बाजी रेटरेकर रागीट होते.पण निष्ठावन होते.स्वाभिमानी होते.असे मराठे सरदार होते.म्हणुन अशा सरदारांचा आभिमान आहे.धन्य ते सरदार अन धन्य ती त्यांची निष्ठा.🙏
पेशवाई च्या शेवटला बंगाल प्रांतातून चवथाई वसूल करणारा व आपला दबदबा निर्माण करणारा असा कोणवीर होता ज्याचा आजपण बंगाली बायका आपल्या पोरांना भीती घालतात की सोजा नाहीतो त्याला विराचा नावाने आयेगा असा उल्लेख करताय कोण होते ते वीर नाव सांगा व माहिती द्या
बाजी रेटरेकर रागीट होते.पण निष्ठावन होते.स्वाभिमानी होते.असे मराठे सरदार होते.म्हणुन अशा सरदारांचा आभिमान आहे.धन्य ते सरदार अन धन्य ती त्यांची निष्ठा.🙏
बाजी या नावातच शौर्य होत 🙏 बाजी रेठरेकरांना मानाचा मुजरा
माझी आजी हि रेठरेकर घराण्यातील होती. माझे पिते कै.सदाशिव ज.कोडोलीकर यांनी बाजी भिवराव रेठरेकर यांच्यावर पुस्तक लिहिले आहे.🙏🙏🙏
🙏
बाजी रेठरेकरांना मानाचा मुजरा 🚩🚩
Great manas hoti jyanchya virashree mule aaj apan sukhane jago shaktoye...asha shurvir mavlyana amcha sashtang dandwat...baji retharekar yana man vandana🙏💐🚩
Ajun ke virache nav bapuji rethrekar 🙏🙏
सरदार बाजी भिवराव रेठरेकर यांच्या असामान्य करतबगारीचे ईनाम त्यांच्या वीरगती पश्चात आमचे गाव रेटवडी ईनाम म्हणुन देण्यात आले
👌
@@DrVijayKolpesMarathiChannel मन पुर्वक आभार 🙏
समोर पात्रात आली व्हती शिळ्या तुपाची वाटी...
आन् रागीट बाजीनं लगावली तारापुर किल्ल्यावर मराठी पाटी..🚩🚩
👌👌
Great 👍
जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩
First time new information
Thanks and welcome
छान विश्लेषण केले आहे
Bolnyache style atiuttam💯💯
सर खुप सुंदर माहिती दिली
अशाच मराठा शौर्याच्या कथा सांगाव्यात
धन्यवाद
परमप्रतापी बाजी भीवराव रेठरेकर यांना मानाचा मुजरा
छान माहिती
खूप दिवसांनी व्हिडिओ ची notification आली.
खूप छान माहती.......😢😢
फारच सुंदर
जबरदस्त
😊😊😊😊😊😊😅😊😊😅😅.om
In 😊
सर नमस्कार 🙏🏻
नमस्कार !!
मराठी शाळेत या वर धडा आहे जेव्हा बाजीराव पेशवे प्रथम यानी बाजी रेटरेकरांच्या परिवाराला पत्र लिहिले होते ते पत्र मराठी शाळेत शिकवले जाते
पाना पाना वर मराठा स्वाभिमान दिसेल. मराठे 🐯🚩
Ashya veera n mulech aaj aapan Hindu aahot
पेशवाई च्या शेवटला बंगाल प्रांतातून चवथाई वसूल करणारा व आपला दबदबा निर्माण करणारा असा कोणवीर होता ज्याचा आजपण बंगाली बायका
आपल्या पोरांना भीती घालतात की सोजा नाहीतो त्याला विराचा नावाने आयेगा असा उल्लेख करताय कोण होते ते वीर नाव सांगा व माहिती द्या
रघुजी भोसले नागपूर कराचे दिवान भास्कर पंडित होय
⛳⛳⛳👍👍
🙏🙏🙏🚩
निष्ठा असणारा हा एक सरदार ,, त्यांच्या पराक्रमाच्या कथा एका व्हिडिओ मध्ये बसणे शक्य नाही, व्हिडिओ थोडा विस्तृत बनवावा
will try. but, limitation is availability of information.
आपण कोळपेवाडीचे आहात का ता कोपरगाव
ho
Bajirao nche khare nav. Vishwas hote. Ani chimaji aapa che nav anant hote
Anekanea manache mujre
खुपचं छान माहिती मिळाली.
Thanks Daji🙏🙏