ठिक आहे मॅडम, तुम्ही म्हणता आहेत ज्यांची प्रशिक्षण साठी निवड होईल ते प्रत्यक्षात कोणत्याही सरकारी, खाजगी डिपार्टमेंटला काम करतील,पण 6 महिन्यानंतर काय करायचे.
मि पन या योजनेचा एका संस्थे मार्फत लाभ घेत आहो पण त्या संस्था मधे मला झाडू मारायला सांगतात मला काम computer hardware चा दिला आहेत पण ते चपरासी चा काम करवतात 11 दिवस झाले joining letter नाही मिळाला बस कम करवून राहीले आणि 2 मुलांना सी 4 दिवस काम घेऊन त्यांनी बाहेर केला वेळे गेल्या वर ते वेळे वर सुट्टी नाही देत प्रशिक्षण च्या वैतीरिक्त सर्व काम घेत आहेत 😣
तुम्ही सर्व तरुण तरुणींना रोजगार प्राप्त करून दिला परंतु मॅडम सहा महिन्यानंतर हे काय करणार तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की यांना परमनंट करून घ्या 🙏🙏
९५ हजार जे तरुण या नोकरीसाठी अर्ज केला आहे त्यांना सरळ सेवेत सामावून घ्यावे व शैक्षणिक पात्रतेनुसार २० ते २५ हजार सरकारी कार्यालयातील पदानुसार पगार द्यावा.
मला माझि शाळेतुन निवड मिळाली पन hm जे शाळेचे मुख्याध्यापक सर आहेत ,शाळेला पण एक साईट मिळाली आहे,मानधनासाटि आँनलाईन करायची आहे २२, दिवस झाले पण सर जान्बुजिन टाळाटाळ हेते, मी सर ला खुप विनंती करतो,सर या साटि मी काय करू😂
Mam from bhorun suddha ghory bosle aahe ani b.ed students la school join kelo pahije na tor T.y valyana bhorlele aahe tor majhe 1ch monne aahe ki je aadhikari aahe te aadesh dyayla suddha 10000 hojar ghetat annyay nahi nyay pahijel
अरे पण कार्यालयात बसून काम करायला पात्र उमेदवार तर घ्या आमच्या गावात बीएससी झालेल्या महिला इयत्ता चौथी ला शिकवणार आणि मी गावा गावात असतो मी dted आहे CTET पास आहे मी पुरुष आहे म्हणून मी घरी
सरळ सेवा भरती प्रक्रिया मधे वयाची अट38ते43असते मग आता युवा प्रशिक्षण योजनेत त्याची वयोमर्यादा 35 करून बाकीच्या वर अन्याय होत नाही का?त्यांना पण प्रशिक्षण घेण्यापासून वंचित ठेऊ नका लवकरात लवकर वयोमर्यादा वाढावण्यात यावी
रोजगार देणार तर मग वयाची अट कशाला लावली. तुम्हालाच नियम माहीत नसतात . घाईत योजना काढतात मतदान आहे तोपर्यंत जॉब ऑर्डर देऊन नंतर वयाची अट लावून काढले जाते.
मी forgot पासवर्ड केलं पण मला मेसेज येत नाही ये. वेबसाईट वर येतय की तुम ला massge पाटवल आहे. पण येत नाही. सकाळी 4 ला पण करून ब गितल. रात्री 2 ला पण करून बगितल😢😢😢
हो खरं आहे, मग कायमस्वरूपी नोकरभरती करून नोकरी दया न.
फक्त सहा महिने कोणीही काम करणार नाही नियुक्ती contractual असावी पण regular asavi.
तरुणांनी तर यावर बहिष्कार टाकायला पाहिजे, व नोकरभरती ची मागणी करायला पाहिजे.
@@Gjjgvyjjkkkbv बेकार तरूनान सोबत गंदा मजाक केल आहे..
मॅडम permant जाऊद्या पण continu जॉब चालू द्या या योजनेमार्फत
ठिक आहे मॅडम, तुम्ही म्हणता आहेत ज्यांची प्रशिक्षण साठी निवड होईल ते प्रत्यक्षात कोणत्याही सरकारी, खाजगी डिपार्टमेंटला काम करतील,पण 6 महिन्यानंतर काय करायचे.
मि पन या योजनेचा एका संस्थे मार्फत लाभ घेत आहो पण त्या संस्था मधे मला झाडू मारायला सांगतात मला काम computer hardware चा दिला आहेत पण ते चपरासी चा काम करवतात 11 दिवस झाले joining letter नाही मिळाला बस कम करवून राहीले आणि 2 मुलांना सी 4 दिवस काम घेऊन त्यांनी बाहेर केला वेळे गेल्या वर ते वेळे वर सुट्टी नाही देत प्रशिक्षण च्या वैतीरिक्त सर्व काम घेत आहेत 😣
तुम्ही सर्व तरुण तरुणींना रोजगार प्राप्त करून दिला परंतु मॅडम सहा महिन्यानंतर हे काय करणार तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की यांना परमनंट करून घ्या 🙏🙏
Ho... permanent ❤ your right 👍👍
वयाची अट 40 करायला पाहिजे
६ महिन्या नंतर काय करायचे? ही योजना एक स्कैम आहे.
..Ryt
Permanent kara
Mi 2 mahine Kam kel Ata mnat ahe age limit hot payment ny midnar mi ky kel pahije mam
Website cha chalte nahi aheete kadhi suru honer
आयुक्त मॅडम, site चालत नाही आहे यावर लक्ष आहे की नाही आपल ???
Vayachi condition 35 वरुण 45 करावी कारण अनेक बेरोजगार उच्च शिक्षित उमेदवार पदव्युत्तर आहेत .
Ryt
@@narayanshingane223age limit wadnar ka nahi
@@KailasRathod-rx1ve ...k thi n aahe..
Websites nit chalte nye
Ajun chalu ahet ka he form application.
ज्यांना पुढे नोकरीच नाही करायची त्यांना प्रशिक्षण कशासाठी वयाची आता काय वय महत्त्वाचं आहे काय मुलांचं काय करा योजना विचार करून काढा
Mam parmanent karayla pahijet
Madam age 40 kara plz karan 40 B . ed .Roj kay raycha?khop motha prasna padala .
Madam site chalt nahi
९५ हजार जे तरुण या नोकरीसाठी अर्ज केला आहे त्यांना सरळ सेवेत सामावून घ्यावे व शैक्षणिक पात्रतेनुसार २० ते २५ हजार सरकारी कार्यालयातील पदानुसार पगार द्यावा.
🙏Madam MSC computer sathi Kay yojana ahe.please reply
suhas mast interview ghetla congrats
Bed berojgar महिलांनी काय करावे त्याच्या साठी कोणती योजना आहे
Mam tumi site chalu kara information deta pan site chaly aha ka chehk kara pls
Permanent kara 🙏🙏
Ladies sathi pn ahe k yojna
Mahaswaym website login hot nahi ani password forgot sudha hot nahi
same problem plz share if solution ?
सारखीच problem आहे सर्वी कडे । हे चुतीये नशा करून मस्त आराम करत आहेत । ना login होत आहे ना forget होत आहे । otp ची वाट पाहुन पाहून तर दिवस निघाले 😂
Jancha kade tayping pramanpatra ahe toch kam karu sakte
Site nhi chalt madam
Madam, mob number change krnyasthi allow kel tr br hoil, bki sarv goshti online astana, fakkt hya goshtisthi district office la visit nhi kru shkt... So hyavr kahi krta aal tr bghal please🙏🙏🙏
Direct Government noukari dya permanent pagar 50000 Dya
वयाची अट 40 करा plz
Age 42 parent kara tarun kuth pan lagtil age bar zalele lok kay karav
Mam आमी जिथे apply केलं आहे तिथे shortlisted zalo आहे पण अजून अमाला mail massage काहीच आलेलं नाही आहे या समोर ची काय proceger आहे ते आम्हाला सांगा.
मानधन प्रत्येक महिन्याला मिळेल की,नाही
There is no any criteria to select the candidates.
मला माझि शाळेतुन निवड मिळाली पन hm जे शाळेचे मुख्याध्यापक सर आहेत ,शाळेला पण एक साईट मिळाली आहे,मानधनासाटि आँनलाईन करायची आहे २२, दिवस झाले पण सर जान्बुजिन टाळाटाळ हेते, मी सर ला खुप विनंती करतो,सर या साटि मी काय करू😂
Mam from bhorun suddha ghory bosle aahe ani b.ed students la school join kelo pahije na tor T.y valyana bhorlele aahe tor majhe 1ch monne aahe ki je aadhikari aahe te aadesh dyayla suddha 10000 hojar ghetat annyay nahi nyay pahijel
payment करा लवकर
Mam vayachi ata vadhva
पात्र उमेदवार यादी कुठे पाहावी
वयाची अट 40 करा ही विनंती.
लाडका भाऊ भिकेला लावू योजना😮😮
Compny madye kavun patvat ahe
MH madye kititari govt Shasan madye kam nahi ahe ka
वयाची अट 40 वर्ष करण्यात यावे अशी नम्र विनंती सर
site bnd dakhvte mam kay krave
Age limit vadava madam .
35 नंतर च्या लोकांनी या सत्ताधारी पार्टी ला मतदान करायचे नाही.
Solapur जिल्ह्यात चालू झाली का ही योजना
Vayachi..aat..raddy karavi..karn mi bed asun amhla prashikshan geta yet nahi ahe..ahe baki cha mulachi nival hot ahe mag amhi b.ed asun tr ky upyog
वयाची अट 40 करा
6 महिने नंतरजॉब लागेल का
वयाची अट 35 असेल तर 35 च्या नंतर Ded Bed धारकाच्या रोजगाराच काय वयाची अट वाढवा ही नम्र विनंती
उत्तर द्या मला साहेब
D.ed B.ed. वाले घरी 12वी पास शिक्षक वयाची मर्यादा 40पाहिजे होती
Fakt 6 month ch ahe ka tyanantr??
वयातील अट वाढवायला पाहिजे
मॅडम पण पुढे चालून परमानंद होणार का आम्ही
Yanna yanchach drpt sambhalta yeina dvet la 2 varsha zali exam deun result lavla lavlatar merit list madhe ajun gondhal
रोजगार नाही berojgar yojna evhada anyay kay upyog did varsh मुलांसाठी छोट मूळ घेवून शिकविणारी येत आणि ताईत पत्र घरी
वय वाढवा आमच्या वेल च्या जागा आत्ता भरतात आमची काय चुक
Mi ya yojne join zali pn mla experience khup bekar yet ahe...maz master zal taripn aka educational sector mde chaprashi sarkh treat kele jate he khup chukichi gosht ahe...
आम्हाला या योजनेचा काहीच लाभ झाला नाही तर काय करावे आणि कोणाशी संपर्क करावा
अरे पण कार्यालयात बसून काम करायला पात्र उमेदवार तर घ्या
आमच्या गावात बीएससी झालेल्या महिला इयत्ता चौथी ला शिकवणार आणि मी गावा गावात असतो मी dted आहे CTET पास आहे मी पुरुष आहे म्हणून मी घरी
Madam Menglish bolya सारखा वाटत आहे. बाहेरील राज्यातील असतील.
Shashkiy savsthet je ahet tyana kaymswrupi kra
वयाची अट 40करायला पाहिजे
वयाची अट किमान 38 असावे
६महिन्या नंतर काय भाऊ
वय अट 40 - 45 करायला हवी.
फक्त मुलींचे फॉर्म घेतले मुलांनी काय करायचे मुलांवर खूप. मोठा अन्याय आहे
वयाची अट 45 करायला हवी होती कारण जास्त बेरोजगारी लोक 40 ते 45 वयाची आहेत
सरळ सेवा भरती प्रक्रिया मधे वयाची अट38ते43असते मग आता युवा प्रशिक्षण योजनेत त्याची वयोमर्यादा 35 करून बाकीच्या वर अन्याय होत नाही का?त्यांना पण प्रशिक्षण घेण्यापासून वंचित ठेऊ नका लवकरात लवकर वयोमर्यादा वाढावण्यात यावी
Age limit 40 kara please 🙏
रोजगार देणार तर मग वयाची अट कशाला लावली.
तुम्हालाच नियम माहीत नसतात .
घाईत योजना काढतात मतदान आहे तोपर्यंत
जॉब ऑर्डर देऊन नंतर वयाची अट लावून काढले जाते.
Hallo mam
Permanent kara
Vay गरजेचं आहे मग करा tet banda
Permanent job dya...
मी forgot पासवर्ड केलं पण मला मेसेज येत नाही ये. वेबसाईट वर येतय की तुम ला massge पाटवल आहे. पण येत नाही. सकाळी 4 ला पण करून ब गितल. रात्री 2 ला पण करून बगितल😢😢😢
6 mahinyaa nantrr permanent krave
Kayam swarupi bharti kara
6 mahinya nantr kay karaych
बेरोजगार फिरायच. ते सीईआरटितफेक्ट घेऊन दोरोदार
Please madam age 45 kara aami MA bed asun ghari aahe ajun aani aata age basat nahi age 45 kara please madam
माझा फ्रॉम सबमिट होत नाही
कायम kara
Mam age 40 karana
Age limit 45 kara
शाळेत शिकवायला 12वी पास काय बावळट योजना पुढे काय शिक्षक होणार काय मग आमचं काय वय 40 बसा घर
Vyachi at 40kravi.
Madam pn thumhi fakt 6 mahinya sathi ka kela jast divsasathi krava
वयाची अट रद्द करा व कायम भरती करा
वयाची अत 40 पाहिने
पगार तर द्या
नुसतं काम करून घेत आहे
Sir ladka bhao Yojana 40 years kara
1:35
वेतन कमी आहे 6000 ने कोनी काम करू शकत नाही 🏳️
कंत्राटी करण चालू आहे
आमचं वय tet CTET pass होण्यात गेलं आणि आता आम्ही पात्र असून घरी आहोत,अपात्र वाले घेतले भरून
हो आपले वय शिक्षण घेण्यातच गेले आणी आपल्याला च बाजूला काढून टाकले
40vay kara please.