नवरा बायको नाते|पती पत्नी मधील गोडवा रहाण्यासाठी घरगुती उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.2K

  • @vivekkarulkar7014
    @vivekkarulkar7014 3 ปีที่แล้ว +7

    काकू खूपच छान (माझ्या डोळ्यात चांगले अंजनच घातले तुम्ही)माझ्या कधी हे लक्षातच आलं नाही म्हणजे कधी माझ्या बायकोच्या जागी उभं राहून विचारच केला नाही मला तर घरकामातीले काहीच येत नाही साधा चहा सुद्धा करता येत नाही अगोदर आई सगळं करायची मग बायको
    पण आता मी असे ठरवले आहे जेव्हा जेव्हा मी घरी असेन तेव्हा बायकोला घर कामात मदत करायची तुचे खुप खुप आभार

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 2 ปีที่แล้ว

      सगळं करा पण भांडीकुंडी घासु नका 🙏

  • @vijaypangare9506
    @vijaypangare9506 3 ปีที่แล้ว +33

    ताई नवरा-बायकोच्या या विषयावर तुम्ही इतक्या छान प्रमाणे कौन्सिलिंग केलं मी तर म्हणेन जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण जर वागला तर नांदा सौख्यभरे मनापासून धन्यवाद

  • @MarathiCountdown
    @MarathiCountdown 3 ปีที่แล้ว +49

    व्वा...मी पहील्यानदाच असा TH-camr बघीतला आहे की ज्यानी धडधडीत सांगितलय माझं chaanel subscribe नाही केलं तरी चालेल...
    खुप मोठ धाडस आहे हे....:)
    Keep it up...

    • @jayshreedhatrak6470
      @jayshreedhatrak6470 2 ปีที่แล้ว

      खुपच छान

    • @dattatrayjadhav6070
      @dattatrayjadhav6070 2 ปีที่แล้ว

      भंगार लोकांना सडेतोड उत्तर दिलंय डॉक्टरांनी, असं स्पष्ट बोलल्यावर बरोबर
      समजतं 🙏🙏🙏

  • @shreyakadam2057
    @shreyakadam2057 2 ปีที่แล้ว +2

    Thanks madam, खूप छान. मी सध्या याच परिस्थिती मध्ये आहे. खूप छान वाटले.

  • @avinashzodge8366
    @avinashzodge8366 2 ปีที่แล้ว +22

    आम्ही भाग्यवान आहोत,आपले लाख मोलाचे विचार ऐकता आले,आपली भूमिका मला मान्य आहे🙏

  • @ananttiwramkar1519
    @ananttiwramkar1519 3 ปีที่แล้ว +7

    ताई नमस्कार.
    खूप छान कान टोचले माझ्या सकट, माझ्या सारख्या पूरुषांचे.
    अप्रतिम 🌹
    धन्यवाद..!

  • @prakashtadake9697
    @prakashtadake9697 4 ปีที่แล้ว +23

    डॉक्टरांनी खूप छान व सोप्या रीतीने पुरुषांच्या तक्रारींचे उत्तर दिले आहे.खूप घरांमधून अशा तक्रारी येतात हे तुमच्याकडून कळले.महिलेला गुलाम न समजता जर मैत्रीण म्हणून पाहिले तर आणि ज्या प्रमाणे काम करून आपण थकतो त्याच प्रमाणे तीही थकत असेल हा विचार मनी बाळगला तर तीला घर कामात मदत होईल व ती पतीस आनंदाने होकार देईल.हा व्हिडिओ सर्वांनी पहावा....विषय हताळल्या बद्दल आभार.

    • @dhanajijadhav3634
      @dhanajijadhav3634 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान रीतीने कुटुंबातल्या येक ज्वलंत व्य थेला समर्पक पणे समजावले आहे. धन्य वाद.

  • @satishsawant7048
    @satishsawant7048 2 ปีที่แล้ว +4

    वा मॅडम एकदम खरी माहिती देऊन ट टाकली आह.े तुमची ही माहिती, त्रिवार सत्य आहे .असेल तरच संसाराचा गाडा सुखी चालू शकतो.👏👏

  • @purvamohite5521
    @purvamohite5521 3 ปีที่แล้ว +14

    अगदी मनातलं बोललात मॅडम तुम्ही, thanks a lot.

  • @ashokdeshpande1167
    @ashokdeshpande1167 2 ปีที่แล้ว +1

    ताई खूप खूप छान अगदी सहज आणि सोप्या भाषेत अनुवाद केला आहे

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 2 ปีที่แล้ว +13

    ताई तू सांगितलेला प्रत्येक शब्दाने शब्द बरोबर आहे आणि मला मान्य आहे. छान तुम्ही समजावून सांगितलं आहे. आभारी आहे

  • @aditikamble6756
    @aditikamble6756 4 ปีที่แล้ว +41

    डॉक्टर तूम्ही जी काही माहिती सांगितली त्यातला शब्दां शब्द खरा आहे.मला तुमचा व्हिडीओ आवडला.👌👌

  • @rajshreegaikwad979
    @rajshreegaikwad979 2 ปีที่แล้ว +3

    wow thank u so much respected dr Anagha kulkarni mam khup chan information sangitli he video pahun sagle jan bayko chi respect kartil ani navra bayko made godva nirmal hoil thank u so much dear mam

  • @kavitadhamankar9249
    @kavitadhamankar9249 2 ปีที่แล้ว +2

    किती छान कान उघडणी केली मला तर फार आवडली हा व्हिडिओ पाहून तरी पुरुषांना कळायला पाहिजे धन्यवाद

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 ปีที่แล้ว +1

    अगदी समर्पक विचार आहेत मॅडम,नवऱ्याने बायकोला आदराने,प्रेमाने वागवले तर संबंध मधुर होतील.काही घरी स्त्रियांना माणुसकीची वागणूक मिळत नाही.प्रत्येकाच्या अंगी थोडे शहाणपण आहे तरी परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल.

  • @neeta4152
    @neeta4152 2 ปีที่แล้ว +16

    हे अगदी खरं आहे....
    त्यासाठी तुमच्या सारख्या dr. ची गरज आहे काही लोकांना...
    👍

  • @pritiabnave8096
    @pritiabnave8096 4 ปีที่แล้ว +7

    खुप छान. अतिशय common problem आहे हा. जवळपास प्रत्येक घरातला. पण कोणी बोलू शकत नाही या विषयी. तुम्ही अतिशय छान समजून सांगितले आहे सर्व पुरुषांना. सर्वांनी पुरुषांनी हा व्हिडिओ ऐकावा आणि तुम्ही सांगितले तसे करावे. म्हणजे नक्की फरक जाणवेल त्यांना. कधी विचार सुद्धा केला नसेल असा त्यांनी.

  • @subodh8464
    @subodh8464 3 ปีที่แล้ว +13

    Very nice 💯%true .....I agreed and realised it . So my family life sooooo Happy .

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 7 หลายเดือนก่อน +2

    हो mam तुम्ही अगदी खर बोलात,तुमचे व्हिडीओ पाहून, आईकून खूप छान फ्रेश वाटत,आपला पण कोणी विचार मांडत आहे,ही भावनाच खूप मस्त आहे.thanks 🙏🙏🙏

  • @ganeshlokhande3158
    @ganeshlokhande3158 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर माहिती दिली खरंच बोले तुम्ही सगळे वास्तविकता आहे ती .मी करेल घरात मददत आई ला आणि बायकोला मॅडम खूप खूप धन्यवाद.👌👌👌💐

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 ปีที่แล้ว +3

    You are absolutely 101% right . Madam , I am totally agree with you & fun static solution.

  • @ashwinkumarpatil3161
    @ashwinkumarpatil3161 3 ปีที่แล้ว +3

    खुप अभ्यासपूर्ण विचार करून सल्ला दिला,आभारी आहे.

  • @chandrakantpalkar3750
    @chandrakantpalkar3750 2 ปีที่แล้ว +3

    मॅडम...! वैवाहिक जीवनाबद्दल खूप छान माहिती देता...🙏🙏

  • @jagannathbendre534
    @jagannathbendre534 2 ปีที่แล้ว +2

    छान सविस्तर माहीती दिली !
    रोखठोक बोलणे मला आवडले.धन्यवाद !
    बेंद्रे काका पुणे.

  • @anikettambe3004
    @anikettambe3004 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान सुंदररित्या आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं... नवरा आणि बायको यांच्यातील मैत्रीचं नातं असणं खुप गरजेचं वाटतं.. मस्त... धन्यवाद.😊🙏

  • @navneetnavneet5612
    @navneetnavneet5612 4 ปีที่แล้ว +6

    So nice of you madam i felt like this are my words but I didn't have that much faith to talk with my husband I don't know will he understands me ,but while watching this video felling better

  • @shubhadaheman5383
    @shubhadaheman5383 3 ปีที่แล้ว +19

    आभारी आहोत ताई. हि अशी मदत माझे मिस्टर करतात. त्यांना जाणीव आहे.

    • @Jitu-ng2jx
      @Jitu-ng2jx 4 หลายเดือนก่อน

      Chaan

  • @radhikavaradkar7793
    @radhikavaradkar7793 4 ปีที่แล้ว +139

    Khup Chan ....एका स्त्री ची व्यथा एक स्त्री च चांगल्या प्रकारे समजू शकते...ह्या गोष्टी पुरुषांना कळणा कठीण आहे

    • @yatishgawade9957
      @yatishgawade9957 4 ปีที่แล้ว +5

      Correct बोललात madam 👍👍👍👌👌
      👍 छान मार्गदर्शन आहे. अजून एक मार्गदर्शन करा अशा दुष्ट नवऱ्यांना निसर्गतःच प्राण कसा सोडायचा त्याच काही तंत्र असेल तर कृपया सांगा जेणेकरून कायद्याच्या कक्षेत आत्महत्या ठरणार नाही. म्हणजे जीव देऊन आम्हाला मुक्त होता येईल. व्यसन आणि तत्सम उपाय नकोत please. अशा सगळया नवऱ्यांना आपापल्या पत्नींना स्वतःच्या ह्या फालतू अपेक्षांच्या जाचातून मुक्त करता येऊ देत. Divorce चा पण उपाय सांगू नका, मरताना बायको-मुलांना जवळ असलेलं सुख तरी निदान मनात घेऊन मरता येऊ देत. मग एकदा का नवरा मेल्यानंतर तिची ओढाताण आणि त्रास त्याच्या सोबतच समूळ नष्ट होईल.
      Cigarettes ओढून ओढून खूप कंटाळा येतो पटकन जीव पण जात नाही आणि डोकंपण खूप दुखतं. आणि cigarette पिऊन मेलो म्हणून कोणाला कळलं तर मरणोत्तर बदनामी पण होईल.
      Please असं काही तंत्र असेल तर please please please त्यावर video बनवा
      Thanks in advance .....

    • @pamamorti5617
      @pamamorti5617 4 ปีที่แล้ว

      Mastch

    • @ranikaphadale8744
      @ranikaphadale8744 3 ปีที่แล้ว

      @@yatishgawade9957 LG

    • @karminal9017
      @karminal9017 3 ปีที่แล้ว

      Well said.

    • @rameshbalkrishna598
      @rameshbalkrishna598 3 ปีที่แล้ว

      Khry

  • @VAIBHAV.KANITKAR
    @VAIBHAV.KANITKAR 3 ปีที่แล้ว +1

    मॅडम , विडिओ ची सुरवात खूप उत्तम आणि संपूर्ण विडिओ मस्त , खूप छान थँक्स

  • @अपरिचित-थ6ठ
    @अपरिचित-थ6ठ 2 ปีที่แล้ว +1

    मँडम लग्नानंतर मला खुप उपयोगी पडेल आपले मार्गदर्शन... धन्यवाद

  • @rameshsutar5813
    @rameshsutar5813 4 ปีที่แล้ว +28

    Madam, I just watched your video, it made me feel like, always be a friend with the wife, she should always be happy, from today onwards I follow this

  • @deepalipatil4706
    @deepalipatil4706 3 ปีที่แล้ว +30

    मॅडम तुम्ही खूप छान विचार मांडले सगळ्या पुरुषांनी जर अस समजून घेतले तर वाद कमी होतील स्त्रीला समजून घेतलं पाहिजे🙏🙏🙏

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 4 ปีที่แล้ว +47

    रिॲलिटी सांगितली डॉक्टर thanks प्रत्येक बाईच्या मनातील विचार तुम्ही स्पष्टपणे मांडल्याबद्दल रिअली thanks

    • @yatishgawade9957
      @yatishgawade9957 4 ปีที่แล้ว +1

      Correct बोललात madam,
      तुमची प्रतिक्रिया उत्तम आहे ....
      👍 छान मार्गदर्शन आहे. अजून एक मार्गदर्शन करा अशा दुष्ट नवऱ्यांना निसर्गतःच प्राण कसा सोडायचा त्याच काही तंत्र असेल तर कृपया सांगा जेणेकरून कायद्याच्या कक्षेत आत्महत्या ठरणार नाही. म्हणजे जीव देऊन आम्हाला मुक्त होता येईल. व्यसन आणि तत्सम उपाय नकोत please. अशा सगळया नवऱ्यांना आपापल्या पत्नींना स्वतःच्या ह्या फालतू अपेक्षांच्या जाचातून मुक्त करता येऊ देत. Divorce चा पण उपाय सांगू नका, मरताना बायको-मुलांना जवळ असलेलं सुख तरी निदान मनात घेऊन मरता येऊ देत. मग एकदा का नवरा मेल्यानंतर तिची ओढाताण आणि त्रास त्याच्या सोबतच समूळ नष्ट होईल.
      Cigarettes ओढून ओढून खूप कंटाळा येतो पटकन जीव पण जात नाही आणि डोकंपण खूप दुखतं. आणि cigarette पिऊन मेलो म्हणून कोणाला कळलं तर मरणोत्तर बदनामी पण होईल.
      Please असं काही तंत्र असेल तर please please please त्यावर video बनवा
      Thanks in advance .....

  • @ArjunClass
    @ArjunClass 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान सांगितले मॅडम... सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकूण एक शब्द हृदयस्पर्शी🙏💐💐💐

  • @Vaishali7589
    @Vaishali7589 ปีที่แล้ว +2

    ताई खूप छान माहिती दिली खूप खूप आभारी आहे

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 4 ปีที่แล้ว +9

    खुपच छान सल्ला दिला मॉडम आभारी आहे

  • @shyamalasamant5207
    @shyamalasamant5207 4 ปีที่แล้ว +8

    Khupach chhan padhatine vishay mandla , या प्रॉब्लेम बद्दल बायका कुठे बोलू शकत नाहीत, अशा लोकांसाठी खूपच मार्गदर्शक ठरेलं

  • @kavitaahire8393
    @kavitaahire8393 3 ปีที่แล้ว +16

    खूप छान उपदेश दिला ताई तुम्ही आम्हाला तर रोज शेतात काम करून घरातलं तर हिशोब नसतो अनी घरात रोज भांडण होतात नवरा म्हणतो स्वयंपाक करायला काय टाइम लागतो

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान मॅडम.....वास्तव आहे.सखा मित्र....खूप छान.हे नात जगणं सुसह्य करत...एकमेकांची साथ खूप महत्वाची असते..आभारी आहोत.

  • @sunilandhale8289
    @sunilandhale8289 3 ปีที่แล้ว +2

    मॅडम तुम्ही एकदम सोप्या आणि सरळ भाषेत प्रत्येकाला समजेल असे विचार मांडले तुम्हाला खुप खुप धन्यवाद

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 3 ปีที่แล้ว +8

    Khup Chan heart touching speech madam

  • @kumbharmayuriannasaheb8910
    @kumbharmayuriannasaheb8910 4 ปีที่แล้ว +6

    काकू खरे आहे छान सांगितलं प्रत्येक पुरुषांनी ऐकावे हे गोष्टी खूप सुंदर

  • @salimshaikh5672
    @salimshaikh5672 4 ปีที่แล้ว +43

    खर स्त्री चा मान सम्मान व आदर दिले तर दुनिया स्वर्ग निर्माण करते🙏🤝🙏

    • @arunpatil2525
      @arunpatil2525 4 ปีที่แล้ว +1

      अगदी मनातल बोलल्या मँडम छान

  • @poonamchavan2601
    @poonamchavan2601 2 ปีที่แล้ว

    Khup chan bolle ani ekdam khare my personal life made asch ghdty thank u so much mam

  • @sambhajijogade7364
    @sambhajijogade7364 3 ปีที่แล้ว

    अतिशय छान ,सुरेख विषय मांडणी केली.

  • @dineshbhanushali847
    @dineshbhanushali847 3 ปีที่แล้ว +17

    तुम्ही अगदी प्रत्येक बाईच्या मनातले सांगितले आहे सलाम तुम्हाला

    • @snehal171
      @snehal171 3 ปีที่แล้ว

      Khupach positive councilling

  • @sheelasonavale335
    @sheelasonavale335 3 ปีที่แล้ว +5

    Khup practical bolalat madam..thank u..

  • @cebatharvkulkarni8426
    @cebatharvkulkarni8426 2 ปีที่แล้ว +5

    So nice thought... thanks mam

  • @sharifmulani8177
    @sharifmulani8177 หลายเดือนก่อน

    Khoop chhan mahiti .takeed .thanks madam .

  • @sadgurukrupa3748
    @sadgurukrupa3748 2 ปีที่แล้ว +4

    Good thoughts suggest mam👌👌👌👌

  • @ajinkya7763
    @ajinkya7763 2 ปีที่แล้ว +16

    मॅडम तुम्ही फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका,,,,,तुम्ही तुमचे काम चालू ठेवा,,,,,मी तुमचे व्हिडीओ बघतो,,,,,तुम्ही खूप मस्त माहिती सांगता,,,

    • @akilsain1341
      @akilsain1341 6 หลายเดือนก่อน

      Very nice

  • @nitinpidurkar3272
    @nitinpidurkar3272 3 ปีที่แล้ว +14

    एक पुरुष या नात्याने ,आपला फार फार आभारी, पण सर्व स्त्रियांना एक विनंती ,कोणत्याही नवऱ्याला स्वतःची वासना भागवण्यासाठी पत्नीची गरज नसते ,तो तिच्या जवळ जातो केवळ तिला आणि तिला प्रेम देण्यासाठी ,तीच वेळ असते ,त्याला सर्व माहीत असते ,स्वतःची अगतिकता सुद्धा,आपल्या नवऱ्याच्या प्रेमाला कधीही दूर करू नका..🙏

  • @naveensahebraofullooke4214
    @naveensahebraofullooke4214 2 ปีที่แล้ว

    Thank you Mam,
    खुप छान माहिती आहे.

  • @swatithombare5350
    @swatithombare5350 4 ปีที่แล้ว +46

    खूप छान माहीती दिली ताई.स्त्रियांना आदर दिला गेला पाहीजे.पुरुषांनी आपली मानसिकता बदललीच पाहीजे.

    • @manojkandelakar1930
      @manojkandelakar1930 4 ปีที่แล้ว

      सर्व महिला एक विचारा च्या नसतात

    • @yatishgawade9957
      @yatishgawade9957 4 ปีที่แล้ว

      हो खूप छान माहिती दिली आहे doctor नी👍👍
      एक request आहे ....
      Madam, अजून एक मार्गदर्शन करा अशा दुष्ट नवऱ्यांना निसर्गतःच प्राण कसा सोडायचा त्याच काही तंत्र असेल तर कृपया सांगा जेणेकरून कायद्याच्या कक्षेत आत्महत्या ठरणार नाही. म्हणजे जीव देऊन आम्हाला मुक्त होता येईल. व्यसन आणि तत्सम उपाय नकोत please. अशा सगळया नवऱ्यांना आपापल्या पत्नींना स्वतःच्या ह्या फालतू अपेक्षांच्या जाचातून मुक्त करता येऊ देत. Divorce चा पण उपाय सांगू नका, मरताना बायको-मुलांना जवळ असलेलं सुख तरी निदान मनात घेऊन मरता येऊ देत. मग एकदा का नवरा मेल्यानंतर तिची ओढाताण आणि त्रास त्याच्या सोबतच समूळ नष्ट होईल.
      Cigarettes ओढून ओढून खूप कंटाळा येतो पटकन जीव पण जात नाही आणि डोकंपण खूप दुखतं. आणि cigarette पिऊन मेलो म्हणून कोणाला कळलं तर मरणोत्तर बदनामी पण होईल.
      Please असं काही तंत्र असेल तर please please please त्यावर video बनवा
      Thanks in advance .....

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 4 ปีที่แล้ว +30

    अतिशय सुंदर ताई
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @shaikhismailnwajsabshaikhi7628
      @shaikhismailnwajsabshaikhi7628 3 ปีที่แล้ว +1

      खुप छान सुंदर
      👍🏻👍🏻

    • @vijayjain3495
      @vijayjain3495 3 ปีที่แล้ว

      100% खर आहे

    • @vimalchavan4754
      @vimalchavan4754 3 ปีที่แล้ว

      U

    • @kulkarnisunanda9647
      @kulkarnisunanda9647 3 ปีที่แล้ว

      मॅडम युरीक ऍसिड का वाढते.युरीन ईन्फेक्शन का होते. त्यावर उपाय काय ते सुचवा माझे वय68वर्ष आहे मी खूप बेजार आहे.

  • @varshachaudhari8299
    @varshachaudhari8299 4 ปีที่แล้ว +5

    अगदी बरोबर, काम वाटून घेतली आणि एकमेकांच्या कामा तले त्रास, स्ट्रेस समजून घेतले. सुसंवाद आणि समजूतदारपणा चे तंत्र अवगत केले तरच मजा आहे. तथ्य आहे संसारात

    • @snehalchavan8228
      @snehalchavan8228 4 ปีที่แล้ว +4

      ताई किती छान सांगितले.बायको नोकरी करणारी असो वा नसो तिला समजूनच घेतले जात नाही.तिच्या कामाला अंतच नसतो.पण ती बोलू शकत नाही.बोलले तर घरात खूप भांडणे होतात

  • @farukshekh8072
    @farukshekh8072 2 ปีที่แล้ว

    आपने सही कहा मैडम पुरूष को ये बातें समझनी चाहिए verry nice madam

  • @TfhjfVftivt
    @TfhjfVftivt ปีที่แล้ว +1

    मॅडम तुमी खूप चांगला.. सांगता... 🥰🥰🥰🥰 प्रत्येक गोष्टी समजहून सांगता 🥳🥳🥳

  • @R_A_Y_65
    @R_A_Y_65 4 ปีที่แล้ว +6

    खूप छान मार्गदर्शन मॅडम ,धन्यवाद 😊🙏

  • @ananyakshirsagar7690
    @ananyakshirsagar7690 4 ปีที่แล้ว +18

    ताई तुमचे वैयक्तिक मार्गदर्शन भेटेल का? आणि

  • @sunitajadhav9004
    @sunitajadhav9004 4 ปีที่แล้ว +8

    You are right madam

  • @kavitabulla6932
    @kavitabulla6932 2 หลายเดือนก่อน

    आगधी बरोबर आहे , मॅडम .❤❤

  • @shivajimohite313
    @shivajimohite313 ปีที่แล้ว +2

    I like your topic my sister या सर्व गोष्टी मी सर्व करतो I am 71 year old but my wife स्वयंपाका व्यतिरिक्त काही करु शकत नाही. तरी मी आनंदाने जगतो.शक्य तो topic कमी वेळात कमी शब्दात करा.iam agre

  • @Daksha2124
    @Daksha2124 4 ปีที่แล้ว +13

    100 % right...pn tumi je bolat na ts krtat maze mr help krtat mla..pregnancy mde khup madat keli mla...pn ha video mi maza mom la nnki dakhven

  • @1972vaishali
    @1972vaishali 4 ปีที่แล้ว +115

    खूप छान!!
    मॅम वयात येणार्या मुलांना कसे सांभाळावे, ह्याविषयी पण एक वीडिओ बनवा.

  • @dr.chhagannerkar2044
    @dr.chhagannerkar2044 3 ปีที่แล้ว +6

    Absolutely correct madam..... 👍👍🌸🌸🙏🙏🙏🙏

  • @pranjalinikhar5363
    @pranjalinikhar5363 2 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे संगितल तूम्ही

  • @ravindrasohani7772
    @ravindrasohani7772 2 ปีที่แล้ว

    खरोखरच तुम्ही फार छान माहिती देता मला आवडले

  • @devyaniyashwante7429
    @devyaniyashwante7429 3 ปีที่แล้ว +5

    Tai tumhi bolatana mothaya bahini sarkhe bolalat. Extremely correct! Very nice👍
    🙏👌👌❣

  • @deepakkhanna1631
    @deepakkhanna1631 4 ปีที่แล้ว +5

    अगदी बरोब्बर... रास्त... उत्तम...
    अभिनंदन... शुभेच्छा... !!

  • @shobhakausale-jabde2845
    @shobhakausale-jabde2845 4 ปีที่แล้ว +16

    Mam you are great ,nice advice to all

  • @ratndip306
    @ratndip306 ปีที่แล้ว +1

    💯 दोघांनी पण समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. 🌺🙏🙏🌺

  • @GayatriBhurbhure
    @GayatriBhurbhure 10 หลายเดือนก่อน +1

    Thank you madam tumhi maza manatal bollat 😢😢

  • @pallavilondhe2062
    @pallavilondhe2062 4 ปีที่แล้ว +6

    Khup mast madam 👍👌👌👌

  • @arungaikwad7157
    @arungaikwad7157 4 ปีที่แล้ว +28

    अप्रतिम माहिती दिली आई डोळे भरून आले आभारी आहे 🙏🌹🙏

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 4 ปีที่แล้ว +14

    खरच आहे .बायकांच्या मनातल 👍खुप सुंदर प्रकारे सांगता 😊

  • @niklovead8297
    @niklovead8297 ปีที่แล้ว

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती देत आहात

  • @भागवतदेशमुख-र5ढ
    @भागवतदेशमुख-र5ढ 3 หลายเดือนก่อน

    वा डाँ ताई खुपच छान माहिती दिलीत ❤

  • @smitasonawane8451
    @smitasonawane8451 4 ปีที่แล้ว +8

    100% CORRECT MADAM

  • @keshavjadav446
    @keshavjadav446 3 ปีที่แล้ว +3

    Khup Chan tai

  • @rasikamalik6941
    @rasikamalik6941 3 ปีที่แล้ว +13

    I immediately shared your Vedio with my husband who reguires some revision sort type he also should think even his wife is also getting old very nicely explained thank you Mam

  • @SarikaBidve-r2h
    @SarikaBidve-r2h 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली तूम्ही ताई 😊

    • @नाथापाटीलकदमजवळगावकर
      @नाथापाटीलकदमजवळगावकर 2 หลายเดือนก่อน

      हॅलो ताई तुमचच खरं आहे आता हे तुमचंच खरं आहे आणि हे 24 तास लेडीज काम करू शकते पुरुष करू शकत नाही तुमचं पण खरंच आहे

  • @Vaishali7589
    @Vaishali7589 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली खूप खूप आभारी आहे

  • @prashantkamble5837
    @prashantkamble5837 4 ปีที่แล้ว +7

    खुप छान अप्रतिम मार्गदर्शन

  • @makeupncookwithshweta6132
    @makeupncookwithshweta6132 3 ปีที่แล้ว +7

    Dr kaku kiti chan aani Mastch sangitle aahe...hats of to u dr.chanch samjvun sangitle aahe tumhi ....lastla jo updesh dila to tr khupch bhari😊

  • @sandhyahasnale9961
    @sandhyahasnale9961 4 ปีที่แล้ว +34

    खुप छान मला असे वाटले कि हा video माझ्या Mr नी पण पहावा . मी त्यांना सेंड केला तरी फायदा नाही होणार

    • @sandhyasonge8877
      @sandhyasonge8877 4 ปีที่แล้ว +1

      Same condition 🙂

    • @manojkandelakar1930
      @manojkandelakar1930 4 ปีที่แล้ว

      @@hemantshathe1185 जास्तीच शहाणं पण

    • @sulakshanayadav7716
      @sulakshanayadav7716 4 ปีที่แล้ว +1

      Video khup chan vatale...pan mam maze Mr work from home chalu aahe..office ch kam zal ki 6 vajlya pasun ratri zopeparen Mobile ghevunach baslele aastat..sat sun sutti aaste 2 divas continue mobile..jevtana suddha mobile lagto..2yrs cha baby aahe nahi tyala khelvat..aamchya 2ghana kadhi time det nahi nust mobile.

    • @lahanusonvane5131
      @lahanusonvane5131 4 ปีที่แล้ว

      @@sulakshanayadav7716 😍😍👌👌🤪🤪

    • @lahanusonvane5131
      @lahanusonvane5131 4 ปีที่แล้ว

      🤪🤪👌👌😍

  • @nirmalapashankar8330
    @nirmalapashankar8330 2 ปีที่แล้ว

    Madam etka chhan vishay ghetlyabaddal khup khup thanks,tumchya mukhatun pratek ladiies chya manatil shabd baher padlet

  • @vitthalawdhoot1604
    @vitthalawdhoot1604 3 ปีที่แล้ว +14

    Yoga targeted purushanche kaan upatlet tai. Very very true and right thoughts. Thanks a lot.

  • @priyaalekar1871
    @priyaalekar1871 4 ปีที่แล้ว +19

    Maza nvra khup co operate krto pratek goshtit.agdi periods day s madhe pn.

  • @margaretdsouza1122
    @margaretdsouza1122 3 ปีที่แล้ว +11

    What a superb message
    No words

    • @nileshnilesh5373
      @nileshnilesh5373 2 ปีที่แล้ว

      आदरणीय ताई प्लीज तुमचा फोन नंबर मिळेल का?

  • @nirmalajakate4796
    @nirmalajakate4796 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan madam tumhi sangitale thanks

  • @ujjwalakumbhar8670
    @ujjwalakumbhar8670 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan updesh madam

  • @jayshreeshinde2195
    @jayshreeshinde2195 4 ปีที่แล้ว +4

    Me jayshree shinde tumhi nice suggestion dile I like it 🌷

  • @vaishalichaudhari5483
    @vaishalichaudhari5483 3 ปีที่แล้ว +5

    🙏🙏🙏Very nice Tai 🙏🙏🙏

  • @vitthalshingesupdt.ofcusto8988
    @vitthalshingesupdt.ofcusto8988 4 ปีที่แล้ว +4

    Very nice madam, thank you very much. Keep it on.

  • @Be_with_Me_always
    @Be_with_Me_always 8 หลายเดือนก่อน

    Khup Chaan Mam... Janma Baicha Khup .... Ghaichaa🎉

  • @kunalbhamare520
    @kunalbhamare520 ปีที่แล้ว

    Khup Chan kdachit ata tri ashya vagnarya ani bolnarya mansanmadhe bel hoil

  • @shraddhagurav308
    @shraddhagurav308 4 ปีที่แล้ว +10

    Khup Chan heart touching speech aai

  • @sanjivanitayde2755
    @sanjivanitayde2755 4 ปีที่แล้ว +4

    Khup chan vedios mam...
    I really like this vedios.

  • @pooja_mehandi_gallery
    @pooja_mehandi_gallery 4 ปีที่แล้ว +9

    Same amcha ghari vatavaran aahe even sasu pn bolte tila kai kaam aahe sagla karun pn kai kaam karte