Ravindra Dhangekar On Hasan Mushrif | ...तर मुश्रिफांचे पाय धरीन पबवरुन धंगेकरांचं चॅलेंज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • Sushma Andhare -Ravidnra Dhangekar Andolan LIVE | पुण्यात अंधारेंचें पोलिसांवर गंभीर आरोप....
    #sushmaandhare #ravindradhangekar #shambhurajdesai #pune #puneaccident #puneaccident #punenews #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 205

  • @devanandshelar5443
    @devanandshelar5443 4 หลายเดือนก่อน +71

    रविभाऊ ...आगे बढो!

  • @vilaschaudhari3800
    @vilaschaudhari3800 4 หลายเดือนก่อน +117

    ऑनलाईन रमी खेळ बंद करा
    अनेक जण बरबाद होत आहे

  • @rajkumargaikwad2226
    @rajkumargaikwad2226 4 หลายเดือนก่อน +133

    आर आर आबा ची आठवण होते.

  • @jafarbagwan8079
    @jafarbagwan8079 4 หลายเดือนก่อน +69

    1 no Kam ravi bahu & sushma Tai

  • @pralhadshinde6753
    @pralhadshinde6753 4 หลายเดือนก่อน +168

    अजून काँग्रेस जिवंत आहे असे मला आज मनातून वाटलं दंगेकर साहेबाना ऐकून

    • @santoshyenge7827
      @santoshyenge7827 4 หลายเดือนก่อน

      Ho

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 4 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर, स्थानिक पातळीवर कधीही स्थानिक नेता/उमेदवार बघूनच मतदान झाले पाहीजे, पक्ष बघून नाही.

  • @imranmukartal7383
    @imranmukartal7383 4 หลายเดือนก่อน +223

    धंगेकर जर लोकसभा इलेक्शन मध्ये पडले तर पुणेकरानची नशीबच खराब

    • @D_J40
      @D_J40 4 หลายเดือนก่อน

      पुणेकरांची लायकी

    • @omkar.7843
      @omkar.7843 4 หลายเดือนก่อน +4

      Jinkane tar aughad ahe!

    • @AmitWashivale
      @AmitWashivale 4 หลายเดือนก่อน +7

      Naahi padanaar bhau Matadaan zaale Ahe🎉🎉🎉🎉🎉🎉😊

    • @SubhashRaje-vl3lw
      @SubhashRaje-vl3lw 4 หลายเดือนก่อน +1

      मुरली ने मुरली वाजवली का? नाऱ्हे कॉर्पोरेशन मध्ये घेतल पण पाणी , स्वच्छ ता , रस्ते वाट लावली आहे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 4 หลายเดือนก่อน

      ​@@SubhashRaje-vl3lwबहुतेक जनतेला पण चांगले आवडत नाही, म्हणून राजकारणी लोकं गृहीत धरतात.

  • @PrasadGalande-zz6zu
    @PrasadGalande-zz6zu 4 หลายเดือนก่อน +82

    खरंच सच्चा माणूस आहे धगेकर

  • @prasad.c.b6681
    @prasad.c.b6681 4 หลายเดือนก่อน +57

    What A MLA... Salute To You Sir.

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 4 หลายเดือนก่อน +36

    निंबध लिहिण्यास सांगणारे जज बडतर्फ करा यासाठी जनतेने आवाज उठवा न्यायधिश जनतेला धाक दाखवून न्याय देऊ शकत नाही जज यांना देशात लोकशाही आहे सांगितले पाहिजे

    • @bapuraodesai6122
      @bapuraodesai6122 4 หลายเดือนก่อน

      सदर जज ची सनद काढून घ्या वी

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 4 หลายเดือนก่อน +62

    Dhangekar saheb zindabad❤❤❤

  • @BhivajiShingate
    @BhivajiShingate 4 หลายเดือนก่อน +34

    रविंद्र धांगेकर खरं बोलतायत अधिकारी खोटे बोलतायत पोलीस लय नीच लेवल ला जाऊन काम करत आहेत

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 4 หลายเดือนก่อน +162

    लोकप्रतिनिधि रविंद्र धंगेकर साहेब,
    निबंध लिहीण्यास सांगणारे जजसाहेब
    हे कोण आहेत हे जनतेला कळू दया।
    फार महत्वाच आहे।
    इतर जजसाहेब सावध होतील।

    • @pralhadshinde6753
      @pralhadshinde6753 4 หลายเดือนก่อน

      तुम्ही खरंच अमिताभ बच्चन आहेत काय

    • @maheshnarale18
      @maheshnarale18 4 หลายเดือนก่อน

      धंगेकर तुझा बाप रुपी हरिवंशराय बच्चन आहे.

    • @Akhappy007
      @Akhappy007 4 หลายเดือนก่อน

      😂😂​@@pralhadshinde6753

    • @भगवा
      @भगवा 4 หลายเดือนก่อน

      न्यायाधीश श्री धनवडे।.

    • @sushantfale1606
      @sushantfale1606 4 หลายเดือนก่อน

      जजसाहेब देवेंद्र फडणवीस आहे

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 4 หลายเดือนก่อน +40

    मुश्रीफ ना भाजप ने साफ धुवून पवित्र करून ठेवलय त्यामुळे त्यांना एक डाग लागू शकत नाही त्यांच्या बोलण्यातून ते किती पवित्र झालेत ते दिसते.😊😊

  • @maheshnarale18
    @maheshnarale18 4 หลายเดือนก่อน +144

    काही जण धंगेकरांच्या कामाचं राजकीय स्टंट म्हणून उडवून देतील पण आज याच धंगेकरामुळे व्यवस्था कामाला लागलीय हे लक्षात घ्यायला हवं. या लोकनियुक्त आमदारमुळे सामान्य माणसाला न्याय मिळेल अशी आशा करायला हरकत नाही . कोणीतरी सामान्य माणसाच्या हक्कासाठी धंगेकर रुपी लढताना त्याला साथ द्यायला हवी.👏👏🙏

  • @Abhaybalkrishna4444
    @Abhaybalkrishna4444 4 หลายเดือนก่อน +39

    100% right

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 4 หลายเดือนก่อน +13

    धंगेकर साहेब
    पुणे कोंग्रेस चा तारनहार आणी
    भाजपा चा कर्दन काळ
    जनतेचा वाली ,
    जय हो
    अमर हो

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 4 หลายเดือนก่อน +60

    मुश्रीफ ला जर थोड़ी फार असेल तर त्याने ताबडतोब जाहीर माफी मागावी
    लवकरच विधान सभा आहे जनात च बोकांडी बसणार हे आता १००% सत्य

    • @Vancqa
      @Vancqa 4 หลายเดือนก่อน +7

      फडणवीस ना शिव्या देत होते मुश्रीफ..पण ED report आला आणि vikale गेले..काय अपेक्षा करणार

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 4 หลายเดือนก่อน +3

      ​@@Vancqapan vikat ghenaryachi akkal kothe gahan thevali hoti

    • @nikeshghuge205
      @nikeshghuge205 4 หลายเดือนก่อน +1

      Yes

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 4 หลายเดือนก่อน

      ​@@yogesharadhye8948हे जनतेला कळाले पाहीजे.

  • @vm573
    @vm573 4 หลายเดือนก่อน +39

    Mushrif + Tingare = Dada

  • @pratikmankar1864
    @pratikmankar1864 4 หลายเดือนก่อน +38

    Congress comeback

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 4 หลายเดือนก่อน +15

    मुश्रीफ च्या... इडी वाले आल्यावर कसा पळाला
    [ आणी तो नबाब तर जेलमधून सुटल्या पासून एकदाच विधान सभेत दिसला नंतर गाय ब झाला

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 4 หลายเดือนก่อน +15

    म्हणूनच मुश्रीफ गद्दारी करून सत्तेत सामील झाला आहे का ?

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 4 หลายเดือนก่อน +15

    Nad khula amdar❤

  • @BangaleBhaskar
    @BangaleBhaskar 4 หลายเดือนก่อน +25

    I am Dhangekar everybody is dhanger. India.

  • @abhijeetpawar3626
    @abhijeetpawar3626 4 หลายเดือนก่อน +11

    Ravi bhau ek number Kam 🎉

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 4 หลายเดือนก่อน +8

    ज्या लोकांनी धंगेकर यांना मतदान केले नाही त्यांना नक्कीच पश्चात्ताप होत असेल

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 4 หลายเดือนก่อน

      अशा लोकांना पश्चाताप होत नाही. चांगले लोकप्रतिनिधी जनता निवडून देणार असेल तर कशाला राजकारणी जनतेला गृहीत धरणार आहेत? ज्यांनी मोहोळ यांना मतदान केले आहे, त्यांनी एवढेच समजून घ्या की पुणे अपघातात मोहोळ यांनी काय न्याय देण्याचे काम केले?

  • @RameshKolhe-ym9gu
    @RameshKolhe-ym9gu 4 หลายเดือนก่อน +14

    Ek no.

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 4 หลายเดือนก่อน +3

    भावी खासदार..रवींद्र भाऊ धंगेकर हेच पुण्याचं भविष्य बदलणार आहे नाद खुळा धंगेकर 🤝👍🏻

  • @VishalKoli-e8r
    @VishalKoli-e8r 4 หลายเดือนก่อน +8

    धंगेकराचा विचारांचा मुख्य मंत्री बनेल तेव्हा महाराष्ट्रात अमेरिकन लोकं सुद्धा महाराष्ट्रियन नागरिकत्व स्वीकारतील जय रवी भाऊ डान्स बार पब डिस्को ही संस्कृती आपली नाही हा शिवरांयाचा महाराष्ट्र आहे ईथे असले धंदे खपवून घेतले जाणार नाही नाही तर जनता स्थानिक रहिवासी पेटून उठेल मुख्य मंत्री यांनी निर्णय लवकर घ्यावा पुढे विधान सभा आहे

  • @avadhootudawant5735
    @avadhootudawant5735 4 หลายเดือนก่อน +10

    धंगेकर प्रामाणिक आहेत.कष्टाळू आहेत.सुषमा ंअंधारे ताईंच्या कायद्याच्या माहिती मुळे ते. सुरक्षित राहातील.
    पुण्याच्या नशीबी धंगेकर खासदार असावा ही आमची शुभेच्छा !

  • @vrsvloggs
    @vrsvloggs 4 หลายเดือนก่อน +7

    Dhangekar ❤

  • @DnyaneshwarRenge
    @DnyaneshwarRenge 4 หลายเดือนก่อน +11

    हा मुसरीफ सामान्य जनतेच्या बाजुने बोल

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 4 หลายเดือนก่อน +1

    Great work 👍
    Thank you dhangekar saheb and sushmatai

  • @SanketBaraskar302
    @SanketBaraskar302 4 หลายเดือนก่อน +5

    Dhangekar jindabad❤

  • @pramodgavande4143
    @pramodgavande4143 4 หลายเดือนก่อน +5

    सामान्यांचा,सामान्यासाठीचा व सामान्यातला...

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 4 หลายเดือนก่อน +2

    पुणेकरांचा बुलंद आवाज

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 4 หลายเดือนก่อน +2

    पुणेकरांनो यांना खंबीरपणे साथ द्या.

  • @prakashpatil-wc9gx
    @prakashpatil-wc9gx 4 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर

  • @travellinglover5
    @travellinglover5 4 หลายเดือนก่อน +9

    कॅफे पण सुरू आहेत

  • @dattatraydeshmukh-nn2nv
    @dattatraydeshmukh-nn2nv 4 หลายเดือนก่อน +2

    धगेकर साहेब तुम्हीचं खासदार पाहिजे आम्ही अकोलेकर

  • @avinashhulawale1569
    @avinashhulawale1569 4 หลายเดือนก่อน +2

    माननीय रविंद्र धंगेकरांना विनंती आहे की सद्य परिस्थीत आपण केलेल्या कार्याला पुणेकर जनतेने सलाम करावा असेच कार्य आपल्या हांतुन घडले व घडत आहे. परंतु आपणांवर सुद्धा कधी तरी दबाव आणुन सत्ताधारी पक्षांत नेण्यांचा प्रयत्न भविष्यांत होऊ शकतो. त्या वेळी मात्र आपणां कडुन प्रामाणीक राहण्याची आपणांस विनंती आहे.

  • @samirpol952
    @samirpol952 4 หลายเดือนก่อน +5

    नियम अटी कायदा फक्त अंमलबजावणी करा
    बाकी काही करू नका 🙏🙏🙏🙏

  • @Rameshshirke1974
    @Rameshshirke1974 4 หลายเดือนก่อน +2

    विरोधकांनी आरोप केला की स्टंटबाजी विरोधकांवर आरोप केला की दुध दुध पाणीकापाणी वारेवा पारदर्शक पणा

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 4 หลายเดือนก่อน +2

    असं सगळ्या विरोधी नेत्यांनी केलं पाहिजे. 👍

  • @pralhadkamble8411
    @pralhadkamble8411 4 หลายเดือนก่อน

    Superb आमदार जी धंगेकर साहेब ❤❤

  • @IndiProps-zh2xs
    @IndiProps-zh2xs 4 หลายเดือนก่อน +7

    Me BJP cha samarthak aahe pan mana pasun ichha aahe ki Dhangekar nivdun yavet.... Perfect leader for Pune.... Baki sarve settlement karnare aahet

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 หลายเดือนก่อน +2

    धंगेकरांसारखी माणसे जर राजकारणात आली तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात गोरगरिबांना नक्कीच न्याय मिळेल.नाहीतर हुकुमशाहीचा फैलाव जलदगतीने होईल

  • @Deepak-kx4vv
    @Deepak-kx4vv 4 หลายเดือนก่อน +2

    इथे 2 व्हीलर पण पासिंग शिवाय शोरूम च्या बाहेर निघत नाही पण इथे पोर्शे पासिंग शिवाय इतके दिवस कशी चालली इथे तर आर टी ओ वर पण कारवाई केली पाहिजे.😢😢

  • @pai5516
    @pai5516 4 หลายเดือนก่อน +6

    Support

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 4 หลายเดือนก่อน +2

    Judge la Agodar suspend karayla pahije 😡

  • @rahulsable4276
    @rahulsable4276 4 หลายเดือนก่อน +1

    धंगेकर साहेबांनी पूर्ण सिस्टीम हलवून दिली

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 4 หลายเดือนก่อน +4

    Justice for सामान्य माणूस...

  • @ravijipardeshi63
    @ravijipardeshi63 4 หลายเดือนก่อน +1

    Yes bhau u r right

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 4 หลายเดือนก่อน +2

    जनतेला पाहिजे वरचं आणि खालचं ईमानदारीत सरकार नको.जय भवानी|

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 4 หลายเดือนก่อน +12

    One man army apart from Congress leader no other party leader is coming forward to protest against pub and bar culture and hit and run case in pune ..
    BJP NCP Ajit Pawar shiv sena Mindhe group kuthd aahe

  • @TulshiramSawant-er2vq
    @TulshiramSawant-er2vq 4 หลายเดือนก่อน

    🎉 द ग्रेट धंगेकर साहेब

  • @rammane9743
    @rammane9743 4 หลายเดือนก่อน +1

    No 1 Dhangekar saheb 🙏🙏

  • @sandeshtambade2709
    @sandeshtambade2709 3 หลายเดือนก่อน

    धंनगेकर किग❤❤❤❤

  • @shrinivasbabar4729
    @shrinivasbabar4729 4 หลายเดือนก่อน +1

    Sushma Tai great

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 4 หลายเดือนก่อน

    रविंद्र भाऊ धंगेकर याचा हाच आवाज लोकसेभत जाणार

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 4 หลายเดือนก่อน +1

    १ नंबर साहेब

  • @meenakshibandi3331
    @meenakshibandi3331 4 หลายเดือนก่อน

    👍💯%

  • @anilnikat406
    @anilnikat406 4 หลายเดือนก่อน

    एक नंबर❤❤

  • @shashikantshejul6116
    @shashikantshejul6116 4 หลายเดือนก่อน

    खरं बोलतात.

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 4 หลายเดือนก่อน

    आपल ठेवायच जाकून दूसर्याच बगायच वाकून

  • @manoharpatki7117
    @manoharpatki7117 4 หลายเดือนก่อน +6

    खरे पुणेकर पुणे सोडून गेले. आता पुण्याची cosmopolitan शहर झालंय. मराठी पेक्षा इतर लोकांची संख्या जास्त झाली त्यामुळे पुण्याची ही अवस्था.

  • @geetaaurade6170
    @geetaaurade6170 4 หลายเดือนก่อน

    असे नेतृत्वचा पुणेकरांनी लोकसभेत पराभव केला तर पुणेकराच दुर्दैव..

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 4 หลายเดือนก่อน +2

    Mumbai che bar pan band honnr ka

  • @LivingIndia47
    @LivingIndia47 4 หลายเดือนก่อน +1

    Who is धंगेकर...... कोणतरी बोलल होत 😂
    अशे नेते निवडून आल्यावर.....बद्दल हा नक्की होतो.........कुछ समज राहे हो .....आमचे पुणे.....सांस्कृतिक पुणे....भविष्यात पाहायला मिळेल

  • @pramodraut4367
    @pramodraut4367 4 หลายเดือนก่อน +2

    धगेकर साहेब मुश्रीप चे पाय नका धरू मुश्रीप च फडणवीस चे पाय धरून आहेत

  • @nilkantsuryawanshi5720
    @nilkantsuryawanshi5720 4 หลายเดือนก่อน

    Good Thought Dhangekar saheb

  • @ranjitsinghdeore2013
    @ranjitsinghdeore2013 4 หลายเดือนก่อน +4

    HASAN
    TU
    FASAN

  • @balajikalame1409
    @balajikalame1409 4 หลายเดือนก่อน

    Bhau aamhi pan tumcha sobat aahe 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤❤❤❤❤❤

  • @snehakawade1066
    @snehakawade1066 4 หลายเดือนก่อน

    Only dhangekar

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 หลายเดือนก่อน +2

    Punye tithye kai unye.!!

  • @ruchachauhan1196
    @ruchachauhan1196 4 หลายเดือนก่อน

  • @sabirshaikshaikh5878
    @sabirshaikshaikh5878 4 หลายเดือนก่อน +3

    Hasan mushrif golgappa tarbujyacha mitr

  • @aniketshendge2101
    @aniketshendge2101 4 หลายเดือนก่อน

    अशीच साहेब तुम्ही जीम वर प्लीज जरा इंजेक्शन दिले जातात द्रग्ज

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 4 หลายเดือนก่อน

    ब्लॅक मार्केटिंग झालं तर ...? ...
    त्या पेक्षा 12 पर्यंत चालू असू द्यावे सर्व पब्ज् , धंगेकर साहेब 🙏🏼

  • @मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक

    Great sir 👍👍❤️💫

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 หลายเดือนก่อน +2

    200
    Pan nahyi!!

  • @TulshiramSawant-er2vq
    @TulshiramSawant-er2vq 4 หลายเดือนก่อน

    ऑनलाइन गेमिंग पूर्णपणे बंद करा साहेब

  • @suhaskakade4274
    @suhaskakade4274 4 หลายเดือนก่อน +4

    हा विषय कोणता आहे
    कुठे पोचला मतदान वर.आता राजकारण. चांलू.

  • @pankajs5448
    @pankajs5448 4 หลายเดือนก่อน

    EVM प्रेग्नेंट आहे सध्या 4जून लाख डिलीव्हरी आहे

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 4 หลายเดือนก่อน +1

    हे लोक पुणे रिकामे करणार !
    मग बोलणार सर्व धंदे बाहेर चाललेत.

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 หลายเดือนก่อน +2

    Hye kon kon..
    Milalerh

  • @sudarshangaikwad8502
    @sudarshangaikwad8502 4 หลายเดือนก่อน +1

    Hee takat lokshahi chi aahe

  • @AnilBhakre-i5v
    @AnilBhakre-i5v 4 หลายเดือนก่อน

    चागलीच मिरची लागलेली दिसतेय,त्या मुळे कोण हा तसेच इतर फालतू, खुळचट प्रतिक्रिया दील्या जातात, ह्यांच्या बुध्दीची कीव येते.

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 4 หลายเดือนก่อน +3

    pune bola

  • @prakashmazire1857
    @prakashmazire1857 4 หลายเดือนก่อน +1

    अहो ताई म्यॅडेट तर येऊ द्या. 😄

  • @suhasdeshmukh7280
    @suhasdeshmukh7280 4 หลายเดือนก่อน +1

    Sagale night life che prakar banda zale pahije.

  • @shaileshmawlankar5564
    @shaileshmawlankar5564 4 หลายเดือนก่อน

    He sagle atta suru zalay ka ????

  • @sunandakamble6393
    @sunandakamble6393 4 หลายเดือนก่อน +3

    Army la bolava sagale suta sarakhe saral karatil

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 หลายเดือนก่อน +1

    Hyal, mantrya,la anih anih kai
    Yetai??

  • @MadhukarIngle-r7r
    @MadhukarIngle-r7r 4 หลายเดือนก่อน

    हा राज ठाकरे यांनी आता प्रयत्न बि जे पी येणार

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 4 หลายเดือนก่อน

    रवींद्र धंगेकर हिरा माणूस...👏👏👍✊✊

  • @sarjeraokamate8175
    @sarjeraokamate8175 4 หลายเดือนก่อน +1

    R r abha jindabad

  • @RajuSurve-q8f
    @RajuSurve-q8f 4 หลายเดือนก่อน +2

    Ye bar n pub me Govt officers n politics neta sleeping partners hai..

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 4 หลายเดือนก่อน

    मोदिंचे धरा पाय

  • @rmdesai82
    @rmdesai82 4 หลายเดือนก่อน

    Shame on you Hasan

  • @dattatraykatkar84
    @dattatraykatkar84 4 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂 all political parties involved...