Tatva Marathi Full Movie 2017 with English Subtitles | Latest New Marathi Movie I Dr. Sharayu Pazare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2020
  • #NewMarathiMovie2021#NewMarathiMovie2020 #LetestNewHindiMovie2020 #NewMarathiaMovie2017full #NewMarathiMovies2019 #NewHindiMovi #NewMarathiMovie2020 #MarathiLestestMovie2020
    #NewMarathiMovie2020 #NewMarathiMovie2019 #NewMarathiMovie2020
    #NewMarathiMovies2020#NewMarathiaMovie2019full #NewMarathiMovies2019
    #LetestNewHindiMovie2020
    #NewHindiMovie
    #NewMarathiMovie2020
    #MarathiLestestMovie2020
    #Chandrapurmarathimovie
    #Chandrapurmovie
    This movie is Produced by Sharayu Art Production. ( Owner Dr. Sharayu Pazare )
    This is the official channel of Tatva Movie and Sharayu Art Production.
    Producer Dr. Sharayu Pazare
    Director - Arun Nalawade
    Love’ and ‘Art’ are two such things that cannot be bound by the shackles of caste. The story of ‘Tatva’ is a combination of love and art. The story is based on the life of Shilpa belonging to the Paatharvat community. Shilpa’s family makes a living by selling stone grinders and toys. At an unexpected moment, Likhit enters her life. At what turning point does her love story comes to a halt? How Shilpa overcomes the various obstacles of casteism?
  • บันเทิง

ความคิดเห็น • 951

  • @rameshshil9729
    @rameshshil9729 2 ปีที่แล้ว +13

    This movie was out standing, such a good massage.. specially casting was to good and Sharyu mam was unbelievebel act..

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว +1

      Thanks for your excellent comment share to all groups and family members and friends and please subscribe my channel

    • @ushajehurkar1836
      @ushajehurkar1836 23 วันที่ผ่านมา +1

      ​@@TATVAMOVIE😊

  • @sulochanapatwari4723
    @sulochanapatwari4723 2 ปีที่แล้ว +64

    स्त्रीयांचा खरा प्रियकर, सखा, जीवनाचा जोडीदार..हे फक्त आणि फक्त शिक्षणच आहे...हे मी माझ्या जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकत आहे...या शिक्षणामुळेच माझा आत्मविश्वास वाढलाय...

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว +1

      Thanks for your excellent comment share to all groups and family members and friends and please subscribe my channel

    • @rupalidanavale9404
      @rupalidanavale9404 ปีที่แล้ว +1

      Love you
      Khup sunder aahe
      Tumchi hi
      KALPNA ani KHARE PNA

    • @shriramrecipes3438
      @shriramrecipes3438 ปีที่แล้ว

      It's all right didi

  • @sangramshinde7909
    @sangramshinde7909 3 ปีที่แล้ว +31

    Tatva मराठी चित्रपट निर्मिती मस्तच आहे
    छान माहिती दिली आहे.. जात पात रूढी परंपरा नष्ठ झाली आहे... छत्रपती शिवाजी महाराज.. छत्रपती संभाजी राजे. संत तुकाराम महाराज महातमा फुले छत्रपती शाहू महाराज.भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अशा अनेक युग पुरुषांचा जन्म झाला होता अशा अनेक युगपुरुषांना मानाचा मुजरा.... भारत माता कि जय.. जय हिंद... जय शिवराय.....

  • @sandy786s
    @sandy786s 3 ปีที่แล้ว +13

    मानवता हाच खरा धर्म .....खुप छान चित्रपट .....माणसांनी आपल्या सोयीनुसार जात- पात,भेदभाव यांची मांडणी करुन ठेवली आहे.....फक्त रक्तदान आणि शरीरसुख या दोन गोष्टीत त्याला कधी जात -पात,भेदभाव दिसत नाही......

  • @shreepradeep6383
    @shreepradeep6383 4 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम अफलातून चित्रपट आहे सर्वांनी पाहण्या सारखा आहे आणि जातिवादाला कुठे तरी थांबवला पाहिजे मानवता हाच धर्म आणि मनुष्य ही जात आहे. पुन्हा एकदा मना पासून आभार मानतो चित्रपट निर्मिती आणि सर्व कलाकार मित्र आणि मैत्रिणीचे. धन्यवाद

  • @amolgaikwad3685
    @amolgaikwad3685 4 ปีที่แล้ว +9

    खरंच खुप सुंदर आणि वैचारिक कथा बनवली.
    जात पात धर्म यापलीकडे माणुसकी खुप महत्वाची असते. सब्बे सत्ता सुखी होन्तु!! सब्बे होन्तुचं खेमीनो!! सब्बे भद्रा नी पसंन्तु माखयेचं दुखः मानेना !!!!
    ज्या दिवशी एक माणुस दुसर्या माणवाला माणुस म्हणुन बघेल ना त्या दिवसापासून खरा आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा तसेच महान सम्राट अशोकाच्या भारत देशाचा सुवर्णकाळ सुरु होईल.
    *शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा!!*

  • @kavitabhore2922
    @kavitabhore2922 ปีที่แล้ว +7

    समाजातील एक खरं सत्य या मुव्ही मध्ये आहे आणि यातील कलाकारांनी त्यात जिव आणलाय.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @indrakaswate7966
    @indrakaswate7966 8 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद डॉ शरयु पाझारे मैडम तुम्ही दुर्बल अश्या समाजाच्या परीस्थिती ची जाणीव करून दिली काही ठिकाणी आजही हि परीस्थिती तशीच आहे आपला हा चित्रपट नक्कीच त्या समाजाला प्रेरणा देणारा ठरेल 🙏🙏

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  8 หลายเดือนก่อน

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @mpkalambe
    @mpkalambe 4 ปีที่แล้ว +21

    मस्त चित्रपट आहे साहेब, अभिनंदन.
    समाजात वावरताना असे फकार आजही घडतात..😔

  • @vaidyaanilc317
    @vaidyaanilc317 4 ปีที่แล้ว +6

    चित्रपट पाहतांना कोठेच असं वाटल नाही की बंद करावा. खूपच साध्या आणि सरळ पण तितक्याच ताकदीने विषय मांडणी केलीय.. गुरु आई वडील भाऊ शिल्पा, इतर कलाकार व सहाय्यक सर्व व्यक्तींचे कौतुकच आहे.

  • @sahil-9900
    @sahil-9900 ปีที่แล้ว +3

    खूप छान संदेश आहे हे आजच्या समाजासाठी
    मुलगी शिकली प्रगती झाली. म्हणूनच म्हणतात की शिक्षण हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @dattahause1498
    @dattahause1498 ปีที่แล้ว +3

    मी पाहिलेला आयुष्यातील एक सुंदर चित्रपट आहे हा ..
    खूप सुदंर

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @kamleshgirme9100
    @kamleshgirme9100 4 ปีที่แล้ว +4

    तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार...आणि आवड असेल तर सवड मिळतेच...प्रेम आणि कला ह्या दोन विचारातील बंधाऱ्याच्या ताटवा.... बाकी मस्त चित्रपट

  • @vijaykhaparde7995
    @vijaykhaparde7995 4 ปีที่แล้ว +15

    "ताटवा" हा एक सामाजिक भान ठेऊन बनवलेला उत्कृष्ट चित्रपट आहे. डॉ. शरयू पाझारे यांचा निर्माती म्हणून पहिलाच प्रयत्न यशष्वी झाला आहे. कथानक चांगले आहे. 👍

  • @surajbhakare5997
    @surajbhakare5997 4 ปีที่แล้ว +10

    सामाजिक मूल्य जपणारा खुप सुंदर चित्रपट ... दमदार अभनयाने उत्तम सादरीकरण

  • @sunilmarathe4284
    @sunilmarathe4284 4 ปีที่แล้ว +9

    अन्याय करणारेही गेले आणि सोसनारेही या गोष्टी खुप वर्षा पूर्वी होत्या आत्ता कुठेही आसे होत नाही ..आपण यातून बाहेर पडलो तरच आपला देश पुढे न्हेऊ..नाहीतर या परिस्थिति चा फायदा घेणारे घेत राहतील..कधी मतांचे राजकारण.तर कधी जागाचे..आणि यात फक्त मद्यम वर्गिय भरडला जातोय...

    • @vidyasahadev3372
      @vidyasahadev3372 8 หลายเดือนก่อน

      Nahi aaj hi kiti tari gavat aaj hi mandir paravesh Karu det nahit

  • @ashishkamdi2550
    @ashishkamdi2550 4 ปีที่แล้ว +8

    Blokbuster movie...this movie teaches us that we all shoud treat everyone equally...no discrimination shud be done under the basis of cast,creed, profession, and poverty...
    Maam hats of to u for blessing us with this epic movie....we have seen with the whole family....

  • @ujwalashelar3489
    @ujwalashelar3489 4 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर चिञपट निर्मिती केली आहे मॅडम आपण...💐 प्रत्येकाने हा चिञपट नक्की पाहावा जीवन जगणे म्हणजे काय असत ते हा चिञपट पाहून समजले... दुखातही सुख शोधता आले पाहिजे तसेच स्वतासाठी तर आपण जगतोच पण इतरांसाठी जगता आले पाहीजे...

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      thanks

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Watch my videos",Dr sharayu pazare " on breast cancer and breast disease and work out videos

  • @Mithi678
    @Mithi678 4 ปีที่แล้ว +4

    फार छान चित्रपट. चित्रपटाची शुटिंग प्रत्यक्ष बघतांना वाटत नव्हतं इतकं छान असेल म्हणून. पण खरंच फार सुंदर. आम्ही भाग दोन ची वाट बघतोय. शिल्पा च यश बघायला आवडेल

  • @diwakarbansod3201
    @diwakarbansod3201 4 ปีที่แล้ว +4

    खुपच छान चित्रपट आहे ।
    समाजाला प्रेरना देणारा . शिका संघटीत व्हा आणी संघरश करा . Excellent movies.

  • @deepak23364
    @deepak23364 3 ปีที่แล้ว +2

    मला ग्रामीण भागातील विषया संबंधित जे चित्रपट असतात ते पहायला खूप आवडतात.युट्यूब वर सर्च करताना तुमचा ताटवा चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट मला खूप आवडला.मी तो पूर्ण बघितला.या चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  3 ปีที่แล้ว

      Thank for your excellent comments

  • @mithunm8058
    @mithunm8058 4 ปีที่แล้ว +10

    Great movie, excellent script. I almost stopped watching Bollywood lavish movies but this is the kind of movie everyone should be watching. This movie highlights the worst social issue in Indian society i.e. caste. Kudos to Dr. Sharayu, Arun and the whole team

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Thanks

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Thanks for your good comment

  • @rhkolhapur6164
    @rhkolhapur6164 3 ปีที่แล้ว +4

    शिल्पा ची गोष्ट जरी काल्पनिक असली तरी ती एक सावित्री आहे, रमाई आहे आणि वेळप्रसंगी जिजाऊ आणि अहिल्या आहे 💯💯💯💯

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  3 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments ,watch my more video on TH-cam channel on breast cancer and breast diseases and workout video's on Dr sharayu pazare youtube channel and video's on constipation and get rid of CONSTIPATION and many more workout video's.

    • @bhushanwankhede9933
      @bhushanwankhede9933 หลายเดือนก่อน +1

      ​@@TATVAMOVIEmovie chan ahe marathi picher banvtat Aani reple English madhe detat wa

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब, आपल्या उत्तम अभिप्राया बाबत, ह्या नंतर मी निर्माती डाॅ शरयू पाझारे मराठी ऊत्तर देणार.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 4 ปีที่แล้ว +2

    वेळ सत्कारणी लागला. Thank you.

  • @anilkawale921
    @anilkawale921 4 ปีที่แล้ว +12

    दादा,
    "ताटवा",
    सुंदर मराठी सिनेमा
    विषय गंभीर. पण छायाचित्रन व बाकी सर्व इतकं छान की सिनेमा बघताना माणूस स्वतःला हरवतो व त्यातील पात्रांशी एकरुप होऊन जातो. मी बघताना तिनदा इमोशनल झालो. सिनेमाचा शेवट अनपेक्षित परंतु तितकाच चांगला, सुंदर व काळाची गरज असलेला.
    सिनेमा नक्कीच यशस्वी होईल यात शंकाच नाही. तरीपण सिनेमाच्या भरघोस यशा बद्दल अनेक अनेक शुभेच्छा.

  • @Rulebreaker-xo4fw
    @Rulebreaker-xo4fw 4 ปีที่แล้ว +9

    It's a great inspiring movie describing the caste discrimination in a true way...Nowadays such movies are rare to be seen which are made for social cause..Keep the good work going mam...Lucky to have you as my Doctor Mam.🙏🙏🙏
    From ..Priyanka Sharma

  • @vaibhavchindarkar2309
    @vaibhavchindarkar2309 4 ปีที่แล้ว +3

    खुप मस्त चिञपट आहे साहेब...तुम्ही समाजासाठी खरच खुप अप्रतिम संदेश दिलात.....

  • @mankarkomal8846
    @mankarkomal8846 3 ปีที่แล้ว +1

    डॉ. शरयू पाझरे मॅडम उत्कृष्ट चित्रपट निर्मिती केलीत तुम्ही... कलेला आणि माणसाला खरच जात नसावी सर्व वर्गीयांना स्वच्छंदी जगता यायला पाहिजे . आणि कलावंत माणसाची ओळख त्याची ती कलाच असावी .U r creation is masterpiece,i never seen this type of movie ....!! 😊🍀

  • @biganna99
    @biganna99 4 ปีที่แล้ว +2

    साध्या माणसांच्या प्रचंड अवहेलनेची, जीवतोड संघर्षाची साधी गोष्ट...
    काही माणसांकडे काहीही का नाही?
    काहीच माणसांकडे सर्वकाही का आहे?
    हा असमतोल आपोआप आणि नैसर्गिक आहे की पिढीजात लुबाडणूक?? अनेक प्रश्न निर्माण करणारा साधा सुंदर चित्रपट..👌👌
    डॉ शिल्पाताईंचे अभिनंदन..💐
    सुंदर सांवळी गौरी अप्रतिम 🌹
    पुढील कलाकृतीची आतुरतेने वाट पाहत आहे...

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Dr Sharayu Pazare

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Watch my more video on TH-cam channel on breast cancer and breast diseases and workout video's on Dr sharayu pazare youtube channel

    • @biganna99
      @biganna99 4 ปีที่แล้ว

      @@TATVAMOVIE सिनेमातील शिल्पा इतकी अस्सल आणि आपलीशी वाटली की चुकुन डॉ शरयु ताई ऐवजी शिल्पा लिहिले. Anyways, all the very best for your future projects...

  • @abhimirachi
    @abhimirachi 4 ปีที่แล้ว +27

    An excellent Ground level, practical life in reality, organised mirror display in life, simply excellent movie with strong message.
    If we divide this movie in three parts with diff character, each part & character simply very strong.
    After all movies hits d strong message of humanity.
    माणसाने माणसाशी माणसासम वागणे.
    Congratulations to entire team, especially U ma'am for such a creativity...

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว +1

      Thanks

    • @mansoorac5969
      @mansoorac5969 4 ปีที่แล้ว +2

      Very meaningful message .. great efforts 👍👍 waiting for next block buster from production house

    • @shrikantlimaye6207
      @shrikantlimaye6207 3 ปีที่แล้ว +1

      Very good movie.

    • @suprithasupritha6478
      @suprithasupritha6478 2 ปีที่แล้ว

      Good movie with strong message

  • @prashik_lende1291
    @prashik_lende1291 3 ปีที่แล้ว +9

    Motivational = 10/10
    Acting =10/10
    Realistic= 10/10
    Must watch ✍️💯✍️

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  3 ปีที่แล้ว

      Thanks

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  3 ปีที่แล้ว

      Kindly share to all groups and family members and friends.

  • @prashantwairagade87
    @prashantwairagade87 4 ปีที่แล้ว +18

    What a cinema!!!
    Tatwa, really I missed to see on big screen
    Very emotional scene
    & inspiring scenes
    What a role !!
    Fantastic actor, actress , even you & Dr. Sarita , tone style perfection.
    Very heart touching at some moments
    Songs very natural as per scene...beautiful
    Awesome
    Hope you will deliver one more cinema in coming days
    My best wishes

  • @buddhapriyawasnik6768
    @buddhapriyawasnik6768 4 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍अप्रतिम... अतिशय सुंदर... असे चित्रपट बनविले तर नक्कीच आपल्या देशातुन जातीयवाद नष्ट होणार आणि आपल्या प्रत्येकातिल शिल्पा समोर येऊन देशाला प्रगति च्या नव्या शिखरावर पोहोचवणार....

  • @hemanttechnical9670
    @hemanttechnical9670 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम स्टोरी.. खूप छान मांडलेली आहे. वास्तविक तेचे दर्शन देणारी कहाणी.. 💐 💐

  • @snehalkumartirpude7197
    @snehalkumartirpude7197 2 ปีที่แล้ว +3

    I don't have words to explain this movie out standing..
    Such a inspirational story..
    👍👍👍100%

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comment share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान चित्रपट. आता सगळे समाज एक झाले पाहीजेत.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 หลายเดือนก่อน

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @aadeshkolshikolshi3878
    @aadeshkolshikolshi3878 3 ปีที่แล้ว +4

    आज पर्येत खुप चीञपट बघीतले पन ह्या चीञापटामुळे झोपलेले स्वपनं जागि झाले खुप छान

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  3 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comment , please share to all groups and family members and friends.

  • @masoumehjafari9678
    @masoumehjafari9678 4 ปีที่แล้ว +5

    Wonderful! I appreciate this film very much

  • @118.umarerucha4
    @118.umarerucha4 4 ปีที่แล้ว +23

    such a inspirational and motivational movie hats off to you mam people's from today's society should learn from these movie that to never give up🙏#amazing movie

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว +1

      Thanks

    • @prashik_lende1291
      @prashik_lende1291 3 ปีที่แล้ว +1

      Fkt tumchya cmt mule movie bgt ahe madam... thank you for the great comment 🌹✍️💯

  • @shalukhokhar77
    @shalukhokhar77 4 ปีที่แล้ว +1

    What a great movie by DR SHARAYU PAZARE MAM it is excellent, Too excellent

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 ปีที่แล้ว +3

    शिक्षणाने स्त्री ला एवढं सक्षम बनवलय की माय बाप आणि सासरवर बोझ न बनता ती स्वतःच आयुष्य चागलं जगु शकते ,
    धन्यवाद शिवबाराजे धन्यवाद बाबासाहेब, धन्यवाद सावित्रीमाई, धन्यवाद तथागत बुद्ध 🤟🥺❤️

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  ปีที่แล้ว +1

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel.

  • @sanketukey6984
    @sanketukey6984 4 ปีที่แล้ว +4

    काही का ना आवडेना मला हि movie खूप खूप आवडली ...आणि language खूप ....कलाकाराना मानाचा मुजरा

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว +1

      Thanks a lot for your good comment

  • @buddhistfamily8050
    @buddhistfamily8050 4 ปีที่แล้ว +6

    You r a great story writer and good director and all of you to create this type of movie....Really very proud of all.....Movie maker ....Very good concept....Keep it up....Dr.B.R.Ambedkar is the real hero of our india and great person in the world....they teach all of us...What is humanity.....And what is education.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว +1

      Thanks to Buddhist family i

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Watch my more video on TH-cam channel on breast cancer and breast diseases and workout video's on Dr sharayu pazare youtube channel channel

  • @arunkuvalekar4283
    @arunkuvalekar4283 5 หลายเดือนก่อน +1

    उत्कृष्ट आशय,उत्कट अभिनय, उत्तम दिग्दर्शन! श्री.अरुण नलावडे तर माझे आवडते कलाकार आहेतच.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  5 หลายเดือนก่อน

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @pinkigongale2961
    @pinkigongale2961 2 ปีที่แล้ว

    Just excellent movie. Chandrapur production house ,SHARAYU PAZARE MAM. KHUP BHARI KHUPCH CHHAN AAHE MOVIE, RADAYALACH AALE MALA TR.SHEWAT TR KHUP MASTACH AAHE.MUSIC UTTAM AAHE , KHUP KHUP CHAN .HEART TOUCHING.

  • @daddabhaiya8475
    @daddabhaiya8475 4 ปีที่แล้ว +8

    खूबच सुंदर चित्रपट बनविला मॅम, तुम्ही लिंक पाठविली तेव्हा पाहायला उशीर झाला, पण उत्कृष्ट दर्जाचा सिनिमा, डायलॉग्स, अक्टर्स सर्वच सुंदर आहे,
    आणि आपण मल्टिटॅलेण्ट वुमन आहात हे लक्षात येते,
    सर्वच कसं काय करून घेता तुम्ही मॅम, 😍
    Like a super women
    Keep it up mam. 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎊🎉

  • @rajdhumal2010
    @rajdhumal2010 4 ปีที่แล้ว +16

    Normally I don’t write reviews but this movie is awesome. Screenplay, Direction, Story and Cinematography is very good. Actors done done job very well.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Thanks

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Watch my more video on TH-cam channel on breast cancer and breast diseases and workout video's on Dr sharayu pazare youtube channel

  • @gautamialone4953
    @gautamialone4953 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सिनेमा बनवला आहे शरयु पाझारे मॅडम आणि खूप महत्त्वाचा विषय आहे , खूप छान आवृत्ती बनवलेली आहे. तुम्ही चंद्रपूर ची शान आहात.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @pratikshajagtap2836
    @pratikshajagtap2836 2 ปีที่แล้ว +2

    Actually very nice movie created by Dr sharayu Pazare madam , Very talented lady of Chandrapur .Ideal lady for youth ,young generation.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comment share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @sadhanakasare7234
    @sadhanakasare7234 5 หลายเดือนก่อน +3

    मुवी चा शेवट खुप छान होता. प्रेरणदाई चित्रपट!

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  5 หลายเดือนก่อน

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel.

  • @meghagajjalwar8219
    @meghagajjalwar8219 2 ปีที่แล้ว +3

    Education giving movie, it's true ki you can educated people with the help of creating good movie by dr sharayu pazare mam.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @durgesarita
    @durgesarita 4 ปีที่แล้ว +2

    Excellent,inspirational movie.

  • @gajanannavle1154
    @gajanannavle1154 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान सिनेमा आहे, ह्यात सामाजिक समानता कशी यायला हवी हे डॉ शरयू पाझारे म्याडम ह्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. हा सिनेमा सर्वानी बघावा असा आहे.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @shivanikutre2373
    @shivanikutre2373 4 ปีที่แล้ว +4

    Kharch khup khup avatala.. Manapasun 🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌💫🙌💓

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Thanks n thanks for your good comment

  • @kalaynialsawar7079
    @kalaynialsawar7079 4 ปีที่แล้ว +3

    Simply outstanding, really nice movie

  • @ankushwaydande8953
    @ankushwaydande8953 3 ปีที่แล้ว +2

    khup chan kathanak lihale ahe. samajathil sathya paristhiti prekshkasamor mandli ahe. mitrano yalach bhramanwad boltat,ki jo pratekacha acharnat sanskar ruppi rakshas howun basala ahe.
    yach kupushit pidyanpide sanskar chalat ale ahe .hech vichar atharmanatun shudh karun apan sagale manuskiche jatan karuya.

  • @madhuriramteke3105
    @madhuriramteke3105 2 ปีที่แล้ว +1

    Koti koti naman hi movie bnavnaryana pn .Jai baba saheb aamenbedkar ji..koti koti naman tumhala. itkya savlati aamhala midaun dilya baddal.sagdaya caste chya striyana,jati vad cha bhed bhav n krta sagdya striyan sathi tumhi jhaltle. aayushyabhar tumch karjadar aahe aamhi sagya india madhya muli.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @sahadevkamble551
    @sahadevkamble551 4 ปีที่แล้ว +6

    खूप छान आहे हा कथनायक ।। very nice... शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा

  • @laxmipal3054
    @laxmipal3054 2 ปีที่แล้ว +3

    wow😲 mind blowing movie very clear msg to society and humminity...🙂

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel.

  • @chandrakantshrirame4626
    @chandrakantshrirame4626 4 ปีที่แล้ว +1

    Nice Movie...Best Role Dr.Sharayu Pazare Mam Thanks

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @asmaaparadh3176
    @asmaaparadh3176 3 ปีที่แล้ว +2

    छान💐प्रत्येकात एक कलाकार असतो त्याला योग्य वाट मिळावी लागते.👍

  • @prakashkhajanchi4629
    @prakashkhajanchi4629 4 ปีที่แล้ว +6

    धाडसी प्रयोगा करिता हार्दिक शुभेच्छा दादा....
    आमच्या संस्कृति च दर्शन

  • @jeetudonde9470
    @jeetudonde9470 4 ปีที่แล้ว +9

    very nice movie! Hats off !!,,,,to whole team. & Salute to Dr. Babasaheb Ambedkar

  • @ketanchatare2018
    @ketanchatare2018 2 ปีที่แล้ว +1

    शील्पा ने मार्गदर्शन केले की ,शिक्षण घेतल्या नंतर स्वतः च्या समाजाच्या उत्कर्षा साठी झटले पाहिजे, हे तर दाखवून दिले आहे, आणि विद्याताई ने सामाजिक समानता साठी वैचारीक बदल आवश्यक आहे हे दाखवून दिले. अतिशय उत्तम कलाकृती आहे.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @rohitjagtap312
    @rohitjagtap312 2 ปีที่แล้ว +2

    Such a inspirational and motivational movie. Shreyu pazare is best acting. I like so much mam

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @manishaghotekar3171
    @manishaghotekar3171 4 ปีที่แล้ว +3

    Great movie 👍🏻 Giving useful message to people

  • @ankushwankhade3804
    @ankushwankhade3804 3 ปีที่แล้ว +7

    Excellent movie, motivational.

  • @Nitya245
    @Nitya245 4 ปีที่แล้ว +2

    Excellent movie,, aapla samaj kadhich somor jau shkt nhi karan aaj pn tech chalu aahe jati bhed bs .... smor tech rahnar

  • @sachingobade44
    @sachingobade44 4 ปีที่แล้ว +1

    मस्त चित्रपट आवडलं छान, शूटिंग पाहलेल्याच स्पॉट वर असल्यामुळे मझा आली

  • @kanchanhumbe2334
    @kanchanhumbe2334 4 ปีที่แล้ว +5

    It's very Excellent & inspiring movie such a reality Ossam hats off

  • @ashachimankar4045
    @ashachimankar4045 4 ปีที่แล้ว +5

    Very well concept and best directed. Liked the end.beautifully presented the story

  • @bharatibansod3058
    @bharatibansod3058 2 ปีที่แล้ว +1

    शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे हे खर्या अर्थाने डॉ पाझारे म्याडम आपण ह्या आव्र्रूत्ती ने समजावून दिले आहे.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel

  • @vanitadevkar2585
    @vanitadevkar2585 3 ปีที่แล้ว +2

    Khup Sundar movie ahe kharach exllent jyane ha movie kadla asel hat's off you

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 4 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर असे छान चित्रपटं आले पाहिजेत

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Thanks

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Watch my more video on TH-cam channel on breast cancer and breast diseases and workout video's on Dr sharayu pazare youtube channel

  • @samikshakopulwar3369
    @samikshakopulwar3369 4 ปีที่แล้ว +86

    Actually , Bollywood people should learn how to make cinema from you , because you have beutifully represent todays real society in front of public its really important 💞 you have done fabulous work its really brilliant cinema , its mandatory for people to watch this ...lots of wishes to you pazare mam ... you are great film maker🙏🙏

  • @pemaccompany8623
    @pemaccompany8623 ปีที่แล้ว

    MARVELLOUS movie Guru ji MAGNIFICENT 🌺🙏🏼🌺

  • @maheshgawhare2378
    @maheshgawhare2378 4 ปีที่แล้ว +2

    Very nice filme and very helpfully in may life... tq sir

  • @engineer2359
    @engineer2359 4 ปีที่แล้ว +3

    Mai hamesha sach bolata hu dosto ye movie khupach mast ahe . . dekho socho our Anand ki anubhuti hogi GOD bless you and your family and end me Corona go

  • @farukhsheikh9766
    @farukhsheikh9766 3 ปีที่แล้ว +4

    सामाजिक न्यायाच्या सिद्धांतावर आधारित चित्रपट❤️❤️❤️

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  3 ปีที่แล้ว +1

      Thanks for your excellent comments

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  3 ปีที่แล้ว

      Watch my more video on TH-cam channel on breast cancer and breast diseases and workout video's on Dr sharayu pazare youtube channel, also on constipation and workout for get rid of CONSTIPATION and many more workout video's

  • @rahulsawant1158
    @rahulsawant1158 4 ปีที่แล้ว +1

    Utkrusht.....!
    Ek Hridaysparshi Chitrapat......Kharach Khup Khup Chhan Katha mandali ahe......!

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 ปีที่แล้ว +1

    पिक्चर बघायच्या आधीच लिहतोय. अरुण नलावडे आहेत, म्हणजे स्टोरीत दम असणारच 🙏

  • @prashantvptl
    @prashantvptl 3 ปีที่แล้ว +4

    भन्नाट विषय... अफलातून सादरीकरण

  • @surajjadhavpoet6140
    @surajjadhavpoet6140 2 ปีที่แล้ว +3

    शिक्षणाने मस्तक सुधारत. आणि सुधारलेले मस्तक कोणासमोर नतमस्तक होत नसत. 😊❤️

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว +1

      वा! एकदम छान, तुमचा अभिप्राय एकदम आवडला मला

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว +1

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel.

  • @abhijeetdeshattiwar1822
    @abhijeetdeshattiwar1822 4 ปีที่แล้ว +1

    Really..., Good Movie..... Superbbbbbbb.

  • @francisdsouza7556
    @francisdsouza7556 4 ปีที่แล้ว +2

    Thanks so much for Nice Marathi movie

  • @shreyavala8412
    @shreyavala8412 4 ปีที่แล้ว +3

    Nice movie ....hat's off to Arun sir & sharayu ma'am....but he samaj real life made ajun hi asecha wagtat jag khup pudhe gela aahe ase manare educated asun hi te tasach wagatat jeva gosht swatacha gharche aste . Real life made asa wagave lokani.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว +1

      Watch my more video on TH-cam channel on breast cancer and breast diseases and workout video's on Dr sharayu pazare youtube channel

  • @nileshdongre21
    @nileshdongre21 4 ปีที่แล้ว +4

    It's a great movie loving it

  • @akbarpatel4767
    @akbarpatel4767 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर चित्रपट.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว +1

      Thanks

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Watch my more video on TH-cam channel on breast cancer and breast diseases and workout video's on Dr sharayu pazare youtube channel

  • @sunilchopde1636
    @sunilchopde1636 3 ปีที่แล้ว +2

    Such a motivation and inspiration that's a movie so great and ending so bad but every people hard working and That's success people movie actors good hard working and finally hundred out of hundred nice movie

  • @sapnabhadke1178
    @sapnabhadke1178 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan cinema ahe mam
    Congratulations mam

  • @mohananpc899
    @mohananpc899 3 ปีที่แล้ว +3

    Nice movie with a great social message. Shilpa was handled by a capable actress. The climax was also good.

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  3 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments

    • @madhaoraodeshmukh5193
      @madhaoraodeshmukh5193 3 ปีที่แล้ว

      हा खरा शेवट आहे. सामाजिक भान असलेला.

  • @rupalinandanwar2421
    @rupalinandanwar2421 4 ปีที่แล้ว +1

    Mi bhaghitala mam movie khup Sundar ahe, samajik bandhilki jopasanara ,burchtlelya jati vyavasthela tada denara . Apratim movie

  • @nileshmisal4452
    @nileshmisal4452 3 ปีที่แล้ว +1

    Apratim film .

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 4 ปีที่แล้ว +3

    सुंदर असे चित्रपट आले पाहिजेत

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Thanks

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Watch my more video on TH-cam channel on breast cancer and breast diseases and workout video's on Dr sharayu pazare youtube channel channel

  • @sraj-jc9ff
    @sraj-jc9ff 4 ปีที่แล้ว +3

    It's is very excellent movie & all actors is very good acting. so all dialogues in are very good feelings. I missed to see on big screen....🙏🙏🙏 excellent direction....

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว +1

      Thanks

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Share to your friends and family members

  • @magical_beats8326
    @magical_beats8326 4 ปีที่แล้ว

    खुप छान सुंदर नलावडे साहेब तुम्ही खुप छान कथा निवडली अभिनायही छान

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  4 ปีที่แล้ว

      Watch my more video on TH-cam channel on breast cancer and breast diseases and workout video's on Dr sharayu pazare youtube channel

  • @9673460939
    @9673460939 4 ปีที่แล้ว +1

    खूपच अप्रतिम चित्रपट ...वंदन करतो

  • @aherdhananjay64
    @aherdhananjay64 3 ปีที่แล้ว +3

    Good movie 🌹

  • @vampire_6060
    @vampire_6060 4 ปีที่แล้ว +3

    Very realistic as well concepts , direction...

  • @ravirodda5911
    @ravirodda5911 2 ปีที่แล้ว +1

    Super film,, and nice to see again,, n again, i suggest all people mustcwatch tatwa movie

    • @TATVAMOVIE
      @TATVAMOVIE  2 ปีที่แล้ว

      Thanks for your excellent comments share to all groups and family members and friends and please subscribe my channel