चिरंजीवी हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी पर्वत| Anjaneri hills | Nashik | trekking vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • Blog #001
    नमस्कार मी सुनयना , तुमचे सर्वांचे सखी सुनयना चॅनलवर स्वागत आहे..गणपती बाप्पा मोरया😊🙏 हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे.. आज २३ मार्च२०२३
    श्री स्वामी समर्थ जयंतीच्या शुभमुहूर्तावर मी माझ्या "सखी सुनयना" ह्या युट्युब चॅनलची सुरुवात करीत आहे.
    त्र्यंबकेश्वर येथे गेलो असतांना अचानक आम्ही अंजनेरीला जाण्याचे ठरविले आणि तेथे जाताच अंजनी मातेचे प्राचीन मंदिर ,डोंगररांग निसर्गदृश्य पाहून फारच भारावून गेलो.. प्रत्येकाने अंजनेरीला एकदा तरी नक्की भेट द्या.. अंजनेरी गावात मोठी हनुमानाची बसलेली मूर्ती आहे वेळेअभावी तिथे भेट देणे शक्य झाले नाही पुढच्या वेळेस नक्की दाखवेन.
    आपल्या प्रतिक्रिया मला नवनवीन प्रोत्साहन देत राहतील. सबस्क्राईब लाईक नक्की करा.धन्यवाद.☺️🙏🌹
    #hanumanbirthplace #anjneya #anjnerihills
    #trekkingvlogs #devotional #jayshriram
    #durgbhramanti #marathivlog
    #baalhanuman #mandir
    #hanumanjayant #anjaneyatemple
    voiceover by - Mrs.sunayana patil
    Background music credit
    1 music - 24 hours a day
    Artist - Igor khainskyi
    genre - country and folk
    2 music-
    song name- Hanuman chalisa instrumental
    Artist - Rakesh choursiya (fluet)
    Niladri kumar (sitar)
    Ulhas bapat (santoor)
    Pt Bhawani shankar (pakhwaj)
    #anjaneri #nashik #explore #travel #birthplace #traveller #travelblogger #india #trending #hanuman #forts #hanumantemple #trekking #nashikkar #hanumanjayanti #hanumanji #travelvlog #destination #youtube #maruti #traveldiaries #hanuman

ความคิดเห็น • 53

  • @rupaliyande9360
    @rupaliyande9360 ปีที่แล้ว +1

    Khoop sunder ..Aamhala ghari basun Darshan milalevery nice keep it up...

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर. छान माहिती मिळाली. धन्यवाद.
    नवीन उपक्रमासाठी खूप शुभेच्छा

  • @ushanavgire1569
    @ushanavgire1569 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर हनुमान मंदिराचे दर्शन अभिनंदन तुझे

  • @umayande5724
    @umayande5724 ปีที่แล้ว +2

    Khup chhan keep it up

  • @surendrayande6237
    @surendrayande6237 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेख व सुंदर अंजनेरी दर्शन....
    सुनयना फारच कौतुकास्पद उपक्रम....
    असेच नवीन नवीन नियोजन करावे व आम्हास
    घरात बसून नयनरम्य व दर्शन करावेत.
    खूप छान.....
    श्री स्वामी समर्थ

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      Thank you stay connected 🙏😊

  • @deepalisaravade4275
    @deepalisaravade4275 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त! तुला खूप खूप शुभेच्छा 🥰💐💐💐💕

  • @namratathakur8312
    @namratathakur8312 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे. तुझ्यामुळे मला अंजनी मातेचे दर्शन झाले. हनुमानाचे जन्मस्थान बघायला मिळाले. कृतज्ञता ! ❤

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏😊🤗

  • @SpiritualMotivation1008
    @SpiritualMotivation1008 ปีที่แล้ว +2

    खूप छान video, अधिक माहितीसाठी Shri ram shaktipeeth sansthan या वरील अंजनेरी वरतील video बघावा

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว +1

      अनेक आभार.. हनुमान जन्मस्थानाची आणखी माहिती जाणून घ्यायला खूप आवडेल.. नक्कीच व्हिडीओ पाहीन😊सुचविण्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद🙏 अक्षय तृतीयेनिमित अनेक शुभेच्छा
      जय श्रीराम जय हनुमान🙏🌹

  • @SujataTemghare-bq8vd
    @SujataTemghare-bq8vd ปีที่แล้ว +1

    Khup Chan. Waiting for Second blog.

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      On the way....... Coming soon...🤗 Thank you🙏🍫

  • @namratathakur8312
    @namratathakur8312 ปีที่แล้ว +1

    मोना तुझा पहिलाच प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! ❤

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      असेच सोबत राहा😊🙏

  • @pushpagadre9345
    @pushpagadre9345 ปีที่แล้ว +1

    छान... पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @ketandalvi4748
    @ketandalvi4748 ปีที่แล้ว +2

    खूप छान मोना तुझ्यामुळे आम्हाला घरी बसून तिथली दृश्य आत्मसात करायला मिळतात ❤️👌👌

    • @MsMonali123
      @MsMonali123 ปีที่แล้ว

      हा वलोग पाहिलात 🙏🥰 अनेक आभार..पहिला वहिला प्रयत्न होता हा .. माझे आतापर्यंतचे वलोग्स नक्की पहाल अशी आशा आहे☺️.. सबस्क्राईब केलेत ना.. धन्यवाद🎉🎉

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      पंजाब जम्मू कटराची प्लेलिस्ट
      th-cam.com/play/PLq_3wZs_Udb7i1H7i9I8ggGr7yLWYZ7a3.html&si=pDkxU4C8PG0alKO6

  • @surendrayande6237
    @surendrayande6237 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर अद्भुत असे अंजनी पर्वताचे दर्शन पाहून खुप आनंद झाला. व्हिडिओ संकलन आणि माहिती अतिशय मूल्यवान आहे . प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत असेच वाटले. अगदी live आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि प्रेमपूर्वक अभिनंदन

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      असाच प्रयत्न आहे ज्यांना जाता येत नसेल त्यांना दर्शन लाभावे

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      असाच प्रयत्न आहे ज्यांना जात येत नसेल त्यांना दर्शन लाभावे

  • @swardascreation6248
    @swardascreation6248 ปีที่แล้ว +1

    Khup Masta Mona . All the best for your channel. Subscribed.
    --Shilpa salil mandlik

  • @mayurpatil25
    @mayurpatil25 ปีที่แล้ว +1

    good.. keep it up

  • @mugdhatambe4321
    @mugdhatambe4321 ปีที่แล้ว +1

    Khoop mast 👌👌👌💕

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว +1

      Thank you stay connected 🙏😊

  • @amitmayekar7968
    @amitmayekar7968 ปีที่แล้ว +1

    👌 खुप छान

  • @geetanjalideosthalee5893
    @geetanjalideosthalee5893 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @mangeshjagdale1090
    @mangeshjagdale1090 ปีที่แล้ว +1

    Apratim Mona.... 👌👌

  • @pranalishinde4752
    @pranalishinde4752 ปีที่แล้ว +1

    Mast

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      Thank you stay connected 🙏😊

  • @archanasontakke3925
    @archanasontakke3925 ปีที่แล้ว +1

    छान 👌

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      Thank you stay connected 🙏😊

  • @shekhartemghare8464
    @shekhartemghare8464 ปีที่แล้ว +1

    पहिलाच प्रयत्न असून छान आहे, माहिती सांगत असताना खुप वेळ कॅमेरा पायऱ्यांवर होता त्या ऐवजी आजू बाजूला शूट करायला पाहिजे होते.ह्या व्हिडिओ मुळे गोड आवाजात गोष्ट ऐकावयास मिळाली,कथा कथन करण्यासाठी पण आवाज छान आहे. देवळात चुकून "पिंड" असा उल्लेख झाला आहे तो पिंडी असा करायला पाहिजे .बाकी सर्व छान👌👍,आता ह्या पावसाळ्यात ह्या ठिकाणी भेट देण्याचे मला पण सुर सुरले आहे.paragliding ,🪂🪂mule कळसूबाई,महिरवणी हिल्स करून झाल्या.आता इथे जाण्याचे तुझ्या व्हिडिओ मुळे नक्की झाले.पुढच्या अनेक व्हिडिओज ची वाट पाहतो.👌👌👌👍👍👍

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว +1

      होय नक्कीच प्रयत्न करेन आणखीन व्यवस्थित शूटिंग करण्याचा.. आता नीट प्लॅन करून शूटिंग करायचा प्रयत्न करेन .. आणि तुम्ही नक्की जा येथे पावसात पण खूप सुंदर निसर्ग अनुभवायला मिळेल👌👌 दोन स्पॉट्स वर मी शूट केले नाही कारण युवराज सोबत होता आणि एकदम धोकादायक चढणे होते त्यात माकडे पण बाजूला होती त्यामुळे ते राहिले दाखविणे पीर बाबा म्हणून एक वळण आहे

  • @VedNDeore
    @VedNDeore ปีที่แล้ว +1

    खूप छान

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      Thank you stay connected 🙏😊

  • @kanchansawant810
    @kanchansawant810 ปีที่แล้ว +1

    खूप छान