उत्कर्ष आपणाला खूप खूप आशीर्वाद आपण महाराष्ट्राचे नाव हमेशा आपल्या सुंदर गायनाने भजन कीर्तन निरूपण या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत प्रभावीपणे हा आपला सुंदर आवाज ही आपणाला लाभलेली सरस्वती देवीचे अनेक आशीर्वाद आपल्या पाठीशी राहोत संदीप कांबळे कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
महेश काळे यांचा सात्विक,संयमी स्वभाव प्रत्येक episode मध्ये दिसून येतो. उडत्या चालीच्या गाण्यावर काहिंजण अगदी हवेत उडल्या सारखे उडायला लागतात, बावचळतात पण महेश काळे मात्र शांत, संयमी राहतात. त्यांचे सुसंस्कार पाहयला मिळतात. त्यांच्या ऊच्च विचारांना आध्यात्माची जोड असल्याचे अनुभवास येते.
Meaning of Utkarsh is going up in liffe. With this of knowledge of Musical carrier He will definitely goes up in the same way as he goes on today. I Wii pray Vittal to help in this regard. All the best in his life.
अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू कधी आले समजलेच नाही.... एवढा अप्रतीम अभंग सादर केला उत्कर्ष वानखेडे साहेब वा वा .... आज श्रीसमर्थ कृपा आहे की आम्ही या अभंगाची चव घेतली....... आपण सर्व या आपल्या लाडक्या महाराष्ट्रात जन्मला आलो की ही एक संतांची भूमी आहे..... खुप छान.....
माझ्या वडिलांना शास्त्रीय संगीत आणि गाणी प्रचंड आवडायची, मी तेव्हा लहान होतो, मला आआआ करून जे आलाप करून गायचे रेडिओ वर काही कलाकार बिलकुल आवडायचे नाही, कारण माझे छंद आवडी निवडी वैगळ्या होत्या त्या काळी. असे म्हणतात वाढत्या वयानुसार आपल्या आवडी निवडी बदलतात. तसेच झालाय आता. मी 50 ना शी गाठली आता. आता मी शास्त्रीय संगीत, अभंग, संस्कृती कडे आकर्षित झालोय. खूप बरे वाटते अभंग, भावगीत आयकायला. गुणगुणावे असे सुद्धा वाटते. काळे साहेब, अवधूत गुप्ते मुळे अजून बरेच कलाकार पुढे येतील. कारण त्यांची प्रोहसाहन करण्याची शैली, आपुलकी असलेली भाषा नाट्यमाई वाटत नाही. धन्यवाद सर्वांचे आणि अभिनंदन 🙏🏻
Mahesh काले जी,अवधूत जी,tisre v chauthe व्यक्ति नमस्कार मी MsG जो type krt होते तेच्च टुंच्य बोलण्यात yave? आपण अनोळखी दूर अंतरावर nkki आहोत पण अन्त्क्रण भाव भूमिका वयानुरूप एकच आहे
उत्कर्ष आपणाला खूप खूप आशीर्वाद आपण महाराष्ट्राचे नाव हमेशा आपल्या सुंदर गायनाने भजन कीर्तन निरूपण या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत प्रभावीपणे हा आपला सुंदर आवाज ही आपणाला लाभलेली सरस्वती देवीचे अनेक आशीर्वाद आपल्या पाठीशी राहोत संदीप कांबळे कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
महेश काळे यांचा सात्विक,संयमी स्वभाव प्रत्येक episode मध्ये दिसून येतो. उडत्या चालीच्या गाण्यावर काहिंजण अगदी हवेत उडल्या सारखे उडायला लागतात, बावचळतात पण महेश काळे मात्र शांत, संयमी राहतात. त्यांचे सुसंस्कार पाहयला मिळतात. त्यांच्या ऊच्च विचारांना आध्यात्माची जोड असल्याचे अनुभवास येते.
मी महेश काळेंची समिक्षा ऐकून समाधानी आहे या काळात त्यांनी असे काही बोलायचे धन्य त्यांचे गुरू
Thanks 🙏
खरं आहे! नाहीतर आज काल रिऍलिटी शोमध्ये तर जज स्पर्धकांचे पाय धरतात ....
तिघांच्याही समीक्षा ह्या खूप समाधानकारक होत्या. त्या तेवढ्याच गाण्याला अनुसरून होत्या.
@@ashishbhalerao6841l
श्रीयुत महेश काळे यांना कोटी कोटी अभिवादन ! आपली संस्कृती आपल्यानंतर पण जपली जावो म्हणून किती त्यांची तळमळ!!
Meaning of Utkarsh is going up in liffe. With this of knowledge of Musical carrier He will definitely goes up in the same way as he goes on today. I Wii pray Vittal to help in this regard. All the best in his life.
अप्रतिम! शब्दातीत! खुप मोठे गायक व्हाल उत्कर्ष तुम्ही! ❤
Singing is out of the world, the comments were poetry themselves 👏👏
समिक्षकांचा हर एक शब्द अभिमानस्पद् आहे नव्हे तर अखंड हिंदुस्थान साठी शिरसावंद्य आहे, हो . धन्य धन्य आम्ही जे या भारत भूमीत जन्मलो ❤❤🥰🥰🥰
khup chan shabda nahi tumi deva chi koti koti ashirvaad तुझा सतत उत्कर्ष होत राहो
Next Indian Idol ................. All the very Best
अभिजात गायक... आणि दोन्ही जजेस अप्रतिम समीक्षा...
परीक्षक , आपणास त्रिवार वंदन!!
अवधुत भावा काय बोलला.....
गायकाचे गायन हे त्याला साथ संगत करणारे
जे वादक असतात त्याचामुळेसुंदर होत असतं त्यांचही कौतुक त्यांच्या सथसंगती शिवाय हे घडुच शकतं नाही
अप्रतिम शत:श प्रणाम
शेवट पर्यंत कितीवेळा goosebumps येऊन गेले माहीत नाही
Wa utkarsha sunder ,apratim ,man mohun taklas.
Tears in my eyes.... Cant say more child... I have seen you when you were younger
जेवढं उत्कर्ष छान गायला तेवढं छान महेशजी बोलले
Mahesh sir what you said that is realy great
Inspiring words from Mahesh Kake every Bharatiya need to follow.
अतिशय उत्तम मार्ग दर्शन महेश काळे खुप छान
सुंदर समीक्षण सर्वांचेच. अप्रतिम. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती... मोठेपण काय असते?sundar motivation.very nice!!!
WOW UTKARSH VAANKHEDE MAHESH DAA AEDHOOT DAA
खुप छान अप्रतिम
अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू कधी आले समजलेच नाही....
एवढा अप्रतीम अभंग सादर केला उत्कर्ष वानखेडे साहेब वा वा ....
आज श्रीसमर्थ कृपा आहे की आम्ही या अभंगाची चव घेतली.......
आपण सर्व या आपल्या लाडक्या महाराष्ट्रात जन्मला आलो की ही एक संतांची भूमी आहे..... खुप छान.....
🙏
Khup chan utkarsha Shri mahesha ji na Surya aahe
Shrya aahe
मनापासून शत:श प्रणाम
खोलवर जाऊन बसले आहे हे गीत, अप्रतिम
Utakrsh नावाप्रमाणे तुझा सतत utakrash होत राहो
Koopch sunder
Sakhath vittal la darshan getho
asa bhaas zala😊
व्वा ! खूप खूप सुंदर!!
WOW KUMAR SIR
ऐकतच राहवे असे. दोन्ही परिक्षकांचे मार्गदर्शन म्हणजे उत्कर्ष होणे हे निश्चितच .
❤
Avdhoot ji.... Im touched with your words
माझ्या वडिलांना शास्त्रीय संगीत आणि गाणी प्रचंड आवडायची, मी तेव्हा लहान होतो, मला आआआ करून जे आलाप करून गायचे रेडिओ वर काही कलाकार बिलकुल आवडायचे नाही, कारण माझे छंद आवडी निवडी वैगळ्या होत्या त्या काळी.
असे म्हणतात वाढत्या वयानुसार आपल्या आवडी निवडी बदलतात. तसेच झालाय आता.
मी 50 ना शी गाठली आता. आता मी शास्त्रीय संगीत, अभंग, संस्कृती कडे आकर्षित झालोय.
खूप बरे वाटते अभंग, भावगीत आयकायला. गुणगुणावे असे सुद्धा वाटते.
काळे साहेब, अवधूत गुप्ते मुळे अजून बरेच कलाकार पुढे येतील. कारण त्यांची प्रोहसाहन करण्याची शैली, आपुलकी असलेली भाषा नाट्यमाई वाटत नाही.
धन्यवाद सर्वांचे आणि अभिनंदन 🙏🏻
भावा लय भारी❤
WOW MANOJ SIR ABHRAAM SIR NICE
🙏जय जय राम कृष्ण हरी!❤अत्यंत सुंदर👌 अप्रतिम👌👌 बोध पूर्ण मार्गदर्शन..🙏
अप्रतिम 👏👏👏
अप्रतिम उत्कर्ष
🎉❤sundar
महेश सर आपण आम्हा प्रेक्षकांसाठी एकदातरी हा अभंग घ्यावा ही विनंती
Great words mahesh sir
Words by Mahesh Kale are the best piece of advice ever!
खूप चछान
KAAY KITI BOLNA SUNDAR AAHE AEDHOOT DAA
या कलाकार ला सलाम आहे कारण मला अस वाटत की उतकष॔ वर खरच अन्याय झाला आहे.
अप्रतिम
खूप छान वाटले होते
खुप अप्रतीम
👏
Kitni chana ashru ale aikun ❤❤🥹🥹🥹 jai vithal
वा ❤
👌👌🙏🙏
वानखेडे छान गाताय..मोठे गायक व्हाल !!
Very beautiful. 😊this temporarily suits this bhajan
छान आहे खुप
Vruday sparshi 👌
खूप छान ❤
Va khupch chhan I like ❤
अप्रतीम
Jay shri Vithoba maharaj
Jai mata Rukmini
Good... Best compliments🎉
One request for all when everything is Marathi..... please convey thanks also in Marathi
अप्रतिम आवाज
Apratim 👍👍👍
निशब्द❤️👍👍🙏
Apratim ❤🤗
Khup divasan ni sa tayar ani bhavpurn gayak eikayla milala
Advait amrut ne Shravan तृप्त प्रेरणा देणारे,jankar गायकाचे aai Baba guru सगले उत्कर्ष साथी जेजे सहय्यक्क त्या सर्वांना नमस्कार
Utkarsh utkrusht gayles
!!SHREE SWAMI SAMRTHA!!
THANKS A LOT
खुप छान घायल अप्रतिम 👌🌹👏
Vithal vithal jai hari vithal
किती कवतूककरावतेवढथोड 5:51
मंत्रमुग्ध झालो, उत्कर्ष 🙏🏻
I am thinking of this as Bhairavi, if yes, what a rendition, feeling myself 😀😀, please do tell me which raag is this If I am wrong
Yes you are right bro
Mahesh काले जी,अवधूत जी,tisre v chauthe व्यक्ति नमस्कार मी MsG जो type krt होते तेच्च टुंच्य बोलण्यात yave? आपण अनोळखी दूर अंतरावर nkki आहोत पण अन्त्क्रण भाव भूमिका वयानुरूप एकच आहे
Prathamesh laghate nantr ata mi utkarsh chi pn fan zle
महेश खूप छान समजवलस,आईवडील,गुरु आणि मातृभूमीच ॠण ह्या बद्दल खूप छान बोललास!पण तीस वर्षांनंतर हे नाही आवडल !
खूप खूप छान 😂😂
Dolyatun Pani alyavachun Rahat nahi
निःशब्द
अप्रतिम
अप्रतिम