छत्रपति शिवरायांच्या मावळ्यांनी आपले सर्वस्व राजा शिवछत्रपती च्या चरणी अर्पण केले होते व वतनाशी एकनिष्ठ राहिले समस्त मराठी वीरांना त्रिवार मानाचा मुजरा
Dr kolpe i think Ghanta part is added by you to create humour. Nice ,i liked addition . But then if it is real then bahadurshahche dialogue tyaachyaapekshaa tumhaala jaast paath kase 😜😀😀
किती दुर्दैव आहे या देशाचं! एवढा मोठा आदर्श व जगातिल सर्वश्रेष्ठ हीरो आमच्याकड़े असताना भारतीय च काय महाराष्ट्रीय लोकाना सुद्धा शिवाजी महाराज यांचा इतिहास पुर्णपने माहित नाही.NCERT च्या इतिहासाच्या पुस्तकात्त शिवाजी महाराज व मराठ्यांचा इतिहास अगदी त्रोटक आहे व जुल्मी मोगलांचा इतिहास सविस्तर आहे व अकबराला तर भारताचा आदर्श मोगल बादशाह दाखवल जाते.या उलट इजरायल मध्ये शिवाजी महाराज सर्वाना माहित आहेत. त्यांच्या मिलिट्री च्या गुप्त हेर खात्यात शिवाजी महाराज यांच्या गुप्त हेर खात्याचा अभ्यास केला जातो व त्यांचा आदर्श घेतला जातो. विएटनाम सारखा देश शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवतात व अमेरिका सारख्या देशाचा पराभव करतो.परंतु आम्हाला त्यांची कदर नाही.
Dr kolpe, interesting but how was bahadurkhan punished by Aurangzeb for this faux pas? Pan parat ekdaa bahadurkhan che dialogue tumhi tyachyapekshaa ..😜 aathavale kaa....
Thanks Sirji. Aurangazeb didn't punish him, he was forgiven. In 1677 Aurangazeb recalled him to Agra and appointed Diler Khan as Deccan Subhedar. Bahadurkhan was governor of Lahore from 1691 to 1693, he died in 1697. There is a huge tomb in Lahore called as Tomb of Bahadurkhan Kokaltash.
हे खरंय कि चंगेझ खान मुस्लिम नव्हता पण त्याचा वंशज तैमूर लंग याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. बाबर हा तैमूरलंगचाच पणतू होता तर औरंगझेब हा बाबराच्या वंशांत जन्माला आला होता. मुघल हे नाव मंगोल ह्या शब्दावरूनच पडलेले आहे.
@@MarathiHistoryChannel changez khan to aurangjeb ha vedio ekda bnwa sir. Mhnaje Aurangzeb ha suddha converted musalman hota he lkshat yeyil..changes khan ha Chinese hota ka sir.. To Chinese asel tar mag tyach sirname khan kase kay. Plz guide about it
कोळपे डॉक्टरांचे हे चॅनल म्हणजे महाराष्ट्राचे भूषण होय.
Thanks dear Praveen Sir 🙏
छत्रपति शिवरायांच्या मावळ्यांनी आपले सर्वस्व राजा शिवछत्रपती च्या चरणी अर्पण केले होते व वतनाशी एकनिष्ठ राहिले
समस्त मराठी वीरांना त्रिवार मानाचा मुजरा
माझ्या शिवरायांच्या गनिमी कावाने भले भले बादशाही धुळींत घातले 😁😁😁😃😘
Dr. साहेब तुम्ही खूपच छान प्रकारे गोष्ट सांगता ..खरं म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शाळेतील प्रत्येक वर्गात ..तुमचे you tube विडिओ दाखवले पाहिजेत....👍👌💐
आरे भाऊ ही काय गोष्ट आहे का?
आरे हा मराठयाचा बलिदानचा इतिहास आहे
गनिमी कावा आणि शिवाजी महाराज यांचे समीकरण म्हणजे यश येणारच जय शिवाजी 🚩🚩🚩
गणिमी काव्या पुढे भले भले मातीत घातले आसे कितिआले आणि किती गेले पण आमचा राजा क्षिण भरही हालला नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज की जय
*प्रौढप्रतापपुरंदर*
*महापराक्रमी रणधुरंधर*
*क्षत्रियकुलावतंस*
*गोब्राह्मणप्रतिपालक*
*हिंदवीस्वराज्यसंस्थापक*
*यशवंत*
*कीर्तीवंत*
*सामर्थ्यवंत*
*वरदवंत*
*नीतीवंत*
*पुण्यवंत*
*आचारशील*
*विचारशील*
*धर्मशील*
*सर्वज्ञपणे सुशील*
*जाणता राजा*
*सिंहासनाधीश्वर*
*महाराजाधिराज*
*श्रीमंतयोगी*
*श्री श्री श्री*
*छत्रपती शिवाजी महाराज*
*की जय !!!*
🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩
Jai jai shivray
जय शिवराय....
मन शांत नसते तेव्हा मी हे एकतो खुप छान वाटत
डॉक्टर साहेब खुप छान सांगतात
हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏👣👣🚩🚩
खुपच छान व्हिडिओ !! तुम्ही फार उपयोगी माहिती देताय,आजकालच्या तरुणांना गरज आहे अशा व्यक्तिमत्त्वाच्या संपुर्ण माहितीची !!
जय शिवराय
खुप छान आवाजात आपली माहिती खुप आवडते 👌🏽
खूप छान sir 👌🚩
लई भारी डोकं...नमन्
Thanks to all for watching my premier!!
Nice
Mast sir
माझा राजा जगात भारी
धन्य ते शिवाजी महाराज. केवळ अक्कल हुशारीने केवढे मोठे संकट टाळले.
🎉 अप्रतिम 🎉
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
कोळपे सरांची शयली मजेशीर आहे
मि खुप मेहनत घेउण मराठित ईंडियण आर्मिच देशभक्ती पर गित बणवलय ,कृपया कलाप्रेमी गरीब परशा या चैनलला शिवभक्तांनी भेट द्यावी हि विनंती जय शिवराय
Dhanyavad sir,
राजे राजे राजे 🙏🙏🚩🚩🚩
Good
Jay shivray🚩🚩🚩🚩🚩
Nice 👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ 👌👌👌
Very very best sir your speech is very beautiful thank you
Very good information
Jai shivray
खूप छान सर
Nice sir जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू 🚩🚩🚩🚩🚩🙏
Great narration doctor... Jase kahi agadi dolyansamor ghadte ahe..👍🏻
Thanks Sir!
Khup yogya Ani upyogi mahiti dili tumhe...
Very nice video.
खुप खुप छान
Farach chan... 👌👌👌👌
So sweet sir
Aple maharajancha kahi tod nahe sir ji
Very very nice sir thanks.
So nice of you
खुप छान गोष्ट आहे
Sir great
Thanks Nikhil!
Super sir
Thanks Sir
ग्रेट ...
Very Nice✌️✌️
Thanks Dear Indrasen
Always inspiring nicely narrated
With my like, it's 1k
राहुल गांधी को यह विडियो जरूर दैखना चाहिये।
Khup chhan🤣🤣🤣
डिसलाईक करणारे सर्व पेडगावचे शहाणे आहेत 😂😂
Pn dislike disat ka nahi
dr. awsome and great work. nice video...
छान
महाराज....
01/10/19.
28/12/19 MUMBAI.
NICE INFORMATION & NARRATION & KNOWLEDGE & PHOTOGRAPHY. THANKS.
Great information and good narration
Mast video sir,
Murarbazi deshpande var ek video
Upload kara.
Thanks Dear Mahesh, will make
😂😂😂😂 महाराज मानाचा मुजरा ⛳
तो हत्तीसुद्धा स्वराज्याच्या जमीनीवर येऊन मराठी झाला होता आणि तोही या कटात सामील होता. 😁
he he 😁
Sir panipat ladhaivar savistar video banava
Thanks for your encouraging words, will make
Sir kharach panipat vr saviatar vedio banva
👍😁😂😂😂पेडगावचा शाहणा
Dr kolpe i think Ghanta part is added by you to create humour. Nice ,i liked addition . But then if it is real then bahadurshahche dialogue tyaachyaapekshaa tumhaala jaast paath kase 😜😀😀
ते तुम्हाला नाही कळायचं, गनीमी कावा...
@@tankcleen hahaha
😂🐘🔔🤡
साहेब पण तो वकिल पंत नव्हता अशी बऱ्याच ठिकाणी माहिती सांगतात तो वकील मुसलमान होता खरे काय आहे
Ati shahana tyacha bail rikama, 😀😀😀
Sir aapan etihas khup chan sangtay pan maharajanch naw ekeri ghen aaplyala shobhat nahi. 8.20 arround aahe te please edit
👍👌💖💚💓💜💗
हिंदी त पण video करा
मी ही एक ऐतिहासिक youtuber आहे माझे ही विडिओ पहा
किती दुर्दैव आहे या देशाचं! एवढा मोठा आदर्श व जगातिल सर्वश्रेष्ठ हीरो आमच्याकड़े असताना भारतीय च काय महाराष्ट्रीय लोकाना सुद्धा शिवाजी महाराज यांचा इतिहास पुर्णपने माहित नाही.NCERT च्या इतिहासाच्या पुस्तकात्त शिवाजी महाराज व मराठ्यांचा इतिहास अगदी त्रोटक आहे व जुल्मी मोगलांचा इतिहास सविस्तर आहे व अकबराला तर भारताचा आदर्श मोगल बादशाह दाखवल जाते.या उलट इजरायल मध्ये शिवाजी महाराज सर्वाना माहित आहेत. त्यांच्या मिलिट्री च्या गुप्त हेर खात्यात शिवाजी महाराज यांच्या गुप्त हेर खात्याचा अभ्यास केला जातो व त्यांचा आदर्श घेतला जातो. विएटनाम सारखा देश शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवतात व अमेरिका सारख्या देशाचा पराभव करतो.परंतु आम्हाला त्यांची कदर नाही.
Shahana
FAR CHANGLE AHE
महाराजांची बुद्धी अफाट होती
बहादर पगलेट खान 😂
एक दुरूस्ती, वकील पंत नव्हता एक काझी नावाचा मुसलमान होता.
Dr kolpe, interesting but how was bahadurkhan punished by Aurangzeb for this faux pas? Pan parat ekdaa bahadurkhan che dialogue tumhi tyachyapekshaa ..😜 aathavale kaa....
Thanks Sirji. Aurangazeb didn't punish him, he was forgiven. In 1677 Aurangazeb recalled him to Agra and appointed Diler Khan as Deccan Subhedar. Bahadurkhan was governor of Lahore from 1691 to 1693, he died in 1697. There is a huge tomb in Lahore called as Tomb of Bahadurkhan Kokaltash.
🤣🤣😂😂🤣🤣🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
चंगेज खान मुसलमान नव्हता.
हे खरंय कि चंगेझ खान मुस्लिम नव्हता पण त्याचा वंशज तैमूर लंग याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. बाबर हा तैमूरलंगचाच पणतू होता तर औरंगझेब हा बाबराच्या वंशांत जन्माला आला होता. मुघल हे नाव मंगोल ह्या शब्दावरूनच पडलेले आहे.
@@MarathiHistoryChannel changez khan to aurangjeb ha vedio ekda bnwa sir. Mhnaje Aurangzeb ha suddha converted musalman hota he lkshat yeyil..changes khan ha Chinese hota ka sir.. To Chinese asel tar mag tyach sirname khan kase kay. Plz guide about it
@@pritiingole2038 Changez was Mongolian and Khan was never used by muslims
Disliked karnare aurangzebachya najayaz auladi ahet
Disliked karnare aurangzebachya nakayaz auladi ahet
Shivaji rajenche vakil pant navate...tyanche naav Qazi Haider hote...
Tyani don tin vela vakil pathvale hote, ekta pant hote.
😂🤣😂😂
😂😂😂😂 hamare haath mein kya aya ghanta😂😂😂😂
@Rohit Halasapure, tumcha ha comment vdolaa uddeshun nahi ashi aasha vyakt karato😜😜
खुप सुंदर गोष्ट होती .
very nice 🚩🚩🚩🚩
खूप सुंदर