अरे ओंकार तुमच्याकडे एव्हढी जागा आहे तर माड लाव ना .तुमच्या जागेत लावा. तुमचं घर खूप आवडत.तू वयाने लहान असून सुध्दा खूप कर्तबगार आहेस.तुझ खूप कौतुक वाटतं.तुझ्या आईच्या चेहेऱ्यावर तर ते नेहमीच दिसतं.keep it up and all the best 🎉🎉❤❤
इडली चे चाकूने छोटे छोटे तुकडे करायचे. मग कढईत थोडे तेल घेऊन त्यात हिंग, मोहरी, जिरे, कडीपत्ता ची फोडणी करावी.नंतर त्यात इडलीचे तुकडे टाकावे व वरून थोडं तिखट टाकावं व चांगले ढवळून घ्यावं. वरून थोडी कोथींबीर टाका. खूपच छान लागते.
Tumcha video pahun aamhi sudha emarat bandhan yojnetun Milnarya bhandi sathi apply kele hote kalch aamhla ti milali... So thank you so much bhava tujha video pahunche lagnari kagadpatre gola keli hoti.. Tu dilelya mahiti mule aamhala suddha tya yojnecha labh jhala 🙏
छान रेसिपी दाखवली पहिल्यांदाच बघितली.तोंडाला पाणी सुटले 🤤 आणि ओंमकार तू रोज जरी तुझ्या घरासमोरचा निसर्ग दाखवला तरी आम्हाला कंटाळा येणार नाही.एवढ तुझे घर आणि समोरील निसर्ग आवडतो.👌💯
Tai salt ghalun mag aali kara..coconut bharpur yetat..pani bharpur ghalayche coconut la..lemon chi tree kuthe ahe..dakhva please. Grass cutter ne clean kara ran sagle..mehnat kami lagte tyala.nisha
ओमकार दादा भात लावणी नाही करत का तुम्ही Big Fan दादा ❤ { Vlogs मध्ये दीदी ला पाव भाजी करायला सांगा Plz.....🙏🏻 आणि Plz Nest Vlogs मध्ये माझं नावं घ्या Plz ओमकार दादा.......🙏🏻 Mi Palghar Kar.....❤❤❤❤
Amchyakde abcd cha zad mantat😂 madachya mdhe ji jaga asa thay suprichi zada lava kiva kajuchi kalma mast jatli ani nirfansak khat ghalun bari bhar diya mast jatlo ....
किती साध्या आणि माफक अपेक्षांनी भरलेलं असतं कोकणी जीवन 🤔 बघितलं की हेवा वाटतो आणि द्वेष करु लागतं मन ह्या शहरातल्या चाकर मान्यांचा.. 👌 ♥️ 👍
अरे ओंकार तुमच्याकडे एव्हढी जागा आहे तर माड लाव ना .तुमच्या जागेत लावा. तुमचं घर खूप आवडत.तू वयाने लहान असून सुध्दा खूप कर्तबगार आहेस.तुझ खूप कौतुक वाटतं.तुझ्या आईच्या चेहेऱ्यावर तर ते नेहमीच दिसतं.keep it up and all the best 🎉🎉❤❤
इडली चे चाकूने छोटे छोटे तुकडे करायचे. मग कढईत थोडे तेल घेऊन त्यात हिंग, मोहरी, जिरे, कडीपत्ता ची फोडणी करावी.नंतर त्यात इडलीचे तुकडे टाकावे व वरून थोडं तिखट टाकावं व चांगले ढवळून घ्यावं. वरून थोडी कोथींबीर टाका. खूपच छान लागते.
Ho, changli lagta!
Thank you so much
Mast makyachi usal
Tumcha video pahun aamhi sudha emarat bandhan yojnetun Milnarya bhandi sathi apply kele hote kalch aamhla ti milali... So thank you so much bhava tujha video pahunche lagnari kagadpatre gola keli hoti.. Tu dilelya mahiti mule aamhala suddha tya yojnecha labh jhala 🙏
खूपच छान बघून तोंडाला पाणी सुटले
पहिल्यांदाच पाहिली अशीरेसेपी मी सुध्दा करून बघेन
छान रेसिपी दाखवली पहिल्यांदाच बघितली.तोंडाला पाणी सुटले 🤤 आणि ओंमकार तू रोज जरी तुझ्या घरासमोरचा निसर्ग दाखवला तरी आम्हाला कंटाळा येणार नाही.एवढ तुझे घर आणि समोरील निसर्ग आवडतो.👌💯
Thank you
इडली चे उभे पातळ तुकडे करून कढईत तेलात कुरकुरीत तळून घ्यायचे आणि टोमॅटो सॉस, खोबऱ्याची हिरवी चटणी बरोबर खायचे. छान लागतात.
Bond che dane kadtana paili 1 line ubhi kadun ghaya ..mag bakiche adve kada .. fast hotat
रेसिपी मस्त👍👍👍
कशे काय मंडळी मस्त लयं भारी ऐकून भारी वाटतंय ओमकार
हिरवागार निसर्ग,व्हिडीओ छान👍👍
उभे तुकडे करुन तव्यावर तेल टाकून फ्राय करायचे.
टाॅमेटो साॅस, चटणीबरोबर छान लागतात.
Tai salt ghalun mag aali kara..coconut bharpur yetat..pani bharpur ghalayche coconut la..lemon chi tree kuthe ahe..dakhva please. Grass cutter ne clean kara ran sagle..mehnat kami lagte tyala.nisha
खुप छान रेसिपी एक नंबर विडीयो खुप छान
आमचा घर आसा कोकणात कणकवलेक झाडा पण आसत माडाची फनसाची आंब्याची सर्व प्रकारची सध्या मुंबईत आसव येवन जावन असतव आता चतुर्थीक येतलव मस्त विडिओ 👌👍
New recipe.. nice ❤😊
ईडली फ्राय आम्ही नेहमी खातो मोठ्या हॉटेल मध्ये सुद्धा मिळती छान लागती
Mast parisar ahe yarrr
Recipe baghun tondala pani sutla, mast tasty vatate😋
Idli fry karun khaichi, kiva idli che barik pieces karache jeera mohare kadepata fodne dyche, mirchi powder,haldi,kothibir ghaun varna khobara ghalun mast hote recipe, just like pohe, kiva phodanicha bread karun bagha👍
Ho nakkich
Good luck 👍
Are bhava uthya dodamarg mathye ye tula Gift deto 🎉🎉❤❤❤
Madhura receipe cha masala idali mhanun taka. Khup chan lagte. Tashi kara
Okk
Aai vs wild ❤😂
ओमकार दादा भात लावणी नाही करत का तुम्ही Big Fan दादा ❤ { Vlogs मध्ये दीदी ला पाव भाजी करायला सांगा Plz.....🙏🏻 आणि Plz Nest Vlogs मध्ये माझं नावं घ्या Plz ओमकार दादा.......🙏🏻 Mi Palghar Kar.....❤❤❤❤
Nav kas tumch
@@Omkarpalovevlogs Faiju
गोव्यात पण आम्हाला जेवणात रोज नारळ लागतोच. खोबऱ्याचा वापर जेवण्याच्या पदार्थांत भरपुर केला जातो. 👍😂😂
Ho right
@@Omkarpalovevlogsकोकणात नारळ आणि देशावर म्हणजे घाटावर शेंगदाणे वापरतात जेवणात .
छान
Bro mi ambadpad madla aahe
काकी तुम्ही चायनिज करा एकदा plz
Giripusp cha zad,hya zadacha kht changla hota!
लोणावळा सारखा मसाला मका बनवा भारी लागतो
खताच झाड म्हणतात
Babbu tree laca❤❤
Navin gaytri video
16:25 अजून झाडे लावा.ते वडाचे झाड काढून दुसरीकडे लावा.खूप छान होईल.मक्याची भजी पण छान लागतात.आताच केलेली.प्लॅस्टिकमधे गरम गरम खाऊ नका.
Navin gaytri Asha video
Shegul
Amchyakde abcd cha zad mantat😂 madachya mdhe ji jaga asa thay suprichi zada lava kiva kajuchi kalma mast jatli ani nirfansak khat ghalun bari bhar diya mast jatlo ....
Omkar pavacha dukan ha ky tumcha😊
Kudal varna aanlyani
Dada jay kaso asa
Mast
कय भावा घोडेमुखचा देवस्थान दाखवतय मा मातोंड गावात आसा
गिरिपुष्प असं त्या झाडाचं नाव आहे, त्याला उंदिर मारी असंही म्हणतात. बरेच लोक खताचं झाड म्हणतात.
विज पडुन मेला असेल माड ..
वडाचे झाड घराचया बाजूला लावून नये लांब लावा
तुम्ही रानात फिरता तुम्हाला सापाची भीती वाटत नाही का ?
असे जर घाबरत राहीलो तर, रानातली कामं कशी होणार, कारण आमच्या रानावनात सापांचं प्रमाण जास्त.
खरं तर जशी जिथे भौगोलिक स्थिती असते तसच तिथलं जनजीवन असतं.
Bond che dane kadtana paili 1 line ubhi kadun ghaya ..mag bakiche adve kada .. fast hotat