ह भ प वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे अत्यंत दुर्मिळ प्रवचन, Namdev Maharaj pathaadi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- #NamdevMaharajpathaade
नामदेव महाराज पठाडे कीर्तन,नामदेव महाराज पठाडे,नामदेव महाराज पठाडे यांचे दुर्मिळ किर्तन,नामदेव महाराज पठाडे नवीन कीर्तन,नामदेव महाराज पठाडे यांचे कीर्तन,नामदेव महाराज पठाडे यांचे संपूर्ण किर्तन,नामदेव महाराज पठाडे प्रवचण,नामदेव महाराज पठाडे कीर्तनकार,पठाडे महाराज कीर्तन,नामदेव महाराज पठाडे काल्याचे किर्तन,नामदेव महाराज पठाडे प्रवचन,नामदेव महाराज,नामदेव पठाडे,पठाडे महाराज,ह भ प नामदेव महाराज पठाडे,नामदेव पठाडे महाराज,नामदेव महाराज पठाडे किर्तन
namdev maharaj pathade kirtan,namdev maharaj pathade,pathade maharaj kirtan,namdev maharaj pathade haripath,namdev maharaj pathade pravachan,namdev pathade maharaj kirtan,pathade maharaj,namdev maharaj pathade hari kirtan,namdev maharaj pathade yanche kirtan,namdev maharaj pathade abhang,namdev maharaj pathade kirtan kar,namdev maharaj shastri,dnyaneshwar maharaj pathade kirtan,mauli maharaj pathade,namdev pathade,namdev maharaj,namdev maharaj pathade kar
मला किर्तनाची गोडी ह भ प नामदेव महाराज पठाडे यांनीच लावली , प्रत्यक्ष भेटलो हे माझे भाग्य 🙏🙏🙏🙏
👌💐
आपलं महत भाग्य महाराज आपणास भेटले..
@@amolkshirsagar423 🙏🙏🙏🙏🙏
100% सहमत माऊली....असे संत खूपच दुर्मिळ... जय जय राम कृष्ण हरी.
संताचिया पायी हा माझा विश्वास। म्हणूनी सर्व भावे दास झालो त्यांचा॥🙏❤️🚩
हो खरच मला सुद्धा ह भ प. पठाडे व रामराव महाराज ढोक या दोघांच्या karykramamulech कीर्तनाची गोडी निर्माण झाली
खूप छान वाटलं किर्तन ऐकुन
असे विद्वान्, ज्ञानी अभ्यासु वेत्ते नामदेव महाराज पठाडे पुन्हा होने नाही ........रामकृष्ण हरी माउली
असे प्रवचन सांगणारे महाराज दुर्मिळ आहे, योग्य ज्ञानाची आणि योग्य महाराजांची किंमत करणारा समाज कमिच आहे. रामकृष्ण हरि माऊली धन्यवाद माऊली
अतिशय सुंदर महाराज ऐकून मन तृप्त झालं राम कृष्ण हरी
न भुतो न भविषतो रामकृष्ण हारी
खुपच अभ्यासपूर्ण। चिंतन पुन्हा। असा।विद्वान। कीर्तनकार होणे। नाही। माउलीला। साष्टांग। दंडवत। रा। श कराड। सर। निफाड। नासिक
भरले अनंत भांडार जय हरी
10:17 jay hari mauli
बाबा माझ्या जवळ बसायचे माझे गुरू माझे भाग्य
रामकृष्ण हारी🙏🏻🙏🏻🌹🌹
एकदम जसा स्वयपाक केलेला आहे
तसाच वाढलेला आहे 🚩🚩🚩
🙏 RAM Krishna Hari 🙏
खूपच सुंदर चिंतन. आमचं दुर्दैव की आम्हीं बाबांना पाहु शकलो नाही.
😭🙏
आमचे सद्गुरू वै.कृष्णाजी माऊली यांच्या विनंतीवरून वै.पठाडे महाराज सटाणा तालुक्यातील किर्तन कार्यक्रम स्विकारत होते त्यामुळे बरेच कार्यक्रमासाठी मी आवर्जून उपस्थित राहात होतो 🙏 रामकृष्ण हरी 🙏
💐👌
रामकृष्ण हरी
मी पण सटाणा येथे राहतो वै.पठाडे महाराज यांचें किर्तन आपल्या भागात झाले ते परमभाग्या च आहे
@@santbhumiof ch ch 🎉🎉😅"😮😮❤ FC y😊
पठाडे महाराजांचे किर्तने गावीबरीचशीस्वतहा समोर बसुन ऐकलेल्या आहेत
🙏 Jay Shri Vittahal 🙏
काय गोड वाणी आहे माहाराजांची कि ऐकतच राहावं वाटते त्यांना मरणोत्तर कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी...🙏
फार छान व ज्ञानी आहे माऊली
पठाडे माऊली म्हणजे एक मुर्तीमंत ज्ञान ❤️🙏❤️
🙏🙏
राम कृष्ण हरि
Jay Jay ramkrusanhari
शत शत नमन ! 🙏🙏🙏
खूप सुंदर प्रवचन👌👌🚩🚩🎉🎉
Namdev Maharaj is very talented and 24 carrat gold in our Varkari Sampradaya.
अगदी बरोबर 🙏
आता पुन्हा ऐसे कोणी होणे नाही
🙏 Jay Shrikrushna 🙏 🌺
अप्रतिम चिंतन ,
जय जय राम कृष्ण हरी गुरुजी
मी लहानपणी एकलेली किर्तन , हा अनमोल विचार ववाणी
Ramkrishna
Very very nice parvachan
महाराजांना साष्टांग नमस्कार किर्तन टाका
जरूर 🙏
महाराजानी आमच्या गावाला आठहि दिवस किर्तन करायकचे. पालखेड बं दिंडोरी कर्मभूमि मानायचे
Aadaraniya pathhade buva mhanaje माझे kirtan idol bas त्यांना ऐकताना Dnyaneshwar maulicha bolatahet नव्हे ते माऊलीचा प्रगतीला होते त्यांना माझे naman vaikunthhavasi Namadev ऐकताना हे Sant Dnyaneshwar hote
Ase bolne pudhe nahi Namdev mahraj patade dusre home nahi
ATI Sundar dhurmani pravachan khubsurat devdali pravara
Pranam Gurudev 🙏🕉️🙏