अतिशय चांगला विषय आहे या चित्रपटाचा ....ही फक्त स्टोरी नाहीये.....सत्य आहे आजच्या समाजाचं....बरेच स्वामी आहेत आपल्या आजूबाजला.....आणि आपली सिस्टम सुद्धा याला कारणीभूत आहे.....फरक फक्त एवढाच आहे.....की शेवटी स्वामी मधला माणूस जागा झाला....पण प्रत्यक्षात अस होत नाही......सगळे एकमेकांना सहाय्य करतात....भ्रष्टाचार मध्ये......
सुबोध भावे, ज्या कुठल्याही कलाकृतीमध्ये काम करतात, ती अत्यंत निवडक आणि समाजउपयोगी असते. फालतू कथानक कधीच असत नाही सुभोध भावेच्या कलाकृतीत. माझा आवडता कलाकार. 🙏
स्वामी पब्लिक लिमिटेड। सुबोध, चिन्मय, विक्रम एवं संस्कृति मुख्य पात्र हैं। लोगों के विश्वास और श्रद्धा का कई कुटिल लोग व्यापर कर रहें हैं। कई लोग आँखे मूँद कर आध्यात्मिक तरीके की ओर देख रहे है। ऐसे लोगों के विश्वास का व्यवसायीकरण करके कॉर्पोरेट मुनाफे के लिए चंद लोग स्वामी पब्लिक लिमिटेड एक व्यपार बनाये हुए हैं। एक व्यवसायी नचिकेत जो सिद्दार्थ को स्वामी का नाटक के लिए आर्थिक रूप से समर्थन करने के लिए कहता है। नचिकेत इसे एक दिलचस्प बिज़नेस के रूप में देखता है और इसे मार्केटिंग के जरिये लोगों के बीच लाता है। वह सिद्धार्थ को एक स्वामी के रूप में पोज़ करने के लिए कहता है जो इससे सहमत नहीं है। लेकिन अपनी प्रेमिका सयाली द्वारा आश्वस्त होने पर मान जाता है।
खूप सुंदर चित्रपट, कथा उत्तम ,कलाकार मातब्बर. याचा भाग २ हा व्ह्यायलाच हवा. आपल्या कडे मातब्बर कलाकार आहेत, उत्तम कथा आहेत, पण मराठी चित्रपटांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही हीच खंत आहे.
Every aspirants who want to join any kind of marketing pls must watch.This movie is based on consumer behaviour and strategy implementation. Very nice. Businessman think about businessman, nothing wrong in that, what you have to done just make a need of that product and then sell lt.
हे कोण संगीतकार आहेत ज्यांना पार्श्वसंगीत या शब्दाचा अर्थ समजलेला नाही.स्टुडिओत रेकॉर्ड करून तै संगीत जसेच्या तसे वाजवायचे नसते येवढी साधी *** त्यांना नसावी
Very bad movie, my personally objection on qualification of which told as siddharth,MSW is a one good profession, MSW qualified are always think about the societies changes...Very disappointed whatever shows in movie...
अतिशय चांगला विषय आहे या चित्रपटाचा ....ही फक्त स्टोरी नाहीये.....सत्य आहे आजच्या समाजाचं....बरेच स्वामी आहेत आपल्या आजूबाजला.....आणि आपली सिस्टम सुद्धा याला कारणीभूत आहे.....फरक फक्त एवढाच आहे.....की शेवटी स्वामी मधला माणूस जागा झाला....पण प्रत्यक्षात अस होत नाही......सगळे एकमेकांना सहाय्य करतात....भ्रष्टाचार मध्ये......
सुबोध भावे, ज्या कुठल्याही कलाकृतीमध्ये काम करतात, ती अत्यंत निवडक आणि समाजउपयोगी असते. फालतू कथानक कधीच असत नाही सुभोध भावेच्या कलाकृतीत. माझा आवडता कलाकार. 🙏
स्वामी पब्लिक लिमिटेड। सुबोध, चिन्मय, विक्रम एवं संस्कृति मुख्य पात्र हैं।
लोगों के विश्वास और श्रद्धा का कई कुटिल लोग व्यापर कर रहें हैं। कई लोग आँखे मूँद कर आध्यात्मिक तरीके की ओर देख रहे है। ऐसे लोगों के विश्वास का व्यवसायीकरण करके कॉर्पोरेट मुनाफे के लिए चंद लोग स्वामी पब्लिक लिमिटेड एक व्यपार बनाये हुए हैं।
एक व्यवसायी नचिकेत जो सिद्दार्थ को स्वामी का नाटक के लिए आर्थिक रूप से समर्थन करने के लिए कहता है। नचिकेत इसे एक दिलचस्प बिज़नेस के रूप में देखता है और इसे मार्केटिंग के जरिये लोगों के बीच लाता है। वह सिद्धार्थ को एक स्वामी के रूप में पोज़ करने के लिए कहता है जो इससे सहमत नहीं है। लेकिन अपनी प्रेमिका सयाली द्वारा आश्वस्त होने पर मान जाता है।
सुबोध भावेने खलनायक साकारला आहे. त्यासाठी त्याला रंग, रुप,कपडे, आवाज काही बदलावे लागले नाही. हीच त्याच्या अभिनयाची कमाल आहे.
खूप सुंदर चित्रपट, कथा उत्तम ,कलाकार मातब्बर. याचा भाग २ हा व्ह्यायलाच हवा.
आपल्या कडे मातब्बर कलाकार आहेत, उत्तम कथा आहेत, पण मराठी चित्रपटांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही हीच खंत आहे.
1:00:19 Bhai itne emotional scene ko zabardast perform kiye h...meri aakhein bhar aai😢
बाजार मांडलाय लोकांच्या भावनेचा आणि श्रध्देचा आणि त्याला राजकिय मंडळी पाठबळ देतायत हे दुर्देव्य😢
वेगळा विषय भरगच्च कथा मातब्बर कलाकार तोडीस तोड अभिनय
पण काही तरी मिसिंग वाटते
जसे की नऊवारीतील सूंदर स्त्री
पण कपाळावर चंद्रकोरच कुंकू नाही
अस काहीस
ते गाणे यूट्यूबवर कूठेच भेटले नाही तूझ्या चादन्याना हे आभाळ माझे
हाच विषय घेऊन भव्य व थरारक चीत्रपट बनवता आला असता.निर्मात्याला खुप घाई झालेली दिसली.कसातरी एकदाचा संपवूण टाकलेला वाटतो.
अगदी बरोबर.
असिस्टंट डायरेक्टर शिवकांता सुतार.... आमची बहिण नकुलेश्वर बोरगाव तालुका औसा जिल्हा लातूर ची शान
भंकस सिनेमा
Every aspirants who want to join any kind of marketing pls must watch.This movie is based on consumer behaviour and strategy implementation. Very nice. Businessman think about businessman, nothing wrong in that, what you have to done just make a need of that product and then sell lt.
Swami swamich bhagar moive
अप्रतिम सिनेमा 👌 असे सिनेमे थिएटर ला का लागत नाहीत ?
Please पूर्ण चित्रपट upload करा .अर्धवट चित्रपट आहे .
Good subject but Incomplete climax
भाग-2 यायला पाहिजे
भाऊ बालगंधर्व चित्रपट अपलोड करा ना 🙏
Minakshi kuthe rahtes
👍👍👌👌
Best
Part 2 काढा plz
कडक
Nice
Cometh the hour cometh the barrister: legend dies in November. Vikram gokhale.Thank you for the services
हे कोण संगीतकार आहेत ज्यांना पार्श्वसंगीत या शब्दाचा अर्थ समजलेला नाही.स्टुडिओत रेकॉर्ड करून तै संगीत जसेच्या तसे वाजवायचे नसते येवढी साधी *** त्यांना नसावी
Mala hi kahi tari missing vatla
Prachie kuthe rahtes
Part 2?
विषय छान आहे....पण बर्याच तृटी आहेत.
Where is the end
Swapna kuthe rahtes
Khoop divsa pasun bgiche hoti he movie
Tranc movie bagha sauth chi aahe
आठवलं....... शेवट नाही पटला
जबरदस्त मूवी
Priya kuthe rahtes
@@captainmaharashtra8393 मुम्बई
अँड यू
@@priyasawant3313 mi pune .
@@priyasawant3313 tu kay kartes job ki study ?
@@captainmaharashtra8393 जॉब
आनी तू
Vishay khup changla hota pan end ardhavat vatla
Varsha kuthe rahtes
Superb acting by subodh bhave. But now a days I think he is doing only negative roles ....
... such a romantic person in a negative role
.
End seems under name of Ethics Swami back to Fool Public ...
मराठी चित्रपटात कवाली टाकली. हि म्हणजे मराठीची एकप्रकारे थट्टा केली असं वाटतं नाही का?
👌
Manisha kuthe rahtes
Kalkar apratim ahe ...pan movie madhe Marathi chitrapathatacha marathipanachi kami ahe ..
khup chan ahe chitrapat, pan barech artist madhech gramin bhashet boltat ani madhun askhal marathit te jara khatakala
Shevat nit nahi zala, nachiket mhanato mi ch swami, pudhe kay?????
Sagalyachi acting jordaar!
Dipti kuthe rahtes
Lai bhangar film aahe he
Sonali kuthe rahtes
Very bad movie, my personally objection on qualification of which told as siddharth,MSW is a one good profession, MSW qualified are always think about the societies changes...Very disappointed whatever shows in movie...
What is MSW?
Disappointed very badly
Fake and illogical story .
बरोबर बोललात ।
बकवास शेवट
Incomplete film
End kay faltu aaha
Bhangar moive
bakwas movie
कडक
Best