ही काय फालतुगिरी करतोय आम्ही 😟 कसले व्हिडिओ बनवतोय.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 393

  • @deepakpotale2397
    @deepakpotale2397 ปีที่แล้ว +3

    भावा तु फक्त तुझे व्हिडिओ बनवत राहा असे खूप लोक आहेत जे ज्याचं चांगलं होत आहे ते त्यानं बागवत नाहीं

  • @santoshkamethia6153
    @santoshkamethia6153 ปีที่แล้ว +12

    अरे मित्रा तू आपल्या कोंकणातील जीवन आत्मज्ञानानं दाखवत आहेस. आणि आम्हला ते पाहून खुप आवडत, आणि गावी असल्यासारखे वाटते ❤️

  • @dnyaneshwarjadhav2067
    @dnyaneshwarjadhav2067 ปีที่แล้ว +84

    अरे तुझे व्हिडिओज खूपच छान असतात... कोणाच्या कमेंट्स ऐकून निगेटिव होत जाऊ नकोस... लोकांना चांगले देखवत नाही.. खरच तू शून्यातून विश्व निर्माण करतोय....तू निगेटिव्ह झालेला आम्हला चांगले नाही वाटत..नेहमी खुश रहा आमचा सपोर्ट कायम राहील

    • @Omkarpalovevlogs
      @Omkarpalovevlogs  ปีที่แล้ว +3

      Thank you so much for your love and support ❤️

    • @MangeshHanamghar-Pune
      @MangeshHanamghar-Pune ปีที่แล้ว +10

      तु चाल पुढे पुढे रे गड्या भीती कशाची परवा बी कोणाची. तु बनव विडिओ बिनधास्त पुढे जा मला तुझे विडिओ खूप आवडतात तु लढ मित्रा 🙏मी एक पुणे मधून 🙏

    • @satyawannamaye4369
      @satyawannamaye4369 ปีที่แล้ว +2

      Mitra kharch tuze Video khupch changle ahet positive geht ja Ani negative sodun de Good Very nice

    • @kishorrane
      @kishorrane ปีที่แล้ว +1

      Bhareche yeun fude chalye koknat
      Aapla manus gela tar kaay vaait
      Keep it up brother

    • @shamkumarmirkute31
      @shamkumarmirkute31 ปีที่แล้ว

      Kam karat ra yesh milel

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 ปีที่แล้ว +3

    ओंकार आयुष्यात असे लोक पण लागतात की ज्यामुळे तू अजून strong होशील असे काही नतद्रष्ट असतातच हे धरून चालायचं आपण आपलं काम करत रहायच प्रामाणिक पणे त्याच फळ नक्कीच मिळते so keep it up 👍

  • @seemadesai181
    @seemadesai181 ปีที่แล้ว +5

    मी हा video आज पाहीला मुख्य म्हणजे पदविधर होऊन रिक्षा चालविण्यात काय कमी पणा आहे, तुम्ही त्याला भाजी चपाती चा डबा द्या, मुल गावात राहुनही प्रगती करतात, तुम्ही या youtube वर व रिक्षा चांगली प्रगती कराल मेहेनती शिवाय पर्याय नाही. प्रत्येक negative गोष्टी कडे लक्ष द्याल तर स्वतःला त्रास होईल. घरं च खाण नेहमी च चांगले.

  • @gurunathkesarkar6970
    @gurunathkesarkar6970 ปีที่แล้ว +3

    वा ओम्कार.तुझ्या जिद्दीला सलाम.वाईट बोलणाऱ्याला जाऊदे... . पाऊल उचललस , चाल नेटाने.नक्की कळस गाटणारच.

  • @kshitijatari2939
    @kshitijatari2939 ปีที่แล้ว +3

    खूपच छान विचार आहेत आणि असंच आई-वडिलांना सांभाळून काम सांभाळून आपलं गाव सांभाळून सुखात राहण्याचा प्रयत्न करत राहा

  • @MAHIGARDI.21
    @MAHIGARDI.21 10 หลายเดือนก่อน +3

    भावा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आपण जे काही काम करतो मेहनत करतो त्या कामाने आपली आई आपले वडील आपली फॅमिली आनंदी असेल आपल्याला support करत असेल तर बाकी दुनिया गेली तेल लावत कोण काय बोलत याचा काहीच फरक पडू नको नकोस ...

    • @Omkarpalovevlogs
      @Omkarpalovevlogs  10 หลายเดือนก่อน

      Nakkich laksh dein thank you so much ❤️

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 ปีที่แล้ว +9

    लोका काहीएक बोलूदे लक्ष देऊ नये आम्हास कोकणाची आवड आहे आमची कोकणी माणसा काहीतर करतत त्याचा गर्व आसा आमका अरे नोकरी मिळत नाही बाबा रिक्शा चालवतोस छान आहे आणि तुमच्या सारख्या कोकणातील विडीयो बनवणाऱ्या मुळे आमका कोकण दिसता आम्ही आता फक्त गणपतीत येतो नारे बघा जगात चार प्रकारचे माणस असतात चांगल्या माणसासाठी आपण काम करावे बेटा तुझ पण चांगल होईल खूप मोठा होशील बेटा वेळ मिळेल तरच आपलो कुडाळचो बाजार दाखव फोडणीचो भात तर आम्ही कायम खातो आमका आवडता वाईट गोष्टीवर दुर्लक्ष कर बेटा.....

  • @nilamthakur21
    @nilamthakur21 ปีที่แล้ว +10

    राजा खूप छान काम करतोस दुसऱ्या कडे लक्ष देऊ नकोस फोडणी च्या भाताचि किंमत फक्त कस्ट करण्याला समजते ओल्ड बेस्ट

  • @milindakerkar2350
    @milindakerkar2350 ปีที่แล้ว +2

    ओंकार या दुनियेत .... भरपुर पडले आहेत या कडे लक्ष देत रहाशील तर कामाकडे दुर्लक्ष होईल ...गेले ते सोडुन दे मोठा हो.

  • @roshankumbhar9685
    @roshankumbhar9685 ปีที่แล้ว +5

    मराठी मानसाची हिच एक लाजीरवानी गोष्ट आहे

  • @amchikalakari
    @amchikalakari ปีที่แล้ว +5

    ओमकार तू कोणाच्याही कमेंट कडे लक्ष देऊ नको...तू खूप छान काम करतोय...मेहनत करतोय,येवढ्या लहान वयात कुटुंबाची जबाबदारी घेतोय...हे सर्वांना जमत नाही...
    तुला तुझ्या कुटुंबाची साथ आहे...त्यामुळे नक्कीच खूप पुढे जाशील...खूप मोठा हो...खूप प्रगती कर...🙌🏻❤️

  • @Sarthak12ka
    @Sarthak12ka ปีที่แล้ว +1

    तुझा निर्णय अतिशय योग्य आहे आई वडिलांसोबत राहून मेहनत करतोस सलाम तुझ्या कामाला

  • @SandeepBarua-w2q
    @SandeepBarua-w2q 11 หลายเดือนก่อน +2

    khup Chan bollat tumhi mi pan driver ahe mumbait tujhya bhavna mi samzu shakto..🙏👍

  • @bhavikapowale6925
    @bhavikapowale6925 ปีที่แล้ว +1

    Tu tension geu nkos omkar sagle chaan honar ❤tujhe video kup chan aahet asch sagle chan sambhal aani tu nakkich pudhe jashil .. kaki na pn kup abhiman vatel tujha 😊aani kaki pn kup chan ahet .. shree Swami Samarth 😊

  • @prashantarmare5269
    @prashantarmare5269 ปีที่แล้ว +1

    भावा जळणारे जलुदे आपल्याला माहीत आहे आपण काय करतो खर बोललास मराठी माणूस मराठी माणसाची मारायला बसलाय त्याला चागळ होतंय ते बागवत नाही भावा तू खूप मस्त व्हिडिओ बनवतो मला खूप आवडतात आवडतात तू चागळा मार्ग निवडला आहेस खूप कष्ट कर आणि मोठा हो आम्ही आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तू खूप नशीबवान आहे तू तुझ्या फॅमिली सोबत आहे आम्ही काम साठी मुंबईला आलो पण घरच्याची खूप आठवण येते ❤❤

  • @MrSandeepsheth
    @MrSandeepsheth ปีที่แล้ว +2

    ओमकार तु एक दिवस मोठा होणार मी तुझ्या आई सारखी आहे तु लोकांचं मनावर घेऊ नकोस 🙌

  • @HappyLifewithYogita
    @HappyLifewithYogita ปีที่แล้ว +5

    मी आजच तुझे व्हिडिओ बघितले... खुप छान आहे... तुला नेगेटिव्ह कंमेंट्स येतात तेव्हा तु समजून जा की तु आता फेमस होत आहेस आणि ते दुसऱ्याला पाहवत नाही... त्यामुळे कधीच मागे बघू नकोस... आपण कोकणी लोक मेहनत करूनच खातो.. कोणाला लुबाडून नाही... All the best... 👌👍खुप पुढे जा

  • @NeetaDhuri-fi8ti
    @NeetaDhuri-fi8ti ปีที่แล้ว +1

    Asach chalat Raha, Swami tuzya pathishi aahet , positive raha

  • @pratikshakadam9281
    @pratikshakadam9281 17 วันที่ผ่านมา

    चहा पिता जेवता कुठे जाता तुम्ही भावंडे गप्पा मस्करी करता हे सर्व बघायला आवडतं खुप छान ओंकार बाबु

  • @abhijeetrane.7208
    @abhijeetrane.7208 ปีที่แล้ว +1

    मित्रा आमचा फुल्ल सपोर्ट आहे तुला. आपला कोकण जगत आहेस तू. तुझ्यासोबत आई आहे. म्हणजे देव आहे तुझ्यासोबत मित्रा.

  • @akshatarane8703
    @akshatarane8703 ปีที่แล้ว +1

    बाळ तु खुप गुणी मुलगा आहेस .मेहनत खुप करतोस या वयात

  • @s.rfacts7286
    @s.rfacts7286 ปีที่แล้ว +1

    Khup pudhe Java tumhi mazi ishwarcharni prarthana mi pn ambolichya paythyashi aslelya parpoli gavchi aahe

  • @niteshdombale1911
    @niteshdombale1911 ปีที่แล้ว +9

    अश्या लोकांनकडे लक्ष देऊ नकोस भावा तू चांगल काम करतोय , तू अशीच मेहनत घेत रहा ❤❤

  • @vimalyagnik1147
    @vimalyagnik1147 9 หลายเดือนก่อน +1

    ओमकार आईं ला साग अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. सर्व काही सुरळीत पार पडेल. मी गुजराती आहे.तरी मी तुला. Spport करते. कारण तू हुशार आहे. All the best.God bless you.

  • @SHRUTINAIK2430
    @SHRUTINAIK2430 ปีที่แล้ว +9

    लोकं बोलणार पोसणार नाही. आपलं काम चालू ठेवायचं.

  • @sangeetasawant2273
    @sangeetasawant2273 ปีที่แล้ว +4

    ओमकार तू खूप चांगला प्रयत्न करतो आम्हाला खूप आवडतो असाच प्रयत्न कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत

  • @rhushikeshtarkar8811
    @rhushikeshtarkar8811 11 หลายเดือนก่อน

    Khup chan Omkar tuzya jiddhila salam mage hatu nakos pudhe ja❤ tuzya sadhe Pana madhe sacchepana aahe tu he sarve family sathi karto aahes na Swami tuzya pathishi aahet

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 ปีที่แล้ว +1

    Abhinandan..khup pragati kar omkar..shubhechha tula..tu mehnati ahes..jiddi ne kam kar.tu barobar kam kartos..nisha
    Tu khup aadha n saral nature cha ahes..konte hi vyasan nahi..halli asshi mule khupch kam miltat baghayla..don't worry..tuze kam tu karat raha..tya lokkann kade lakshya deu nako..jag ase ch ahe..changle zale ki baghavat nahi tyanna...nisha

  • @shraddhawakkar426
    @shraddhawakkar426 7 หลายเดือนก่อน

    Bhava mi pn kudal chi aahe maze mr padve mdle pn amhi job mule goa mde settled ahot gaw wale ne gavwalyna support karyl ch pahije mi sagle reels bgte omkar tu hard working ahes tu khup pude Jaa bro 🙏 swami nakki ch tuza pathishi ahet God bless you keep going for ur dreams 😊

  • @s.rfacts7286
    @s.rfacts7286 ปีที่แล้ว +3

    Maz kokan khup bhari aani thithli manas hi khrch sadhi astat tyamule koni kahi bolo tu ashich pragati kart rha

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde ปีที่แล้ว +1

    लोक घोड्यावरही बसुदेत नाहीत आणि पाईही चालु देत नाहीत . लोकाकडे लक्ष देऊ नका आपले काम मनापासुन करा ईश्वर आपल्याला काहीही कमी पडू देणार नाही .

  • @ruchisawant2515
    @ruchisawant2515 ปีที่แล้ว +1

    Negative comments are vichar karo na ko Tu aani Tujhe family Masta hai beta Swami aaheit Tujha party se Shree Swami Samarth

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs ปีที่แล้ว +7

    ओंकार भावा व्हिडिओ बनवलास ते बर केलास मी पण काही कॉमेंट्स वाचल्या वाईट वाटल होत .
    विशय राहिला फोडणीचा भात तो तर आमच्या घरात आठवड्याला 4 दिवस असतो .
    टेंशन नको घेऊस .
    ह्या वयात मेहनत घेतोस खास करुन गावी राहून काही तरी करयाच हिच जिद्द खूप काही सांगून जात . माझा पण स्ट्रगल काहिसा शाच प्रकाराचा आहे .
    ओंकार तुला आणी तुझ्या फॅमिलीला भेटायला आवडेल .

  • @dineshmonde2242
    @dineshmonde2242 8 วันที่ผ่านมา

    ओंकार तुझे विडिओ मी नेहमी बगतो खुप सुंदर ब्लॉक आसतात तुला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

  • @mayurchorge7535
    @mayurchorge7535 ปีที่แล้ว +1

    Khup chan vedeo astat tuze tumhi aple mnsa ahat

  • @ajitdhokare8677
    @ajitdhokare8677 10 หลายเดือนก่อน +2

    तुझे विडिओ खरच खुप चांगले असतात तू फालतू लोकांच्या कमेंट कडे लक्ष देऊ नकोस 👍🏻👍🏻

  • @mangeshmohite8829
    @mangeshmohite8829 ปีที่แล้ว +14

    भावा बोलणारे बोलूदेंत. तू tension नको घेऊ. तू तुझे काम करत राहा..✌️
    Love from kolhapur..🚩
    Live in kuwait..❤️

    • @Omkarpalovevlogs
      @Omkarpalovevlogs  ปีที่แล้ว +1

      Thank you so much for your love and support dada ❤️

  • @GAWASvlogger
    @GAWASvlogger ปีที่แล้ว +7

    लोकांचं ऐकू नकोस तू चांगलं करतोस असंच चालू ठेव ❤

  • @santoshkamethia6153
    @santoshkamethia6153 ปีที่แล้ว +3

    भाई, ओंकार तू आणि आई तूम्ही अश्या काही फालतू कमेंट कडे लक्ष देऊ नको, आणि खचून जाऊ नका, तुझे सर्व व्हिडीओ आणि त्यातील विषय खुप सुंदर असतात, आहेत.....so keep it up 👍👍👍👍👍

  • @nishalpadrat9813
    @nishalpadrat9813 ปีที่แล้ว +3

    Jaude kup pude ja God bless you

  • @ketangosavi6285
    @ketangosavi6285 6 หลายเดือนก่อน

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच छान व्हिडिओ आणि वलॉग बनवत राहा 🎉🎉🎉🎉

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 ปีที่แล้ว +2

    Very well explained by your mother.

  • @avinashgore518
    @avinashgore518 ปีที่แล้ว +2

    Bro. Love u.. तुझे व्हिडीओ खूप छान असतात.. तुझं काम चालू ठेव.. tens नको घेऊस... आणि 1 लाख सबस्क्राईब होईपर्यंत थांबू नकोस.. खूप शुभेच्छा.. आई च बोलणं ऐकून डोळ्यांत पाणी आलं.. 👌👌👌👌❤❤❤❤

  • @purushottamrane5256
    @purushottamrane5256 9 หลายเดือนก่อน

    ओमकार बेटा नेटाने चालत राहा रस्त्याच्या आजूबाजूला बघू नकोस कोण काय बोलतो ते अशीच मेहनत कर स्वामी तुझ्या पाठीशी आहेत.

  • @manojgawade399
    @manojgawade399 11 หลายเดือนก่อน +1

    Full support from Goa ♥️

  • @yashdalvi3448
    @yashdalvi3448 ปีที่แล้ว +1

    Mitra asha comment kde laksh deu nko gharat fukat baslele astat kam dhamda nasto tyanna . Ani kaku na pan sang tension gheu naka nakki successful hoshil tu ❤🙏🏻

  • @vinodparab9096
    @vinodparab9096 ปีที่แล้ว +1

    Asech video banav Ani banvat Raha aamhla video bagyla khup aavdatat bhava God bless you

  • @nayanakale1274
    @nayanakale1274 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान फँमिली आहे लोकांच्या कडे लक्ष देऊ नको तु आणि तुझी म्मी खूप छान विडियो बणवतो देवाचे खूप खूप आशिर्वाद आहे तुला बाळा 👍👍💐

  • @omkarpatkar647
    @omkarpatkar647 ปีที่แล้ว +3

    Kokan he pudhcya pidhila nisarga ramya disle pahije he ase mumbai madhe ji Parprantiya ni ghan keli ahe ase nahi mhanun khup loka tula lagun inspired hotayt keep it up
    Dev ravalnath asa tuzya pathishi❤

  • @santoshkamethia6153
    @santoshkamethia6153 ปีที่แล้ว +1

    प्लीज तूम्ही या गोष्टीन कडे दुर्लक्ष करा... आणि ज्या लोकांना गाव काय आहे हे कळत नाही, तेच लोक अस काहीस फालतू, चुकीचं बोलू शकतात 😀
    तू चाल पुढं तुला र गड्या भीती कष्याची 👍👍👍

  • @supriyadalvi7157
    @supriyadalvi7157 ปีที่แล้ว +1

    Bro tu lokankade lash deu nkos loke fakt bolayla astat aplayla garj padli tar koni nhi yet pude tar tu tuzay matane chalat RHA pude ani tuzay gharchynche ashirvad ahetch bus zal mag❤

  • @supriyaprabhu4701
    @supriyaprabhu4701 ปีที่แล้ว +6

    ओंकार तूझे काम तू चालू ठेव लोकांचा विचार करू नकोस तू पूढे जायचा प्रयत्न कर 💐💐

  • @tapovardhanraut9873
    @tapovardhanraut9873 9 หลายเดือนก่อน +1

    Amol
    Tujha ha Video pahun lokanchaya chukiche coments karnayachya vruthi veshehi raag ala.mala ase wathe tu tuzaa Vlog vaar concentrate kar laksha deu nakos asha coments karnarayan lokan varti. All the Best 👍

  • @malvani3480
    @malvani3480 ปีที่แล้ว +11

    तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात. अश्या लोकांकडे लक्ष देऊ नको.तुझी मेहनत दिसते.रोज व्हिडिओ बनवणे सोपे नाही.तू छान काम करतोस keep it up 👍

  • @mangeshkhot8828
    @mangeshkhot8828 ปีที่แล้ว +1

    अरे मित्रा ऐरावत हो तरच मोठा होशील
    निंदकाचे घर असावे शेजारी
    त्यामुळे ह्या लोकांच्या काॕमेंट्सकडे लक्ष न देता अजून उत्साहाने नवीन विषय घेऊन रिळ बनव
    माझ्या भरपूर शुभेच्छा आणी आशीर्वाद आहेत तुझे शुभ चिंतक म्हणून धन्यवाद 😊😊

  • @jitendrabhosale7052
    @jitendrabhosale7052 ปีที่แล้ว +2

    Barobar bola Mitra tu mala patay kahi lok riksha walala koni kimat det nahi mi pan riksha chalvatoy

  • @Tanvisambrekar-k7v
    @Tanvisambrekar-k7v ปีที่แล้ว +1

    dada tuze video khup mst astat nav tevnare teu det tu video banavat raha nidkachey ghar ase sheyjari

  • @ajayparkar1904
    @ajayparkar1904 ปีที่แล้ว +1

    Keep it up omkar tu tuje kam karat raha tu saglyanac khush thevu sakanar nahi tu positive raha

  • @ShraddhaParab-by6cp
    @ShraddhaParab-by6cp ปีที่แล้ว +1

    ,अरे ओमकार नको तु त्रास करून घेऊ.तु तुझ्या कामावर लक्ष दे.तुझ्या पढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐

  • @pradnya_suyogvlog352
    @pradnya_suyogvlog352 ปีที่แล้ว +1

    Barobar bolat kaki fakt nokri nokri keli mhanje zali nahi gavi rahun pan potapanyacha vichar karu shakto amhi pan mumbai chi nokri sodun gavi settle zalo

  • @ShaileshKavankar
    @ShaileshKavankar ปีที่แล้ว +1

    भावा तू काय करत आहेस ते तू करत राहा आणि तुझा आई चा सपोर्ट नाही तो आशीर्वाद आहे तुझावर

  • @kadambarisatavse8750
    @kadambarisatavse8750 11 หลายเดือนก่อน +1

    All is best
    दुसर्‍या कडे दुर्लक्ष करा

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 ปีที่แล้ว +3

    भावा तुझे विडिओ खुप छान असतात आणि तू मेहनत खुप आहे पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👍❤👌👌👍

  • @rihannalband2680
    @rihannalband2680 9 หลายเดือนก่อน

    Kaki very excellent spake for motivation ❤

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 ปีที่แล้ว +2

    God bless you ... हत्ती पुढे चालत राहतो मागे बोलणारे बोलत राहतात ....तसा तू पुढे पुढे चालत रहा ...भरघोस यश मिळेल

  • @anuradhajoshi2071
    @anuradhajoshi2071 ปีที่แล้ว

    ओंकार तु आमच्या स्वामी समर्थ केंद्रात ये.श्री स्वामी समर्थ केंद्र सावंतवाडी केंद्र क्रमांक दोन आता आमचा दत्तजयंती उत्सव सुरुवात होणार आई ला घेऊन ये.

  • @omkarpatkar647
    @omkarpatkar647 ปีที่แล้ว +2

    Mitra tu bakichyancha naka aiku me maraghi mansala support karto ani support yo

  • @amolnikam4862
    @amolnikam4862 ปีที่แล้ว +4

    सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग ! सकारात्मक रहा !

  • @deeprajburunkar82
    @deeprajburunkar82 11 หลายเดือนก่อน +1

    Bhava tu video banvat ja nigetive comment la Tu skip karat ja jalnare asavet re te jar nastil tar aplyala aajun jast kam karayala majja kashi yenar nidkache ghar asave shejari hi mhan lakshat ghe aani tu tuza kam chalu thev

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 ปีที่แล้ว +1

    माणूस पुढे जात आहे त्यामुळे काही लोक जळतात... त्यामुळे तुम्ही काय विचार करू नका... तुमचे चांगल चाललंय आहे तस चालत जा...

  • @Sajanghade
    @Sajanghade ปีที่แล้ว +2

    बोलणारे खूप असतात तु कुणाचं ऐकू नको तु पुढे जा आई काळुबाई तुझ्या सदैव पाठीशी राहिल अशी मी आई प्रार्थना करतो तुम्ही यशस्वी व्हाल आणि नवीन विडिओ अपलोड करत जा

  • @sandeepghadi7241
    @sandeepghadi7241 10 หลายเดือนก่อน +1

    Mast astat tumach video tumach gav konat

  • @GhatiJunglee1996
    @GhatiJunglee1996 11 หลายเดือนก่อน +2

    Bhawa ekch no aastat video tuze❤

  • @sadgurughavnalkar9963
    @sadgurughavnalkar9963 ปีที่แล้ว +1

    तुझे व्हिडिओ अप्रतिम असतात. प्रयत्न प्रमाणिक असतात.
    बोलणारे बोलणारच पण त्याकडे दुर्लक्ष कर..!

  • @MrSandeepsheth
    @MrSandeepsheth ปีที่แล้ว +3

    अरे ओमकार तुझ्या रिक्षा समोर मर्सिडीज कार झक मारली ❤💐👌

  • @priyadate5763
    @priyadate5763 ปีที่แล้ว +22

    Congratulations bro.. लोक काय पण बोलुदेत तु तुझ काम प्रामाणिकपणे करत राहा. छान व्हिडिओ असतात तुझे. आम्हाला आमच्या माहेरच्या लोकांचा नेहमीच अभिमान वाटतो. नाव ठेवणारे गेले उडत असं म्हणायचं आणि त्यांना लाथ मारून पुढे जायचं...all the best. 👍👍

  • @surajjadhav5858
    @surajjadhav5858 ปีที่แล้ว +4

    हे बग भाई तू लोकांकडे लक्ष देऊ नको समजला मा ती फालतू लोक असत त्यांका कधी दुसरा बरा बगवत नाय आपण आपली म्हेनत कधीच सोडता कमा नये तू खूप चांगले विडिओ करतस तुझे विडिओ बघून माका बरा वाटतं आणि मी पण एक ड्राइवर आसय माझी पण एक रिक्षा आसा आणि मी लक्सरी बस पण चलवतय माका माहिती हा कि ड्राइवर लोक struggle कशे करतत तू तुझे विडिओ चालू ठेव तुका फुल सपोर्ट असं आमचो भिया नको देवाक काळजी असता ♥️

  • @avanikadam4810
    @avanikadam4810 ปีที่แล้ว +2

    ओमकार तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुझी आई खूप छान आहे छान बोलतात आई आणि आम्हाला खूप आवडतो फोडणीचा भात

    • @Omkarpalovevlogs
      @Omkarpalovevlogs  ปีที่แล้ว

      Thank you so much for your love and support ❤️

  • @Vrushu_vlog
    @Vrushu_vlog ปีที่แล้ว

    Hay bg tu konacho vichar karu nako tu asoch pude jaa aamhi hav tuzay barobar ❤❤❤

  • @maheshmote8581
    @maheshmote8581 ปีที่แล้ว +1

    Congratulation Ashich mehanat karun pudhe jat raha .. Love from Sangli.

  • @avadhutkondurkar6563
    @avadhutkondurkar6563 ปีที่แล้ว +1

    मित्रा तु खूप मस्त काम करतो कोनि काही बोलू तु आहेस तसा राहा पुढे असेच व्हिडिओ बनवत राहा मी पण तुझ्या सरखा व्हिडिओ बनतोय तुझ्या कडून बऱ्याच गोष्टी शिकण्या सारख्या आहेत गावी आल्यावर नक्की भेटू

  • @rohinisonawane-hm3sv
    @rohinisonawane-hm3sv ปีที่แล้ว +1

    मस्त व्हिडिओ मला तर खुप आवडतात माझी 4 वर्षाची मुलगी आहे तिला पण आवडतात ती म्हणते अग मम्मा कस बोलतो ना तो दादा.तुझी लँग्वेज पण आवडते आम्हाला

  • @diveshbhagwat7105
    @diveshbhagwat7105 ปีที่แล้ว +2

    Bhava tuze video ly bhari astat ...

  • @sagarbhoir2056
    @sagarbhoir2056 ปีที่แล้ว +3

    भावा मेहनत घे तू खूप मोठा होशील.... नेगेटिव्ह लोक निगेटिव्ह कमेंट करतीलच तू लक्ष देऊ नको...

  • @annasodalal3452
    @annasodalal3452 11 หลายเดือนก่อน +1

    Bhau mast bolta rao asech video banva mala tumhi kadhi bhethnar tumhi

    • @Omkarpalovevlogs
      @Omkarpalovevlogs  11 หลายเดือนก่อน

      Ekda nakkich bhetu thank you so much ❤️

  • @konkanmazjeevan
    @konkanmazjeevan ปีที่แล้ว +4

    अरे भावाशी मोजक्याच आपल्या भावकेक आणि गावकेक आपला काम बरा दिसत असता जेंच्या हातीन काय होत नाय ते अशेच जळत असतात तर तू त्यांच्याकडे लक्ष देव नको तू तुझा काम बरोबर करत आणि असाच तुझा काम चालू ठेव बाकी आमचो फुल सपोर्ट हा ❤

  • @SandeshTambe-zm6ij
    @SandeshTambe-zm6ij ปีที่แล้ว +1

    तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात.. लोकांचं काय मनावर घेऊ नका.... आज कोणतरी पुढे जात असेल.तर मागे ओढण्याची वृत्ती असते... पण भावा थांबू नकोस पुढे जात राहा..... 👍🏻👍🏻👍🏻समजला काय तुका 👍🏻

  • @riyadesai3138
    @riyadesai3138 ปีที่แล้ว +1

    Omkar God bless you ❤

  • @deveshpatkar3475
    @deveshpatkar3475 7 หลายเดือนก่อน

    Tiya banayt rhav bara❤ vatta aikak

  • @mansiparab7747
    @mansiparab7747 ปีที่แล้ว

    दादा आणि काकी तुम्ही खूप पुढे जा कोणा कडे लक्ष देऊ नकोस मी पण कुडाळ मधली आहे

  • @abhijitnikam611
    @abhijitnikam611 ปีที่แล้ว +1

    Kayam tula support ahe lavkar 50 k zale pahijet ani lagech 100 k zale pahijet konakade lakshya deu nko.

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 6 หลายเดือนก่อน

    बोल ना रे खूप असतात.त्यांचा विचार करू नये.तुझे विडिओ छान असतात.आता मलाही सवय झाली.कुटुंबा सारखं वाटतं अरे तुमचे विचार चांगले आहेत.

  • @halvadandu
    @halvadandu ปีที่แล้ว

    Kaki n cha logic bhari ahe.... Chinese cha gadivar pan fry kelela bhat ekdam toryat khatat

  • @LovelyBoombox-ne1ud
    @LovelyBoombox-ne1ud 6 หลายเดือนก่อน +1

    Ignore this keep it and best of luck 👍

  • @someshwar.v.sawant2069
    @someshwar.v.sawant2069 ปีที่แล้ว

    तू पुढे जात आहेस म्हणून वाईट कॉमेंट करणारे लोक जळत असतील😂👍👍👌😀तू तुझ काम सुरू ठेव😍😍💪💪🔥😍👍🔥👌😍💞

  • @journeyman-zc1pu
    @journeyman-zc1pu ปีที่แล้ว +3

    You all are awesome keep doing what you doing ......... your not struggling bro....its a process to shine keep your head high🎉🎉🎉🎉🎉🎉...lots of love❤❤❤❤

  • @maheksatam9631
    @maheksatam9631 20 วันที่ผ่านมา

    बिंधास्त खरा ता खराच बोल झीला मी सहमत आहे

  • @NehaPednekar-wv7sf
    @NehaPednekar-wv7sf ปีที่แล้ว

    Khup changale vichar aahet.