महिब्या ९ नंबर मध्ये नाही तर टॉप वन मध्ये पळतो विसरला का थारचं मैदान जेवढी जेवढी मारलेत ती टॉप मारलेत आणि हो पेडगाव मैदान विसरला का सातशे गाड्यात १ नंबर केलाय ते पण आदत वयात किंग म्हणत्यात महिब्याला 👑💯🦁
अरे ह्याच्या त्याच्या नाव नका सांगू सगळ्यांचा बाप म्हणजे जंगलाचा राजा मन्या भाई बोलते मण्या भाई👑❤️🔥💪🏻 हा भल्या भल्या ना गर करतो आज पण त्याच्या नावांनी रडतात लोकच नायतर अखा महाराष्ट्र रडत्य MISS YOU RE MANYA DON 💔🥺👑
दिपक शेट पाटलांचा मेबुब बैलाचा तुम्ही या यादी मध्ये दिसत नाही आणि तूम्ही विसरू नका कारण मेबुब हा असा एकमेव बैलं आहे मथुर च्या आधी पासून मुंबई मधील नंबर 1चा बैलं आहे
सलग 10 मैदान कडेने पळून सुध्धा गुलाल घेणारा महाराष्ट्रातील एकमेव नंदी अष्ठ हिंदकेसरी, 💥♥️ सुंदर♥️💥👑✌️💯💯
सुंदर
Hi
@@omkartawhare36611W
मला आवडणारे बैल एक नंबर बकासुर दोन मथुर तिन सोन्या आणि बाकी सर्वच बैल आवडतात
Locz ch hmm CNG m
बकासुर ला हा खीताब त्याच्या कर्तुत्वाने मिळाला आहे ज्यांना बैल गाडा शर्यत माहित सुध्धा न्हवती आज तोच त्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे बकासुर.....❤️
He kr ahe
5:26 @@ravidombe486
King of Maharashtra bakasur ❤🔱
One & only 🔥🔥बकासुर🔥🔥
Sundar निसर्ग गार्डन कात्रज पुणे मागडे तात्यचा आहे आणि king of maharashtra aahe टॉप 10 मध्ये 1 no. ला पाहिजे ❤
सर्वच बैल टॉप आहेत...कोणाचं कधी चाललं काय सांगता येत नाही...कोल्हापूरचा किंग हारण्या सुधा टॉप ला आहे🎉🎉❤❤
मांगडे तात्यांचा सुंदर ओन्ली ओन्ली किंग ऑफ सुंदर❤
बलमा मोठी बक्षिस असलेली मैदान नसतील मारली पण 1100 गाड्या नोंद होणार पेडगाव केसरी सलग 2 वेळा & कोरेगाव ,पुसेगाव सारखी हिंदकेसरी मैदान गाजवली आहेत .
निसर्ग गार्डन कात्रज वाल्याचं अष्टहिंदाकेसरी सुंदर विसरला भाऊ तुम्ही
सगळी टॉप ची बैल सातारा जिल्ह्यात आहेत....
नाद नाही करायचा
सातारकर 💪
मांगडे तात्यांचा आहे सुदंर निसर्ग गार्डन कात्रज चा सप्तहिंदकेसरी , किंगमेकर सुदंर ❤
निसर्ग गार्डन कात्रज चा आदत किंग छोटा सुंदर
@@Sapthindkesrisundarbharat😅 1:13❤
सुंदर महाराष्ट्रातील एक नंबरचा❤❤❤❤❤
महिब्या ९ नंबर मध्ये नाही तर टॉप वन मध्ये पळतो विसरला का थारचं मैदान जेवढी जेवढी मारलेत ती टॉप मारलेत आणि हो पेडगाव मैदान विसरला का सातशे गाड्यात १ नंबर केलाय ते पण आदत वयात किंग म्हणत्यात महिब्याला 👑💯🦁
3:28
❤😂😢😮
😂😂😂😂😂😂 2 maidan marun king ka
Visarla ka masvad ch maidan aadat vayat mahibya ne Sonya chi gadi marli hoti 😅
विठ्ठला या सर्व सोन्यासारख्या बैलांना खुप आयुष्य आणि आरोग्य दे ❤...
पब्लिक किंग हरण्याला विसरला वाटतं 💪🏻🔥
😂 तुमचा व्हिडिओ खूप आवडला आम्हाला एकच नंबर व्हिडिओ बनवलेला आहे जे सत्य आहे तेच तुम्ही सांगितलं मी तुमचा मित्र बाबा राम कृष्ण हरी
माथूर 1001 कींग ऑफ इंडिया ❤❤
Bakasur aahe bhava😂😊
Ek number 1001 Mathur...❤🎉
छान
महान भारत केसरी #महिब्या #आणि महान भारत केसरी भारत या दोन बैलांचा नाद नाही करायचा.
शिवराज ट्रॅव्हल्स वाल्यांचा नाही तो सुंदर मांगडे तात्यांचा आहे तो बैल
सुंदर 5 वर नाही 1 वर पाहिजे ❤❤❤❤वाघ ❤❤🤩🤩
फक्त बकासुर ❤
घरनिकी चा राजा ♥️ शिरसवाडीचा रायफल 🐂 सुंदर/काॅकटेल.. रायफल 8181... हे पण Top मध्ये आहेत..❤
Motha Lakshya #1 one la aahe tyachya pudhe kon nahi jau shakat tyala ksa Visarla bhau tu 😊 Motha Lakshya ❤ 👑❤
🏆Harnya permi 🏆
निसर्ग गार्डन कात्रज चा सुंदर पण या यादीत top 5 मध्ये पाहिजे होता
जसा बैलगाडा चा नाद आहे तसा गोरक्षण चा पण नाद पाहिजे
सुंदर पुसेगाव चा नाय निसर्ग गार्डन कात्रज च आहे
सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज पुणे करांचा सुंदर आहे तो
Sunder number 5 la nahe kingmaker ahe ❤
आवाज छान आहे दादा तुमचा. असेच व्हिडिओ बनवत रहा. टॉप बैलांची sequence मागे पुढे होऊ शकते कारण प्रत्येकाच्या आवडीचा बैल वेगळा असू शकतो.
छान माहिती दिलीत भावा
बकासुर💪
आता चालू सिजन हत्यार जीवन ड्रायव्हर निनाम करांचा आदत किंग सुंदर
1001 bharat kesri mathur 1 no 🎉🎉🎉❤❤❤❤❤
Lai bhari vidio
गरिबा चा घरणीकी राजा आता टॉप ला आहे हे पण लक्षात ठेवा
आपण दिलेली माहिती एकदम छान प्रकारे दिलेली आहे
दादा एक नंबर ला सोन्या बैल पाहिजे होता तू सर्व व्हिडिओ बग कधी पण सोन्या बैल सर्व बैलांना ओढतो ❤❤❤
Mathur la odhu shaknar nahi bhava... Mathur lay top paltay
अरे ह्याच्या त्याच्या नाव नका सांगू सगळ्यांचा बाप म्हणजे जंगलाचा राजा मन्या भाई बोलते मण्या भाई👑❤️🔥💪🏻 हा भल्या भल्या ना गर करतो आज पण त्याच्या नावांनी रडतात लोकच नायतर अखा महाराष्ट्र रडत्य MISS YOU RE MANYA DON 💔🥺👑
हेय फक्त सातारा पुणे जिल्हा मधले बैल आहेत सांगली कोल्हापूर इतर भागातील बैलाचा समावेश नाही
#हरण्या प्रेमी 💪🏻🔥
भारत केसरी मथुर १००१ 👑 मुंबई किंग राहुल भाई पाटील ❤
महिब्या 👑 सुंदर 👑 भारत 👑 बकासुर 👑
दिपक शेट पाटलांचा मेबुब बैलाचा तुम्ही या यादी मध्ये दिसत नाही आणि तूम्ही विसरू नका कारण मेबुब हा असा एकमेव बैलं आहे मथुर च्या आधी पासून मुंबई मधील
नंबर 1चा बैलं आहे
एक नंबरला पळतो ♥️😎 सोन्या ♥️😎
Nice
मी आदित्य पापळ मी स्वता: एक शेतकरी आहे त्यामुळे मला बैल जोडी व इतर जनावरांची अत्यनत आवड आहे
बिभीषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे येथे आयोजित बालैगड 🎉
भारत आणि महीब्या टॉप आहेत
Mast
King bakasur ❤
Are bhava 1 no aahe mathur
Hindkesari baji ❤❤
सर्वच बैल एक नंबर आहेत सर्व महादेवाचे नंदी आहेत
❤❤❤ बकासुर ❤❤❤
मी भारत सुंदर मथूर चा fan हाय पण बैलगाडा शर्यतीचा किंग मेहबूब आणि असंनगाव दबंग च नाव नाय घेतलं
मेहबुबचे मोलाचे योगदान आहे मथुरला ते विसरु नका
@@yogeshkadam5251 एकटा मेहबूब पळला असता तर मोठ्या शर्यती नसता जिंकला
Original triple hindkesari balma 👑
mast video banvaley sir tumhi
किंग ऑफ महाराष्ट्र omya आणि manya
Mast mahiti🎉
विडिओ आज बनवली तर नक्कीच बब्या, वाघेरीचा बादल,घरनिकीचा राजा यांची नावे येतील😘😍
जबरदस्त धावपटू बैल.🎉🎉
पण सध्या 2024 च्या उत्तराधात घानिकी चा राजा, घोट चा सर्जा, लखन, बब्या पिस्टन, चॉकलेट, अर्जुन, हरण्या यांनी सुवर्णा अक्षरात स्वतःची नोंद केली आहेत.
सगळ्यात टॉप ला आमचा हिंदकेसरी मण्या...🔥🔥
⛳😘😘😘😘😘⛳
नंबर एक वरती फक्त एकच नाव.... मुळशीचा बकासुर
King mathur ❤
Mast ❤
चालू सीजन चा बादशाह फक्त बब्या विदर्भ एक्सप्रेस
नवीन लोकांचा गैरसमज होतो. पुसेगावच्या सुंदर ची gadi मी पाहिली आहे. आणि तात्यांच्या सुंदर ची सुध्दा
गावरान गाय चा खोंड बकासुर❤
विदर्भ एक्प्रेस बब्या
बलमा ६ नंबर नाही एक नंबर आहे ❤❤
Hindkesari Manya top 🔝
King mathur 1001❤
❤
Every nice my Bakasur Maharaja king of kingdom 🎉
नंबर एक बकासूर आहे
Only mathur 1001❤❤🥰🥰🥰👿👿😈🔥🔥🔥🤛💪💪💪💪💪💪
बलमा 😂🎉🎉❤
King 👑 बकासुर 🤩
1number 1001 mathur..❤
Only bakasur Vale like kra❤❤
NO- 1 MHAJE MANYABHAI ONLYY🧡🧡🧡
तांबवेकरांचा सर्जा ❤️
Bakasur 🧡🧡🚩🚩💪
अपूर्ण ज्ञान असल्यामुळे व्हिडिओ नीट झाली नाही
Correct
Only Bakasurrrrrrr ❤❤❤❤❤
bhau punya til bail gada sharyt chya top 10 cha vedio banva
Black Tiger NISHAN
बकासुर माझा आवडता बैल
King bakasur👑👑
🎉❤🎉😮😮
1 namber ka mahbub bail hi
आपकी फ़ोटोग्राफी अद्वितीय है।
मोठा लक्षा देव आहे
निसर्ग gardncha sundr आहे
Sonya 5050 💕💕