कापसाची लागवड || पेरणीची धामधुम ||Episode 422 || वऱ्हाडी तडका || 😂😂😂 || teacher_taka_tak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2022
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#कापसाची_लागवड
#कापसाची_लावगण
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram- / teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching 🙏 - บันเทิง
बस रे बावा, शांताराम बाप्पू म्हणा आणि हात जोडा
शंक्याले उच्ची पट्टी देल्ली आणि देल्लं स्वत:च्या वावरात पाठून 😊😊👌👌🙏🙏
आता याच्या नंतर , लाऱ्या आणी चेत्या यांच्याकडून मार्गदर्शन घ्या सर . कारण की ते आता Bsc Agri. करत आहेत.
शेतीविषयक खुप छान माहीती दिली सर छोट्या शेतीच्या कामापासुन सर्व दाखवता तुम्ही व्हीडीओच्या माध्यमातुन खुपच उपयोगी व्हीडीओ सर
ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
Sir tumhala srav knowledge aahe👌👌👌
आजची माहिती उपयुक्त सर धन्यवाद
😂😂😂😂😂😂तंबाकू चोट शीन😂😂😂 मस्त डायलॉग आहे 😂😂😂😂
बीजप्रकिया खूप मस्त सांगितले सरजी... knowledge 😇 खूप आहे बा तुम्हांला..
Mama 420+ chya samor cha video... Banwa..I a waiting
नविन विडिओची खुप आतुरता असते sir तुमच्या, दिवसभर वाट बघत असतो.
Fan from marathwada (Hingoli)
th-cam.com/channels/zNfss1oV9df6kVCULnU2ig.html
जमलं हो जमलं जमलं गा
शांताराम भाऊ लयच हुशार आहे, मारोतीले घरातून काढण्यासाठी देला संकेत पाठून पुढे😅👌 खूप छान व्हिडिओ सर माहितीपूर्ण 💯👌👌
001
पहिली लाईक आणि कमेंट अमीत भोपळे. निमगाव, तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा...
"स्वगत" मस्त, मजेदार असते.
शांताराम भाऊ चा अनुभव हा खूब मस्त आहे पेरणी खूब मस्त केली
Khupach chan sir Tumhi aamchya shetachi Aathvan aanun dili.
जय Gajanan ....एकाच number sunday special ...
छान माहिती पुरवली शेतकरया पर्यंत
शेतकऱ्यांसाठी खूप छान माहिती👍👍
जगन 😀😀😂😂🤣🤣
संकेत शांताराम भाऊ 👌👌👍👍😀😀😂😂🤣🤣
1 number sir 😂😂😂
1 no. Sir you are best 👌
*एक नंबर लाईक कमेंट आणि शेअर*.....*
1st view
आम्ही ,भूमिहीन असल्यामुळे,तुमच्या व्हिडिओ द्वारेच शेत पाहतो.बाकी खूपच मजा ,येते शेती सबंधित गुजगोस्टी ऐकायला,त्या तुम्ही अगदी जशाच्या तशा उत्तमरीत्या मांडणी करता,त्यामुळे व्हिडिओ खुलतो.
सर आपली एडिटिंग खुपच् छान....... 👌👌👌👌
खरच सर खुप छान शेतीविषयक माहिती दिली सर तुम्ही आमच्या कडे तर पाणीच नाही झाले सर अजून सुधा्🌧️🌧️🌧️🌧️🌧️☂️
आमच्या गावात पन पाणी नाही आलं
खुप भारी विडीयो बनवता सर तुम्ही Nice sir हिवरखेड ( आकोला)
वावरात भाकर,भाजल्या मीरच्याची चटनी ,धोड्या दाळीच वरन,आंब्याच लोणच बेज्जा खास लागते गुरूजी .
खूपच छान रियल गोष्टीवर असते व्हिडिओ? आम्ही 5 टाइम आतुरतेने वाट बघत असतो 🙏 धन्यवाद सर व्हिडिओ बघितले की मन प्रसन्न होते
Happy Father's Day sir तसे तर प्रत्येकच दिवस वडिलांसाठी विशेष असतो पण तुम्हाला Father's Day च्या हार्दिक शुभेच्छा
ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
सर वखराला वडवन घालून सेता त नेण्याची मजा काही वोरच अशाच जुन्या वस्तू फ्कत्त टीचर टकाटक च धाखवू शकते धन्यवाद राऊत सर
खुप सुंदर
काल रात्री 3,45 पासून खूप पाऊस अमरावतीला
1 नंबर सर शेती बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 💯👌🏻👍🏻
Khup suder video sir 👌👌🥰🥰🥰
Khup Chan video sir
बीजप्रक्रियेची छान माहिती दिली शांताराम भाऊ न ...शंक्या पोट्ट गुणांचं हाय
उत्तम माहिती सर, फक्त शेतकरी मित्रासाठी पुढची माहिती थोडी अगोदर द्यावी, ही विंनती 🙏
जगनभारी😂😂😂एपीसोड👌👌👌
आमच्याकडे पाऊसच नाही झाला इतका कापूस लागवड करण्यासाठी ...
थोडा झाला पाऊस लोकांनी हळद लागवड केली आहे...
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
एकच नंबर सर👌👌
really great yaar 😂😂😂😂😂😂
Sir Amravti cha nav gheltya baddal dhanywad Sir 🙏
🙏Sir as vatsl perni karayla gelo video pahun khup khup chhan sir👌👌👌
मुद्देसूद शेतीच्या कामाचे विवरण,अप्रतिम संवाद सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर
शेतीविषयी वरील विडियो खुप आवडतात ़
खूप छान 🌹🌹
सर अमरावती जिल्ह्यात ढक फूटी झाली गाव (शिरगाव काजबा) मध्ये
शांताराम भाऊ लय भारी आहे ✌🏻😜🤣
नमस्कार सर
छाण विडिओ, शेतीबद्दल जास्तीत जास्त विडिओ बनवा प्लीज सर👌👌👍👍🤣🤣🤣
आम्ही पण आज पयाटि लावली
Patek top che TH-cam channel mahit ahe sir tumala
Agri power
White gold trust
Aapli sheti aani prayogshala..
Khup knowledge ahe❤️
Setkarya la seti baddal mahiti denya sathi khup dhanyvad 🙏🙏🙏
Sankya khup mahol krun rayla bawa 😂
निदाले मजुर लागला तर सांगा ... शांताराम भाऊ..माया जवळ आहे...जि.अकोला..गाव.सिसा उदेगावं👆👆
Sir tumhi lai kamal😂🙏🏼
👌sheti visshy mahit video 👌👍Chan sir
Sir khup mhast jamla video aamcya ikde pan chalu ahe perani 🙏😊
Murtizapur la Ana konala la Sir
1no video mast shantaram voice 👌👌😂😂😂😂😊
Jay Javan Jay kisan
भुरस रामागड उपसरपंच नाव घ्या ता दया पुर जिल्हा अमरावती 👏👏👏
सर आजचा व्हिडिओ एकदम भारी पण लहाने पाटलांची खुशखबरः लवकर दाखवा🧓👵
सर, खुप छान, माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌
अगदी ग्रामीण भागात जशी परिस्थिती आहेत, तसेच व्हिडिओ बनवतात, अगदी तंतोतंत.
Rahul Mankar 😅
छान sir
Happy Father's day
Śētātalī majaya vēgaḍīca asatē
अमरावती जिल्याचे नाव घेतल्या बद्दल धनयवाद एक वेळा आमचा गावाचे नाव घ्या सर. /सार्सि कोठोडा
गुरुजी व्हिडिओ फार चांगला आमच्याकडे या पेरणीला सरकी डोबन असे असे, म्हणते व्हिडिओ थोडा मोठा करत जा धन्यवाद
शांताराम भाऊ ला कोणाच काही चांगल दिसत नाही सर
sir your video is first class the biggest
तुम्ही राम गाव रे मी राहतो असतो मी तुमचे घर पाहिलं 😊
हीडीओ छान आहे पण
शेतकरी बेजारी बघा कीती बेजार झालेला आहे तर सगळे जण शेतकऱ्यांचा टपुन आहे
Super sir
अमरावती♥️
Me tuhmchya video chi daily wait karte tuhche sarv video khup chhan aste बाळुभाऊ var video bhnva .
खुपचं छान माहिती सर,आमच्या शेतकरी बंधू करीता यामुळे तरी पारंपरिक शेती करण्यार्यासाठी खुपचं उपयोग संदेश.... धन्यवाद सर.. 🙏🙏
सर आपल्या कल्पना सुंदर आहेत मजेशीर आहे सत्य घटनेवर आधारित
Nice👍 sir
Nice vedio sir
Maz maher ahe Amravati khup Chan video
Khup chan dakhval sir as jivan mlaa khup aavadt gavakad pan shharaat khuthe as dist baki khup chan video ahe aajchaa😎😎👌👍💐🌼🌻🌺🌹🌼🌻🌺💮
लय भारी माणूस हाय राव शांताराम भाऊ
खूप छान पेरणीची धाम धूम सुरू झाली आहे आता पाऊस कमी आहे 🙏
शेतकरी असाल तर लाइक करा
A̶ n̶i̶c̶e̶
एक नंबर सर
Zale raa 1da che parni 👍
Ek number video 👌👌
Lay Bhari tractor aahe 585di
❤❤❤❤🔥🔥🔥😎😎😎👋👋
शेती विषयी सखोल माहिती
Sir thanks for your nice video
खुप चांगला संदेश दीला सर 👌
😂😂😂
Mast khup mast
सर सत्य परिसस्थितिवर विनोदी मालिका आहे
waa kup chhan video sir vaibhav gawande
खुप छान सर......
Nice 👍😂😎😎