शिवसाई गोट फार्म | बंदिस्त गावरान शेळीपालन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 312

  • @dattaghavare7254
    @dattaghavare7254 4 วันที่ผ่านมา

    नमस्कार माऊली, खूप खूप धन्यवाद 🙏🙏 आज तुम्हा दोघांची ही चर्चा पाहून मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली, खूप छान माहिती दिल्याबद्दल पुन्हा खूप खूप आभार 🙏🙏 एक दिवस नक्कीच भेट देनार,,,शिवसाई गोट फार्म आणि भोपाळे गोट फार्म,, खूप इच्छा आहे,, सतीश माऊली ना भेटण्याची 🙏🙏धन्यवाद

  • @nanbhaualhatstyle7679
    @nanbhaualhatstyle7679 2 ปีที่แล้ว +5

    माऊली धन्यवाद खुप छाव

  • @avadhutkonkevad9967
    @avadhutkonkevad9967 17 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर 🎉🎉

  • @Gajanantangade-f2x
    @Gajanantangade-f2x 2 ปีที่แล้ว +14

    खुपच छान व्हिडिओ आणला सर तुम्ही
    तुमचे भोपाळे शेळी फार्म हे नक्कीच महाराष्ट्राचे केंद्रबनेल शेळीपालन व्यवसायात

  • @FcGf-l5q
    @FcGf-l5q หลายเดือนก่อน

    खूप छान वाटलं त्यांचा अनुभव आणि खरं तर थोड्या याच्या मधूनच सुरुवात करायला पाहिजे

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान

  • @kisangawalyavalvi284
    @kisangawalyavalvi284 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली

  • @rajarampatil6656
    @rajarampatil6656 2 ปีที่แล้ว +17

    छान आहे 👍👍 दादा शेततळ्यात मत्स्य पालन करावे 🙏🙏

  • @ganeshkumbharkar408
    @ganeshkumbharkar408 2 ปีที่แล้ว +1

    गणेश आप्पा कुंभारकर,
    ता. पुरंदर जिल्हा पुणे
    खूप छान फार्म आणि छान व्याक्तीचा परिचय झाला .माझा उस्मानाबादी शेळ्यांचा छोटा फार्म आहे. आपण माझ्या या व्यवसायातील प्रथम मार्ग दर्शक आहात. योग्य वेळ आल्यावर आपल्या भेटीला नक्की येणार.

  • @bhagwanawhad8768
    @bhagwanawhad8768 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर साहेब 👍

  • @sandipdhanawade2383
    @sandipdhanawade2383 ปีที่แล้ว +1

    khupch chan ahe

  • @rushisonawane1723
    @rushisonawane1723 10 หลายเดือนก่อน +1

    Ha video khup sunder aahe mansala ks jagav hi disha disate ❤️🙏👍

  • @prakashbansod2577
    @prakashbansod2577 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर मी प्रकाश बनसोड नागपूर मी अपले व्हिडिओ बघुन तुंमची कडुन प्रेरणा घेउन शेलिपलन सुरु करायच थरविला आहे व्हिडिओ खुपाच प्रेरणा दाई आहे

  • @mangeshtawar2197
    @mangeshtawar2197 2 ปีที่แล้ว +2

    Satish sar Khup khup chan mahiti detat. Very nice sar

  • @kalpanaGite-v8g
    @kalpanaGite-v8g 3 หลายเดือนก่อน

    एकदम छान

  • @nikhildolas9049
    @nikhildolas9049 2 ปีที่แล้ว +3

    Sir तुमचा प्रोमो पाहून गेले 4 दिवस झाले आज कुठे पाहायला मिळाला हा विडिओ.
    सतीश sir तुमच्यामुळे यात उतरण्याची इच्छा झाली खरंच खूप खूप धन्यवाद

  • @vijaygaware1084
    @vijaygaware1084 2 ปีที่แล้ว +7

    सर अनुभव सगळ्यात प्रेरणा देणारा गुरू असतो,,
    तुमच्या अनुभवातून अशे खूप गुरू आम्हाला लाभले सतीश सर तुमचे मनापासून आभार🙏

  • @vinayakdorage607
    @vinayakdorage607 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहीत ...

  • @mohanmohite5526
    @mohanmohite5526 2 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वर भाऊ 1 नंबर फार्म
    सतीश भाऊ👌🌷👍

  • @randipatram8630
    @randipatram8630 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली

  • @krishnaphartale936
    @krishnaphartale936 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर मी वाट बघत होतो या व्हिडिओची.....

  • @erfanjagirdar7993
    @erfanjagirdar7993 2 ปีที่แล้ว +2

    khup chan thanks

  • @vinodvadhali3210
    @vinodvadhali3210 ปีที่แล้ว +1

    Nice video sir

  • @manthanmali4557
    @manthanmali4557 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आहे सर

  • @vaijinathkurewad7513
    @vaijinathkurewad7513 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे

  • @santoshtheurkar8580
    @santoshtheurkar8580 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar ahe sir

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 2 ปีที่แล้ว +1

    Tumchya baddal mahiti sanga,avde kase kay karta tarunana aadarsh aahat sir

  • @shrikrishnajamdade7585
    @shrikrishnajamdade7585 2 ปีที่แล้ว +2

    खूप छाण माहीती दीली सर 👌👌👌

  • @AmanWagmare014
    @AmanWagmare014 หลายเดือนก่อน

    हा व्हिडिओ बघून शेळीपालन करण्याची इच्छा झाली

  • @navnathv1257
    @navnathv1257 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @nikhilgirimh22
    @nikhilgirimh22 ปีที่แล้ว

    छान आहे दादा

  • @ramakantpatil6339
    @ramakantpatil6339 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय छान माहिती मिळाली,ज्ञानेश्वर भाऊ नी देखील छान फार्म विकसित केला,मन मोकळे पणाने चर्चा करून चांगले अनुभव आणि माहिती सांगितले,दोघांचे आभार मानतो,नमस्कार.

  • @sureshkavhale5296
    @sureshkavhale5296 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे व्हिडिओ सतीश भाऊ

  • @sukhadeokadam1496
    @sukhadeokadam1496 2 ปีที่แล้ว +1

    Sir ,
    आपल्या भेटी जुन्नर,आंबेगाव अश्या तालुके ठिकाणचे शेळी फर्मला देऊन त्यांचे पण अनुभव शेअर केले तर एकडचे हवामान,चारा इत्यादींबाबत माहिती मिळेल,आपले व्हिडिओ नगर,जालना, बीड जास्त आहेत,खूप छान माहिती मिळते आहे,

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 2 ปีที่แล้ว +2

    Chan sir

  • @jadhavashok9872
    @jadhavashok9872 ปีที่แล้ว +1

    आज छान दोघांची जोड जमली सर

  • @sumitbhase1350
    @sumitbhase1350 ปีที่แล้ว

    ऐक नंबर मुलाखत ऐकुन छान वाटलं आणि माहिति छान मिळालि सर

  • @adeshware7360
    @adeshware7360 2 ปีที่แล้ว

    Good aahe

  • @dipakshelake1592
    @dipakshelake1592 ปีที่แล้ว

    खूप छान, आपल्या दोघांचे हार्दिक आभार

  • @h.s.karnekarne1468
    @h.s.karnekarne1468 2 ปีที่แล้ว +4

    Superb work and dedication. This will help rural India to next level, financially.

  • @pravinkamble537
    @pravinkamble537 2 ปีที่แล้ว +1

    Hello aapan Sangamneri sheli sangopan and farming var pan video banava

  • @meghanadolly1106
    @meghanadolly1106 2 ปีที่แล้ว +2

    सर खुप छान माहिती दिलीत आणि तुम्ही जे मनलाउन काम करता त्यात तुमचा प्रामाणिक पणा दिसून येतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @shrikrishnachavan1605
    @shrikrishnachavan1605 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर नियोजन आहे सर फार्म चा
    आणि खुप छान माहिती दिली धन्यवाद सर👍🙏

  • @नितीनकुमारजाधव
    @नितीनकुमारजाधव 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सतीश सर🙏🙏🙏

  • @gautambarahate7559
    @gautambarahate7559 2 ปีที่แล้ว +5

    बद्धिंसत करण्याची प्रोसीजर कसी आहे सागांयला पाहीजेत होत सर

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर आहे .

  • @vishaldhaygude550
    @vishaldhaygude550 2 ปีที่แล้ว

    अतिशय महत्व पूर्ण माहिती भेटली

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 2 ปีที่แล้ว

    माहीती खुपच छान आहे सर दिल खुलासा माहीती दिली आहे

  • @shivajijadhav860
    @shivajijadhav860 2 ปีที่แล้ว

    सतीश सर तुम्ही आज एक आदर्श शेळीपालक शोधून खूपच छान विडिओ केला.
    खूप बरे वाटले विडिओ बघून.
    धन्यवाद सर.

  • @ashokkhilare7355
    @ashokkhilare7355 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर जोडी
    💐👌👍😊

  • @arunshinde2603
    @arunshinde2603 2 ปีที่แล้ว

    खूप छान महिती दिली सर तुमि दोगाणी

  • @swayamphalke9215
    @swayamphalke9215 ปีที่แล้ว

    1 number sir

  • @pandurangjadhav2960
    @pandurangjadhav2960 ปีที่แล้ว

    1 nambarrrrrrrrrrrr,,

  • @8080.
    @8080. 2 ปีที่แล้ว

    खूप छान बनवता सर तुम्ही व्हिडिओ मलापण पालन आणि शेळी पालन करा बीड वरून पाहतोय व्हिडिओ

    • @8080.
      @8080. 2 ปีที่แล้ว

      💯

  • @akshaygulhane8616
    @akshaygulhane8616 2 ปีที่แล้ว +3

    सर बहुतके त्रासदायक असेल पण काठेवाडी शेळी वर थोडी माहिती घेऊन सांगा सर प्लिज

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 ปีที่แล้ว

    सतीश भाऊ शेळीपालन मध्ये एक number म्हणजे एक number काम करत आहेत👍🙏
    काही शिल्लक टेवतच नाही माणूस विचारायचं🙏

  • @manojshisode6804
    @manojshisode6804 6 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @govindvibhute1425
    @govindvibhute1425 2 ปีที่แล้ว +2

    खूपच अप्रतिम माहिती दिलित ज्ञानेश्वर भाऊ व सतिश सर आपले दोघांचेही खूप खूप आभार

  • @BabanMahangare-b6k
    @BabanMahangare-b6k หลายเดือนก่อน

    सर एकच नंबर पण तुम्ही करून पहा ना प्लीज लय मोठे होताल तुम्ही
    खरंच

  • @santoshkundaram8240
    @santoshkundaram8240 2 ปีที่แล้ว +2

    फारच छान 👍

  • @nadfarming4442
    @nadfarming4442 2 ปีที่แล้ว +1

    खुुुप छान साहेब

  • @HindaviAgro6968
    @HindaviAgro6968 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत सर 👌👌👌

  • @ajitshirsagar681
    @ajitshirsagar681 11 หลายเดือนก่อน

    Very nice 👍

  • @bhujangwaghmode7843
    @bhujangwaghmode7843 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @dattatraygavitre1179
    @dattatraygavitre1179 2 ปีที่แล้ว +1

    शेळीपालन व्यवसायाची गरज आहे

  • @lowinvestmentnewbusiness4029
    @lowinvestmentnewbusiness4029 2 ปีที่แล้ว

    Saheb sheti nasli ter hydrophonic chara var 20 sele palan karu sakto ka

  • @msfarms638
    @msfarms638 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर मुलाखत घेतली आहे
    देवाचा आशिर्वाद राहूदे तुमच्यावर

  • @balajibyb2503
    @balajibyb2503 2 ปีที่แล้ว

    Super sir

  • @shankarkarde7752
    @shankarkarde7752 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती

  • @arunshinde2603
    @arunshinde2603 2 ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @3ayNE
    @3ayNE 2 ปีที่แล้ว

    Thank you for informative interview. मुलाखत चांगली होती बरोबर फॉर्म चा व्हिडिओ विला तर माहिती छान मिळेल.

  • @sandiptatte702
    @sandiptatte702 2 ปีที่แล้ว +1

    Guruji khup chaan vidio banavala ahe,tumchya Mul je contrac vr kaam krt ahe te sheti kade Yeun jod dandaa shelipalan Karu shakate,tumche khupch aabhaar🙏🙏🙏

  • @santoshsakpal9680
    @santoshsakpal9680 2 ปีที่แล้ว

    Sir Santosh sakpal boltoy koknatun sir khup chan mahiti dilit sir ajola ksa lavla joto Ani tyache biyane kuthe bhetel

  • @pankajgaikwad4340
    @pankajgaikwad4340 2 ปีที่แล้ว +1

    मी पण शेळीपालन चालू करणार आहे बारामती जिल्हा

  • @ishwaryadav9428
    @ishwaryadav9428 2 ปีที่แล้ว

    छान आहे सर

  • @sushmapatil9688
    @sushmapatil9688 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सागितली

  • @sushantshinde5867
    @sushantshinde5867 ปีที่แล้ว

    Sir mazya bhagat bital la kami rate det ahet,kay karave mg te vikanyasathi ,patan satara

  • @mangeshsable8687
    @mangeshsable8687 2 ปีที่แล้ว

    खरच खुपच छान व्हिडीओ आहे

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f 9 หลายเดือนก่อน

    Nice

  • @pramodpodtar6060
    @pramodpodtar6060 2 ปีที่แล้ว

    1 no.mahiti delitsatish bhaou👌👌

  • @gokulsarbande9894
    @gokulsarbande9894 2 ปีที่แล้ว

    Khupch chan video ahe sir

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 2 ปีที่แล้ว

    Sir examples thumhi Kami day Ani Kami bola shed malkala jast bolu day vel Kami lagel Ani ya farm madhe lasikaran hote ka mortality kiti zali, shet net la kiti kharcha aala sarv details asavet video madhe sir tx

  • @selootalukagraminadivasivi8539
    @selootalukagraminadivasivi8539 2 ปีที่แล้ว

    मि या सरांचा फार्म विषयी दोन वेळा ह्विडिओ बघितला मला खुप आवडला

  • @shankarlahane4517
    @shankarlahane4517 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगतील सर

  • @uddhavshendage7891
    @uddhavshendage7891 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम माहिती दिली धन्यवाद असेच नवनवीन शेड ला भेटी द्या माहिती द्या

  • @sadanandkharat6167
    @sadanandkharat6167 2 ปีที่แล้ว

    🙏 खुप छान माहिती दिली सर तुमच्या विडीवो भरपुर बघीतले आहे मी आणि मी पन सात शेळ्या घेऊन शीळी पालनाला सुरुवात केली 🙏🙏

  • @santoshneel8712
    @santoshneel8712 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर भाव💐💐🙏

  • @shivajimadane8412
    @shivajimadane8412 2 ปีที่แล้ว

    No.1

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer 2 ปีที่แล้ว +1

    खुप चांगली माहिती मिळाली... धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @rahulhake2723
    @rahulhake2723 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे खूप छान फार्म आहे

  • @parmeshwarshinde5429
    @parmeshwarshinde5429 2 ปีที่แล้ว

    ग्रेट खूप छान माहिती दिली सर

  • @sureshkandge1088
    @sureshkandge1088 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती दिली धन्यवाद सर अशीच नवीन माहिती देत जा.

  • @arjunshelke1545
    @arjunshelke1545 ปีที่แล้ว

    Chan

  • @kailasbhutekar9677
    @kailasbhutekar9677 ปีที่แล้ว +1

    सर खरं सांगायचं म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा शेळीपालन करायला लागलो तेव्हा शेळ्यांच्या वास खुप घान वाटायचा....आणि आता सवय झाली तर एखाद्या सेंट सारखं वाटतं...😍😇

  • @dipakpawara5060
    @dipakpawara5060 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती

  • @somnathgheware1132
    @somnathgheware1132 2 ปีที่แล้ว +1

    Khup 👌 mahiti

  • @tukaramshelke9159
    @tukaramshelke9159 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त

  • @sombirajdar5751
    @sombirajdar5751 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ

  • @chandrakantpatil2909
    @chandrakantpatil2909 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @dattashinde6926
    @dattashinde6926 2 ปีที่แล้ว

    भाऊ मला तुमचे सल्हे खूप आवडतात