प र कराची, उंची कमी करण्याची आपली पद्धत सोप्पी आहे,, मला आवडली,,,, मी नेहमी पर कराची उंची कमी करण्यासाठी,,, खा लच्या बाजूला टक घालते,,,, पण त्या पेक्षा, तुमची पद्धत मला आवडली
कापड वाया न घालवता करा.....खालून दोन टक घाला उंची खालून कमी करा. आणि खालचा भाग खराब झाला फाटला तर तो कापून टाका आणि टक उसवून उंची वाढेल ती परत दुमडा. इतका उपद्व्याप नको.
Mi parkarchi khalachi frill cha kadhun takte. Ani mag mala parkar barober hoto. Without frill wala parkar unchi pramane khalun kapate ani shilai marte. Bas baki vyap larat basat nahi.
शिलाई ऊसवण्याची पद्धत समजून सांगा तुमची पद्धत खूपच छान आहे शिलाई लवकर उसवली गेली
🥰👍
सांगण्याची पद्धत छान आहे तेच तेच सांगून व्हीडीओ लांबवलानाही धन्यवाद.शिवणासंबंधी पहायला आवडेल.मशिनसंबधी आडचणी येतात तेही सांगा
खूप छान आणि सोपी पद्धत दाखवली त्याबद्दल धन्यवाद...👌🏻👌🏻👍🏻❤️🙏🏻
असेच नवं नवीन vdo पहायला नक्की आवडतील...🙏🏻
अतिशय सुंदर व सोप्या पद्धतीने सांगितले
खुप छान उपयुक्त माहीती सांगितली ताई 👌👌👍
छान दाखवले आहे 👌👌👌👍
Thank taei
खूप छान उसविण्याची पद्ध्यात
खूप छान व्हिडिओ केला आहे छान समजाऊन सांगितले आहे
Thanks
खूप छान सोप्पी कृती आहे 👍
खूप छान तुमची उसवून याची पद्धत खूपच सोपी आहे जरा नीट दाखवा आणि परकर कमी करण्याची दुसरी पद्धत पण दाखवा
👍🙏
मशीन चा वरचा धागा सळ पडतो उपाय सागा
मस्त पध्दतीने शिवले
Thanks dear taei
प र कराची, उंची कमी करण्याची आपली पद्धत सोप्पी आहे,, मला आवडली,,,, मी नेहमी पर कराची उंची कमी करण्यासाठी,,, खा लच्या बाजूला टक घालते,,,, पण त्या पेक्षा, तुमची पद्धत मला आवडली
🙏
खूप छान दाखवलं ताई थँक्यू
Thanks 🙏
ताई मी खलुन फोल़ड करायची पन तुमची पधत मलाखुप आवडली
खूप सुंदर ताई😊
Thanks 🙏
खूप छान
👌👌
🙏
ताई शिलाई ऊसवण्याची पध्दत समजावून सांगा खूपच छान आहे
VA va va
🙏
परफेक्ट पद्धत मी नेहमी असाच शिवते
Thanks ❤
❤❤❤❤
मी सुद्धा अशाच प्रकारे उंची कमी करते.🎉
🥰
छानच 👌
Thank
लहान मोठे सर्व उंची रूंदीचे परकर दुकानात मिळायला हवे.
खुप छान
Thanks
कापड वाया न घालवता करा.....खालून दोन टक घाला उंची खालून कमी करा. आणि खालचा भाग खराब झाला फाटला तर तो कापून टाका आणि टक उसवून उंची वाढेल ती परत दुमडा. इतका उपद्व्याप नको.
@@sanjivaniapte6955 ओके ताई ज्याची त्याची पद्धत असते मला जसं सोपं वाटतं तसं मी करते जसं तुम्हाला सोपं वाटतं तसं तुम्ही करा
खूब छान
Mi madhunch jitka kami pahije ahe titk kami gol shilai marun ghete .. kapayla nko kholayla nko ekdam sopi paddat
माझी पद्धत वेगळी आहे फ्रीलच्या जवळ मी कमी करते
Very nice
मी असंच उसवते.पटपट होतं
👌
छान कट करुन उंची कमी केली
मध्यभागी टीप मारूनही कमी करता येते पूर्ण उस्तरू स्तो
Ho taei
टक्सनमारताकळ्याजोडलेल्याशिलाईवरूनअंतरठेवूनजवळचशीलाईमारायची
Ok
Mi parkarchi khalachi frill cha kadhun takte. Ani mag mala parkar barober hoto. Without frill wala parkar unchi pramane khalun kapate ani shilai marte. Bas baki vyap larat basat nahi.
🥰🙏
Maja parkar chota aahe, unchi kashi vadvu pl.sanga
ताई शिलाई मशीन रिपेअर कशी क्रियांची तो व्हिडिओ टाका ना दोरा तूटतो आहे मशीन चा
@@shobhaagarkar5738 ho
Arey amhala asha prakare usvayla yetch nahi o..kase usvayche..idea sanga pls.
Ho
गाऊन कमी कडा करायचा?
तुम्ही क्लास घेता का
Nahi
👌👌
🙏
P@@yogitabombaleshejwal01
Khup chan
@@savitapawar4760 🙏