विशेष शेतीशाळा | जमिनीची सुपीकता कशी वाढवावी | फार्मर कप २०२३
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025
- #PaaniFoundation #FarmerCup
---
Join the Paani Foundation community!
Facebook: paanifoundation / SatyamevJayate
Twitter: paanifoundation / satyamevjayate
Instagram: paanifoundation
Linkedin: linkedin.com/company/paanifoundation/
Website: paanifoundation.in
Email ID: paanifoundation@paanifoundation.in
फार सोप्या भाषेत मांडणी धन्यवाद साहेब 🙏💐
1नंबर माहिती साहेब
सर्व विद्यापीठांचे आभार खूप सुंदर महिती
शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त माहिती धन्यवाद सर
शेतीसाठी व शेतकऱ्यासाठी पानी फाउंडेशन चालु केलेलें कार्य खुप मोलाचे आहे.खुप छान व स्पष्ट मोजक्या शब्दांत योग्य मार्गदर्शन.धन्यवाद सर
खूप छान माहिती तेही घरी बसल्या बसल्या धन्यवाद पाणी फाऊंडेशन आणि शुभाष शर्मा सराना नमस्कार खूप सुंदर व्हिडिओ आहेत सरांचे.....
कळमनुरीचे शेतकरी आणि त्याचं नियोजन... अभिनंदन 🎉🎉
खूप छान सर, तुम्ही सोपी पद्धत समजाऊन सांगतात🙏
Please 😊😊😊😊😊😊😊😊
खूप मस्त सर.........
मुख्य माहिती सांगा By By. नमस्कार थांबवा
Can I cultivate dhencha in April
Korad वाहू madhe hirave khat gheushakst nahi sir mg kay karave
नमस्कार सर...
आमच्या कडे काही गावांत पाणीटंचाई आहे, त्यामुळे शेतकरी शेती बंद करत आहेत. आम्हास मार्गदर्शनाची गरज आहे.
मी पाणी फाऊंडेशन च्या वेबसाईटवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण उत्तर मिळाले नाही... कृपया आपण संपर्क नंबर दिल्यास मदत होईल...
Download cha option asva
chick to 3 dots there is option of download