❤ जिज्ञासू वृत्ती मुळें जिज्ञासा आकलन झाले आहे सर्वत्रआनंद उत्साह संचारला आहे हे लक्षात घेऊन संतुलन उत्तम उपाय उपलब्ध विवेक वाचा विचार वर्तन बदला अहंकारजी ऐवजी निरंकारजी हृदयामध्ये वैकुंठ कैवल्यधाम श्रीहरी विष्णू भगवानजीचे विश्रांतीसाठी वसती स्थान हृदय आहे हे समजते जाणणारा भोगणारा अनुभवी आणि कुशल कल्याणकारी समझने "योग:हा कर्मसु कौशल्यम:!" प्रज्ञा निर्माण झाली आहे धन्यवाद तथास्तु:!🎉
🙏🏻🙏🏻🙏🏻वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , देवा, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, सर्वांची खूप खूप भरभराट होऊ दे व सर्वांचा संसार सुखाचा कर. आपली प्रवचने खूपच सुंदर आहेत👌👌👌
अर्जुन क्षत्रिय म्हणून जन्माला आला तर त्याने लढायला(च ) हवं. हाच नियम सर्वांसाठी लावायचा का? यासाठी दिलेलं बिजाचं उदा तितकं जुळलं नाही. बाकी सर्व अत्यंत अप्रतिम. चूक झाल्यास माफी करावी.
आपल्याला गाढवात फक्त गाढवच दिसतं कारण आपण गाढव असतो.😂 जेवढ्या प्रमाणात प्रज्ञा प्रगल्भ झालेली असेल तेवढ्या प्रमाणात एकनाथांना दिसणार गाढव दिसायला लागत.😂 🙏🏻
👏👏👍👍👌👍 सर लोकांना फ्रेश करता तुम्ही छान वाटत
श्रवणीय आणि अनुकरणीय...!
खूपच छान
Thank you, Sir
❤ जिज्ञासू वृत्ती मुळें जिज्ञासा आकलन झाले आहे सर्वत्रआनंद उत्साह संचारला आहे हे लक्षात घेऊन संतुलन उत्तम उपाय उपलब्ध विवेक वाचा विचार वर्तन बदला अहंकारजी ऐवजी निरंकारजी हृदयामध्ये वैकुंठ कैवल्यधाम श्रीहरी विष्णू भगवानजीचे विश्रांतीसाठी वसती स्थान हृदय आहे हे समजते जाणणारा भोगणारा अनुभवी आणि कुशल कल्याणकारी समझने "योग:हा कर्मसु कौशल्यम:!" प्रज्ञा निर्माण झाली आहे धन्यवाद तथास्तु:!🎉
खूप सुंदर 👌🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , देवा, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, सर्वांची खूप खूप भरभराट होऊ दे व सर्वांचा संसार सुखाचा कर.
आपली प्रवचने खूपच सुंदर आहेत👌👌👌
Khup chhan 👌👌🙏🙏
अर्जुन क्षत्रिय म्हणून जन्माला आला तर त्याने लढायला(च ) हवं.
हाच नियम सर्वांसाठी लावायचा का?
यासाठी दिलेलं बिजाचं उदा तितकं जुळलं नाही.
बाकी सर्व अत्यंत अप्रतिम.
चूक झाल्यास माफी करावी.
आपल्याला गाढवात फक्त गाढवच दिसतं कारण आपण गाढव असतो.😂
जेवढ्या प्रमाणात प्रज्ञा प्रगल्भ झालेली असेल तेवढ्या प्रमाणात एकनाथांना दिसणार गाढव दिसायला लागत.😂
🙏🏻