मामाचा तुरुंगवास || Part 2 || Episode 578 || Comedy video 😂😂 ||teacher_taka_tak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram- / 456
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching 🙏 - บันเทิง
जेल आहे नं हे , इकडे मामाच्या आयडीया नाही जमत . तो जेलर खतरनाक माणूस आहे , त्यांचा सर्व प्रकारच्या मनोवृत्तीचा अभ्यास असते . मामाले पुराच थंडा करते तो.........
बढीया एपिसोड सरजी 👌👌👌👍👍👍
वशिल्याच्या जोरावर नोकरी मिळते पण कला विकत घेता येत नाही .... राउत सर धन्य होवो 🤣🤣🤣🤣
th-cam.com/video/OE8f0yuB7v4/w-d-xo.html
👍💯
Uhu
Jkoa
Uuhv x🍘☺🇦🇫🏳🌈🚩🚩🚩🇦🇫🇦🇽🇦🇱🇩🇿🇩🇿🇩🇿
जेलरसाहेब तर लयच खतरनाक आहे बावा 🤣🤣😂 😂
खुप छान जेलर
सर बाळू भाऊ च्या लग्नाला जसा उशीर झाला
तसाच मारोतराव लबाडच्या लग्नाला सुद्धा उशीर करा 🤣🤣😂🤓🤓😜 बालू भाऊ का बदला 😜😜😜🤓
th-cam.com/video/OE8f0yuB7v4/w-d-xo.html
सहज नाही होईन मरती च लग्न काईनकाई कर्तीनाच सर
मैने आपके चैनल को पूरे गांव मे फैला दिया है सर हमारे गांव मे के लोग रोज 5:00 बजने का इंतजार करते है मुझे मामा की वीडियो बहुत पसंद आते
हा आप बहोत पहले वाले subscriber है,आप का support ऐसा ही कायम रहे
@@TeachertakatakSureshRaut हमेशा आपके साथ रहेगे सर
@@rajajee6655marathi aati kya aapko ?
Pahile view
मामाचे चांगले हाल करा गुरुजी . चांगल सुताळा गुरुजी मामाले . 👊👊
बिलाल साहेब
मामा को संभालना काम नाही बच्चोका,
मामाके चक्कर मे तेल निकल गया अच्छो अच्छो का.
Uncle mama la bilal saheb aantin thikanavr
जेलर परेशान होते 2 महिने आता
सर मारती ची लग्न मामा ची सुटका एका दिवशी करजा मजा ऐईल मारती च्या लग्ना त
आचारी म्हणुन आनजा मामा ले
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
th-cam.com/video/OE8f0yuB7v4/w-d-xo.html
मामाचा रोल 1 नंबर आहे राऊत सर very nice 👍👍
😂😂😂😝😝😝
हसून हसुन पोट गेल आज..
कस काय सुचते राऊत सर तुम्हाला..कमाल आहेबा..एकदम..मस्त एपिसोड कॉमेडी
बिलाले सायबाले आवाज लय खतरनाक देला 😂
बिलाला साहेब 👌👌👍
मामाचं काम एकदम ओके मध्ये आहे 🤣🤣
एखाद्या लग्नात बफेत आलो वाटते 😂😂🤣
नंबर एक व्हिडिओ गुरुजी 👍👍🙏
नांदेडकर 🙏
th-cam.com/video/OE8f0yuB7v4/w-d-xo.html
उद्या अतिक्रमण साप झाल पाहिजे
पहिले नारदमुनी चं साप कर।।?।।शिवल्या,,😀
||🤗 सर विडिओ लय भारी होता...👌
आणि प्रत्येक विडिओ भारी हा असते, यात काही
शंकाच नाही...🙏💐😊❤ ||
आतुरता अतिक्रमण हटवन्याची। (देवदास भाऊ)
सपक अन्न खायचं, आरोग्य दायी जीवन जगायचं.....
काय मस्त व्हिडिओ बनवता सर तुम्ही, सलाम आहे तुमच्या कल्पना शक्तीला🙏
Higanghat tahsel madey bojaji mharaj ajansra video banwa sar
2 गंज नाही दिसले तर मामाची पळता भुई होते😀😀😀😀
मामा हैराण जेलर परेशान मस्त सर
😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹👌nice
अतिक्रमाचा तुटेल भाग टाका ना सर लवकर पाहिजे
th-cam.com/video/OE8f0yuB7v4/w-d-xo.html
रंनावला का लेका 🤣😂😂🤣👍👍👍
दिल से धन्यवाद सर मामाचा वीडियो केल्या बद्दल 🥳
th-cam.com/video/OE8f0yuB7v4/w-d-xo.html
सर उद्या अतिक्रमण निघाले पाहिजे आमचा सपोर्ट आहे देविदास भाऊला
सर कल बडा विडीओ बनाना 1घंट
सर आता अतीक्रमन वर होउन जाऊदया सर सरपंच आनी शांताराम ची भांनगड चा वीडियो अजय कानतोडे दिग्रस तालुका दिग्रस यवतमाल
Sir,, Te कापूस चा count chalu theva Karan,, मारतिच लग्णा च चालू ठेवा
Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
नमस्कार सर. खुप छान व्हीडिओ आहे. 👌👌👍👍खुप नखरेल आहे मामा.सरळ करा .
Pathan JCB MANDVI
मामा AC लावनार... 😅🤣🤣
माय मी पाहा बर का आता लोक त्या देविदास भाऊचा मुद्दा ठेवलाय यकिकड आणि हा मामाच येऊन पडला आता मधात...😂
th-cam.com/video/OE8f0yuB7v4/w-d-xo.html
First view
मामा चोरी च खाऊ खाऊ सैताडला खूप मामाले दंडे बसल्या शिवा जमत नाहि 😆😆😆😆
सर मामा चा विडिओ आज एक नंबर
🙏 मामा आपली छाप सोडल्याशिवाय राहत नाही 😎
th-cam.com/video/OE8f0yuB7v4/w-d-xo.html
मामा मनल त विषय गंभीर हाय 😂😂😂😂
पहिले लाईक सर आपले ढोरपगाव मस्त भाग पाठवला आजचा
Barapgaon
Barafgaon aahe na te
अतिक्रमण वर विडियो बनवा सर
देवीदास भाऊ jcb पाठवतो काम चालु आहे रामपुर मध्ये पाठवतो अतिक्रमण साठी
सर उद्या चा अतिक्रमण चा सर हुकला नाही pahije सर
578
Gokul bachate wadgaon jila parbhani
🤩🙏
अतीक्रमन काढायचा video दाखवा
जबरदस्त मामा एसी आलीच पाहिजेत
तुम्ही मराठी पिक्चर काढा एक खूप मजा येईल राव
देविदास भाऊ कुटी गेले का बसले उपोषणाला बस आता जेसीबी च पायजे देविदास भाऊ जोळ तेच डायवर पायजे
Mama boltat mast sr
मामा कोणाले बी चुना लावतात चॅलेंज नाही मामा चे कारस्थान साहेबांच्या लक्षात आले पाहिजे
गुरुजी मामाचा तुरुंगवास व्हिडिओ फार चांगला झाला या व्हिडिओमध्ये मामा पळून जाण्याचा प्रयत्न करते याप्रमाणे व्हिडिओ बनवला तर चांगला होईल
राउत गुरुजी न राजनीति वर जर वीडियो बनवाल तर मामाला प्रधानमंत्री आनी शिवलाल ला विपक्ष नेता बनवाल
अतिक्रम काढा लागते सर आता अतिक्रमा चा मूदा
पोलिस साहेबा चा आवाज एक दम कड़क आहे बा छान झाला आज विडियो
sir wadar le mama chaya haat chi baji khau ghala .. chav mama chaya hatchi dakva vadar le
मामाले तर हात जोडले राऊत गुरुजी सेटिंग तर कुठे पण लावून टाकते 😉😉😉😉😀😀
सर मामा
ला स्वंयपाका साठी लावा कामाला ढाब्या वर होते ना
📌📌📌 रोडगे पार्टी चा video बनवा सर
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
सर लारा आणि चेत्या चा विडिओ घ्या उद्या
👌
नाव माहीतच नवत. बिलाला साहेब 🤣😂😂😂🤣
🙏❤️ video is back op to video mama turgnvas part,2nice video mama ce hal kay hot aahe 😀
👌
आज आम्ही 6 व्या भागची वाट पाहत होतो उद्या तरी टाकजा अतिक्रमण हटाव चा
मस्त आहे व्हिडियो सर 👌 मामा चे डायलॉग मस्त असते.... पलंग भेटला.... आता AC बी भेटन.... जेवाले सर्व ...कॅलरी... भेटते... 😂...
जेलर चा आवाज त लईच कड्क.... तंतोतंत जेल मधिल परिस्थिती दाखवली आहे 👌😂😂😂
लारे आणि चेत्याचा काय झालं त्यांचा पण एक व्हिडिओ बनवा ना सर
Big fan your voice
I am
सर मयच्यान, तुम्ही ऑनलाईन क्लास चालू करा हो सर ,तुमच्याकडे मोठं धण्यानाच भांडार आहे
मी मी फक्त तुमचा फॉलोवर नाही तर मी तुमचा विद्यार्थी झालो
खरंच तुम्ही क्लास चालू करा 🙏
🙏🙏 नाही sorry sir, है बर आहे
Sir udya atikrman htayla nhi pahije devidas cha bhau aahe BDO.......mama khup kamchukar manus....😊😊
आज अतिक्रमणाचा व्हिडिओ टाका सर
मामाची जेलमध्ये करामती सुरू आहे
Taklu haivan😀😀😀,moganbo😆😆😆,bilala saheb😆😆😆,konibi yevo mama sabko bhari padenga ,👌👍mama is a heart teacher takatak channel
Khup chan video banvata Raut sir tumhi pn ka bar new videos yet nahi aahe
Thanks sir mama la anle ata udya parat mama la pachadnyavr video kra
💪💪💪💪💪💪
Mama cha aawaj lai bhari aahe mama cha aawaj aahe te rel dakwa ek da
Chhan Vedeo maza aali. Sir hyala mantat jail ki hawa.jailer mothha kadak dakhwile sir
Mama le ajun sutada lagte thodas tri sutadach lagte
मामा सगळं जेलच विकते वाटते बा जेलर ले बी भुलावते कम बॅक मामा
Ek number video sir 👍🙏💐💐
Devdas bhaucha mudda hukla nahi pahije
Grampanchayat matdaan var video mhna
Mama n ichhak dande sodle ch nahi vatte titay tech kart ahe 😂😂
मामा ची दहशत माहीत नाही रे बा..... सायबाले
राऊत सर आकपुरी गावाचं नावाचं नाव घ्या
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏
Vat udyachya divasachi devidas bhau chi
खुप छान विडीओ मंस्त
सर तरी काय करतील... मामाची आठवण येतेच लोकांना... कॅरेक्टर तसेच जबरदस्त आहे. तिकडे गेलं की इकडं देविदासभाऊ आठवतो.
सरांची पकड आहे खुपच कथानकावर... 👍👍
th-cam.com/video/OE8f0yuB7v4/w-d-xo.html
उद्या काय आहे लक्षात आहे ना..
मामा चा पेपर कठीण आहे बुवा...
छान सर....
🙏🙏👍👍👍👍👍👍
आता जमलं रे भाऊ आता आली मामाची बारी...😂❤️
निलेश वाघमारे यांचं नाव घ्या सर
Mam acha palang lay bahri
गोटे उचालाले लावा मामाले