आपण महाराष्ट्रात राहतो आपण गर्वाने मराठी भाषा बोलली पाहिजे समोरचा कितीही हिंदीत इंग्लिश मध्ये बोलत असेल तरीही आपण मराठीतच बोलायचे त्यांची चुकी आहे की त्यांना मराठी भाषा येत नाही आपण आपल्या भाषेवर ठाम राहिलो तर ते शिकणार आपण नेहमीच दुसर्यांच्या सोयीनुसार वागतो आणि हे लोक आपला फायदा घेतात म्हणुन आपल्या भाषेला आपल्या संस्कृती ला आपल्या साठी काम करणाऱ्या माणसाना सपोर्ट करा 🙏🚩
पावसाला सुरुवात झाली की गरमागरम, कुरकुरीत कांदा भजी, बटाटा भजी, कोबीची bhaji, मूग भजीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. पण कांदा भजीच का??? असा मला नेहमी पडतो पण उत्तर आता पर्यंत सापडलेलं नाही.
Enjoy with your bhaji bye
8:24 8:25 8:25
माला बोलतात.येते पण लिहिता येत नाही.कांदा भजी छान.
Hindi aapla rashtriya bhasha aahe.
मस्त family vlog...... तुमचे family vlog khup छान असतात 😊
Masat bhaji banvali
Lots of love from Nashik ❤❤❤
मस्त बेत कांदा भजी👍👍
आपण महाराष्ट्रात राहतो आपण गर्वाने मराठी भाषा बोलली पाहिजे समोरचा कितीही हिंदीत इंग्लिश मध्ये बोलत असेल तरीही आपण मराठीतच बोलायचे त्यांची चुकी आहे की त्यांना मराठी भाषा येत नाही आपण आपल्या भाषेवर ठाम राहिलो तर ते शिकणार आपण नेहमीच दुसर्यांच्या सोयीनुसार वागतो आणि हे लोक आपला फायदा घेतात म्हणुन आपल्या भाषेला आपल्या संस्कृती ला आपल्या साठी काम करणाऱ्या माणसाना सपोर्ट करा 🙏🚩
100 % barobar
अगदी बरोबर.
अगदी बरोबर 😊 thank you so much for your comment
बरोबर आहे आपल्या गावात हिंदी बोलतात काय बोलायचं आपली मालवणी भाषा ऐकायल किती गोड हा आम्ही सगळीकडे मालवणीच बोलतव भाषेत नाय
हिंदी ही आपली राष्ट्र भाषा आहे. साऊथ आपण गेलात तर हिंदी भाषा बोलत नाही. हिंदी भाषा येत असली तरी कन्नड तेलगू मल्यालम बोलली जाते
Omkar tu n tuzi aai khup houshi aahat .vadil n babu shant n divya neutral aste.tumhala baghun mla maz balpn aaivadilansobtche ,bhavansobtache divas aathavtat.mast vlog,aai tuzi hasari aahe tyane gharat positivity yete.aanandi n samadhani aahe agdi mazya aai sarkhich.tumchya doghanche ghase baslet ravivari kombdycho rasso kra mast patalso😂
Khup chan bhaji omkar kalji ghe tuz kutumb bhari aahe asech khush aanandi raha👌🏻🙏🏻
कांदा भजीतर छानच तोंडाला पाणी सुटले 🤤 पण कांदा भजी पेक्षाही मला तूमचे कुटुंब खुपचं आवडते तुम्हाला बघितले की खुप छान वाटते.👍👌💯
Thanks
मालवणी असल्याचा आमकां अभिमान आसा ❤
भजी कशी वाटतंच नाय भजी येत नाही तुम्हाला
Ho
Thank you
रेसिपी खूप छान. तब्बेत कशी आहे आता तुमची
iktech jane ga पाणल्याळी साप काय करतात
Dada aakda babu cha purn vlog banav 😎😎majja yetli aakda banav dada ♥️♥️👍👍🔥🔥
पावसाळ्यात कांदा भजी खाण्याची मजा औरच❤
Mastch zali आहे भजी😊😊😊
पावसात कांदा भजी आणी चहा चा बेत मस्त
Good luck 👍
Me goavcahi pun I lve to talk malvani language khup aavadta
Babun lajacha nadat bhaji kami khalyan 😂
तंबेत बरी मा
आई हे पहिले विद्यापीठ
बाळा.आईकशि.आहे.रेसिपि.खुप.सुंदर.छान
Mast
आम्ही येतव खाऊक. 😂😂
बाबु व्हिडिओ मधे का नसतो ? अनुत्तरितच😊
पावसाला सुरुवात झाली की गरमागरम, कुरकुरीत कांदा भजी, बटाटा भजी, कोबीची bhaji, मूग भजीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. पण कांदा भजीच का??? असा मला नेहमी पडतो पण उत्तर आता पर्यंत सापडलेलं नाही.
समोरचा काहीही बोलू दे आपण मराठीतच बोलायचे जय महाराष्ट्र
आपण आपली मराठी भाषा बोलायची
MITRRA TUJE PAPPA KHUP SHANT SWABHAVACHE AAHET KA ? KI KHUP RAGISHTA KAHI SAMJAT NAHI . PAN EK DISATE KHUPACH SAMJUDAR DISTAT . KADHI KADHI PRISTHITHI MANSALA KHUPACH CHENG KARATE .
Khup khup chan recipe 🤤
1no bhaji
VeryVeryNice❤❤
मला नाही आवडला😅😅