One on One With Mahesh Manjrekar | Episode 01

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • मराठी चित्रपट आणि निर्मात्याबद्दलच्या खास गोष्टी सांगत आहेत अभिनेते, निर्माते महेश मांजरेकर
    Follow us on :
    / amruta.rao.79
    ...
    Credit List
    Host - Amruta Rao
    Guest - Mahesh Manjrekar
    Episode Directed & Edited By : Kartik Shripad Bhatt
    Videography By : Bhavishya Munndhwa, Ashish Gade (Shot on iPhone 13 Pro)
    Live Sound : Munna Mishra, Sunil Yadav
    Social Media Manage By : K.art Media & Neha Kadam
    Location : Rao Villa, Lonavla

ความคิดเห็น • 35

  • @vaishalikarandikar9291
    @vaishalikarandikar9291 2 หลายเดือนก่อน +2

    चित्रपटांची निर्मिती मर्यादीत व्हायला हवी.

  • @vanitakunte335
    @vanitakunte335 3 หลายเดือนก่อน +2

    OTT मुळे fire tv....थोडे दिवसानी tv वर येणार मग कशाला जा ही भावना....

  • @aliakbarvahanvaty2952
    @aliakbarvahanvaty2952 ปีที่แล้ว +3

    Nice. Really interesting 👍 Looking forward to more such interesting interviews and discussions

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 ปีที่แล้ว +1

    अमृताजी हा खूप सुंदर इंटरव्यू होता आणि त्यातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काही प्रोडूसर ने एकत्र येऊन एक सिनेमा बनवायचा.
    एक प्रोड्यूसर म्हणून ही संकल्पना खूप पूर्वीपासून डोक्यात येत होती. महेशजी आणि तुमचं बोलणं इंडस्ट्रीतल्या इतर प्रोडूसरनी मनावर घ्याव.
    बाकी तुमचा बंगला फारच सुरेख आहे.

  • @nitinlachakefilmsschool849
    @nitinlachakefilmsschool849 ปีที่แล้ว +4

    मागील 30/35 वर्षाचे चित्रपट प्रदर्शनाचे गणित पाहता ..लोक चित्रपट गृहात जाऊनच चित्रपट पाहायचे...दूरदर्शन वर नॅशनल ल हिंदी व सह्याद्री वर शनिवारी मराठी चित्रपट लागायचा...तोही चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 10/15 वर्षानंतर टीव्ही चॅनेल वर दिसायचा तो ही एकदाच....मी मध्यंतरी एक सर्व्हे केला त्यात विविध समाज घटकातील मराठी लोकांना फक्त एकच प्रश्न केला होता... तुम्ही शेवटचा मराठी चित्रपट थिएटर ला जाऊन पाहिलेला कोणता होता ?.. तर त्यांना ५/७ मिनिटे आठवायला लागली....३ वर्षांपूर्वी ५ वर्षांपूर्वी अशी त्यांची उत्तरे होती. सध्याच्या परिस्थितीत २००/२२५ मराठी चित्रपट निर्मिती होत आहे ...परंतु त्यातील काही मोजकेच चालतात तेही कितपत कमावतात याबद्दल ही मी साशंक आहे...असो. बाकी चित्रपटांचे लाईफ जास्तीत जास्त ३/४ दिवसांचे...आठवडाभर नीट चालला तर खूप मोठे नशीब अशी परिस्थिती...त्याचे कारण ही तसेच आहे...चित्रपट प्रदर्शित झाला की मिळेल त्या भावात .. चित्रपटाचं अडकलेले भांडवला तील काही भाग चॅनल वरून वसूल करण्याच्या प्रयत्नात १५ दिवसात तो चित्रपट कुठल्यातरी चॅनल वरून प्रसारित होतो....त्यामुळे मराठी प्रेक्षकांना माहीत झालेले असते की ...१५ दिवसांनी टीव्ही चॅनेल वर दिसणारे...तर मग एकट्याचे १००/१५० वर कुटुंबाचे ४x१५० ६०० अधिक येणे जाणे खर्च अधिक मध्यांतरातील खर्च ...एका कुटुंबाला १००० रुपये तिकीट सहित खर्च करण्याची मानसिकता च नाहीये किंवा गरज वाटत नाही..कारण १५ दिवसांनी तो टीव्ही वर दिसणारे तेही फुकट...मग कश्याला जायचे थिएटर ल....त्यात आपले मराठी चित्रपट नॅशनल अवॉर्ड मध्ये बक्षिसे मिळवतात..त्यांना थिएटर च्या पडद्यावर झळकण्या साठी कुणीही वितरक पुढे येत नाही..कारण शेवटी हा बिझनेस आहे...त्यांना ही त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा मिळेल की नाही या बद्दल साशंक असतात . तमिळ तेलगू चित्रपट बद्दल आपण बोलतो..तिथे चित्रपट तिकीट दर हे सर्व सामान्यांना खिशाला परवडतील असेच आहे ...त्यामुळे तिथे गर्दी होऊन कुठलाही सामान्य चित्रपट ही हिंदी पेक्षा जास्त गल्ला करून जातो.आणि गर्व वगेरे शब्द हे फक्त भाषणं लेख व अग्रलेख पुरतेच मर्यादित आहे...ते जाज्वल्य निर्माण होऊन चित्रपट गृहात प्रेक्षकांना खेचण्यात कितपत सफल होईल.. हे देवच जाणे...पण मी फक्त आपण दोघांच्या शेवटच्या निष्कर्षाला सहमत आहे की चार पांच मोठे निर्माते व दिग्दर्शक एकत्र येऊन एखादा धाडसी प्रयोग तोही अतिशय वेगळ्या अशी संहितेवर हॉलिवूड च्या तोडीस तोड निर्मितीची वाट धरली तर कदाचित हा प्रेक्षक तेही वाजवी दरात तिकिटे काढून येईल..अशी आशा आहे ...असो तो दिवस येईल तेव्हा येईल पण अमृता राव जी यांना या चॅनल साठी खूप शुभेच्छा...महेश मांजरेकर जी यांचे अतिशय चपखल व बेधडक विचार मांडून अनेक गोष्टींचा सडेतोड पणे भाष्य केले त्याबद्दल त्यांचे ही अभिनंदन...खूप खूप शुभेच्छा

  • @DrGDPol
    @DrGDPol ปีที่แล้ว +4

    Superb interview, everything nice.

  • @khansaheb5110
    @khansaheb5110 ปีที่แล้ว +2

    Bahot achhi.topic .mahesh ji ke saath.Amrutaji .aap dono ka dhanywad..🙏🙏🙏

    • @amrutafilms
      @amrutafilms  ปีที่แล้ว

      🙂 thanks for watching

  • @MeghaDhadeOfficial
    @MeghaDhadeOfficial ปีที่แล้ว +1

    Wahhh wahhh Amruta Tai , khuup chhan interview ani atishay vichar karayla lavnare mudde tumhi Mahesh Siranchya madhyamatun prekshakan paryant pohochavalet. Ajun ase anek interview’s baghayla awadtil.
    Shubhechhchha ani prem 🤗💗

  • @akhilarunrao
    @akhilarunrao ปีที่แล้ว +3

    excellent interview!!

  • @manjirieventsproductions858
    @manjirieventsproductions858 ปีที่แล้ว +2

    Excellent discussion..

  • @vrushalivable8457
    @vrushalivable8457 6 หลายเดือนก่อน

    mahesh manjrekar sir n chi mulakhat kontya thikani suru ahe khupch sunder thikan ahe kay naav ahe tya jage che

    • @amrutafilms
      @amrutafilms  6 หลายเดือนก่อน +1

      लोणावळा पावना डॅमच्या समोर

  • @vanitakunte335
    @vanitakunte335 3 หลายเดือนก่อน +1

    आज काल मुलांचे शिक्षण इंग्लिश मध्ये झाल्याने त्या मुलांना समजत नाही खाली caption इंग्लिश मध्ये करता आली तर खूप फरक पडेल का nidan शहरात तरी. गावाकडची माणसे बघू शकतात का नाही . शहरात खूप सिनेमे असतात.

  • @BhushnologyMarathi
    @BhushnologyMarathi ปีที่แล้ว +2

    Superb Interview .....Topic खरच खूप चांगला होता..... महेश sir आणि अमृता mam तुम्ही जे म्हंटले न की २ ३ producers नी मिळून एखदा छान आणि चांगल्या budget चा चित्रपट काढावा ते खरच खूप गरजेचे आहे .......

  • @hanifsattar7897
    @hanifsattar7897 ปีที่แล้ว +1

    Lovely#👍💐👍🙏

  • @mithilarege830
    @mithilarege830 ปีที่แล้ว +1

    Sahi

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 ปีที่แล้ว +4

    Which Shooting location is this?

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 ปีที่แล้ว +2

    Superb interview. Excellent location. Kuthe ahe ha bungalow

    • @amrutafilms
      @amrutafilms  ปีที่แล้ว

      Thanks a lot......rao villa, lonavla

  • @TheBhushan1234
    @TheBhushan1234 ปีที่แล้ว +1

    👌👌👍

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 ปีที่แล้ว +1

    मराठी सिनेमे कधी येतात आणी जातात काही कळत नाही .

  • @giridharshetty2778
    @giridharshetty2778 ปีที่แล้ว +2

    Marathi picture yeun gele tari kalat nahi.

  • @shirishranerane
    @shirishranerane ปีที่แล้ว

    Order follow keli sir

  • @sush_naiknaik5110
    @sush_naiknaik5110 ปีที่แล้ว

    Which place is this

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 2 หลายเดือนก่อน

    हे ठिकाण कुठलं आहे

    • @amrutafilms
      @amrutafilms  2 หลายเดือนก่อน

      @@shailajadeshmukh5385
      हा माझा लोणावळातला बंगलो आहे

  • @manjirieventsproductions858
    @manjirieventsproductions858 ปีที่แล้ว

    Hya location la shoot karta yeil ka ??

    • @amrutafilms
      @amrutafilms  ปีที่แล้ว +1

      No...this is private property of Rao Villa...

    • @manjirieventsproductions858
      @manjirieventsproductions858 ปีที่แล้ว

      @@amrutafilms ok, thanks for ur reply

    • @SanjeevanZwade175
      @SanjeevanZwade175 4 หลายเดือนก่อน

      @@amrutafilms understood everything but where is the location? What’s the name of the place?

  • @Revati5070
    @Revati5070 ปีที่แล้ว

    Marathi people themselves are responsible for the failure of their own industry as they are over critical about their own people 😢