चि.उत्कर्ष ने हे गाण भले ही मुंबई त colours च्या set वर गायले पण त्याचे श्रद्धा युक्त हृदयस्पर्शी सुर आणी भक्तीपूर्व तल्लीन गायन हे थेट पंढरपुर ला भगवान श्रीहरि विठ्ठला च्या चरणकमली पोहोचले असतील 🙏🙏🙏🙂🚩 श्री. महेश काळे , श्री.अवधूत गुप्ते आणी मान्यवर जे बोलले ते एकदम यथार्थ आहे .🙏🙏🙏 पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा !! 😊🙌
आम्हालासुद्धा या प्रकारचे गाणे गाणाराच उत्कर्ष आवडतो. पहिल्या भागापासून याकडेच डोळे लावून होतो. तू वेगळ्या प्रकारची गाणे गात रहा पण हे सोडू नको. यापुढील भागात अशीच जास्त गाणे ऐकायला मिळू दे. राजगायक झाल्याबद्दल अभिनंदन आणि नवीन गाणे पण खूप मस्त झाले आहे ते खूप गाजू दे यासाठी तुला खूप शुभेच्छा.💐💐
मला हा परफॉर्मन्स असा वाटला की जसं की मला पुरी आणि बासुंदी खूप आवडते , आता शेवटचा घास खावा व जेवण थांबवावे जो शेवटचा घास आपल्याला पूर्णत्वाकडे नेतो तसा हा उत्कर्षाचा परफॉर्मन्स झाला पूर्णब्रह्म परफॉर्मन्स भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
There is an old soul in that young man, he is unbelievable. As the post before said, Mesmerizing performance 👍Thank you for uploading all these performances. 💜💜💜💜💜💜💜💜💜
प्रिय उत्कर्ष तू लहान होतास तेव्हापासून तुझं गाणं आवडत खूप. फार समजून गातोस. फपटपासरा नसतो तुझ्या गाण्यात. नेमकं गातोस. अशीच प्रगती कर. चढत्या अलेखाबरोबर तुझा इगो चढता नाहीये जे बघून खूप आनंद होतो...! तू माझ्या नागपूरचा असल्याने काकणभर जास्तच आवडतोस😀 खूप शुभेच्छा.
अनेक आवाजात,अनेक पेशकशीत हे भजन ऐकलंय् .दरवेळेस ते मनाला भिडतच. पण उत्कर्षकडून ऐकताना एक अपूर्व दिव्य अनुभव आला. मी, मन हे सारं नाहीसं झालं.उरला तो आनंद, फक्त आनंद..... .
अप्रतिम उत्कर्ष ....! अतिशय परिपक्व आणि समजून गायलास ... परत एकदा इतक्या दिवसानी तुझ्या तोंडून शास्त्रीय संगीत ऐकताना खूप छान वाटलं...! अभिनंदन ..आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ...!👍💐👌
मला उत्कर्ष तुझा आवाज फारच आवडतोय मी तुला चार वर्षांपासून ऐकत आले तु विनर झालास अभिनंदन परंतु इनडीअल आयडॉल मध्ये पण तु विजेता व्हायला हवा होता पण असुदे तु प्रयत्न कर तेथे तु विनर झालास तर मला फार आनंद होईल .आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत माझं आजोळ नागपूर,माहेर भंडारा, सासर कोल्हापूर त्यामुळे तु अगदी जवळचा वाटतोस यशस्वी ह
उत्कर्ष तू आहेस तसाच आम्हाला आवडतोस. तुला खूप आशिर्वाद. महेश सरांच्या कॉमेंट्स मुळे तू rajgayak झाल्यासारखे वाटले. पण त्यांनी दिलेली जबाबदारी उत्तम पणे निभावून ne
Avdhoot Sir, what a man. Nothing can be more encouraging than his compliments here. Utkarsh is a rising star he is good and nobody can stop him from rising. Mahesh Sir is my Idol. I liked the encouraging and motivating comments by the judges more than than the whole show.
अभंग खूप वेळा एकाला पण भावा तूझ्या आवाजाने काळजात अवघा रंग एक झाला❤️🙏.....🎶परत परत एकाव वाटत अंन एकतो ही 🎶😇😇😍 असाच गात रहा देव तुझ भाल करो राम कृष्ण हरी जय शिवराय
Mesmerizing performance 👍 The rendition was so powerful,im sure Lord Vittal must have come down on thestage to bless in the form of your Gurus. Stay blessed and prosper like your name 👏👏👏👏🌹🌺♥️
Mahesh kale sir tummhi je utkarsha ne jo abhang gaylya nanter je vishleshanat je updeshatmak guru mantra sangitlat aykun dhanya dhanya jhahalo 🙏🙏 dhanyavad sir Ajachya pidila khup khup garjecha aahe Abhar abhar
Hi Utkarsh me hair stylist tai olkhalas tuz gan aamhi shoot la samor aikto nashib aahe aamch jasa tu god aahes tasa tuza galahi god aahe Hye song maz tuzya saglya song madhal jast aavdlel song aahe khupch sunder
This is Happiest Moment for u👌🏻👌🏻😍 please tu mahesh sir ni ji jababdari tujavar sopvli ahe ti tu paar pad evdi ch iccha. Ani tuja pudcha vatchali sathi khup khup shubhecha🙏🏻🙏🏻🙏🏻
चि.उत्कर्ष ने हे गाण भले ही मुंबई त colours च्या set वर गायले पण त्याचे श्रद्धा युक्त हृदयस्पर्शी सुर आणी भक्तीपूर्व तल्लीन गायन हे थेट पंढरपुर ला भगवान श्रीहरि विठ्ठला च्या चरणकमली पोहोचले असतील 🙏🙏🙏🙂🚩 श्री. महेश काळे , श्री.अवधूत गुप्ते आणी मान्यवर जे बोलले ते एकदम यथार्थ आहे .🙏🙏🙏 पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा !! 😊🙌
Indian idol cha winner tuch honar bhai.Amazing great voice 🔥🔥🔥🔥🔥
Hope not. That will be his end. See the state of past winners.
आम्हालासुद्धा या प्रकारचे गाणे गाणाराच उत्कर्ष आवडतो. पहिल्या भागापासून याकडेच डोळे लावून होतो. तू वेगळ्या प्रकारची गाणे गात रहा पण हे सोडू नको. यापुढील भागात अशीच जास्त गाणे ऐकायला मिळू दे. राजगायक झाल्याबद्दल अभिनंदन आणि नवीन गाणे पण खूप मस्त झाले आहे ते खूप गाजू दे यासाठी तुला खूप शुभेच्छा.💐💐
वयानी लहान आहेस, आजचा परफार्मन्स अप्रतिम, पण म्हणुनच ह्यापेक्षा अत्युत्तम करण्यासाठीच सतत सतर्क आणि प्रयत्नशील रहा,खूप खूप शुभेच्छा.
उत्कर्ष अप्रतिम डोळे भरून आले विठ्ठल दर्शन घडवले धन्यवाद आणि शुभेच्छा.
उत्कर्ष खूप छान वाटतं तुझ्या बद्दल, तुझ्या बाबांची ( वानखेडे सर ) खूप मेहनत आहे तुझ्या माघे. बेस्ट ऑफ लक ♥️
From kamptee, Nagpur
उत्कर्ष खूप अप्रतिम. तु विदर्भाचे नाव जगात पोहोचवले. आता तू विदर्भाचा राहीलेला नाही. तू संपूर्ण जगाचा झाला आहेस.
मला हा परफॉर्मन्स असा वाटला की
जसं की मला पुरी आणि बासुंदी खूप आवडते , आता शेवटचा घास खावा व जेवण थांबवावे जो शेवटचा घास आपल्याला पूर्णत्वाकडे नेतो तसा हा उत्कर्षाचा परफॉर्मन्स झाला पूर्णब्रह्म परफॉर्मन्स भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूप खूप छान.. खूप गोड आवाज थेट काळजाला भिडणारा.... अवघे पंढरपूर अवतरले होते असेच वाटले खूप खूप अभिनंदन जसा काय सोहळा च... धन्यवाद
There is an old soul in that young man, he is unbelievable. As the post before said, Mesmerizing performance 👍Thank you for uploading all these performances. 💜💜💜💜💜💜💜💜💜
प्रिय उत्कर्ष तुझा आवाज हाच तुझ्या उत्कर्षाचा राजमार्ग आहे.. तुला अजरामर शुभेच्छा मित्रा खुप खुप यशस्वी हो love from -MN
प्रिय उत्कर्ष तू लहान होतास तेव्हापासून तुझं गाणं आवडत खूप. फार समजून गातोस. फपटपासरा नसतो तुझ्या गाण्यात. नेमकं गातोस. अशीच प्रगती कर. चढत्या अलेखाबरोबर तुझा इगो चढता नाहीये जे बघून खूप आनंद होतो...! तू माझ्या नागपूरचा असल्याने काकणभर जास्तच आवडतोस😀 खूप शुभेच्छा.
उत्कर्ष,तुझी अशीच गाणी खूप आवडतात.उज्ज्वल भविष्य आहे
ऊत्कर्ष, तु किशोरी आमोणकरांनी गायलेला संपुर्ण अभंग ऐक आणि संपुर्ण अभंग गा मला ऐकायला निश्चित आवडेल. खुप खुप धन्यवाद आणि शुभाशीर्वाद.
खूप छान झालं गाणं, अगदीं मेडिटेशन मोड मध्ये घेऊन गेले सर्व श्रोत्यांना. अप्रतिम प्रास्ताविक ❤❤❤❤
अनेक आवाजात,अनेक पेशकशीत हे भजन ऐकलंय् .दरवेळेस ते मनाला भिडतच. पण उत्कर्षकडून ऐकताना एक अपूर्व दिव्य अनुभव आला. मी, मन हे सारं नाहीसं झालं.उरला तो आनंद, फक्त आनंद.....
.
अप्रतिम उत्कर्ष ....! अतिशय परिपक्व आणि समजून गायलास ... परत एकदा इतक्या दिवसानी तुझ्या तोंडून शास्त्रीय संगीत ऐकताना खूप छान वाटलं...! अभिनंदन ..आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ...!👍💐👌
अंगावर शहारे आणणारे गाण गायल आहे तु. अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि राज गायक झाला त्या बद्दल तुझे खूप खूप अभिनंदन 💐
फारच उत्कृष्ट परमेश्वर भेटल्याचा आनंद झाला🙏♥️
Don't understand the lyrics but felt goosebumps hearing.god bless
खूपच गुणी गायक!उज्ज्वल भविष्य आहे!
उत्कर्ष तुला लहान असल्यापासून ऐकल त्यामुळेच तुझ्या बद्दल मला किती कौतुक आहे हे सांगता येत नाही.तुझ्या आईला तुझी दृष्ट काढायला सांग
तूं लहान असल्यापासून तूझे गाणे ऐकतो अशीच प्रगती कर बेटा तूझ्या पुढल्या वाटचालीकरिता खूप शुभेच्छा.
खुप छान उत्कर्ष तुझे हे गाणं माझ्या कायम लक्षात राहील असं वाटतंय पांडुरंगाला पण तुझ्याकडून च हे गाणं ऐकायचे असेल
मला उत्कर्ष तुझा आवाज फारच आवडतोय मी तुला चार वर्षांपासून ऐकत आले तु विनर झालास अभिनंदन परंतु इनडीअल आयडॉल मध्ये पण तु विजेता व्हायला हवा होता पण असुदे तु प्रयत्न कर तेथे तु विनर झालास तर मला फार आनंद होईल .आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत माझं आजोळ नागपूर,माहेर भंडारा, सासर कोल्हापूर त्यामुळे तु अगदी जवळचा वाटतोस यशस्वी ह
Kishori amonkar Yana namaskar ani bhavpurna shradhanjali. Tyancha awaj mhanaje parmeshwarashi directly connected rahane.Utkarsh sundarach gaylas. Kishori tai nchya atmyala shanti milel.Dhanyavad.
उत्कर्ष तू आहेस तसाच आम्हाला आवडतोस. तुला खूप आशिर्वाद. महेश सरांच्या कॉमेंट्स मुळे तू rajgayak झाल्यासारखे वाटले. पण त्यांनी दिलेली जबाबदारी उत्तम पणे निभावून ne
Mahesh kale sirani aayushyach tatvadnyan sangitala. Keep it up Utkarsh. Superb!
भक्ती रसात पार डुंबऊन टाकलस!!खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा.
Khupch mast utkarsh...💫you are always my favorite...❤tuz swatach song aikayla khup aavdel💞Mahesh siranni sangitl te kayam lakshat thev😊
Really ,mature singing !!
छान गाईलास उत्कर्ष बेस्ट ऑफ लक
Khupp sunder gaylas re utkarsh 👌👌👌😊
What a performance...smittennn... goosebumps 😮😮❤❤❤❤❤
"सूर नवा ध्यास नवा" चा विजेता ठरल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ☺️👌💐👏👏👏
Congratulation.
.
I am from Goa. U are a super singer I like your all songs ♥️this message from Shruti and Utkarsha.
अभिनंदन, उत्कर्ष, आम्ही याच क्षणाची वाट पाहत होतो, कीप अप
अभिनंदन उत्कर्षे
Avdhoot Sir, what a man. Nothing can be more encouraging than his compliments here. Utkarsh is a rising star he is good and nobody can stop him from rising. Mahesh Sir is my Idol. I liked the encouraging and motivating comments by the judges more than than the whole show.
I don't understand Marathi, please translate Avdhoot Sir comments here . Thank you
अप्रतिम
गानसरस्वतींच्या Devine Touch ची पुसटशी अनुभूती दिल्याबद्दल त्रिवार अभिनंदन
Please keep it up.
कानसेनांचे भरभरून आशिर्वाद आहेत
अभंग खूप वेळा एकाला पण भावा तूझ्या आवाजाने काळजात अवघा रंग एक झाला❤️🙏.....🎶परत परत एकाव वाटत अंन एकतो ही 🎶😇😇😍
असाच गात रहा
देव तुझ भाल करो
राम कृष्ण हरी
जय शिवराय
Mesmerizing performance 👍
The rendition was so powerful,im sure Lord Vittal must have come down on thestage to bless in the form of your Gurus. Stay blessed and prosper like your name 👏👏👏👏🌹🌺♥️
अप्रतिम गातोय हा मुलगा पुढे नाव काढेल
Utkarsh it is too good...I feel that my grandson is singing this song and my blessing is always with you.
अवघा (नागपूर)रंग रंगून गेला, proud of you nagpur pride👍👍👍
Rajgayak Utkarshh💜
खूप सुंदर गायलंस बाळा, Keep it up and ALL THE BEST FOR FUTURE
अप्रतिम उत्कर्ष 👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌
ऊतकरष फारंच छान. तुझी अशीच प्रगती होवो. खूप खूप शुभेच्छा.
खूप छान परमेश्वराची अशीच कृपा आपणावर राहो व आम्हला आपणाकडून असे अनेक भक्ती संगीत ऐकवास मिळो।
U really deserve to be 'Raj Gayak' !!
#DivineVoice!
All the veryy best...♥️
मी कमीत कमी दिवसातून एकदा तरी ऐकतो हा अभंग. खूप अप्रतिम,👏👏👏
Brother...... Inspiration ah tu
खुप छान तयारी, विनर होण्याच्या ताकदीची
अप्रतिम दैवी देणगी आहे 🎉🎉खूप पुढे जाशील उत्कर्ष तू 👍🙏🙌🙌❤
Star in making...khup khup sundar
Mahesh kale sir tummhi je utkarsha ne jo abhang gaylya nanter je vishleshanat je updeshatmak guru mantra sangitlat aykun dhanya dhanya jhahalo 🙏🙏 dhanyavad sir
Ajachya pidila khup khup garjecha aahe
Abhar abhar
Ur voice...touch to my heart n God's heart also.....God bless you 🙏 💖 ❤️
अप्रतिम उत्कर्ष असाच गात रहा👍👍
अप्रतिम गायलास उत्कर्ष....खरोखरच परमेश्वराला समोर उभे केलेस.असेच यश मिळव.पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा.....
जय श्री कृष्ण मनपसंत अभंग आणि मनाला प्रसन्न करणारा आवाज उत्कर्ष तुला धन्यवाद अभिनंदन जय श्री कृष्ण
हृदयस्पर्शी आवाज👍
अप्रतिम गाणं आणि अप्रतिम आवाज खूप सुंदर भावी आयुष्यामध्ये माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा उत्कर्ष यास
खूप खूप अभिनंदन; खूप सुरेख; उत्कर्ष
आनंदाश्रृ आलेत; तुला खूप आशिर्वाद.
तुझे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते,खुप सुरेख आवाज आहे तुझा!खुप खुप शुभेच्छा!
वा अप्रतिम ...
Utkarsh he was great in India idoil ❤❤ god opens more beautiful doors for utkarsh ❤❤
अप्रतिम.....स्वर्गिय गान...
Utkarsh tu pahilypasunch amcha avdta ahes khup mast gatos .,,,, best luck
Kata rute kunala.....nantr tuz avdlel maz favourite Song❤️❤️
अभिनंदन उत्कर्ष.. खूप खूप शुभेच्छा 🙏
Hi Utkarsh me hair stylist tai olkhalas tuz gan aamhi shoot la samor aikto nashib aahe aamch jasa tu god aahes tasa tuza galahi god aahe Hye song maz tuzya saglya song madhal jast aavdlel song aahe khupch sunder
Wah WAh Bohot Khoob.Khoop sunder.Congratulations and God blessu,.
Got Goosebumps while listening this.. Super 😇
Utkarsh bauah Saras beta
God bless
Khup Chan . God bless u.
I'm listening to this everyday countless times. No words to express the feelings
Khup sundar👌👌
khup chhan
Khupach sundar apratim kharokhar tuzya awajatun he gana aikun manala Shanti milale
खूप छान...खूप आशिर्वाद अणि शुभेच्छा..🌹🌹
Utkarsh ha abhang ekda indian idol var ga khup sundar gayale ahes
Unbelievable performance,please upload a new one. From Canada
खूप छान उत्कर्ष !! 👌👍
एकदम सुंदर गातोस
This is Happiest Moment for u👌🏻👌🏻😍 please tu mahesh sir ni ji jababdari tujavar sopvli ahe ti tu paar pad evdi ch iccha.
Ani tuja pudcha vatchali sathi khup khup shubhecha🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिनंदन .तु हि पण गाणी गात रहा.
अदभुत उत्कर्ष.तुझी मेहनत दिसून येत आहे.
Keep it up.God bless u.
radavalas mitra...khup khup shubheschya...aani abhinandan
अप्रतिम
शब्दातीत निशब्द अप्रतिम आता शब्द सुचत नाहीत
Khup chan👏👏
How sweet 👍🇮🇳
Khup Sundar asach gaat raha hich vitthal charni prathna🙏
अत्यंत सुंदर गायले आहे
खुप सुंदर भावपूर्ण प्रस्तुती 👌🏼
Jevha pasun tumhla aikl dada mi tumchy ❤❤ awazacha dawana jhalo ahe love you dada
Awesome voice ☺️ awesome comments!!!
Apratim gaane saakshat Mauli che darshan ghadvley Utkarsh
Utkarsh is progressing so well,that he will be aworld
Mast bhai ❤️💚
Apratim! God bless you!
Very Nice Utkarsh🌹🌹👍👍