Pune Accident Update | अग्रवाल कुटुंबाचा आणखी एक कारनामा समोर, तक्रारदारांचा गंभीर आरोप | tv9 live
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2024
- Pune Accident Update | अग्रवाल कुटुंबाचा आणखी एक कारनामा समोर, तक्रारदारांचा गंभीर आरोप | tv9 live
#puneaccident #hitandruncasepune #vishalagrawal #vedantagarwal #punecrimenews #punenews #punepolitics #crimenews #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
सुनील टिंगरे पापाचा घडा भरला कर्माचे फळ भोगावेच लागते
खूपच भयानक होते पापाचा घडा भरला कर्माचे फळ भोगावेच लागते
कर्मा खरच आहे कुठे ना कुठे फेडावे लागतेच
गोव्याची फाईल परत एकदा ओपन व्हायला पाहिजे
सतत मध्ये जाहिराती खूप त्रासदायक वाटते
पोलिसांनी कडक कारवाई ची गरज
मराठी माणूस विकणे आहे.
संपर्क--- विधान परिषद
विधान सभा
सरकारी अधिकारी.
जय महाराष्ट्र.
कधीच विकून टाकला सुध्धा.
अग्रवाल , शहा , मोदी आश्या बरयाच लोकानी देशात धुमकुल घातला आहे त्यांना खूपच मस्ती आली आहे
Sagle paise khanare he Maharashtrian aahet, he pan baghave lagel
😊 0:53 😊@@manojmayekar3519
Gujarathi, marwadi hakala hyana marathi manus vachava re nako modi shaha nadda dadagiri tanashahi 🤔🖕☝️
तुझा कट्टा बापावर च असतो
यात मोदी,शहा यांचा कांहीच संबंध वाटत नाही, मात्र राष्ट्रवादीच्या लोकांचे खूपच " घनिष्ट" संबद्ध दिसतात.
न्यायालकडून न्यायाची अपेक्षा 😂😂😂 😂😂😂
सगळे उच्चभ्रू जज वकील vacation च्या नावाखाली निर्लज्जपणे तीन-तीन महिने कोर्ट बंद करून पाश्चिमात्य देशांमध्ये जाऊन नशा करून नंगानाच करत असतात
सर्व फालतू प्रशासन आणि न्यायव्यवस्था... इथे फक्त श्रीमंतांनाच न्याय मिळतो!!
ani reservation walla bhara ....low quality officers
सगळे उच्चभ्रू जज वकील व्हेकेशनच्या नावाखाली निर्लज्जपणे तीन-तीन महिने कोर्ट बंद करून पाश्चिमात्य देशांमध्ये जाऊन नशा करून नंगानाच करत असतात.
यात फक्त एक विषय महतवाचा आहे मिडिया ने मॅनेज न होता या लोकांना न्याय मिळवून द्यावा!
आपण मराठी माणूस- मराठी माणूस करून फ़क्त भावनिक होतो. आपल्या महाराष्ट्रात मराठी लोकांची काही लायकी राहिली नाही हे ह्या प्रकरणातून दिसून येते. राजकारणी, न्यायालय,पोलिस असो किंवा प्रशासन ह्यात मराठी लोक असून सुद्धा ते पैसा साठी महाराष्ट्र विकून खात्यात सर्वत्र असेच दिसून येते.
चंदन नगर पोलीस स्टेशन चौकशी करून न्याय द्यावा
हे अगरवाल कुटुंब फारच खतरनाक दिसतंय. ह्यांचे हात खूपच रक्ताने भरलेले आहेत. त्यांना वाचविण्या करिता NCP नेत्यांना भरपूर मेहनत करावी लागणार दिसतेय 😂
ऍड बघून कंटाळा आला.
।।जय महाराष्ट्र।।
पुण्यातुन हकलवा अगरवाल ा
हे अग्रवाल चे धंदे काॅंग्रेस काळापासून सुरु आहे ही आताची गुन्हेगारी नाही यात फडणवीस साहेबांचा काय दोष
भाजप ने वाटुळे केले पुण्याचे
पुलिस स्टेशन मैनेज होत ही खुप गंभीर बाब आहें. सामान्य लोकाना न्याय कोन देनार मग.😢
थोडे दिवस थांबा, बलात्कार प्रकरण सुधा बाहेर येतील।
महाराष्ट्रातून परप्रांतीय लोकांना हाकलून द्या सर्व सुरळीत होईल
Right ❤bhau
साध्या गृह मंत्री असलेल्या महान आश्या नेत्याच्या काळात गिळीबार्, , खंडनी , गुन्हेगारी नशेखोरी,, मादक पदार्थाचे उत्पादन् , असे बरेच गुन्हे घडत आहेत,
Gruhmantri paksha fodnyat busy ahet delhila ghabartat tikade javun jhuktat kamret, ani ikade yevun marathi manasala trass detat
पोलीस आतून सामील असतात. अनुभव आहे आम्हला.
अजय भोसले खर्च ग्रेट आहे धंगेकर सारख राजकीय स्टंट न करता न्याय करत आहे
तो गुंडच आहे
पोलीस गरिबांना कसा न्याय देते
आत्ताचे मुख्य तक्रार आहे त्याचा निपटारा योग्य दिशेने करा
टिंगरे ला तिकीट मिळणे अशक्य 👌👌
आणि केले की माती होते 1खासदार=2आमदार पोलिस खाते नगरसेवक न्यायालय चोंबडे पुण्याचे पालकमंत्री इ डी पेक्षा फार मोठी बीडी आली
अरे काय चाललय, अमराठी माणूस महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांचे शोषण करतो आणि ते पण मराठी पोलिस अधिकारी आणि नेत्यांना सोबत घेऊन.
अरे हे आपण अस सिनेमात पाहतो हे तर पुण्यात घडतंय अवघड आहे
Ajay bhosale saheb tumhi 2009 pasun ladhtay .............dashing manus
पैसा एवढा माज अग्रवाल ला मराठी माणूस शांत बसू नये..!!
पत्रकार ने काय घेतल का
पुणे जिल्ह्यातील जेवढे अगरवाल शी संबंधित व्यवहार आहेत त्याचा तपास पोलिसांनी करावा, शक्य झाल्यास त्यासाठी एसआयटी ची नेमणूक करावी
tv9 yedjhvyaa ads kashla takto mdhich
अशा प्रकारच्या प्रकरणांची सर्व शहरांतील मा.पोलिस आयुक्त यांनी चौकशी खाते सुरू करावे व त्यावर निस्पृह्य व्यक्तींची नियुक्ती करावी व चौकशी करून विकासक, बिल्डर्स वर न्यायालयीन प्रक्रिया सुरू करावी. तो पर्यंत त्यांना बेल देण्यात येऊ नये.
टीव्ही 9 वाले तुमच्या जाहिराती पाहायला आम्ही मोबाईल बिल भरतो का
पृथ्वीच्या पाठीवरूनच घालावा हे अग्रवाल कुटुंब .......!! हा पृथ्वीला भार आहे .....!!
खुप जाहिराती दाखवत आहेत
रिपोर्ट करा
कोणती PI होती बाई ही
न्याय व्हायला पाहिजे
Pl. Stope the advertisement to avoid distarbance
Too many disturbing advertisements.....Stop it or we will not watch this channel...
सध्या पैशाने राजकारण विकत घेण्याची पद्धत रूढ होत आहे❓
कायदा बाजूला ठेवून एकत्र या उध्वस्त करा अग्रवाल कुटुंब व त्यांचे सहकारी
पोलिसांच्या कार्यतत्परतेला सलाम.
न्याय देवतेला विंनती योग्य न्याय करावा, कारण वरच्याकडे जर न्याय गेला तर खोट्याची baju👌घेणारे कोणीही सुटणार नाहीत.
अग्रवाल हे कोणत्या नेत्यांच्या बळावर हे करतात..
याचा राजकिय आश्रयदाता कोण?........पंतप्रधान कार्यालयाने दखल घेणार का?इथे सामान्य जनतेचा कोणी वाली दिसत नाही?
Mahadevachya krupene ya sglya lokana nyay bhetava😢💔Har Har Mahadev🌼🙏🌸
संपवून टाका हे अगरवाल चे राजकारण आणि पुणे पोलिसांना पण थोडी अक्कल घडू द्या....
😊
टिंगरे पार्टनर आहे बहुतेक अग्रवाल चा
कर्म...
दोन कोटी रुपयांची गाडी घेण्यासाठी पैसे आहेत आणि लोकांनी कामे केली तरी पेमेंट देत नाही याची मस्त जीरवली पाहिजे
कितीही तक्रारी केल्या तरी अग्रवालांचं काहीही वाकडं होणार नाही
ka re
Tujha natewaik ahe toh bhadwya
तुझ्यासारखे लोक सोसायटी ल शाप आहेत
Kharaye
Case nahi tiknar paise detil
मुलाचा मृत्यूवर कारवाई का नाही झाली, याला जबाबदार धरा पेमेंट सोबत मुलाच्या मृत्यूची केस नोंदवा...
मराठी बिल्डर कुलकर्णी अविनाश भोसले यांच्या सारखे बिल्डर झेल मध्ये टाकले आणि असे फसवणूक आणि जीव घेणारे बिल्डर बाहेर राहिले
फासी ची चौकशी झाली नाही का..??
टरबुजा महाराष्ट्राचा बिहार केला राव आमच्या हे गुजरात बाहेर काढा सत्तेचा माज एवढा बरा नाही मिडीया आणि जनतेने गरीबांना नाय द्यावा नायतर पुण्याच बिहार होइल
System is corrupt.
kshala jahirat takli madhe
काय बाप आहे
Paisa pahije nusta
कष्टाचे आहेत ते पैसे, नातवंडे लहान आहेत व तेही थकलेत आत्ता,ज्या च झळते त्याला कळते
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात शासन कमी पडते संविधानाची फार वाट लावून टाकली म्हणजे काय पोलीस स्टेशन सुद्धा बडे बडे लोक मॅनेज करून घेतात म्हणजे संविधानाची वाट लावल्यासारखं झालं ना
बाहेरच्या लोकांनी महाराष्ट्राची वाट लावली
Sunil Tingre sarkha nav yet aahe
Hychyvar pan karvaii zali paheje
Yacha Varun samjat police khat kiti bhrst ahe
जो पर्यंत कायदा कडक नाही
तोपर्यंत सामान्य लोक भरडले जाणार. जनता इतर वेळी मोर्चे काढते मग आताही मुक मोर्चा का काढला जात नाही. लोकशाही आहे . आपले मत म्हणणे शांतपणे आपण मांडू शकतोच की. पुणेकर गप्प कसे काय 😮
अजय भोसलें ना प्रमुख करून मोर्चा काढा.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अती तीथ माती याला म्हणतात तळतळाट राजकारण करु नये
जाहिरात देता की बातम्या दाखवत आहेत हे समजत नाही!
पत्रकार यांना माहीत असते मुद्दाम हुन टींगलीने विचारतात
खाकी विकली गेली आहे. हे येथे दिसतें...
Ho nay milala pahije
Police khup khatarnak astat , chukunhi police sanchya nandi lagu naye
Agrawal family cha jamin zhala nahi pahije nahi tar case sampli mhanun samja
beyond Joshi Abhyankar.......
0
Advertisement बंद करा टीव्ही 9 वाले
News channels ad Takun paise Kamat aahe murkha janata video pahanyat mast😂😂
Is he a serial killer 😮
Whether the Police will take action on it?
Kay bavalatasarkhi ti Vguard chi ad ghusavliye madhech sarkhi sarkhi? Editor kay Vguard chi 90 lavun basla hota kay?
हमारानेताकैसाहो.सबसेज्यादा
पैसाखानेवालाहो.ईडीऔर.आय
टी.डरनेवालानहीहो.
V guard band kara
एकीच बळ
Kuthun Ani kase Ani koni kadhle hya Agarwal familliyla.....maha bhayankar
तुमचा. मुलगा. त्यांच्यामुळेच. वारला. आत्महत्या. अगरवाल. कुंटुंब. जबाबदार. शिक्षा. झालीच पहिजे गरिबांना. वाली. आहे. का. नाही. पोलिस. गरिबांना. साथ. द्या..... पण. पोलिसांना. पण. दबाव असतो
Ajay bhosle ह्यांनी कधी तक्रार दाखल केली होती, आणि ती आता पर्यंत का त्याची दाखल नाही घेण्यात आली, हा accident नसता झाला तर ह्या तक्रार सरकार नी कचरा पेटीत टाकली होती
चांगला खुट्टा घुसलेल्या आहे ...
This father-son duo has not paid a poor nursery vendor rs. 5,70,000/- who had done 2 sites one in Pune & one in Mahabaleshwar 10 years ago. He had also done their home garden. He followed up to a few months, until he suffered a cardiac attack & had to undergo open heart surgery. Written Police complaint given at Lashkar Police station by Bidyut Das
News vlyna wkch विनंती ahe tumhi patpurva ghya
Ashe kittek Agarwal naharashtrat ahet
तूम्ही लालची बनला त्यावेळेस केस करायला पाहिजे होते
Political Interference Ajibaat Naahi Pahije Aani Police Ni pan Tyanche Kaam Pramanik pane Kele Tar Ashi vel Yenar Naahi Shevti Kayda Sarva sathi Sarkha Samaan Asla ch Pahije
Jai Jai Jai Shanidev
Bail vr pn baher aale tr tadipaar kele pahije hi agrawal family. Bhaynkar haidos ghatlela distoye yani.
Amdar je kahi madat karta hatyarana. He barobar nahi.
Bhosale saheb great
Sagl kadhun pura huashob ghetla pahije. Itka haidos ghatla aahe yani police cha madatine. Police viklele aslyani evdha mothe gunhe zale aahet.
He builders sagaale aseech astaat kamachee paise natrr deet nahit...agadi olkhichee aslee tarihi thode faar budawtatachhh
Zende la fashi dyaaa
Agryala Fasii Dhaya