BEST OF SHITAL SATHE SONGS | NON-STOP BUDDHA BHIM SONGS | बुद्ध-भीम गीते | JUKE BOX | BHIM JAYANTI
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2021
- #बुद्ध-भीम_गीते, #भीम_गीते, #Non_Stop_Bhim_Songs
Navayan Mahajalsa Official Songs 2021
Production Navayan Mahajalsa
All Copyright Reserved at©Navayan Mahajalsa
Production Head - Sachin Mali
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
नवयान महाजलसा हा अधिकृत TH-cam Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
NAVAYAN MAHAJALSA is official TH-cam channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa. Dosti Zindabad!
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
Yours Thankful,
Navayan Mahajalsa
Shital Sathe & Sachin Mali
#Pani_Wadh_Ga_Maay #Bhim_Geet #Bhim_Jayanti_Special_2021
भीम जयंती २०२१ साठी रसिक प्रेक्षकांच्या आणि हितचिंतकांच्या मागणीवरून नवयान महाजलसा प्रथमच क्रांतीशाहिर शितल साठे यांचीप्रचंड गाजलेली बुद्ध-भीम गीतं, नॉन-स्टॉप या स्वरूपात घेऊन येत आहे. Best of Shital Sathe हा भाग पहिला आहे. जर या गाण्याला रसिकांनी जर चांगला प्रतिसाद दिला तर आम्ही लवकरच भाग दुसरा ही प्रसिद्ध करू. हा Juke Box जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Share करा. ही विनंती!
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
All time favorite songs list.. Ek veglich urja denare shabda astat hyat.. Hats off shital taai sachin dada and entire Navayan Mahajalsa team
Thank you tai
तुम्ही आमच्या टीम चा भाग आहात. अजून अनेक गाण्यांचे सबटायटल तुमच्याकडून लागणार आहेत!
@@NavayanMahajalsa nakkich..
जय भीम नमो बुद्घाय
खुपच सुंदर गाणी आहेत खुपच दिवसांनी पुन्हा एकदा ऐकून बर वाटल
जय भिम जय लहुजी जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय जय महाराष्ट्र शितल साठे मैम.....गर्व आहे मला मी मराठी असल्याचा जय महाराष्ट्र जय भिम नमो बुध्दाय.....
शितल ताई आणि सहकारी यांना मानाचा जय भिम......।।।।👌👌💐💐👌👌
छान छान शितल ताई आवाज तुमचा क्रांतिकारी जय भिम
ताई &दादा तुमचे सर्व साहित्य गाणी बनाऊन सर्व TH-cam & Facebook page banva Ani upload kara
खुपच सुंदर व छान आवाज आहे शीतल ताई जय लहुजी जय भीम जय भारत सचिन भाऊ
जय भीम नमो बुद्धाय,🙏👌🙏🙏🙏
जय लहुजी जय भीम जय आण्णा भाऊ
खुप छान एकदाच सर्व गाणी एकायला मिळाली .जयभिम
Jay Lahuji Jay Anna bhau
Jay bhim
Excellent we inspired
We proud Tai.
Jaybhim namobuddaya
जय भिम
Jay Bhim
Shitaltai is great singer
खुप छान शितल ताई अहमदपुर ला राञी केलेला कार्यक्रम अतिसुंदर झाला पब्लीक ऊठतच नव्हती असा कार्यक्रम मी पहीली वेळेस पाहीला आहे की बसलेली जनता ऊठलीच नाही पाणीसुद्धा पियाला ऊठुन गेली नाही शितल साठे ताई आणी सचिन माळी साहेब व त्यांची संपुर्ण ठिम यांना माझ्या कांबळे परिवाराकडुन खुप खुप मंगलमय शुभेच्छा अतिसुंदर कार्यक्रम अहमदपुर नगरीत संपन्न झाला मानाचा जयभिम
अंगाअंगात स्फूरण चढेल असे परिवर्तनाची गीते व सुंदर आवाज.
फारच छान वाटले हे गान एकूण जय भीम जय संविधान शीतल साठे यांच्या महान विचार आणि आचार फारच छान वाटले ताई
खूप छान आवाज आहे शीतल ताई तुमचा माझ्या कडून कडक जयभिम तुमच्या टीम ला 🙏
खूप छान शितल ताई माझ्या परिवाराकडून जय भीम
Jayy
Bhim
Namo
Budhay
Jay
Savidham❤❤❤
मस्त शितल आप आगे बढो हम आपके साथ है
ताई आपली सर्वच गाणी अगदी प्रेरणादायी आहेत. आपण गायलेलं तो इतिहास कडी कोयंड्यात हे गीत मनाला भेदनार आहे.
ताई आपल्या सर्व कलाकृतींस सप्रेम जय भीम .
येणाऱ्या पिढ्या नक्कीच या मधून प्रेरणा घेतील 🙏
Jaibhim
jay bhim ♥️🙏🎉
Jay bhim 👍👍👍👍👍👍
कातिकारी जय भिम गिते आहेत
बहुत बढीया साॅग है साठेजी....👌👌
Jaybhim sital tai 🙏🙏🙏
very nice sheetl sachin
Wow tai apratim avaj💙💙💙💙💙💙💙💙💙💙😘😘jay bhim tumchya team la💙💙💙
JAY LAHUJI 🙏 JAY BHIM 💙💙 kadakkk 💪.....💛💛
खुपच सुंदर गाणी आहेत खुपच दिवसांनी पुन्हा एकदा ऐकून बर वाटल
शीतल ताई आणि सचिन दादा । जय लहूजी, जय फुले, जय भीम
Jay Bhim
जयभीम
जय भीम टीम 🙏
ताई सप्रेम जय भीम 💙
जय भीम ताई
Jay bhim tai 💙💙💙
Jay bhim 🙏💙🙏
जय भीम भाई नमो बुद्धाय
Jay bhim dada tai
Jay bhim tai
Best singing and music hats of to all team Jay Bhim.krantikari gani.ahet shetal taicha avaj sumadhur manala bhidnara ahe.
V.B. A. Cha Vijay ASO,pana sarwancheye Aabhar ... Jay Bhim 🙏💐🙏👌
Jaybhim
जयभिम ताईं Nice Songs Preinsta Sister good day Namaste Sister
जय भिम 💙🙏
kadak जय🇪🇺भिम
मानाचा आदराचा जय भीम
प्रेरणादायी गीत आणि खामका आवाज खूप छान शीतल 🙏🙏
नवयान महाजलसा
Kadakkk na bhai ❤️❤️🥰💫💫🌍💖
Jay Bheem
Jay bheem sheetal tai
Hero nace jay bhim
Tai khup chhan
❤jay bhim❤
All songs are great..
अभिनंदन शीतलताई . तुमचा आवाज मधुर तर आहेच , त्यापेक्षा क्रांतिकारक खूप आहे. तुम्हाला आणि सचिनभाऊ ला सुखी, समाधानी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. जयभीम .
खूप छान ताई जय भीम 🙏🙏🙏💐
खुपच सुंदर गाणी आहेत खुपच दिवसांनी पुन्हा एकदा ऐकून बर वाटल
खुपच सुंदर गाणी आहेत खुपच दिवसांनी पुन्हा एकदा ऐकून बर वाटल
1.Vithal posla potat
2.jai bhim mhananya aadhi
3.saoo petati mashal
4.majhi mast
5.ai bhagat Singh tu jinda hai
6.vandan Manda
7. Kaay saangu Tula mjhya pila re
8. Score kaay jhala
#.ghunghraachi laathi
#.Aamhi devhar bajula saral
#. Budha Kabir bhimrao fule
#.collegechya liborit
Plz upload once
अतिशय सुंदर गीत गायले आहे शितल ताई आणि सचिन भाऊ तुम्हाला सप्रेम जय भिम 🙏🏻🙏🏻💐🙏🏻नमो बुध्दाय 🙏🏻💐🙏🏻जय संत कभीर 🙏🏻💐🙏🏻जय महात्मा जोतिराव फुले 🙏🏻💐🙏🏻जय राजश्री शाहू महाराज 🙏🏻💐🙏🏻🙏🏻💐🙏🏻जय भिम 🙏🏻💐🙏🏻जय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे 🙏🏻💐🙏🏻
Jay savidhan Jay bhim jay shivaray ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 only VBA only VBA only VBA only VBA only VBA only VBA only VBA only VBA Jay savidhan Jay bhim jay shivaray
jay bhim tai🙏
I love shitla sathe
जय भीम ताई, भाऊ
Very nice
The gret song momji you like it 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉
Wow, what a voice, hats off.
Very good sound and music so I am request you to become a second part of shital sathe best song so I am proud to your team sir
खुप छान गीते ताई
Tai khup chan
🙏🙏🙏😭
Mast song s
🇮🇳🙏🏻🇮🇳
🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺
Superb work but I'm your song to I talk great and important right
Tai proud of you
Sound quality changali zhaliye adhipeksha....best of luck 👍
खुपच सुंदर गाणी आहेत खुपच दिवसांनी पुन्हा एकदा ऐकून बर वाटल
Jay bhim
जय भिम
Jay bhim tai
Jay bhim
Jay bhim
Jay bhim