🔥🎤मंजिरी धामणकर यांचे लँग्वेज टॉक्स सोहळ्यातील अप्रतिम सादरीकरण💥✨🎼
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- 🔥🎤मंजिरी धामणकर यांचे लँग्वेज टॉक्स सोहळ्यातील अप्रतिम सादरीकरण💥✨🎼
सुप्रसिद्ध लेखक, कवी, अनुवादक, गायक, सूत्रसंचालक, एकपात्री कलाकार, आणि 'चर्पट मंजिरी' कार्यक्रमाच्या सादरकर्त्या मंजिरी धामणकर यांनी कार्यक्रम सादर केला!
सुंदर कार्यक्रम झाला
फारच छान 👍❤
खुप सुंदर कार्यक्रम. मंजिरीताई जेवढ्या बोलतात छान तेवढाच त्यांचा आवाजही गोड आहे.सुरेल गाणी खुपच आवडली. मराठी भाषेतील गमतीजमती मस्तच.
सुंदर कार्यक्रम मंजिरी ताई. ❤
रंजिशही सही चे पहिले दोन मराठी शब्द ऐकू येत नाहीत माझ्या फोन मधे.प्लीज सांगाल कां लिहून?
खरंच नीट ऐकू येत त्यामुळे मजा घेता येत नाही काय करता येईल .
ऑडिओ सुधारून परत अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, तशी लिंक परत येथे देऊ, धन्यवाद!
Marathi hi lavchic bhasha ahe tichi uttam udaharne deun karyakramat rangat anali Tabbalji cha vinod mast 😂😂
ध्वनिमुद्रण चांगल नाही. संवाद स्पष्ट ऐकू येत नाहीत.
लवकरच येथे ऑडिओ सुधारून लिंक शेअर करू 🙏
आवाज घुमतो, नीट कळत नाही
ऑडिओ सुधारून परत अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, तशी लिंक परत येथे देऊ, धन्यवाद!
आवाज व्यवस्थित ऐकूच येत नाही त्यामुळे मंजिरीताईंचं बोलणं समजलंच नाही.
ऑडिओ सुधारून परत अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, तशी लिंक परत येथे देऊ, धन्यवाद!