Thanks Vaibhav Mi purvi ek video banvlay महाराजांचा तिसरा डोळा | बहिर्जी नाईक जाधव | bahirji Naik | ऐतिहासिक कथा #drvijaykolpe th-cam.com/video/F6niVOzdq2o/w-d-xo.html
Dr. Vijay sir . I need information about 1 how Shivaji Maharaj use plan the battel management means. Food . Cooks. And other things ? I need you email address please
या लढाईत सरसेनापती नेताजी पालकर आणि सरसेनापती नुरखान बैग यांनी प्रचंड पराक्रम गाजवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वताच आपलं बिन्नीचं सैन्य उतरवल
वाह ! मी रायबाघन सावित्रीबाई देशमुखांवरती एक स्वतंत्र व्हिडिओही बनवला आहे. तोही आपण पहावा अशी नम्र विंनती "माहूरच्या रायबाघन सावित्रीची कहाणी । रायबाघन सावित्रीबाई देशमुखचा तुम्ही न ऐकलेला ईतिहास #Raibagan' th-cam.com/video/IWN3SlZYlJ4/w-d-xo.html
सिकंदर आणि चंगेज खानला हा हे कधी जमला नाही त्यांनी शत्रूच्या फक्त दुप्पट किंवा चौपट सैन्या ला हरवलं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढय शत्रूच्या 20 पट जास्त सैन्याला हरवून दाखवल तेही स्वतःची जास्त सैन्य हानी न होता...
माहूरच्या रायबागन सावित्रीबाई देशमुख यांच्या सासऱ्याचे (राजे देशमुख )आणि पती राजे उदाराम यांच्याशी शहाजीराजांचे फार चांगले संबंध होते. म्हणून तिनेच ह्या तहामध्ये मध्यस्ती केली होती. त्या लढाईत फारसा रक्तपात झाला नाही. त्या लढाईत कत्तल न करण्याचा उद्देश मुघल सैन्याचे मनोधैर्य खच्ची करण्याचा आणि त्यांचे सर्व सामान मावळ्यांचे रक्त न सांडता ताब्यात घेण्याचा होता. कारतलब खान फार हुशार होता त्यावेळी तह करण्यात जास्त शहाणपणा आहे हे त्याने ओळखले होते.
केवळ तुमचे विडिओ पाहण्या-ऐकण्यासाठी युट्युब प्रीमियम घेतलंय,सवय झालीये तुमच्या व्हिडीओजची.खूप पुण्याचं आणि विधायक कार्य करताय सर,मनस्वी धन्यवाद!!🙏🙏❤️
आपण खूपच चांगली माहिती देता.आपणास उदंड यश लाभो हिच सदिच्छा.
जय भवानी जय शिवराय हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज होते म्हणून आज मंदिरात घंटा वाजत आहेत आणि हिंदु धर्म आहे
विजय कोळपे सर असाच बहिर्जी नाईक यांच्या जीवनावर आधारित एपिसोड टाकला तर खुपच छान वाटेल
Thanks Vaibhav Mi purvi ek video banvlay महाराजांचा तिसरा डोळा | बहिर्जी नाईक जाधव | bahirji Naik | ऐतिहासिक कथा #drvijaykolpe th-cam.com/video/F6niVOzdq2o/w-d-xo.html
Sir atishay sunder umberkhindichi mahiti sadar keli ahe tyancha muschadipana kautuk karnyasarkhe ahe .mala abhiman vatto .Jai shivrai .Jai Maharashtra .
डोळ्यां समोर आपल्या ओघवतया वाणीने चित्र उभारलं . तुमच्या मेहनती साठी आभार . दर भाग अतिशय सुरस असतो . Good work.keep it up.
Thank you very much for listening audio and your encouraging feedback 🙂
*प्रौढप्रतापपुरंदर*
*महापराक्रमी रणधुरंधर*
*क्षत्रियकुलावतंस*
*गोब्राह्मणप्रतिपालक*
*हिंदवीस्वराज्यसंस्थापक*
*यशवंत*
*कीर्तीवंत*
*सामर्थ्यवंत*
*वरदवंत*
*नीतीवंत*
*पुण्यवंत*
*आचारशील*
*विचारशील*
*धर्मशील*
*सर्वज्ञपणे सुशील*
*जाणता राजा*
*सिंहासनाधीश्वर*
*महाराजाधिराज*
*श्रीमंतयोगी*
*श्री श्री श्री*
*छत्रपती शिवाजी महाराज*
*की जय !!!*
🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩
शिवाजी महाराज हे एक व्यक्ती नव्हते तर ते एक विद्यापीठ होते.कितीही शिका कधीच महाराज पूर्ण कळणार नाही कोणालाही..
Very true
Chh.shivaji maharaj he kharach ek university hote .....tyanchi barobari mughalach kay pan aajche British, ani American hi karu shakt nahi...
अतिशय सुंदर घटना व सांगण्यची पध्दती, मनापासून धन्यवाद.
33 koti dev eka ikde aani shivaji Maharaj eka ikde. Jay shivray
Va bhau,kay lihilat.Shabbas ,agadi barobar .Farach chhan.Shivaji Maharaj yanchi khari tulana kelit.Dhanyavad tumhala ani Rajanna Mujara.
खूप छान
Wow very nice video Jai shivaji maharaja
V nic
किस्से जितके दिलखेच सांगता ते खूप बळ देऊन जातात, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शिवाजी' असा करता तिथे खूप मोठी चूक करता. यापुढे लक्षात ठेवा.
महाराजांच नाव घेतलं म्हणून त्यांचा अपमान होत नसतो लक्ष्यात असुद्या,
Wa wa kay bat
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
Very important historical information about shivaji should go to the children and marata people.
जय शिवराय जय जिजाऊ
Thanks sir
खुपछान माहिती 👌
Khup chyan
IU mi IL
Dr. Vijay sir . I need information about
1 how Shivaji Maharaj use plan the battel management means. Food . Cooks. And other things ? I need you email address please
Kupch mast mahiti
Mastttttt !!! Khup chhan mahiti
आमच्या राज्याच्या कार्याला खरचं तोड नाही
महाराज दयाळू होते म्हणून तह झाला
या लढाईत सरसेनापती नेताजी पालकर आणि सरसेनापती नुरखान बैग यांनी प्रचंड पराक्रम गाजवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वताच आपलं बिन्नीचं सैन्य उतरवल
छत्रपतींची युद्धनीती समजणे अशक्यच
Pandita Raybaghan var mahiti cha video banva plz 🙏
👍
Thanks
Ase chatripati maharaja chye vir gatha mhala sangt ja pls
Nice. Video
Thanks
Very nice story sir.
Thanks Swati ji
सर महाराजाचा ऐकिरी होवू नये ही नम विनंती आहे
Fhar Chan sangitala.best
🙏🙏🙏🙏
Raje he fakt aamche daiwat nahi.... tar purna bharatache daiwat ahe ...
Khup mast
Chatrpati shivaji maharaj yana mana cha mujra
Shivji mharaj cha adbhut avishasniy history aahe Shivaji mhraja mughlancha on baap aahe tumhi tyana hrvu shkt nahi he tyana mahit nahi
Panipatavar video banva
Kartalab Khan is from Uzbekistan
Lai bhari Dadasaheb.
रायबागण ही औरंगाबाद ची नाही तर माहूर ची राणी होती
Yes, you are right. But, Mahur was under Aurangabad subha at that time.
बरोबर
Maharajanche 1% guun jari atmasaath kele tri life purn successful hoil
Fatte Shikast Ya chitrapatamadhe hi ladhai dakhawali aahe
Dear it's kaar ta lab Khan
Dear sir
Rai baghan was not from Aurangabad plz check on facts
Mi swata raibaghan chya gharat til aahe amhi mahur gadache raje mhanjech raibaghanchya gharatil ahe
वाह ! मी रायबाघन सावित्रीबाई देशमुखांवरती एक स्वतंत्र व्हिडिओही बनवला आहे. तोही आपण पहावा अशी नम्र विंनती "माहूरच्या रायबाघन सावित्रीची कहाणी । रायबाघन सावित्रीबाई देशमुखचा तुम्ही न ऐकलेला ईतिहास #Raibagan' th-cam.com/video/IWN3SlZYlJ4/w-d-xo.html
Absolutely great,she was a very brave lady from Mahir.
Video madhe no objection ...pan pahilach sentence ....katha aahe...katha nahi to itihaas aahe.....shabd jara japun vapraa
सिकंदर आणि चंगेज खानला हा हे कधी जमला नाही त्यांनी शत्रूच्या फक्त दुप्पट किंवा चौपट सैन्या ला हरवलं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढय शत्रूच्या 20 पट जास्त सैन्याला हरवून दाखवल तेही स्वतःची जास्त सैन्य हानी न होता...
Pan kahi lok mhantat ki 5000 mughal marle gele ....ani tahacha vichar ha raybaghin cha hota ....krupaya clear karave
माहूरच्या रायबागन सावित्रीबाई देशमुख यांच्या सासऱ्याचे (राजे देशमुख )आणि पती राजे उदाराम यांच्याशी शहाजीराजांचे फार चांगले संबंध होते. म्हणून तिनेच ह्या तहामध्ये मध्यस्ती केली होती. त्या लढाईत फारसा रक्तपात झाला नाही. त्या लढाईत कत्तल न करण्याचा उद्देश मुघल सैन्याचे मनोधैर्य खच्ची करण्याचा आणि त्यांचे सर्व सामान मावळ्यांचे रक्त न सांडता ताब्यात घेण्याचा होता. कारतलब खान फार हुशार होता त्यावेळी तह करण्यात जास्त शहाणपणा आहे हे त्याने ओळखले होते.
@@DrVijayKolpesMarathiChannel 👍👍
abhar
रायबागन माहुर ची का औरंगाबादची खरे काय?
पंडिता सावित्रीबाई देशमुख उर्फ रायबागन ह्या माहुरच्याच वतनदार होत्या. आपले पती उदाजीराम यांच्यानंतर माहूरची वतनदारी मिळवली आणि चालवली.
हजार वर्षां नंतर छ. शिवरायांचा जन्माला येतो
आपली माहिती फार ऐतिहासिक आहे 🇮🇳🚩🚩
फारच ऐतिहासीक गोष आहे🙏🇮🇳🚩🚩