46. Untold Story of SMT.DEVAKI PANDIT with SAILY PANSE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • This is an informal interview which features different artists of Music field. It talks about some unknown things about the artists like their learnings, struggle and lot more. The special performance of the artists at the end makes it even more unique.
    To check all other interviews of Untold Story click on the link below.
    • Untold Story
    Check out this link of TheMadRiyazi for more Musical merchandise specially designed for the Music lovers. A special discount code UNTOLD_10 for all the viewers.
    www.themadriya...
    Check out this link for all the pro

ความคิดเห็น • 11

  • @shubhakrutibymanasikhisty7461
    @shubhakrutibymanasikhisty7461 2 วันที่ผ่านมา +2

    अतिशय उच्च,आणि चिंतनीय सांगीतिक विचार,धन्यवाद सायली,प्रणाम देवकिताई 👌👌🙏🙏🙏🙏

  • @dhanashreephadke7584
    @dhanashreephadke7584 2 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम मुलाखत. अभ्यासू, मेहनती नम्र गायिका ...प्रत्येक प्रश्नाचं सखोल विवेचन...शब्द न शब्द टिपून घ्यावा n साठवून ठेवावा...ऐकतच राहावी अशी मुलाखत..हरिजिंकडून कोणत्या गाण्याला दाद मिळाली होती याची खूप उत्सुकता आहे.सायलीताई आ.देवकी ताईंना विचारूनआमच्या पर्यंत पोहोचवाल का हे गाणं?

  • @rajendradixit1897
    @rajendradixit1897 วันที่ผ่านมา +1

    Excellent learning for me...

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 3 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम मुलाखत घेतलीस सायली आणि देवकी ताई पण भरभरून बोलल्या,इतकी उंची गाठलेली विदुषी असूनही विनम्रता, गुरुं बद्दलचा आदरभाव प्रेम क्षणोक्षणी जाणवत होते.संगीत हे परमेश्वर आहे त्यामुळे स्वर, शब्द भावना, गायकी मागचा विचार सारं ऐकून भारावून गेले.सादर आणि सस्नेह 🙏🙏🙏 तुझं अभिनंदन आणि आभार तुझ्या मुळे आम्ही ऐकू शकले

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 3 วันที่ผ่านมา +2

    मुलाखत खूपच छान .सुयश मध्ये राहणारी .शाळेतील युनिफॉर्म मधील देवकी आठवली.
    देवकी तुझ्या संगीतातील साधनेस सलाम.देवकी तुला अनंत आशीर्वाद

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खुप छान मुलाखत घेतली व दिली पण माझी सायली ताईंना विनंती आहे हा प्रश्न नक्कीच विचारा कि नवीन गायकांन साठी सकाळी रीयाज कोणत्या प्रकार चा करायचा
    व रीयाजाने आवाज चांगला होतो का ? कि मुळात आवाज चांगला असावा लागतो व साधारण छोट्या फंक्शन मधे जे लोक गातात त्यांना तुम्ही काय टिप्स देणार
    धन्यवाद

  • @deepashribhagwat2822
    @deepashribhagwat2822 วันที่ผ่านมา +1

    वाह..खूप छान मुलाखत ❤

  • @prasadsawant5284
    @prasadsawant5284 2 วันที่ผ่านมา +1

    देवकी ताई यांचे विचार एकणे ही पर्वणीच असते नेहमी.

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 3 วันที่ผ่านมา +1

    अप्रतीम मुलाखत झाली आहे .. देवकी ताई दिग्गज गायिका आहेतच त्या मागे अफाट मेहनत आहे. नवीन गायकांनी वारंवार पहावी आणि अनुकरण करायचा प्रयत्न करावा अशी मुलाखत आहे ही

  • @nileemadeshpande1552
    @nileemadeshpande1552 3 วันที่ผ่านมา +1

    Wow!! हि मुलाखत संगीत उपासकांना बहुमोल मार्गदर्शन करणारी आहे . सायली , प्रश्नांची निवड उत्तमच . संगीत क्षेत्रातील एक दिग्गज वलयांकित व्यक्तीमत्व पण तू ताईंना सहज बोलतं केलस आणि किती बहुमोल मार्गदर्शनपर गोष्टी ताईंनी सांगितल्या . ताईंच्या पण बद्दल तू बोललीस पण त्यामागे त्यांची खूपच मोठी तपश्चर्या आहे हे मुलाखतीत लक्षात आलं .
    Thank you Tai. Thank you Saily.

  • @sushmakawale5333
    @sushmakawale5333 3 วันที่ผ่านมา +1

    ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤