पावसाची वाट || शेतकरी चिंतेत || Episode 435 || वऱ्हाडी तडका || 😂😂😂 || teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak TH-cam Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #शेतकरी_चिंतेत
    #पावसाची_वाट
    #पाऊस
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram- / teacher_taka_tak
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching 🙏

ความคิดเห็น • 379

  • @vinodchankhore5417
    @vinodchankhore5417 2 ปีที่แล้ว +13

    🏞🌴🌧काय ते गाण काय ते वावर ,काय तो पाऊस ,एकदम Ok Sir. 🏞🌴🌧🙏👍

  • @priteshwaghmare6076
    @priteshwaghmare6076 2 ปีที่แล้ว +26

    काय गाणं, काय पाणी ,काय अनिमेशन , ओके आहे समध🌧️🌧️🌦️🌦️

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 2 ปีที่แล้ว +6

    सर्व भागात हाच विषय चालू आहे कोणाचा मोडणं चालू आहे तर कोणाचं टोकण चालू आह आणि काही तर मोडून पेरणी चालू आहे
    माझं स्वतःच्या शेतामध्ये चार बॅगा मोडून पेरल्या
    🙏

  • @gaurav6254
    @gaurav6254 2 ปีที่แล้ว +5

    देविदास भाऊ म्हणजे जुन्याच पद्धतीने शेती करणारे नवी पद्धती त्यांना पटत नाही असा गावचा माणूस

  • @pravinmanwar9130
    @pravinmanwar9130 2 ปีที่แล้ว +6

    खरी गोष्ट आहे हो शांताराम भाऊ छ्त्री पाहुन पानी येत नाही 🤣😂🤣😂🤣

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 ปีที่แล้ว +6

    शेतकऱ्यांचे हाल किती होतात हे खुप चांगल्याप्रकारे दाखवले गाणही मस्तच सर पेरणी झाल्यावर आपल्याला चांगले पीक व्हावे तुम्हाला शेतीचे खुप ज्ञान आहे सर त्यानुसार तुम्ही ते वर्णन सुद्धा अचूक करता व डायलॉग सुद्धा मस्त खरतर शेतकर्यांना पावसाची काळजी असतेच यावर्षी खुपच छान पीक यावे व शेतकर्यांच्या कष्टाचे चीज व्हावे ही सदिच्छा मस्त व्हिडीओ सर 👍👍👍🙏
    ईश्वर राऊत कारंजा

  • @bhanudasaware2921
    @bhanudasaware2921 2 ปีที่แล้ว +8

    पाऊस आल्यामुळं शेतकरी संघटना खुप आनंदात आहे 👌👌🙏🙏

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर लाईक आणि कमेंट अमित भोपळे निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा..

  • @roshaniamol7120
    @roshaniamol7120 2 ปีที่แล้ว +2

    छान विडीओ खुप आवडला लय भारी होता संगळे दाखवलेत विडीओ मंध्ये छान पाऊस पडला गान पन छान होत

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 2 ปีที่แล้ว +6

    रविवारी जरा मोठा बनवत जा सर भाग... 🤣🤣😂

  • @tejapalgavhane8725
    @tejapalgavhane8725 2 ปีที่แล้ว +1

    दुकानदाराला खूप चिंता आहे हो सर पाण्याची

  • @dp8746
    @dp8746 2 ปีที่แล้ว +2

    duplicate channel आहे पण तुमचा सारखी voice quality आणि मनोरंजनच्या माध्यमातून चांगले संदेश कोणी नाही देऊ शकत गुरुजी anytime टका टका... टीचर टका टक... 👌👌👌

  • @mayurisonar5686
    @mayurisonar5686 2 ปีที่แล้ว +5

    पाऊस मस्त दाखवला Sir तुम्ही 😀😀
    जगन लयच भारी आहे 😂🤣😂🤣😂🤣
    Very nice video Sir 😂🤣😂🤣😂🤣

  • @pravinmahalle2861
    @pravinmahalle2861 2 ปีที่แล้ว +1

    गुरु आमच्या पाटील जवळ बरीच जमीन आहे बुवा... लोही त 10 दिवसापासून पाणी च नाही.. गुरु.. पंजाब काका चा पण काही मेसेज नाही..... छान व्हिडीओ..

  • @rameshjadhao8512
    @rameshjadhao8512 2 ปีที่แล้ว +2

    राऊत सर पावसासोबतच वीजपण पडते शेतकऱ्यांच्या अंगावर, असा एखादा पुढील भाग बनवा,... बाकी सगळं ok आहे 👌🏻👌🏻👌🏻

  • @amitshrinath666
    @amitshrinath666 2 ปีที่แล้ว +2

    सर सध्या मामा चे व्हिडिओ रहुद्या हेच continue theva Ani video thoda 20 minutes theva sir plz

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 ปีที่แล้ว +4

    सर माहोरा जाफराबाद जीजालना आमच्या कडे आज पाऊस झाला एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर

  • @rocketgaming8119
    @rocketgaming8119 2 ปีที่แล้ว +1

    सरपंचाची फजिती केली तुम्ही काहून सुरेश भाऊ असे करता सरपंचाला

  • @ravipophale5201
    @ravipophale5201 2 ปีที่แล้ว +2

    फुले संगम आहे ते पतल असतं एकरी 20 किलो बियाणे पुरेसे आहे शांत राम भाऊ 🙏

  • @baldeobhalero4510
    @baldeobhalero4510 2 ปีที่แล้ว +1

    Sar vija lay palhun raylya tyachawar video takan ho

  • @setkarivlog8627
    @setkarivlog8627 2 ปีที่แล้ว +3

    शेतकरी जीवन पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे
    हा परफेक्ट एपिसोड आहे

  • @prafulgawande105
    @prafulgawande105 2 ปีที่แล้ว +1

    Amravati kade pan nahi paus suresh bhau adhun madunach yet ahe

  • @shubhammeshram4601
    @shubhammeshram4601 2 ปีที่แล้ว +1

    गुरुजी कधी तरी राजुरा (भिलटेक) कड चक्कर मारान. ता चांदुर रेल्वे पासच जि अम

  • @nileshtayade3671
    @nileshtayade3671 2 ปีที่แล้ว +3

    13 minit 412 like wah खूप छान अजून व्हिडिओ पहिला नाही ,,खूप वाट बघतात प्रेक्षक

  • @mangeshgaoner5808
    @mangeshgaoner5808 2 ปีที่แล้ว +1

    सर जी कितीकही कोणी कॉपी केली तरीही आवाज वरून समजते एकनंबर🙏 सर जी 🙏

  • @shyamgaikwad5180
    @shyamgaikwad5180 2 วันที่ผ่านมา

    असेच व्हिडिओ करत रहा भाऊ एक मराठी माणसाला फुल सपोत आहे असेच खेडा चे व्हिडिओ करा

  • @prafuljadhao4889
    @prafuljadhao4889 2 ปีที่แล้ว +2

    सगळ्या कडे हेच कंडीशन आहे मानोरा तालुका

  • @madhurideshpande7561
    @madhurideshpande7561 2 ปีที่แล้ว +2

    संक्याचा आवाज किती गोड आहे. 😀😀

  • @kishorkailuke9472
    @kishorkailuke9472 2 ปีที่แล้ว +1

    Aamcha kade mast aala guruji

  • @anush1045
    @anush1045 2 ปีที่แล้ว +1

    Anush Mohod

  • @ankushyadavakkyyadav371
    @ankushyadavakkyyadav371 2 ปีที่แล้ว +2

    *एक नंबर लाईक कमेंट आणि शेअर*.....*

  • @kunalpaturkar3135
    @kunalpaturkar3135 2 ปีที่แล้ว

    जिल्हा अमरावती मधे ब्राम्हणवाडा गोविंदपुर येथे खूप पाणी चालू आहे राव

  • @roshandudhbale9074
    @roshandudhbale9074 2 ปีที่แล้ว +1

    शेती विषयी सखोल अभ्यास आहे सरांचा..great

  • @saurabhtangade5212
    @saurabhtangade5212 2 ปีที่แล้ว +1

    आमचे डवरे सुरू आहे. ता.जि. अकोला.

    • @professor6749
      @professor6749 2 ปีที่แล้ว +1

      डवरे म्हणजे काय रायते भाऊ!!

    • @saurabhtangade5212
      @saurabhtangade5212 2 ปีที่แล้ว +1

      @@professor6749 भाऊ सोयाबीन मध्ये आंतरमशागत.

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE 2 ปีที่แล้ว +1

    सर आम्ही ही पेरणी केली आज आज आमच्या कडे ही पाणी आले कुंभारगाव ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 ปีที่แล้ว

    शिवलाल नुसता आगीत तेल टाकण्याचं काम करते बावा, मारोतराव ची लाल पट्टी अन् चष्मा काढा बा एखादे वेळी त्याचा चेहरा पाहण्याची लयी इच्छा आहे 😀😀👌👌🙏🙏

  • @kiransote2645
    @kiransote2645 2 ปีที่แล้ว +1

    कुंदण्यापूर ( तिवसा तहसील ) रुख्मिणी मातेच माहेर.
    आमच्या गावी पाणी आले सर काल

  • @nitinborey7587
    @nitinborey7587 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या मेहकर परीसरात पेरणी एकदम चांगली झाली आणि तणनाशके फवारण्या सुरू आहे आणि पाऊस चांगला आहे

  • @ramjadhav6457
    @ramjadhav6457 2 ปีที่แล้ว

    सर आमच्याकडे पाऊस चालू आहे वाघोली खु.वाशिम

  • @shetwari
    @shetwari 2 ปีที่แล้ว

    आमच्या कडे पाऊस झाला आज 🌧️🌧️

  • @sandippurke537
    @sandippurke537 2 ปีที่แล้ว

    जि. वर्धा ता. हिंगणघाट गाव मोझरी शेकपूर या भागात तर पाऊस काहीच नाही ना सर काही लोकांची दुबार लावण अन पेरणी होत आहेत 90℅ लावण झाली पण बी जमिनीत टाकले पण किघाले नाही पण पाऊस यायचा नावच घेत नाही आज 3 जुलै पाऊस यायचा रंग होता थोडा पाऊस आला आता बर आहे

  • @devendradhageyoutubechanne6456
    @devendradhageyoutubechanne6456 2 ปีที่แล้ว

    आमच्या गावात बरडवर पाणी आले दोन तीन बाकी इकळे आलच नाही.पळसखेड ले

  • @shankarwaktey663
    @shankarwaktey663 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @rupchandakare2852
    @rupchandakare2852 2 ปีที่แล้ว +2

    पावसाळा सर्व प्राणीमाञांना व शेतकर्‍यांना सुखकारक असा क्षण,भारतातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे. आपणास शेतीचा चांगला अनुभव दिसतो.शिक्षक असुनही शेतकर्‍यांच्या सुखदुखा:चे वास्तव चिञण करुण समाजजागृती करण्याचा प्रयत्न.पुढील वाटचालीस सुभेच्छा.

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 2 ปีที่แล้ว +2

    सर आमच्या कडे तर विक्रांत सोयाबीन तर निघलेच नाही सर अती महत्वपूर्ण विडिओ दररोज आमच्या पर्यंत पोहोचवता सर तुम्ही धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @vaibhavsonunkar7153
    @vaibhavsonunkar7153 2 ปีที่แล้ว

    Sir brobar sangital aawajavarunch kalate ticher taka Tak ✌️✌️✌️👍👍

  • @harshalthakare9584
    @harshalthakare9584 2 ปีที่แล้ว

    Asic vat pahat RHA lagte panyaci mhast jamla vidio dhanyawad sir vidio banvlya Badal 🙏👍❤️💘💫🥀

  • @roshanbagale5429
    @roshanbagale5429 2 ปีที่แล้ว +1

    Golegao nandgaon kh.side la paus ala ni amchya gawat perni hoychi ahe

  • @kunalpawar6115
    @kunalpawar6115 2 ปีที่แล้ว

    सर गावालाच जायची इच्छा होते हो तुमचे वीडियो बघीतले की

  • @madhurideshpande7561
    @madhurideshpande7561 2 ปีที่แล้ว +2

    सर मागच्या वर्षीचा पण पाऊस येण्यासाठी भाग चांगला होता.

  • @UmeshBhongal-id5dc
    @UmeshBhongal-id5dc 3 หลายเดือนก่อน +1

    छत्री पाहून पाणी येत नाही सर ❤❤

  • @skmusic51288
    @skmusic51288 2 ปีที่แล้ว

    हो सर आमच्या गावात पण अशी गत आहे आजू बाजू च्या सर्व गावानं पाणी पडल पण आमच्या गावात पाणी नाही आहे 😐

  • @prashikpadghan8541
    @prashikpadghan8541 2 ปีที่แล้ว

    🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️

  • @arunasatishpilawan3026
    @arunasatishpilawan3026 2 ปีที่แล้ว

    वावरातून आल्यावर पुरा शिन, भाग निगुन गेला हो सर विडीओ पयल्यावर

  • @ajaynikam5521
    @ajaynikam5521 2 ปีที่แล้ว

    Sir gram panchyat nivdnuk var episode banva ani shanta ram la sarpanch बनवा

  • @gajananmahanur1702
    @gajananmahanur1702 2 ปีที่แล้ว

    Best guruji asech amhala gavkadche vastustithi ya madhymatun dakhawa thank you sir

  • @tejapalgavhane8725
    @tejapalgavhane8725 2 ปีที่แล้ว

    नमस्कार हो गुरुजी फत्तापूर कर 👍🙏🏻😂

  • @indianfarmer6860
    @indianfarmer6860 หลายเดือนก่อน

    पाण्यावर जीवन आहे शेतकऱ्याच

  • @agkirtankar1354
    @agkirtankar1354 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या इकडे पण आज पाऊस पडला सर 😇😇

  • @ajinkyabhagat8637
    @ajinkyabhagat8637 2 ปีที่แล้ว

    Sir te video ahe mi pan pahl pan te Rong ahe tumche mast ahe video te kon ahe te band kara

  • @amazingsatpuda5743
    @amazingsatpuda5743 2 ปีที่แล้ว

    सर बोरगांव मंजु, वनिरंबापुर, नीपाणा या गावांचा उल्लेख तुम्ही व्हिडिओ मध्ये खूप वेळा केला आहे. तुमचे कोणी नातेवाईक राहतात का इथे..

  • @ramramv5096
    @ramramv5096 ปีที่แล้ว

    खुप छान शेतकरी विडिओ.. 👌👌

  • @prashantgawai771
    @prashantgawai771 2 ปีที่แล้ว

    👏👏👏👏🙏👏🙏👏👏👏👏👏

  • @nayanabhadikar9707
    @nayanabhadikar9707 2 ปีที่แล้ว

    🔥🔥🔥🔥😊😊😊👍👍👌🏼👌🏼

  • @narubhaushinde7760
    @narubhaushinde7760 2 ปีที่แล้ว

    Ho गुरुजी मि पन tech मनत होतो teacher taka tak आणखी एक काढल का manun sem to sem आहे sagalach फ़क्त awaj वेगळा आहे

  • @prafulgawande105
    @prafulgawande105 2 ปีที่แล้ว +2

    अभाय तर लयच आलयबावा सोयाबीन चे तास झूबर भाऊ ने काढले वाटते 😃😃

  • @SanjayKale-q8b
    @SanjayKale-q8b 3 หลายเดือนก่อน

    🚴‍♀️🧗‍♂️🤽‍♀️🏊‍♂️🏇🙏🙏

  • @AdityaHade-b1v
    @AdityaHade-b1v 4 หลายเดือนก่อน

    संकेतभारिआहेरावमसतबसलागदीवर

  • @UmeshBhongal-id5dc
    @UmeshBhongal-id5dc 3 หลายเดือนก่อน

    सर मी तर दुसऱ्याला सबस्क्राईब करत नाही तुमच्या एपिसोड बघून

  • @mamtakhangar9226
    @mamtakhangar9226 2 ปีที่แล้ว

    Sir namskar .bhalu bhau.t lai jaoryat nachte ho pani aala t .jagnya bi lagla nachale. Tumcya sarv teamche aabhar amha srvhana navin dakhavta tya baddal .ekhada masepakdni videos tayar kra ba amcya ikde aalaya ba masolya pani pn aala.

  • @maheshpetakr2192
    @maheshpetakr2192 2 ปีที่แล้ว

    Tv9

  • @dj__yashofficial0337
    @dj__yashofficial0337 2 ปีที่แล้ว

    सर तुम्ही लय भारी व्हिडिओ,काढता

  • @shubhampatilkolhe2147
    @shubhampatilkolhe2147 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर ❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤

  • @HemrajKalpande
    @HemrajKalpande ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂😅😅😅😅

  • @shubhamsendhavkar1180
    @shubhamsendhavkar1180 3 หลายเดือนก่อน

    Guruji mulahiram ani Kandil ya le dya zodpa changla

  • @Beingcops
    @Beingcops 2 ปีที่แล้ว +2

    बाळु भाऊ त गोट नाही घेऊ रायले पायजा पळतील नाचता नाचता 😅🤣

  • @ravipophale5201
    @ravipophale5201 2 ปีที่แล้ว

    सर रियल व्हिडिओ सर खूप खूप धन्यवाद सर

  • @surajpavase5820
    @surajpavase5820 3 หลายเดือนก่อน

    सर हा व्हिडिओ कितीही वेळा पाहिला तरी पण पहाच वाटते

  • @riteshkoltake8043
    @riteshkoltake8043 2 ปีที่แล้ว +2

    Super episode sir 👍

  • @AmolBelsare-bw7tb
    @AmolBelsare-bw7tb 4 หลายเดือนก่อน

    Sar Tumi changle video banata

  • @nileshwaghamare7499
    @nileshwaghamare7499 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

  • @baldeobhalero4510
    @baldeobhalero4510 2 ปีที่แล้ว +1

    Sar mamacha video takan ho

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 3 หลายเดือนก่อน

    सरपंचाची बेजारी गाडीमुले 😂😂

  • @rahulwankhade6444
    @rahulwankhade6444 2 ปีที่แล้ว

    Mi khup manapasun evdha anand gheto tum chya vidio cha as feel hot ki apn aplya gava madhe ahot🙏

  • @shubhamsendhavkar1180
    @shubhamsendhavkar1180 3 หลายเดือนก่อน

    Shantaram ani sarpanch sarkhe manas sobt asayla pn nashib lagte❤

  • @amolwani5466
    @amolwani5466 2 ปีที่แล้ว

    Saheb bijvai bogas ahe..

  • @gorvijaybanjarasonar7442
    @gorvijaybanjarasonar7442 2 ปีที่แล้ว

    सर जगन्या घरच वासरु मनल कही सोडता मनल ते चारा तरी घाला त्याले

  • @prashantgawai771
    @prashantgawai771 2 ปีที่แล้ว

    👏👏👏👏👏👏👏

  • @wasudevbaghel7858
    @wasudevbaghel7858 2 ปีที่แล้ว

    Aala paus aala bilkul chinta nako kara jordar paus yenar aahe.

  • @ravidhadave6135
    @ravidhadave6135 2 ปีที่แล้ว

    Sar jumbrvr nest episode kada tyaktr perni sati

  • @SachinPatil-je6oy
    @SachinPatil-je6oy 2 ปีที่แล้ว

    💐💐💐💐👌👌👌

  • @ajitdeshmukh3211
    @ajitdeshmukh3211 2 ปีที่แล้ว

    Shantaram Sarpanch best voice and character

  • @sachintalse4403
    @sachintalse4403 2 ปีที่แล้ว

    Sir aamchya gavach pn nav ghya jamdara cha nav ghya sir

  • @statusking9072
    @statusking9072 2 ปีที่แล้ว

    💯👌👌👌👌

  • @KishorDavekar
    @KishorDavekar 25 วันที่ผ่านมา

    Tumche video khop can aahe sar

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👌👌

  • @umeshdhadase6016
    @umeshdhadase6016 2 ปีที่แล้ว

    अशीच हालत आहे सर शेतकऱ्याची

  • @vaibhavbansod2566
    @vaibhavbansod2566 2 ปีที่แล้ว +4

    Super episode sir👌👌

  • @vaibhavnagpure7962
    @vaibhavnagpure7962 2 ปีที่แล้ว

    Jabrdast sir.. Aamhi pn panyachi vat paht ahe

  • @XX__Sanskar__24
    @XX__Sanskar__24 6 หลายเดือนก่อน

    😂