @mubininamdar5723
    @mubininamdar5723 29 วันที่ผ่านมา +14

    महासत्तेची सत्य परिस्तिथी अशी. परिस्तिथी का आली या प्रश्नाचा उत्तर शोधा मित्रांनो. सरकार कोणतेही असो जे सत्य आहे त्या प्रश्नांना वाचा फोडा. या वयात आज्जी काही पैशासाठी येवढ्या उन्हात बाहेर आली कारण 2 पैसे भेटतील.

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 29 วันที่ผ่านมา +4

    हि आहे मोदींची गॅरंटी,नेते तुपाशी जनता उपाशी,अरे कश्यासाठी यांच्या नादी लागता.

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 29 วันที่ผ่านมา +1

    आणि ही आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि तीबी महान ती की काय 😢

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 29 วันที่ผ่านมา +18

    गॅरंटी गॅरंटी गॅरंटी

  • @cricketlover4887
    @cricketlover4887 29 วันที่ผ่านมา +4

    बीजेपी च्या सभेला जाणार्या लोकांनी इथे येउन बोंबलु नये, जाण्याच्या अगोदर विचार करुन जावे, मतदान झाले नाही आणखी

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 29 วันที่ผ่านมา +4

    मोडी सारखा मोठ्ठा नेता जगात नाही।हिच गॅरंटी,हेच अच्छे दिन,तुच आण,तुच खर्च कर,नंतर बघू।

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 29 วันที่ผ่านมา +6

    अजजित पवावर...७००००कोटी पैकी वाटकी...माणसाची किंमत ७०० रूपये...

  • @santoshindulkar6958
    @santoshindulkar6958 29 วันที่ผ่านมา +2

    हेला म्हणतात दुसराच्या बापा साठी मिशा काढणे

  • @pratikkulkarni8638
    @pratikkulkarni8638 29 วันที่ผ่านมา +21

    Hi halat aahe bjpchi

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 29 วันที่ผ่านมา +7

    महा युती आणि मविआ हिच अवस्था आहे दोन्ही पक्ष पैसे देऊन लोकं आणतात

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741 29 วันที่ผ่านมา +3

    अजित दादा तुमची सुनेत्रा ,,,मतदार कुनेत्रा करतील असंच वाटुन लागलंय राव,,पराभवाचं दिसतोय

  • @shyambhandari2942
    @shyambhandari2942 27 วันที่ผ่านมา +2

    500 रूपये साथि हात पाय धडधाकट असलेली मनसे निर्लज्जा नेत्यांच्यल प्रचारा साथी येतात, हे पाहुन मनस्वी दुख नी राग पण येतो या मनसंचा.🙁

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 29 วันที่ผ่านมา +2

    आता कुठ गेली शासकीय यंत्रणा? निवडणूक आयोग झोपलय का? काय आहे हा सावळा गोंधळ? हीच वागणूक आहे का सरकार ची?

  • @GoldenPAM
    @GoldenPAM 29 วันที่ผ่านมา +11

    त्याला २ हाणा

  • @GajananSutar-ke6pn
    @GajananSutar-ke6pn 29 วันที่ผ่านมา +10

    विचार करूया या पैसेवालयांना योग्य जागा दाखवू या . म वि आ च्या सर्व उमेदवारांना निवडून आणूया ! ( प्रामाणिक शाहुवाडीकर हातकलंगडे मतदार संघ कोल्हापूर )

  • @user-ug6qt5lm2g
    @user-ug6qt5lm2g 29 วันที่ผ่านมา +2

    हेच आहेत का मोदी के अच्छे दिन 500 रुपये घेऊन मतदानाला लोकं जमवायची

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 29 วันที่ผ่านมา +1

    याची चौकशी झालीच पाहिजे

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 29 วันที่ผ่านมา +1

    जे पैसे घेऊन प्रचाराला गेले त्यांना एकत्र करुन चांगला रोजगार देण्यात‌ यावा.

  • @sunilsinghthakur1190
    @sunilsinghthakur1190 29 วันที่ผ่านมา +11

    नेते तुपाशी जनता उपाशी

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 29 วันที่ผ่านมา +1

    01:44, अनमोल भाव आहेत चेह-यावर....

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 27 วันที่ผ่านมา

    खुपच छान 👌 आताच जेवण नाही मग मतदान दिल्यावरून काय हाल होईल पाहत राहा विचार करा

  • @user-wc9uq7iy5r
    @user-wc9uq7iy5r 29 วันที่ผ่านมา +1

    किती खरे आहे दाखवा

  • @user-mr1tu9bv6l
    @user-mr1tu9bv6l 29 วันที่ผ่านมา +1

    कोणी आमंत्रण दिले नाही. तुम्ही स्व:आलात

  • @bhagwansalunkhe1326
    @bhagwansalunkhe1326 29 วันที่ผ่านมา +1

    जनतेने कोण धर्माच्या बाजूने उभे आहे मी कोणता पक्ष अन्याय करतो जनतेवर कोणता पक्ष जनतेला लुटत आहे हे पाहूनच वोट करावे हरे कृष्ण हरे राम

  • @kirtimagar7407
    @kirtimagar7407 29 วันที่ผ่านมา +2

    निवडणूक आयोग कुंभाकरणाची झोप घेत आहे, आणि विरोधीपक्षाची चूक झाली कि जागा होतो. बीजेपी आणि मित्र पक्षांना तडीपार करा

  • @bappurakshe3324
    @bappurakshe3324 29 วันที่ผ่านมา +10

    Ky vel Ali dadaver paise deun mans anayla lagli baramatit

  • @pralhadsahare6083
    @pralhadsahare6083 28 วันที่ผ่านมา

    अशीच अद्दल घडल्याशिवाय डोकं ठिकाणावर येत नाही.

  • @babab.617
    @babab.617 29 วันที่ผ่านมา +1

    अजित दादाची यात चूक दिसत नाही ज्या व्यक्तीवर त्यांनी या गटाची जबाबदारी सोपवली तो दोषी आहे

  • @marotidugane7851
    @marotidugane7851 29 วันที่ผ่านมา +1

    कष्टाची बरी भाजी भाकरी तुप साखरेची चोरी नको

  • @shashankchandanshive3544
    @shashankchandanshive3544 29 วันที่ผ่านมา

    हा व्हिडिओ सुप्रीम कोर्टाला दाखवा त्यांना अजूनही वाटत की निवडणूक आयोग योग्य आणि साविधनाल जागून काम करतोय.

  • @hemchandrakolhe962
    @hemchandrakolhe962 28 วันที่ผ่านมา

    अश्या सभेला येताच कशाला, वंचित बहुजन आघाडी च्या सभेला येताना आपल्या आपल्या घरची भाकरी भाजी घेवून या व वंचित पासून स्वाभिमान घ्या

  • @sureshbokil4303
    @sureshbokil4303 29 วันที่ผ่านมา +2

    पैसे घेऊन सभेला येणे गुन्हाच आहे.लाच देणे व घेणे दोन्ही गुन्हा आहे.सभेला जाऊ नका.तुम्हाला स्वातंत्र्य आहे.सगळ्याच पक्षाबद्दल असे करा.

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 29 วันที่ผ่านมา +14

    Lata mara

  • @balurajput1680
    @balurajput1680 26 วันที่ผ่านมา

    जनता कधी सुधारणार.चांगले आणि वाईट का कळत नाही.

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 29 วันที่ผ่านมา +6

    कशाला गेली ही बाई . वयाचा तर विचार करावा झेपत नाही तरी कशाला जाता.देणारे ही जबाबदार आणि.घेणारे डबल जबाबदार.

  • @mohiddinnadaf1703
    @mohiddinnadaf1703 28 วันที่ผ่านมา

    या घटनेचा जाहीर निषेध!!

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 29 วันที่ผ่านมา +1

    संपूर्ण भारतात सगळीकडे सिमेंटचे रस्ते मागेल त्याला शेततळे योजना चालू आहे जनधन योजना चालू आहे आयुष्य मान भारत योजना चालू आहे गरीब कल्याण योजना चालू आहे उज्वला गॅस योजना चालू आहे गोरगरीब जनतेला उद्योग व्यवसाय करणार्यांना सुलभ कर्ज योजना चालू आहे भगवान श्री राम मंदिर बांधून तयार आहे महिला ना एसटी प्रवास निम तिकीट आहे सोलर विज योजना चालू आहे मागेल त्याला शेततळे योजना चालू आहे शेतकरी सन्मान योजना चालू आहे विकास कामे करणारे सरकार मोदी सरकार कामगिरी दमदार आहे 🐅 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajvardhanpatil3579
    @rajvardhanpatil3579 29 วันที่ผ่านมา +7

    यांनाच मस्ती आहे... बसा बोंबलत म्हणावं आता 😂😂😂

  • @user-sw4rb8cy2r
    @user-sw4rb8cy2r 29 วันที่ผ่านมา

    खर बोलला की वाजविलाच

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 29 วันที่ผ่านมา

    काय दिवस आले रे राजकारण्यांचे😅
    बाजार मांडलाय हे काय प्रगती करणार
    सामान्यांचे😢

  • @navnathdhupe4954
    @navnathdhupe4954 29 วันที่ผ่านมา

    आजीचं बरं वाईट म्हणजे निवडणूक आयोग जबाबदार राहील

  • @sanjaymahale1690
    @sanjaymahale1690 29 วันที่ผ่านมา

    खरा खेळ तर Evm चा आहे हे पैसे देऊन आणलेली जनता फक्त दाखवून देण्यासाठी आहे आमच्या पाठीमागे किती जनता आहे

  • @gopalsurywanshi9458
    @gopalsurywanshi9458 29 วันที่ผ่านมา

    👍

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 28 วันที่ผ่านมา

    यातलं खरं किती
    आणि या प्रकारच्या मागे नेमके कोण आणि का याचा देखील तपास झाला पाहिजे.

  • @samratbansode2750
    @samratbansode2750 27 วันที่ผ่านมา

    कुठं घेऊन चालले आहेत महाराष्ट्र आणि भारत????
    वारे घराणेशाही, हुकुमशाही
    नेते पुढारी मालामाल होतात
    सर्व सामान्य माणसाला काय एका दिवसाची मजुरी??
    सभेसाठी पैशांचा पाऊस !!!
    Z.P, पंचायत समिती, बाजार समिती, ग्रामपंचायत व इतर पुढारी मंत्री आमदार खासदार भ्रष्टाचार करतात पद भोगतात
    मतदार राजा जागा हो
    लोकशाही संविधानाचा धागा हो
    भारताच्या विकासासाठी जागा हो
    प्रा बनसोडे सुवर्णा महादेव लिमटेक बारामती

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 29 วันที่ผ่านมา

    देश अरजकतेच्या मार्गावर मतदारांनो जागे व्हा!

  • @gajanankayande7493
    @gajanankayande7493 29 วันที่ผ่านมา +3

    कशाला जावा पैसे घेऊन