Raj Thackeray Mimicry : Sanjay Raut, Bhagat Singh Koshyari यांची राज ठाकरे नक्कल करतात तेव्हा…

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • #BBCMarathi #RajThackerayMimicry #SanjayRaut #BhagatSinghKoshyari
    पुण्यात मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 1.1K

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 2 ปีที่แล้ว +101

    भाषणं ठोकायची,,खिल्ली उडवायची,,,दर्जाहीन सुमार विनोद करायचे,,,आणि टाळ्या मिळवायच्या,,,इतकंच काम उरलं आहे का राज साहेब,,,तुमच्याकडून ही अपेक्षा नाही,,,,करण्यासारखं काम भरपूर आहे राज्यात,,,,अनंत प्रश्न,,,ज्वलंत समस्या,,आणि जगणं अवघड व्हावं अशी परिस्थिती आहे,,,,त्यावर विचार व्हावा आणि भविष्याची पावलं ओळखावीत

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +2

      करारी भाषण शैली म्हणतात याला ।
      सगळ्यात असे गुण नसतात ।
      बाळासाहेब ऐका, कळेल ।

    • @abhimanyuparamane1469
      @abhimanyuparamane1469 2 ปีที่แล้ว +2

      @@dhirajjadhav29 बाळासाहेबांच्यात कर्तुत्व पण होत. त्यांची तुलना नका करु.

    • @deepak_khansole_4617
      @deepak_khansole_4617 2 ปีที่แล้ว +1

      Dusre nete Kay kartat nusti feaka feaki

    • @deepak_khansole_4617
      @deepak_khansole_4617 2 ปีที่แล้ว +1

      त्यांच्या हातात सत्ता नाही तरीही दहशत आहे सत्ता आल्यावर ते परिवर्तन करतील निर्भिड बोलायला पण इमानदारीचे खावा लागतो तेव्हा दुसऱ्यावर हात दाखवू शकतो

    • @siddharthgaikwad1392
      @siddharthgaikwad1392 2 ปีที่แล้ว

      @@dhirajjadhav29 😁😁😁😁bhakt

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 2 ปีที่แล้ว +175

    आपली भाषणं चांगली असतात, भाषणाला टाळ्या ही मिळतात परंतु नुसत्या नकला करून मत मिळत नाहीत. राजसाहेब आपण शिवसेना सोडली तेंव्हा महाराष्ट्रातील तरूणांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा होत्या.

    • @omkarthombare3462
      @omkarthombare3462 2 ปีที่แล้ว +8

      Marathi mansasathi ladhnara khara neta ahe ha kalal ka bala konta pan Marathi vishay aso pahila ladhnara neta ahe mattanch rajkaran vegal asat jer ka paise na vatata matadan kel na lokaanni ter rajsaheb nivdun yeil.

    • @yogesh8074
      @yogesh8074 2 ปีที่แล้ว +1

      Correct

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว +3

      😠 have some respect
      He is multi-talented well educated minister you don't deserve him

    • @gokultekale5066
      @gokultekale5066 2 ปีที่แล้ว +5

      @@jaisanatanrashtra7035 त्यांच्या हुशारी बद्धल यत्किंचितही शंका नाही परंतु शिवसेना प्रमुखांकडून (तात्कालिन) पुत्र प्रेमापोटी त्यांचेवर अन्याय झाला आहे. आणि म्हणूनच त्यांची राजकीय भरभराट व्हावी हि मनोमन इच्छा.
      राजसाहेबांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी नियोजन करावे हीच अपेक्षा.

    • @nilesshp2045
      @nilesshp2045 2 ปีที่แล้ว +2

      @@gokultekale5066 ते नियोजन अशी नक्कल करून होणार नाहीं. याला सुसंस्कृत पणा म्हणत नाहीं 😡😡😡

  • @D.M.1987
    @D.M.1987 2 ปีที่แล้ว +42

    अहो हे काय चाललंय महाराष्ट्रात केजरीवाल बघा मागून येऊन पुढे गेला आणि हे बघा आंतरराष्ट्रीय नाटकं करतात .😀😀😀😀

  • @chetsboy1
    @chetsboy1 2 ปีที่แล้ว +120

    आपणाकडून election सोडता इतर वेळी ही सक्रिय राहायला हवे
    पण ते दिसत नाही

    • @pradipzutal6859
      @pradipzutal6859 2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही पहिला ह्या पक्षाला मतदान करा आणि मग तुमची मत सांगा बाकी काय करायचं ते ते करतील.

  • @rknadu
    @rknadu 2 ปีที่แล้ว +154

    मनसे पक्ष जरा पहा आप पक्षाने मागून येऊन तुमच्या पेक्षा प्रगती केली तेही 2 राज्यात सत्ता मिळवली. आणि तुम्ही फक्त नकला आणि सभा घ्या. बाकीची बोंब आहे याचे वाईट वाटते. 😢😡

    • @Anjaan12355
      @Anjaan12355 2 ปีที่แล้ว +5

      Sahi hai
      Naila karun kaay honar lok hasnaar aani bjp la vot karnaar

    • @smallthings9498
      @smallthings9498 2 ปีที่แล้ว

      Are tula kay hotay, ektar aajkal khup bor hot, karun de hyala thoda tp

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +6

      दिल्लीची जनता पैसे घेऊन मतदान करत नाही

    • @nitin7502
      @nitin7502 2 ปีที่แล้ว

      Kutrya nakal karaayala pn akkal lagte tuzya i chi ga*nd

    • @siddhikhisti8905
      @siddhikhisti8905 2 ปีที่แล้ว +1

      तेरावा पत्ता हा जोकर

  • @Addd444
    @Addd444 2 ปีที่แล้ว +129

    राज ठाकरे फक्त एक छान वक्ता म्हणून राहणार ...पण लोक यांना मत नाही देणार🇮🇳

    • @nevergiveup5235
      @nevergiveup5235 2 ปีที่แล้ว +4

      मान्य पण भाऊ लोक का नाही देत मत ?

    • @finnokranti2711
      @finnokranti2711 2 ปีที่แล้ว +3

      Denar nkki

    • @adinathambedkar5171
      @adinathambedkar5171 2 ปีที่แล้ว +1

      Denar bhau......changle divs yenyasti pain khi versh sahn karva lagto 16 yr sahn kel yeil ek divs

    • @snehadabholkar9460
      @snehadabholkar9460 2 ปีที่แล้ว +5

      बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले - अस पाहिजे, नुसतं बोल बच्चन काय कामाचा

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +2

      मग तुम्ही कुणाला मतदान करणार ?
      बाकी चार कर्मदारिद्री पक्षांना का ?
      मनसे ला आणा एकदा मग बघा कसे सुसाट पुढे जाईल महाराष्ट्र

  • @tumo27
    @tumo27 2 ปีที่แล้ว +292

    😂😂 काही म्हणा पण साहेब भाषणं एक नंबर करतात

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 2 ปีที่แล้ว +15

      केवल भाषण. बाकी काय? ते श्री उध्दवराव पेक्षा वेगल आहे का?

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 2 ปีที่แล้ว +19

      @@kantilalbafana4682 Tyala fakt naklach yetat tya naklach lok pahayala yetat baki tyala kon kutra vicharat nahi yane kitihi nakla kelya tari sattewar yet nahi ghari jawun radat basato ha

    • @nitinworldwide
      @nitinworldwide 2 ปีที่แล้ว +1

      Brr jal sangitl tu sangilt amhala mahitch navt

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 2 ปีที่แล้ว

      @@gurujojo8992 bruhhh see his latest bhashan you will get his ajenda 😜😜😜😜😜😜 if he really care about our Marathi manus why doesn't ge fight for maratha arakshan because as far we know central government has to give us arakshan Maharashtra government already gave Imperical data but because bjp government is not maharhstra they will not give maharatha arakshan and the people like you join hands with bjp sell your party and you will say Maharashtra government can't give you arakshan we can ye sab dogla pan hai tarubuj kaka ani duplicate Balasaheb 😜😜😜 Raj ha fkt junior artist honyacha laykicha ahey

    • @prakashwagharalkar3780
      @prakashwagharalkar3780 2 ปีที่แล้ว

      SAHEB FAKT ELECTION AALE KI FAKT BAHER PADATAT

  • @सैनिकाचीमुलगी
    @सैनिकाचीमुलगी 2 ปีที่แล้ว +57

    मग तुम्ही काय करताय
    लोकांना ऐडवन दाखवून राजकारण होत का..?
    तुम्ही सगळेच सारखेच 👍👍
    लोकांना वेड्यात काढताय

    • @user-sb9ey2ct3r
      @user-sb9ey2ct3r 2 ปีที่แล้ว +1

      दम असेल तर रस्त्यावर उतरून दाखवा महाराष्ट्र सैनिकांसारखं.. घरात बसुन उंटावरच्या शेळ्या हाकु नको‌ केळ्या....महाराष्ट्र सैनिक कोरोना काळात झटत होता लोकांसाठी...तुझ्या चड्डी वाल्यांसारखा घरात नव्हता. ४० पैसे वाला‌ झाला का एक्टिव.

    • @सैनिकाचीमुलगी
      @सैनिकाचीमुलगी 2 ปีที่แล้ว +7

      @@user-sb9ey2ct3r दादा आपण सामान्य जनता आहोत
      कशाला रागवतोस
      जे चुक आहे ते बोला म्हणजे या राजकारणी नेत्यांना समजेल कि सगळेच ईकडे त्यानची पाठ थोपटयला आम्ही त्याना मतदान करुन निवडणून देत नाही. ✊✊✊✊

    • @सैनिकाचीमुलगी
      @सैनिकाचीमुलगी 2 ปีที่แล้ว +9

      @@user-sb9ey2ct3r मंत्रालयात सामान्य जनतेला प्रवेश नाही
      फक्त VIP जाऊ शकतात....हिच गरिब जनतेची लायकी आहे का...? मतांची भिक मागुन है मंत्री होणार आणि त्याच मतदान करणाऱ्या सामान्य जनतेला तासनतास तुम्ही रांगेत ऊभे करणार 😈😈😈😈😈😈😈😈😈कोणाच्यात हिम्मत असेल तर हे बंद करून दाखवा👍VIP लोकांना रांगेत उभे करा आणि गरिब जनतेला प्रथम स्थान द्या काम करा त्त्यानची
      लोकांनची काम योग्य वेळेत करा
      मग कशाला कोण बोलेल 🙇

  • @aniket6980
    @aniket6980 2 ปีที่แล้ว +43

    सोळाव् वरीस धोक्याचं. तीळभर सुधारणा नाही इतक्या वर्षत

    • @pradipzutal6859
      @pradipzutal6859 2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही पहिला ह्या पक्षाला मतदान करा आणि मग तुमची मत सांगा बाकी काय करायचं ते ते करतील.

  • @anupredij2612
    @anupredij2612 2 ปีที่แล้ว +181

    आम्हाला तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत. व्यक्तिगत टिपण्णी आणि नक्कल करून सर्व वाया घालवू नका.

    • @pradipzutal6859
      @pradipzutal6859 2 ปีที่แล้ว +11

      तुम्ही पहिला ह्या पक्षाला मतदान करा आणि मग तुमची मत सांगा बाकी काय करायचं ते ते करतील.

    • @anupredij2612
      @anupredij2612 2 ปีที่แล้ว +5

      @@pradipzutal6859 मत देतो म्हणूनच हक्काने सांगतो

    • @pradipzutal6859
      @pradipzutal6859 2 ปีที่แล้ว +1

      @@anupredij2612 हक्काने नक्कीच बोला पण आपल् बोलण् आपल्याच घरातल्या माणसाला बद्दल किती नकारात्मक असेल ह्याच लक्ष ठेवा.... आपण जर सकारात्मक प्रतिक्रिया दिली तर इतर पक्षांचे कार्यकर्ते ही सकारात्मक विचार करतील..... बाकी पक्ष काय करेल किंवा नेतृत्व काय करेल ते आपल्याला विश्वास आहे आणि तेवढं समज तुम्हालाही आहे धन्यवाद...

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +5

      अरे ती शैली असते बोलायची । अनेक राजकारणी लोकांची भाषणे बघा , एकमेकांवर टीका करताना सगळेच जण नकला करतात , फक्त राज ठाकरे उत्तम मुद्दे मांडतो म्हणून डोळ्यावर येतो लोकांच्या ?
      पण खरे बोलतो ।

    • @anupredij2612
      @anupredij2612 2 ปีที่แล้ว +3

      @@pradipzutal6859 खटकणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे मांडण्याची गरज असते. राज ठाकरे स्वतः सडेतोड बोलतात. म्हणूनच ते लोकांना आवडतात.

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 2 ปีที่แล้ว +101

    राज साहेब आपन पाँईटवर बोलत नाही आणि लोक टाईमपास करतात. म्हणून लोक मत देत नाही

    • @sdgamerz1288
      @sdgamerz1288 2 ปีที่แล้ว +1

      Right

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 ปีที่แล้ว +6

      Purn bhashan pahilas ka? Ani tyane nashikla khup chaan kaam kela ahe tari lokani vote dila ka? Udya kuthala tari bhavnik mudda uchalala tar lok barobar vote kartil

    • @englishinmarathi2926
      @englishinmarathi2926 2 ปีที่แล้ว

      Best Actor.

    • @roshanlobo8142
      @roshanlobo8142 2 ปีที่แล้ว

      That's true 🤣

  • @harishchandraparab2503
    @harishchandraparab2503 2 ปีที่แล้ว +22

    निवडणूकां नंतर mimicry artist म्हणून चांगला scope आहे. Best of luck for next job.

    • @aamchiMumbaii
      @aamchiMumbaii 2 ปีที่แล้ว +1

      Tuzaiya aaichi gand

    • @swarajthange5920
      @swarajthange5920 2 ปีที่แล้ว +4

      Tula mahit tri aahet ka kon aahet te aadhi smjun ghe Raj thakrey kon aahet te

    • @Gamingz545
      @Gamingz545 2 ปีที่แล้ว

      @@swarajthange5920 बरोबर ए

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 2 ปีที่แล้ว +205

    मतदार दुर्लक्षित का करतो हे अधिक महत्त्वाचे आहे

    • @pradipzutal6859
      @pradipzutal6859 2 ปีที่แล้ว +7

      तुम्ही पहिला ह्या पक्षाला मतदान करा आणि मग तुमची मत सांगा बाकी काय करायचं ते ते करतील.

    • @sandeshkumarjjakatte8089
      @sandeshkumarjjakatte8089 2 ปีที่แล้ว +8

      Ka karayacha agodar dilele na 11 aamdar Kay kela sanga

    • @pradipzutal6859
      @pradipzutal6859 2 ปีที่แล้ว +10

      @@sandeshkumarjjakatte8089 त्या 11 आमदारांनी काम केलेत जाऊन बघा त्यांच्या मतदार संघात अंज एकदा मतदान केलं म्हणजे कायम सत्तेत येईल असं नसतं ना आपला विश्वास असणं गरजेचं आहे..... आता काहीजण पैसे जिकड तिकडं ते पक्ष बदललेत त्याला कोण काय करणार.... पण आपण तर सुज्ञ आहोत ना मग कायम विश्वास ठेवून मतदान करायला हवं बाकी काय होईल ते भविष्य कोण सांगितलंय....

    • @jagdishwaghmare3801
      @jagdishwaghmare3801 2 ปีที่แล้ว +3

      माझी कमेंट ना समर्थनार्थ ना विरोधात पण राजकीय नक्की आहे
      नीट वाचा

    • @CRACKNEET-uo3xq
      @CRACKNEET-uo3xq 2 ปีที่แล้ว

      Durlakshit karnyacha karan manje manse umidwarach mahit nahi..

  • @mukhtarshah9810
    @mukhtarshah9810 2 ปีที่แล้ว +1

    कैलाश वाशी हिंदू ह्रदय सम्राट श्री बाला साहब ठाकरे जी का सही वारीसदार...श्री राज ठाकरे जी।

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 2 ปีที่แล้ว +163

    महाराष्ट्रात रोजगार शेती पाणीपुरवठा वीज बील कर्जमाफी या अनेक गोष्टी कडे सरकार आणि विरोधी पक्षनेते दुर्लक्ष करत आहेत

    • @AnilPatil-et6im
      @AnilPatil-et6im 2 ปีที่แล้ว +3

      चुत्या पुढारी चुत्या कार्यकर्ते...

    • @LawyersGaming
      @LawyersGaming 2 ปีที่แล้ว +4

      जाऊद्या मग तुम्ही लक्ष द्या

    • @saurabh.p.supporter7631
      @saurabh.p.supporter7631 2 ปีที่แล้ว +1

      Karat ahe nhi .. nehmich krtat

    • @Aj-tg3vb
      @Aj-tg3vb 2 ปีที่แล้ว +2

      कसली कर्ज माफी? फुकट पाहिजे सगळ. कोणाचं पण सरकार असो.😆😆

    • @sagarpatil2995
      @sagarpatil2995 2 ปีที่แล้ว +1

      @@Aj-tg3vb तुम्ही शेतकरी आहात काय ज्याच त्याला माहित असं दुःख काय ते

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 2 ปีที่แล้ว +120

    फक्त नक्कल केली जनता शेतकरी यांचे विचार केला नाही
    जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @pradipzutal6859
      @pradipzutal6859 2 ปีที่แล้ว +5

      तुम्ही पहिला ह्या पक्षाला मतदान करा आणि मग तुमची मत सांगा बाकी काय करायचं ते ते करतील.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +4

      मतदान केलंय का मनसे ला कधी ?
      काय संबंध आहे का मनसे ला बोलायचा ?

    • @adityas.6000
      @adityas.6000 2 ปีที่แล้ว +4

      Jatu kay bolltoy, Tu ,ithh shetkri kuth allaa, shetkri kastach kamvt, tuzya sarkha fuktya nahi, kuth pn kay pn comment karayla

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba 2 ปีที่แล้ว +1

      Bjp ni kela ka ?? Ka mva ni kela ? ani mns satte madhye nastana tula apeksha ahe !

    • @kingofMH
      @kingofMH 2 ปีที่แล้ว +1

      Purna bhashan aika ani mag comment Kara

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 ปีที่แล้ว +25

    हे विदूषक म्हणूनच चांगले आहेत! लोकांचं मनोरंजन चांगलं करतात आणि तितक्यासाठी लोक पसंत करतात त्यांना! प्रत्यक्षात काय करतात हे लोक बघत आहेत. तुम्हालाही बघत आहेत आत्ताच्या आणि भावी पिढ्या! कसे निवडून देणार लोक ह्यांना?? असो. हौस फिटवून घ्या.

    • @samirsayyad6426
      @samirsayyad6426 2 ปีที่แล้ว

      Poonam ji agdi barobar bolat apan kahi divsa purvi yanich maharashtra til yovkana bhdkavnyacha kaam kel ani ata te youvak jail madhe ahe ani yana uttar pardesh la jayach hot tra tithla ek mp bola ki you denar nahi tar kase shant basle

  • @Yogesh-Ware-Patil
    @Yogesh-Ware-Patil 2 ปีที่แล้ว +39

    साहेब एक वेळा तुम्ही पण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं होत. मुघलांना जाऊन मिळाले होते अस. सर्व सारखे आहात तुम्ही‌.

    • @21rjjr
      @21rjjr 2 ปีที่แล้ว +6

      आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद .....
      छत्रपती संभाजी महाराज यांच् बलिदान म्हणजे कधी न भरून निघणारी मराठ्याच्या कलाजातील जखम आहे....
      राज ठाकरे नी बोललं विसरून चालल कसं

    • @Yogesh-Ware-Patil
      @Yogesh-Ware-Patil 2 ปีที่แล้ว +1

      @@21rjjr ‌🙏🏻👍🏻

    • @lalitpawar1094
      @lalitpawar1094 2 ปีที่แล้ว +1

      हो आठवतय

    • @mukeshbobade4449
      @mukeshbobade4449 2 ปีที่แล้ว

      हो बरोबर आहे कधीच विसरता येणार नाही…

  • @Aakash8739
    @Aakash8739 2 ปีที่แล้ว +13

    राज ठाकरेंची सत्ता एकदातरी महाराष्ट्र वर आली पाहिजे 💯💯👍

  • @sujatasant3165
    @sujatasant3165 2 ปีที่แล้ว +4

    खरच,राज्याचे राज्यपाल, एवढे मोठे मानाचे स्थान असणारी व्यक्ती आपल्या देशातील एका महान दाम्पत्य बद्दल असे अनाकलनीय बोलते आणि त्या राज्याचे इतर राजकीय अधिकारी त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाहीत ही तर त्याहून मोठी खेदकारक बाब आहे..... आदर्श कोणाचा ठेवायचा आजच्य तरूण पिढीनी.....

  • @sudhirpatil3743
    @sudhirpatil3743 2 ปีที่แล้ว +122

    Best Mimicry, best Actor, but not a successful politician at this stage.

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 2 ปีที่แล้ว +20

      केजारीवालांनी दोन राज्य जिंकली सुद्धा. इथे हे शोच चालू अजूनही.

    • @sachinshelar7958
      @sachinshelar7958 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 2 ปีที่แล้ว +5

      Kejriwal success in two state and this person win one MLA seat in maharastra !

    • @preetisamirmore3763
      @preetisamirmore3763 2 ปีที่แล้ว +6

      Excuse!! Because of him our maharashtra is working...But then too this people are not appreciateing them...🙄...माणसे।।💯🚩🚩

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 ปีที่แล้ว +1

      Pawar pappu tari kay ahe flop sale
      Rajsaheb great tyani kam karawa cm banave 🚩🚩🚩🚩🚩jay Maharashtra

  • @rachanadigrajkar6445
    @rachanadigrajkar6445 2 ปีที่แล้ว +79

    It is very sad that despite having immense talent and potential, he has reduced himself to just a comedian. Nobody is taking him seriously.

    • @radon222u
      @radon222u 2 ปีที่แล้ว +9

      He has not reduced himself to a comedian. People are looking at him as a comedian inspite of knowing that he has immense talent and potential. This is tragic.

    • @anandnalawade97
      @anandnalawade97 2 ปีที่แล้ว +2

      Wait for 5 years u will see

    • @Prajaktapatil21212
      @Prajaktapatil21212 2 ปีที่แล้ว +2

      Are bhau ekda nivdun yeu de mag kalel ek comedian kay kay karu shakto

    • @mickeydonald7966
      @mickeydonald7966 2 ปีที่แล้ว +1

      Absolutely. He is just trying to entertain. A hypocrite himself 😒

    • @SvBiradar
      @SvBiradar 2 ปีที่แล้ว

      a nig ga bai....

  • @marutiyadav234
    @marutiyadav234 2 ปีที่แล้ว +23

    भाषण एकावे तर श्री बाळासाहेब ठाकरे नंतर राजसाहेब ठाकरे यांचे भाषणे ऐकावी सपोर्ट फ्रॉम मनसे, जय महाराष्ट्र.

  • @santoshdixit6041
    @santoshdixit6041 2 ปีที่แล้ว +3

    राज साहेब आपण खरोखरच अभ्यास पुर्वक बोलता फार फार सुंदर भाषण खरेच महाराष्ट्राला आपली फार गरज आहे. जय महाराष्ट्र

  • @namdevkarche7981
    @namdevkarche7981 2 ปีที่แล้ว +86

    इतर नेते सुपर ॲक्टींग करतात राजसाहेब ठाकरे त्यांची बघून ॲक्टींग करतात

    • @swadkonkan6784
      @swadkonkan6784 2 ปีที่แล้ว +2

      Acting करण्यासाठी कलाकार आहेत. नेत्यांनी जनतेसाठी कामे करावीत. (उदा. दिल्ली, पंजाब येथे एकहाती सत्ता ज्याप्रकारे आम आदमीला मिळाली याचा अर्थ सुशिक्षीत जनता बदल घडवू शकते फक्त नेते विश्वासु असणे गरजेचे.)

    • @Rahul_kale695
      @Rahul_kale695 2 ปีที่แล้ว

      काही पण म्हणा 1 न बोललास

  • @shaikhmubin5305
    @shaikhmubin5305 2 ปีที่แล้ว +2

    raj thakre साहेब tum age bado hum tumare sath hai

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 2 ปีที่แล้ว +17

    अशाच नकला करता करता राज ठाकरे राजकारणांत शुन्य होतील. "लाव रे तो विडियो" काय झाल? हेच पुढे होईल

  • @shreeinterior8976
    @shreeinterior8976 2 ปีที่แล้ว +42

    कोणावर विश्वास नाही आता सगळे सारखेच

  • @kiranpatil7700
    @kiranpatil7700 2 ปีที่แล้ว +75

    Raj is only entertainer. He would have been best actor. To be politician you need to have strong organisation/skills where people can easily rely upon. No commitment qualities is seen in both the brothers.
    Udhav thakare would have been best photographer rather than politicians.
    People are feedup with nepotism.
    जय शिवराय
    जय हिंद

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 2 ปีที่แล้ว +2

      well said mate.
      i hope everyone realises this fact.
      udhav ka toh malum nahi but this raj thakrey has really gone mad due to lack of success over the years
      i wont be surprised if he gets mentally retarded soon haha.

    • @sn840
      @sn840 2 ปีที่แล้ว +3

      Modi is the best entertainer!😉
      Rajsaab has a great future as a politician!

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 2 ปีที่แล้ว

      @@sn840 great future haha.
      hope this future comes in this century

    • @narayangurav7158
      @narayangurav7158 2 ปีที่แล้ว +1

      Modi. Chor

  • @sushilnaiskar3347
    @sushilnaiskar3347 2 ปีที่แล้ว +110

    राज ठाकरे जी , देशा साठी करा , नक्कल करू नका.

    • @pradipzutal6859
      @pradipzutal6859 2 ปีที่แล้ว +8

      तुम्ही पहिला ह्या पक्षाला मतदान करा आणि मग तुमची मत सांगा बाकी काय करायचं ते ते करतील.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +2

      मतदान करा आधी मनसे ला ।

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni 2 ปีที่แล้ว +1

      राजकीय नकला करणे हा त्यांचा छंद आहे

    • @petproject3159
      @petproject3159 2 ปีที่แล้ว

      मत दान कर पहिला

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni 2 ปีที่แล้ว

      @@petproject3159 ʕ •ᴥ•ʔゝ☆ʕ •ᴥ•ʔゝ☆ʕ •ᴥ•ʔゝ☆ʕ •ᴥ•ʔゝ☆

  • @sanjayajgaonkar8625
    @sanjayajgaonkar8625 2 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कॉमेडी शो.

  • @bhagwanabhayankar1239
    @bhagwanabhayankar1239 2 ปีที่แล้ว +4

    राजसाहेब आपल्या कार्यकृमाला लोकांची गर्दी दिसून येते.परंतू इलेक्शन असले की दर्ददी लोकं दिसून येत नाही याची मला खंत वाटते

  • @vishalpowale
    @vishalpowale 2 ปีที่แล้ว +26

    नकला करण्यापेक्षा लोकांसाठी काय करणार ते सांगा. तुम्ही काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र साठी ब्ल्यू प्रिंट देणार होणार त्याचे काय झालं. तुम्हाला जर लोकांची एव्हढी कळकळ आहे तर नाशिक करानी तुम्हाला परत का निवडून दिले नाही. तुम्ही राजकारणात तुमच्या बिझनेस साठी आहात.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +2

      लोक मनसे ला मतदान कधी करणार ?
      ज्यांना मतदान केले त्यांना विचारायचे सोडून ।
      फक्त एक आमदार असलेल्या मनसे कडून कसली अपेक्षा ठेवता !?

    • @विजयश्री-ढ8झ
      @विजयश्री-ढ8झ 2 ปีที่แล้ว +3

      महाराष्ट्रतच राहतोस ना ब्लू प्रिंट youtube वर आहे सर्च मार जरा मग बोल

    • @dr.manojmahajan7295
      @dr.manojmahajan7295 2 ปีที่แล้ว +1

      टाळ्या शिटी मतात का परिवर्तित होत नाही?गर्दी मतात का परिवर्तित होत नाही?

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 2 ปีที่แล้ว +1

      आता राज महाल झाला बांधून आता काही त्याना चिंता नाही मग पक्षाच काहीही होओ काम करणारे घाम गाळून काम करतात आणि हे असे टिंगल टवाळी करून सगळे घालवतात

  • @जयशिवरायजयश्रीराम-त8स

    महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने बोला महाराष्ट्रातील घडणाऱ्या घटनांवर कोणत्याही राजकीय पक्षाची भिडभाड न बाळगता स्पष्ट मत व्यक्त करा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा एक दिवस आपल्या राजकीय पक्षांचा विजय निश्चित आहे

  • @ranjanachandorkar7622
    @ranjanachandorkar7622 2 ปีที่แล้ว +11

    राज्यपालांच्या बोलताना च्या शारीरिक लहजाची नक्कल करणे राज ठाकऱ्यांना शोभले नाही.... ते पण पुढील पीढीला चुकीचे राजकारणी संस्कार देत आहेत.... कसे नाही का वाटत तुम्हाला ??

    • @Anjaan12355
      @Anjaan12355 2 ปีที่แล้ว

      राज ठाकरे याना वाठत एसेल मिच शहाना
      बकिचे येडे

  • @sql9
    @sql9 2 ปีที่แล้ว +70

    Thalaivar 🙏♥️
    Mass Leader RajSaheb Thackeray 🙏😍

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 2 ปีที่แล้ว +72

    पुरे आता अशी भाषणे, फक्त टाळ्या मिळतात, मतं नाहीत.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +1

      द्या ना मते ।कोणी अडवले ।
      पैसे घेऊन किती दिवस मतदान करणार

  • @taufiquekawthekar
    @taufiquekawthekar 2 ปีที่แล้ว +1

    More ना पहिल्या रांगेत बस्वा....
    राज साहेब तुम्ही आपला कार्यक्रम काय आहे ते सांगा....

  • @yashavantraut4951
    @yashavantraut4951 2 ปีที่แล้ว +14

    राज साहेब उत्तम मिमिक्री आर्टिस्ट आहेत

  • @AJ-ne2ni
    @AJ-ne2ni 2 ปีที่แล้ว +45

    2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळानंतर बऱ्याच दिवसांनी आज नकला बघायला भेटल्या.
    चागली स्टँड अप कॉमेडी झाली फुकट मनोरंजन हे झाले लोकांचं.

    • @smallthings9498
      @smallthings9498 2 ปีที่แล้ว

      Ata active hoil to, bmc ahe na. Mag parat gayab

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +1

      आज ही या नेत्याबद्दल लोकांच्यात आकर्षण आहे म्हणून ऐकतात।
      पण मतदान करत नाहीत

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni 2 ปีที่แล้ว +1

      @@dhirajjadhav29 आकर्षण नाही रे कॉमेडी बघायला येतात लोक

  • @aniketr
    @aniketr 2 ปีที่แล้ว +9

    हेच करत बसा, तिथे आप ने 2 राज्यात सत्ता आणली तुमच्या पक्षापेक्षा अर्ध वय अजून, आणि तुम्हाला साधे 2 आमदार आणता येत नाहीत. पक्षातून नवनिर्माण शब्द काढून टाका.

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 2 ปีที่แล้ว +18

    लोक बोलून बोलून सत्तेत आहे नकला करून सत्तेत येत नाही.. मुद्द्याच बोला महागाई, नोकरी, कर्ज

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +1

      पूर्ण भाषण ऐका ।
      बोललेत सर्व । थोडं ऐकून व्यक्त होऊ नका

    • @Cricinfosky
      @Cricinfosky 2 ปีที่แล้ว +1

      Bolnare chutiya aahet pan sattet asnare sagle lutare aahet

  • @rajeevmoholkar6456
    @rajeevmoholkar6456 2 ปีที่แล้ว +50

    नकला।करून।सत्ता।मिळत।नाही

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +1

      मोदींना मिळाली की ।
      पण लोकांना राज ठाकरे चालत नाही ।
      कसला दुटप्पी पना ।

    • @neekk9462
      @neekk9462 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे ईविम घोटला, हिन्दू मुस्लिम दंगे करुण सत्ता मिळते,
      रामाच्या नावाने सत्ता मिळते इथे।।
      विकास गेला खड्यात

    • @prasannashambharkar7766
      @prasannashambharkar7766 2 ปีที่แล้ว

      @@neekk9462 pan lokanna tech pahije asa disun yete

  • @rajdurge7896
    @rajdurge7896 2 ปีที่แล้ว +64

    उत्तम नकला करणारा माणूस, मराठी चित्रपट सृष्टीत असायला हवा. याला घेवून महेश मांजरेकर साहेबांनी चित्रपट बनवायला हवा

    • @panash6
      @panash6 2 ปีที่แล้ว +1

      😄

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +8

      कर्मदरिद्री नेतेच राज्य करणार तुमच्या सारख्या लोकांवर ।
      चांगल्या नेतृत्वाची कदर नाही ।

    • @surajpadiyarofficial4724
      @surajpadiyarofficial4724 2 ปีที่แล้ว +3

      @@dhirajjadhav29 brobr bola bhava.. kadar nhi

  • @bhushanrandhir4639
    @bhushanrandhir4639 2 ปีที่แล้ว +4

    CM Mr. A Yogiji is following all concepts of Raj Thackeray......
    Next CM Raj Saheb party

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 2 ปีที่แล้ว

    भाषण एक नंबरचे करणारे भारतात ,एक हुडकायला गेले तर लाखो मिळतील,भारतात अस्से लाख्खो वक्ते आहेत.हे फ़क्त बोलघेवडे,कर्म,राजकारण,प्रामाणिकपणे करणारा एकादाच.बाकी सवंगच.

  • @jaykumarrathod4230
    @jaykumarrathod4230 2 ปีที่แล้ว +213

    MNS आता सर्कस बनली आहे आणि जोकर सर्वांना हसवत आहे. Congratulations Kenny.

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 ปีที่แล้ว +3

      🤣🤣🤣

    • @user-sb9ey2ct3r
      @user-sb9ey2ct3r 2 ปีที่แล้ว +26

      तुम्ही मोदीचा 'उ' खायचा आणि वाह मोदिजी वाह करायचं 'आंड भक्त'.

    • @misspriyadeol6758
      @misspriyadeol6758 2 ปีที่แล้ว +9

      तुझ्या मायले हेपा लावड्या....
      मनसे की जय म्हण मधरचोडा...

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 2 ปีที่แล้ว +8

      @@user-sb9ey2ct3r अरे बाप्या, मोदी जी निवडून तरी येतात, इथे तुम्ही ग्राम पंचायत पण लढवत नाही! लोकशाही आहे भारतात आणि मोदी जी ला अजून तरी कोणी पर्याय नाही!

    • @user-sb9ey2ct3r
      @user-sb9ey2ct3r 2 ปีที่แล้ว +13

      @@topgunpilot2547 ठिक आहे ४० पैसे क्रेडिटेड टु याॅर एकाउंट...😆🤣🤣

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 2 ปีที่แล้ว +5

    राजकारण ह्यांना जमलं नाही, ह्यांच्या मागचे, बरोबरीचे कही गाजावाजा न करता पुढे गेले आणि हे हरी हरी करत बसले.

  • @vaibhavjuwale3243
    @vaibhavjuwale3243 2 ปีที่แล้ว +6

    Entertainment!!! Entertainment!!! Entertainment!!! 😀😀😀

  • @Raju19v
    @Raju19v 2 ปีที่แล้ว +1

    काही असो राज ठाकरे मनोरंजना साठी एक no. आहेत 👌😂😂😂😂

  • @rohitdhayagude2083
    @rohitdhayagude2083 2 ปีที่แล้ว +17

    Yani ek navin show chalu kela pahije ani tyacha nav Comedy Nights With Raju Painter thevla pahije

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว

      तुमच्या नशीबी कर्मदरिद्री च नेते आहेत ।
      लखलाभ असो । चांगला नेता व्यर्थ घालवतोय महाराष्ट्र

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 2 ปีที่แล้ว

      @@dhirajjadhav29 are gandya ya Raj thakrela balasaheb thakreni zawun kadhla ,balasaheb ani tyachya saliwar hat firwala nasel kashwarun mhatara changlach zawada hota

  • @ganeshkharat5214
    @ganeshkharat5214 2 ปีที่แล้ว +4

    यापेक्षा महाराष्ट्रात फिरा लोकांच्या प्रश्नावर बोला आणी योग्य माणसे सोबत ठेवा..
    .
    AAP पक्ष कधी आला ते बघा आणी आज कूठे आहे

    • @vsstar1544
      @vsstar1544 2 ปีที่แล้ว

      Brobr,raj thakre ni maharastra cha pratek jilha ,taluka,firla pahije

  • @sidfortress9998
    @sidfortress9998 2 ปีที่แล้ว +61

    Somewhere comedians become politicians. And somewhere politicians are becoming comedians

  • @ritikgondane5293
    @ritikgondane5293 2 ปีที่แล้ว +6

    राज ठाकरेंना कॉमेडियन ॲक्टर बनायला पाहिजे होता😂😂😂

  • @nikhilwath2986
    @nikhilwath2986 2 ปีที่แล้ว +50

    Awesome acting skills

  • @asingh24nt
    @asingh24nt 2 ปีที่แล้ว +1

    😂😂😂😂 ek no.

  • @mangaldesai5506
    @mangaldesai5506 2 ปีที่แล้ว +109

    Sorry to see Raj Thackeray talking So Low Especially about Governor on his personal life. No Doubt Raj is Outspoken & Often Talks On The Basis Of Facts But He Has To Still Prove Himself As A Good Administrator. He Could Not Deliver Good Governance In Nashik When People Had Voted For Him. Maharashtrians are looking up to him with lot of Hopes, Hopefully, He Would Keep & Live Upto The Expectations Of Marathi People in General.

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 2 ปีที่แล้ว +10

      chup re gujju

    • @browncony9946
      @browncony9946 2 ปีที่แล้ว +3

      Bjp shivsena hyancha bhandna peksha bar

    • @user-sb9ey2ct3r
      @user-sb9ey2ct3r 2 ปีที่แล้ว +21

      The Governor deserves it, who gave him authority to talk abt Our Chatrapati Shivaji Maharaj without any knowledge or historical facts... Just coz he is governor and old he does not have any right to talk abt the great Warrior King... Abt the development in Nashik go there ask local.people whether work was done or not and how ur BJP lured corporators of MNS with money n threats frm Centre to defect n join BJP... So without any data knowledge or facts dont come to conclusions and crack ur nuts keep it for your Shettaji sitting there in Delhi... Stop living in illusion of post 2014 India of your Shetta ji... दम असेल तर रस्त्यावर उतरून दाखवा महाराष्ट्र सैनिकांसारखं.. घरात बसुन उंटावरच्या शेळ्या हाकु नको‌ केळ्या....महाराष्ट्र सैनिक कोरोना काळात झटत होता लोकांसाठी...तुझ्या चड्डी वाल्यांसारखा घरात नव्हता...४० पैसे वाल्या ईंग्रजी बोलला म्हणजे शहाणा नाही तु.

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 2 ปีที่แล้ว +1

      @@user-sb9ey2ct3r wow 😀

    • @AdityaGaikwad-j2j
      @AdityaGaikwad-j2j 2 ปีที่แล้ว

      Chup magal yedi

  • @udaypille6635
    @udaypille6635 2 ปีที่แล้ว +1

    Really u r great leader..

  • @suryakantangre95
    @suryakantangre95 2 ปีที่แล้ว +47

    World s best mimicry artist

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 2 ปีที่แล้ว +2

      तेच करत बसा 😀😂😁

    • @divyapatil6583
      @divyapatil6583 2 ปีที่แล้ว

      @@dinarmithbavkar271😂

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว

      @@dinarmithbavkar271 legend politician 😎 you don't deserve this diamond 💎❤️
      Raj Thackeray ji zindabad

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว

      @@divyapatil6583 have respect ungrateful lads 😏
      He is the legend 😎

    • @divyapatil6583
      @divyapatil6583 2 ปีที่แล้ว

      @@jaisanatanrashtra7035 u just shut up n talk properly r u drunk i didnt said a word i just commented with a emoji u dnt have the right to tell me as lad sala bhaiyya mujhe bolra hai kya tu taang thod donghi sale ghodse ka pic rakhtha hai chodhu aur mujhe bolra hai kya

  • @suniljadhav2089
    @suniljadhav2089 2 ปีที่แล้ว +1

    महाबळेश्वरला उध्दव ठाकरे ना पक्षप्रमुख करण्याचा ठराव राज ठाकरे नी मांडला आणि नंतर गल्लीत सभा झाली आणि राज साहेब म्हणाले मीच माझ्या पायावर दगड टाकून घेतला आता तो दगड तु निस्तर -- बाळासाहेब ठाकरे 🏹🏹🚩🚩🐅🐅

  • @r.k.engineering2677
    @r.k.engineering2677 2 ปีที่แล้ว +28

    इलेक्शन आले वाटतेय

    • @user-sb9ey2ct3r
      @user-sb9ey2ct3r 2 ปีที่แล้ว +1

      अर्धवट भाषण ऐकायचं...काल का भाषण केले बघायचं नाही आणि नेहमी सारखं चड्डीत पिळकायचं ४० पैसे वाली औलाद आले काॅमेंट करायला....

  • @bhagawatkamble9686
    @bhagawatkamble9686 2 ปีที่แล้ว

    विचार चांगले आहेत 👌🙏🙏🙏🌹💐

  • @arsnalbeast2464
    @arsnalbeast2464 2 ปีที่แล้ว +162

    if he would have been a professional stand up comedian he would have been a successful person in that field .... unfortunately he chose the wrong field 😂😂

    • @ThugLife-qc5iw
      @ThugLife-qc5iw 2 ปีที่แล้ว +1

      Unfortunately field**

    • @arsnalbeast2464
      @arsnalbeast2464 2 ปีที่แล้ว +2

      @@ThugLife-qc5iw thanks for the spell check 🙏

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 2 ปีที่แล้ว +3

      Come on not only successful but the top most in the business...
      But see if a comedian can become a politician and the go on to become president and endure a Russian invasion ..
      You should cut some slack for this guy for being so entertaining in politics

    • @arsnalbeast2464
      @arsnalbeast2464 2 ปีที่แล้ว

      @@MrRavan9999 definitely yes... but this guy don't give candidates to vote... never in my area there was a MNS candidate even for corporator post 😅

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 2 ปีที่แล้ว +1

      @@arsnalbeast2464 that's a mystery why he is not able to convert this following into votes ..
      But I have seen so much of his followers here on yt and facebook ..
      If voting happens from online platforms this guy would win ( just a hypothetical scenario)

  • @nilamlagare52
    @nilamlagare52 2 ปีที่แล้ว +1

    फक्त एकच राज ठाकरे साहेब

  • @जय-जय-स्वामी-समर्थ
    @जय-जय-स्वामी-समर्थ 2 ปีที่แล้ว +11

    माफ करा राज साहेब पण आपण कधी रस्त्यावर दिसले नाही आंदोलनं करताना

  • @pinkeshshelar9154
    @pinkeshshelar9154 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या महापुरुषांचा अपमान जो कोणी करत असेल मुख्यमंत्री असो राज्यपाल असो की पंतप्रधान असो कदापि अपमान सहन केला जाणार नाही राज साहेबांनी एकदम कडक शब्द उत्तर दिला आहे

  • @arjunthakur310
    @arjunthakur310 2 ปีที่แล้ว +140

    One thing is very true that every day politicians are making nonsensical remarks especially in Maharashtra.

    • @vitthalshinde1939
      @vitthalshinde1939 2 ปีที่แล้ว +2

      राजसाहेब फक्त भाषण करुन चालणार नाही सत्य स्विकारले पाहिजे, भ्रष्टाचार थांबवला पाहिजे एसटी कर्मचारी, शेतकरी, कामगार, विद्युत वितरण कंपनी, गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा संधी उपलब्ध होणार आहे

    • @jeevanyadav-ze9gn
      @jeevanyadav-ze9gn 2 ปีที่แล้ว

      Including him

    • @jennifer865
      @jennifer865 2 ปีที่แล้ว

      Tu gap bullya thakur tuji aai zav tikd Maharashtratun

  • @nmskar
    @nmskar 2 ปีที่แล้ว +1

    Marathi Janta fan aahe Saheb tumchi

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 2 ปีที่แล้ว +38

    फक्त भाषण आणि नकला....संघटन कौश्यल्य 0...

  • @somanathsawant3732
    @somanathsawant3732 2 ปีที่แล้ว +2

    वर्धापनदिन आहे की मंदसैनिकांचा मनोरंजन मेळावा तेच कळत नाहीये... १६ वर्षांचा वनवासी...!

  • @sanjayadhav4811
    @sanjayadhav4811 2 ปีที่แล้ว +4

    कशाला साहेब टिंगटवाळी करता .
    आपली अवस्था बघा काय झाली आहे.
    एका पितृतुल्य राज्यपाल यांची अशी चेष्टा शोभत नाही.
    तुमच्या कडून दुसरी काही चांगली अपेक्षा नाही राहिली.

  • @shantaramgalve1275
    @shantaramgalve1275 2 ปีที่แล้ว +1

    Raj Saheb great...

  • @prakashkale7582
    @prakashkale7582 2 ปีที่แล้ว +4

    1 मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.....👍

  • @jaimenon198
    @jaimenon198 2 ปีที่แล้ว +1

    Well said

  • @niyazbodale8950
    @niyazbodale8950 2 ปีที่แล้ว +12

    राज साहेब मिमिक्री आरटीसट चांगले आहात पण नेता म्हणून महागाई, बेरोजगारी, विकास ह्यावर सुद्धा बोला

  • @srvshyadav
    @srvshyadav 2 ปีที่แล้ว +1

    Raj Thackeray is Real Maratha. Full support to Raj Thackeray

  • @pheminismisshit4571
    @pheminismisshit4571 2 ปีที่แล้ว +5

    फक्त डायलॉग बाज़ी 🙏

  • @gauravkuwar1562
    @gauravkuwar1562 2 ปีที่แล้ว

    जो पर्यंत तुम्ही पूर्ण देशाचा विचार करत नाही, तो पर्यंत तुम्ही मराठी राज्य आणि मराठी भाषा वाचवूच शकत नाहि हा माझा शब्द आहे.

  • @gretataurogrettatauro9862
    @gretataurogrettatauro9862 2 ปีที่แล้ว +30

    Very good. I always enjoy Raj Thackeray's speeches. I intend to meet him, to see first hand his wit, provided I get an appointment from him

  • @oldisgold1547
    @oldisgold1547 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @zxcklm
    @zxcklm 2 ปีที่แล้ว +11

    नकला करूनच आयुष्य वाया ghalva.... जनतेसाठी काहीच करु नका

  • @jayrajkanani175
    @jayrajkanani175 2 ปีที่แล้ว +2

    Shri Raj Thackeray Ji 🙏 pranaam 🙏
    God bless you and your family

  • @sameersayyed3897
    @sameersayyed3897 2 ปีที่แล้ว +5

    ED ऑफिस ला जाऊन आल्यापासून तुम्ही BJP विरोधात काही का बोलत नाही ?

  • @arnavsarpotdar
    @arnavsarpotdar 2 ปีที่แล้ว +2

    परफेक्ट राजसाहेब

  • @kirtilove5415
    @kirtilove5415 2 ปีที่แล้ว +3

    He has true talk about maharashtra

  • @acharyamanojmishraastrolog7087
    @acharyamanojmishraastrolog7087 2 ปีที่แล้ว

    राज ठाकरे साहब मे पिछले वर्ष से घोषणा कर रहा हूँ कि आप महाराष्ट्र की राजनीति में उभर कर आयेगें । अव समय आ गया है। कि आप जनता के साथ जुडें रहे । सिद्धान्तों से समझौता न करें | आप निश्चित सफल होगें

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil 2 ปีที่แล้ว +15

    मला खरचं stand up कॉमेडी आवडत नाही पण जाऊ द्या.....

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว

      Hmm ।
      चांगले नेतृत्व ओळखा

  • @baluraut9908
    @baluraut9908 2 ปีที่แล้ว

    मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही पण मला भाषन आर.आर. पाटील यांच खूप आवडायच...

  • @bhushanrandhir4639
    @bhushanrandhir4639 2 ปีที่แล้ว +3

    Bhagat Singh Koshiyarr. यांचं वक्तव्य फार चुकीचं आहे सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन या विषयी आवाज उठलं पाहिजे एक सृजान नागरीक म्हणुन

  • @akshaysinglalajithakur2888
    @akshaysinglalajithakur2888 2 ปีที่แล้ว +1

    स्पष्ट वक्ता 🔥👌

  • @akkikamble5517
    @akkikamble5517 2 ปีที่แล้ว +14

    साहेब तुम्ही कधी सता मध्ये येता केजरीवाल नी 2 स्टेट जिंकली हो maharashtra madhe कधी होणार saata परिवर्तन

    • @smallthings9498
      @smallthings9498 2 ปีที่แล้ว +2

      Tumchya sahebana serious vhayla sanga adhi. Ashi nautanki karta ani satta havi ahe mhanta

  • @RajuJCM
    @RajuJCM 2 ปีที่แล้ว

    Always dashing speech with mimicry, but very logical,transparent, great👌💐💐

  • @sandeepsatardekar8260
    @sandeepsatardekar8260 2 ปีที่แล้ว +12

    स्व. बाळासाहेबांसारखीच शाब्दिक आणी मार्मिक फटकेबाजी 👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩

  • @sanjayadhav4811
    @sanjayadhav4811 2 ปีที่แล้ว +1

    स्वतःचं ठेवलंय झाकून आणि दुसऱ्याचं बघताय वाकून.
    अशी झाली राव तुमची अवस्था.

  • @suhasbonde7480
    @suhasbonde7480 2 ปีที่แล้ว +6

    मनसे साठी पोषक वातावरण आहे, पुढील वाटचालीसाठी खान्देश सेनेतर्फे हार्दिक शुभेच्छा

  • @pavansonawane1078
    @pavansonawane1078 2 ปีที่แล้ว +2

    जय मनसे 👍

  • @sandys7997
    @sandys7997 2 ปีที่แล้ว +69

    He is biggest comedian....he can replace any comedian

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 ปีที่แล้ว +1

      कार्टून बरोबर नकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवू नये

    • @NSS31079
      @NSS31079 2 ปีที่แล้ว

      Entertaining raja baabu

    • @pradipzutal6859
      @pradipzutal6859 2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही पहिला ह्या पक्षाला मतदान करा आणि मग तुमची मत सांगा बाकी काय करायचं ते ते करतील.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว

      ज्यांना सत्तेवर बसवले आहे जनतेने ते सर्वात मोठे कॉमेडियन आहेत ।
      वाटोळं केलं राज्याचं

    • @parimalshivaji5783
      @parimalshivaji5783 2 ปีที่แล้ว

      But Not Rahul Gandhi...😆

  • @dinarthavi3681
    @dinarthavi3681 2 ปีที่แล้ว +2

    मिमिक्री शो छान झाला

  • @vinaya2084
    @vinaya2084 2 ปีที่แล้ว +26

    Everyone just watches Raj for entertainment.

    • @ashishawere2009
      @ashishawere2009 2 ปีที่แล้ว +1

      Gardi Raj thakrenchya bhashnala , Voting bjp or shivsenela😀

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว +1

      @@ashishawere2009 Marathi people don't deserve this legend 😎

  • @andmore7456
    @andmore7456 2 ปีที่แล้ว

    Mimicry King. No 1 entertainer. Votes zero.