खरंच खूप खूप भारी कोणालाच न घाबरता समाज प्रभोधन आणि देवा धर्मा बद्दल आपल्यावर एवढे जुलूम झाले तेव्हा देव कोठे होता नक्की देव नाही आपला देव एकच dr बाबासाहेब आंबेडकर
थोर समाज प्रबोधनकार, बुध्द भीम गिताचे गितकार, शाहिर , माझ्यासह तमाम बहुजनांचे प्रेरनास्थान....साहेबराव येरेकर आणि त्यांचा संच यांना सप्रेम जय भीम जय बुद्ध....
जेवढी तारीफ तेवढी कोथी वाटते, खाली मस्तकात, ज्यादा दिमाग, टाकनारे, येरेकर साहेब यांना कडक जय भिम जय संविधान जय मूलनिवासी जय विज्ञान जय शिवराया, संभाजी महाराज फुले शाहुजी जय पेरीआर ❤❤❤❤❤❤❤❤
खरंच खूप खूप भारी कोणालाच न घाबरता समाज प्रभोधन आणि
देवा धर्मा बद्दल
आपल्यावर एवढे जुलूम झाले तेव्हा देव कोठे होता नक्की देव नाही आपला देव एकच dr बाबासाहेब आंबेडकर
साहेबराव साहेब प्रभोधन करतात त्यावेळेस त्यांचा एक एक शब्द मनाला उत्पूर्त करून जातो काय शब्द रचना आहे लाजवाब
जय भीम जय सविधान ❤
खूप सुंदर अस गायनातुन योगदान दिले आहे जय भीम साहेब तुम्ही आम्हाला बुद्ध धम्म आणि बाबा साहेब आंबेडकर धम्म शिकवत आहेत 🎉🎉🎉🎉🎉
जय भीम 🙏
शत् शत् प्रणाम श्री श्री गायक व कविराज जी ❤🎉 तथागत बाबा साहेब की कृपा सदैव आप बनी रहे
बहुजन समाज ऐकता जिंदाबाद
जय भिम येरेकर साहेब प्रोबोधनची खरी गरज आज च्या.काळात होती
येरेकर साहेब महानाहुन महान गायक आहेत त्यांना 128 बौध्दराष्ट्रा मधे पसंद केलजातय जयभिम नमोबुध्दाय
खूपच प्रभावी प्रबोधन, जयभीम येरेकर साहेब.🙏
Love from Australia ❤ Jaybhim sir.
Kya tabla bajaya mere dost khub maja aaya Maine table ki thap ko das bar suna Mera Dil bhar gaya khub
अशोक मून वरुड महाराष्ट्र जिला वर्धा जय भीम नमो बुदधाय आपका काम सच की तरह है आपका धन्यवाद आपको साधुवात
अतिशय सुंदर समाज प्रबोधन.
आ. शाहीर येरेकर यांना मानाचा क्रांतिकारी जयभीम.
समाजाचे प्रबोधन करणाऱ्या आदरणीय मा.येरेकर साहेब प्रबोधनकार समाजसेवक यांना त्रिवार सलाम क्रांतिकारी #जयभीम#🙏🙏RNM 1977inspire
Aamhi hi pahato kadak jaybheem yerekar saheb
Samajya cha probodhan karnare yerekar sahebana kranti Kari JAY BHEEM.
जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत | प्रो. डॉ प्रदीपकुमार चौदंते. जयभीम- जयभारत. धन्यवाद
Yerker Saheb kya qawali sunaya maa Kasam dil bher gaya khub khub sadhuvad JAIBHIM Dada
वचींत बहुजन आघाडी अकोला जिल्ह्यातील एक कार्यकर्ता जयभिम नमो बुद्धाय खुपच छान आहे आपले प्रमोधन जयभिम जयभिम जयभिम
आजपर्यंत इतके सत्यावर आधारित प्रबोधन कोणी केले नसेल , स्वार्थी नेत्यांची चिरफाड करून टाकली आहे
Khub sundar song yerekar jay bhim namo buddhay
येरेकर साहेब,
आपणास नागपूरकरचा क्रांतीकारी जयभीम !!!!
Yerekar saheb tumhala krantikari Jay bhim tumchya sarkya krantikari prabodhan Kara mule amhi Aaj yenarya avhnala sadetod uttar deto tumhala krantikari Jay bhim
बाळासाहेब शिखरे दौंड जयभीम
Jay Bheem
जबरदस्त तबला वादक,! वाह
मरावे परी कीर्ती रुपे उरावी महात्मा ज्योतिबा फुले आमा मागा महाराला पाजीले पाणि आमी आपल्या चरणाशि रुणिआहो जयभम ❤❤❤❤❤❤
Good song Jai bheem jai jai bheem
खूप सुंदर प्रभोधन येरेकर साहेब जय भीम नमो बुद्धाय
मानाचा जय भिम ,जय सेवालाल या विचाराची गरज आहे भाऊ
Dange .Dr ambedkar yanchay charani koti koti pranam .bhima tuze upkar khup ayet Ajit mee man wareksrun jagtoya.
जय भीम साहेब.. खूप खूप धन्यवाद तुम्ही मांडणी एवढी सुंदर करता आणि भीम गीत सादर करताना त्याच विश्लेषण करून सांगतात ते खूप आवडले 🎉🎉🎉🎉
जगा आणि जगुद्या बाबासाहेब आंबेडकर जयभीम नमो बुध्दाय जयसवीधान
खुपचं जबरदस्त येरेकर साहेब जय भीम जय संविधान
वा माझे गुरुवर्य......साहेबराव येरेकर सर तुम्हाला क्रांतिकारी .... मानाचा जय भीम🌹🙏🌹
Khup chhan Jaybhim yerekar saheb
Jay Bhim
जयभीम जय संविधान जय बुद्ध जय भारतीय
जयभीम नमो बुद्धाय जय संविधान जयमूलनिवासी
जय भीम 💙💙
Dange ..oha kaya bat hai jan rumana dharla nahi te aj shatkari zala oha bahut khub .
Prabodhankar Bhimshahir sahebrao yerekar sir krantikari Jay bhim namo buddhay👌💐🌹
सर खुप खुप सुंदर 🎉
तुमच्या शाहीरीला
नमो बुदधाय जय भिम ❤❤❤
येरेकर साहेब तुमचे सामाजिक कार्य अतिशय उत्कृष्ट आहे, माझा सलाम जयभीम नमो बुद्धाय.
क्रांतिकारी कडक जय भिम साहेब 🙏🙏🙏💙💙💙
Bhimshahir sahebrao yerekar gayan Atul prabodhan apratim karta apna la krantikarak Jay Bheem namo buddhay mangal ho
येरेकर साहेबांना क्रांतिकारी जय भिम
Jay bhim 💙🙏🏼
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 jay bhim
आदरणीय मा येरेकर साहेब आपल्याला क्रांतीकारी जयभीम, 🙏🙏 मला खूप खूप आवडते निळे वादळ
.
..
Krantikari jay bhim saheb
Great Prabhodhan
थोर समाज प्रबोधनकार, बुध्द भीम गिताचे गितकार, शाहिर , माझ्यासह तमाम बहुजनांचे प्रेरनास्थान....साहेबराव येरेकर आणि त्यांचा संच यांना सप्रेम जय भीम जय बुद्ध....
M.k.lade.
Great Bhim. Shahir. Jaybhim sar 🙏🙏🙏
मानाचा जय़ भिम येरेकर साहेब
jagamadhya yekach mahan maza Bhimrao shobhato chan jay bhim
Yerekar saheb shabadshasrala tod nahi jai jai jai bhim
खरच भीमा तुझे येवढे उपकार आहेत की मोजता येत नाहीत वंदन आहे भीमा तुला❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
जेवढी तारीफ तेवढी कोथी वाटते, खाली मस्तकात, ज्यादा दिमाग, टाकनारे, येरेकर साहेब यांना कडक जय भिम जय संविधान जय मूलनिवासी जय विज्ञान जय शिवराया, संभाजी महाराज फुले शाहुजी जय पेरीआर ❤❤❤❤❤❤❤❤
Saheb..
Aapnans Aadracha Manacha Aani Swabhimanacha Nila bhdak aani kadak asa " krantikari Jay Bhim" ❤
जय भिम
Jay bhim saheb
very nice . jay Bhim
Sahebrao yerekar aapan kharokhar gayanachya madhymane samajache cchyan prabodhan karit aahhaat faar motthhi baab aahhe tumhaala majha savinay jaybhim namo budhhay
Sahebraov Yerekar Respect Button ❤❤❤
वा छान साहेब तुम्ही चांगले गातात क्रांतिकारी सन्मानाचा जय भीम
साहेब तूमचे प्रबोधन आयकले की अंगावर शहारे येतात.तूमची जेवडी स्तूती करावी तेवडी कमीच आहे.क्रांतिकारक मानाचा जय भीम
Jaybhim sir
जय भीम जय संविधान 🙏💙🙏💙🙏💙🙏🙏💙🙏
येरेकर साहेब मानाचा कडक निळा जय भिम
आदरणीय येरेकर साहेब स. जयभिम आंबेडकरी विचार प्रज्वलीत ठेवणारे येरेकर साहेब आपणास शतशः जयभीम.....
येरेकरसाहेब सप्रेम जयभीम खूप छान गीत गायेलेत मनाला आनंद झाला
रा. हिरडव ; जिल्हा बुलढाणा येथून पहात आहे ... जय भिम ; जय लहुजी ; जय संविधान
मी सोनुणा
Aaj pan tumcha avaj aani ha episode nehavmi aykava vatato sir u r great
Very nice Jai bhim yerekar ji
❤सर तुमचे भजन खूपच छान आहे मीआपणास मानाचा जयभिम करते जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत ❤❤❤❤❤
Krantikari Saprem Nila JayBhim...!
Krantikari jaybhim YEREKARSHaheb
साहेब तुम्ही गायनातून प्रबोधन करून लोकांना जागृत करण्याचा खूप मोठा प्रयत्न करीत आहात .तुम्हाला क्रांतिकारी जय भीम
looooioooooioo
@@yusufshaikh-zj3co gv
नमो बुव्दाय, नमो भीम, नमो बुध्द धम्म, नमो बुध्द संघ!!!
धन्यवाद, फारच भीम गीत तसेच आदरणिय सुभेदार रामजी सकपाळ यांचीही आठवण स्मृती जागृत करून भिम कार्याचे स्मरण भिम गीतांमधून करून दिले, पुनश्च धन्यवाद!
Khup chan prabodhan.. Jay bhim namobudhay saheb
जेतवन नगर सिवनी खदान अकोला येथील कार्यक्रम.मी लाईव पाहिलेला.
जय भिम
जयभिम
अगदी बरोबर आहे येरेकर साहेब समाजप्रबोधन सप्रेम जय भीम
मस्त प्रबोधनकार आहेत. ..जय भीम जय सविधान
Super Super Super Hon.Shebravkar Yeker
जय भीम🙏 साहेब💐💐💐 aankhi येक veles aasa karekram zala पाहिजे
नितीन खंदारे हिंगोलीकर सप्रेम जय भीम
खूप छान जय शिवराय जय ज्योती बा जय भिमराव आंबेडकर आपल्याला मानाचा मुजरा.
Yerekar Saheb Kranti Kari Jay bhim
जयभीम ! नमोबुध्दाय !!
अप्रतिम साहेब खुप खुप छान
Jaibhim yereker Bhau !!🙏 Very good singer and vice, this song. !! Again jaibhim !!
खूप छान सुमेध बोधिसत्त्वा
खूप खूप छान समाज प्रबोधन करता साहेबराव येरेकर साहेब,
💙💙Jay bhim 💙💙
Manacha saprem Jay bhim 💙💙
Jay bhim jay shivray krantikari jaybhim yerekar sahebana khup garaj ahe samajala saheb tumachi
खुप खुप छान प्रस्तुती जय भीम जय संविधान साहेब,🙏🙏🙏
खुप छान कणखर आवाज. प्रबोधनकार साहेब राव येरेकरां खुप आभारी आहोत.
जय भीम नामोबुध्दाय
प्रबोधनकार, एक नंबर,!! जयभीम !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👏
धन्यवाद येरे कर साहेब आपले प्रबोधन नंबर एकच जयभिम
Tabla wadak. Supar supar. Jaybhim 🙏🙏🙏
Jay bhin Saheb 💙🙏
Very Nice Singing. Bhim Gite. Jaybhim Dada
Jaybhim ❤😢😢😮😮