Ajit Pawar Full Speech Shirur : कोल्हेंची अंडी-पिल्ली माहितीयेत, दादांनी सगळेच किस्से सांगितले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 พ.ค. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #baramati #supriyasule #sunetrapawar #uddhavthackeray #narayanrane #vinayakraut #mahayuti #mva #pmnarendramodi #loksabha3rdphasevoting
Maharashtra Lok Sabha Election 2024 3rd Phase Voting Live Updates | Baramati Lok Sabha Polls | Satara Lok Sabha Voting | Solapur Lok Sabha Polling | Madha Lok Sabha Voting Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
दादा 1no खरे बोलतात. शिवाजीरावं हे आता खासदार 💐
हा माणूस खरचं काम करणारा व positive वाटतो,
राजकारण बाजूला,
हा महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे योग्यता आहे.
work will get done by bjp through him or else alone he's corrupt as hell... he'll have to toe the line.
अजित दादा म्हणजे एक घाव दोन तुकडे, जे आहे ते तोंडावर.. आढळराव पाटील.. सच्चा माणूस .. देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ जी.. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे नेते..
Jai Hind Jai Maharashtra 🙏 🙏
मग सिंचन सम्राट कोन आहे ❓❓😁
अजितदादा म्हणजेच..
नेतृत्व (Leadership)
कुशलता (Skillfulness)
प्रेरणा (Inspiration)
विश्वास (Trust)
साहस (Courage)
दक्षता (Efficiency)
समर्थन (Support)
समाजभावना (Social consciousness)
विकासवाद (Development-oriented)
प्रगतिशील (Progressive)
😅😅😅😅
What about corruption ¿
शेतकरी विचार खुप छान. दादा
29:40 दादा मनसे बोलले आणि मागून ट्रेन च आवाज आला 😂😂 काय योगायोग समजावा
समजा डॉ अमोल कोल्हे याचा सोबत राहीले असते तर याची ही भाषा असली असती का ?..हाच मांसुस आढळराव ल किती शिव्या घालत होता सरडा परवडला तुमच्यापेक्षा आणि अशोक पवार २ वेळा अशे आमदार झाले का सगळं तुमच्या मुळेच आले का निवडून स्वतः पार्थ ल निवडून आणू शकला नाही
जर दादा शरद पवार गटात राहिल्यास तर तुम्ही असं बोलले असते का
दादा ने अमोल कोल्हे ला शिरुर मधून निवडून आणले अणि पार्थ पवारला मावळ मधून पाडले...किती ते कोल्हे प्रेम 😎
अरे बाबा सगळे राजकारणी असेच असतात
पुरे झाले कोल्हे आता आढळराव हवेत आमच्या लोकसभेच्या विभागात
Dada 🚩🚩
सगळ्यात हलकट माणूस आहे ह्यो महाराष्ट्रात. मी कामाचा माणूस आहे सकाळी सहा वाजता उठतो 😂😂😂काय केलं रे विदर्भासाठी तू
6 wajta uthato. Mutun yeto aani parat zhopato
या हलकटच्या सत्तर हजार कोटीची अंडे पिल्ल्यांमुळे बिचारी रुपाली चाकणकर. सुनेत्रा पवार यांना किती फिरावे लागले किती अपमान सहन करावा लागतो
अरे बाबा हालकट तर कौगरेस चे नेते पण विदर्भाचे मुख्यमंत्री होऊन गेले आणि शरद पवार तर मुख्य मंत्री काय केलं विदर्भ साठी विचार
उत्तम वक्तृत्व . ना कुठे रडा रड ना आदळा आपट ना कुणाची अनावश्यक निंदा. ना अरवाच्च भाषा..... एक सरळ सोट दिलखुलास लोकप्रिय नेता D. C. M. महाराष्ट्र .... अजित दादा पवार....❤💐💐🚩🦚
एकच वादा अजीतदादा
70 हजार कोटी गुंतवा मग त्याच्याकडे
😂
वांगी बाईचं वांग खाल्ल वाटतं......
Ajeet Dada ❤
खरच दादा म्हणजे दादाच ❤️❤️❤️
Ky pn mhna ha manus khara bolnata aahe❤
SIR AJIT DADA UR GREAT. SEEMS TO BE HONEST WITH VOTERS. KNOWS THE AREA VERY WELL HUMBLE REGARDS.
Dada❤
Shivajirav patil nivdun yenarach
सुनेत्रा वहिनी येणार. शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून द्या
💯 padnar
70000 cr pachvalyapasun Ajit Pawar jastach vikas kame karayla lagla 😂😂😂😂
Shivaji dada patil fix khasdar❤
Nitin Dada bardi gavat hand pump chalu karun dya NY tr Dada detail Dada ❤
दादा,. माझं नाव राहाले 😝 आशीर्वाद 💐🙌
अरे हा मटण करी गेला कुठे आहे 🤔🤔🤔🤔
Dada ni ata tr survat keliy picture abhi baki h
आज आठवन आली का संभाजी महाराज यांची
खरा नेता जो अगदी रोख ठोक बोलतो माझा आवडता पक्ष भाजपा पण एनसीपी मधील एकमेव आवडता नेता म्हणजे अजित दादा पवार एकदम कदम व्यक्ती अगदी रोखठोक नेता.
अजित दादा मधे शासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे प्रभावशाली व्यक्ती आहेत
विकास कामांना प्राधान्य म्हणजे मा. अजीत दादा पवार 👍👍👍
सर्वांनी सत्तेत जायचं मग विरोध कुणी करायचा
गायरान जमिनी फक्त गाईसाठी गोवंश यासाठी जनावरासाठी चरण्यासाठी असल्या पाहिजे जर त्याला तुम्ही कुणी हात लावाल तर जनतेने नागरिकांनो तुम्ही प्रत्येकाच्या घरातून पुढे या या मुक्या प्राण्यांच्या साठी मुक्या प्राण्याला न्याय मिळवून देण्यासाठी जय शंभुराजे जय जिजाऊ जय शिवराय
दादा आणि दादा फक्त दादा🕰️
तू किती सभा घे तुझा कार्यक्रम होणार.
🍌🍌🍌🍌🍌
तुतारी वाजणार
दादा तुम्ही किती पण सभा घ्या पण तुमचा कार्यक्रम करेक्ट झाला आहे
तीन शिलेदार उत्तम काम करीत आहेत
👍🏼
एक नंबर दादा ✌🏻
Only Sharad Pawar saheb 💯
दादा 🙏👍❤️👌👌👌👌👌
दादा तुमची अंड्डीपिल्ली तर सर्व महाराष्ट्राला माहीत आहेत,आवाजात दम नाही दिसत,
धरणात मूत्र विसर्जन करणारा दादा 😅😅😅
@@_vijay_pawale ़्ऐ ल😅
क्ष
🎉🎉
दादा हा विषय जो बोलतांयना तो विषय गांभीर्याने घ्या तिथे संभाजी महाराज चे पवित्र स्मारक झाले पाहिजे
भाजपने यांची पण अंडी पील्ली पकडली
म्हणून हे सरळ झाले वाटत
Barobar 😂, pan ha manus kapti nahi
दादा🎉
31:8 la kai mhntata dada🧐
बारामतीत गुलाल आपलाच दादा
दादा..... वाजणार तर तुतारी च ती पण जोरात
राजकीय हासत आहेत आणी सामान्य माणसांचा जीव जातो
🎉
True by Ajit Dada facts and Janta jagruk ahet ani Maha yuti che umidwar la vijayi karu for Mr Modi ji is true PM for Bharat dada.
एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला लोकसभेचे फक्त चार जागा मिळतात याच्यातच सर्व लक्षात येत यांची काय इज्जत..😅 आणि ते चार पैकी एक सुद्धा निवडून येणार नाही😊 त्यामुळे आपली अंडी पिंडी आपण सांभाळावे
कोल्हे साहेब अजित पवार गटात असते तर❓ हि भाषा राहिली असती का❓ जनता एवढी मुर्ख नाही.. डॉक्टर आहेत हुशार आहेत शिरुर लोकसभा भारतात माहित झाले केवळ कोल्हेसाहेब यांच्या मुळे
डॉक्टर ची एक सीट वाया घालवली कोल्हे नी. ना जात दवाखान्यात पेशेंट पहाईला ना जात मतदारांना पाहाईल निवडणूक संपल्यावर. बिनकामाचा खासदार आणि बिनकामाचा डॉक्टर.
Mast comedy 😂😂😂😂
Ajeet hindi film klakar?
कोल्हे साहेबांचा विकास निधी परत का गेला.याचा कधी विचार केला का...
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी गाडा गदरी.
हिंदू विरोधी पण राम कृष्ण हरी बोलायला लागले 🤣🤣
Pha tr
साहेब सिंचन घटाळ्यावरून पण बोला काही
Only Ajit Dada....The Straight Firward Person✌️✌️👌
काही तरी लोकांना सांगुन आता कोणत्याही मतदार आयकनार नाही तुम्ही का गेलात माहिती आहे जनता काय आता तुम्हाला दारात ऊभी करनार नाही
असेच सहकारी कारखाने बंद पाडायचे आणि खरेदी करायचे.... हा ह्यांचा धंदा
ही तर सुरुवात आहे कोल्हे ला कळेल घोडे लागण काय असत ते...एकच वादा अजित दादा...😂🤣🔥🔥
यकच वादा दादा पादा😂😂😂😂
Ajita dada chi kay layki ahe te kalele 4 June la
त्याला घोडे लागले होते पार्थ पडला तेव्हा पाहिले त्याला निवडून आन सांग आणि बायको पण पडणार आहे घाण
अजित पवार यांनी ज्या धरणात मूत्र विसर्जन केले आहे तेच पाणी तुम्ही प्राशन केले वाटते त्यामुळे तुमचे विचार असे झालेत 😅
@@_vijay_pawaleतुतारी वाला औरंगाझेब काँग्रेस मध्ये विलीन होणारे 🤣🤣
Jay mhayuti
दादा⏰💯✌🏻
Amol dada great 👍👍👍👍
Bolnat 100 take great.
Rajkarna madhe 0
Fakt bolnat expert
स्पष्टवक्ता नेता, कामाचा माणूस दादा
अहो दादा तुम्ही ED च्या धाकाने तिकडे गेलात सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.... 🤣😂😅
बारामती=भारत देश
बाकी काही दिसत नाही फक्त त्याच भागाचा विकास
डॉक्टर अमोल कोल्हे 100% निवडून येणार आहे
तुम्ही किती ही लावा ताकत 🤣😂
4Jun. Nantar. Dada. Gar. Gar. Vatel. Lok. Vede. Nahit. Tumhala.5varsh.sandhi.Detil.
ED ग्रस्त अजित पवार..
*शिवरायांचा मावळा..!*
*शिवनेरीचा छावा..!*
*पुन्हा पुन्हा पुन्हा शिरुरला हवा..!*
*डॉ. कोल्हेसाहेब-खासदारसाहेब जय हो..!*
मातीशी ना ळ जोडलेली असलेला, आपल्या भागाचा विकासाचं व्हिजन असलेला खरा राजकारणी. आकांडतांडव करून दुसऱ्यावर फालतू टीका न करता केवळ विकासावर बोलणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नेता.
येणार तर तुतारी...
भारी सेटिंग
4divs mavl karjat la lite NY itle pani payla NY itle nete Nitin Sawant ni tankar patvla are hand pump chalu karun dya
बायको निवडून येते का ते बघा,सगळे कारखाने फुकट लाटले हे महाराष्ट्रातील जनता जाणते
Shirur Loksabha
Only Dr Amol Kolhe
Dada tumhla jop yeit NY ka
Only Ajit Dada👌✌️
जुन्नर तालुकेत कोनच कांचन नहीं ईथले नाव घया
दादा तुम्ही फक्त नेत्यांना घेऊन फिरा, जनता तुतारी वाजवनार.
Ani mutari pinar
जनता तुतारी वाजवायला मोकळी नाही तुम्हीच वाजवा यात्रेतील पिपाणी
@@sanjaygawade8079😂
Kitihi bhashane kara pan amach tharlay Dr Amol Kolhe power of Pawar Saheb fix mp
केविलवाणी झाला... कोल्हे सुसाट
70 hajar koti kamvayla shikva dada karykartyanna 😂
Kay bhasha.
Tuji mahit aahe re pada
Saswad la kasa kana khali awaj kadla hota satara valyane athvtay na.
आपला भ्रष्टाचार पाहता आपले सगळेच खासदार निवडून येणार आहेत
मग?
वा साहेब ...आपला मंजे बाबू आणि लोकांचे मंजे kaaratt...!! अमोल कोल्हे विजयी भव🎉🎉🎉
Aajit Dada
BJP ne Dadala bocha dhuvaylla..😂😂
अरे तू ज्यांनी नथुराम गोडसे चे समर्थन करणार्या पाठीमागे गेलाच ना कोणत्या तोंडाने बोललात.स्वाभिमान ठेवावा
तुमची सुध्दा तर सगळ्या जगाला माहीत आहे तरी तुम्ही निर्लज्यासारखे आपल तोंड चालूच ठेवताय..
Kaka che upkar man Aata yethun pude pad nahi tabelyat shen kadnar
आता धरणात पाणी साचल.😂😂😂😂
Bhat. KIttihi. Nave. Ghe. Ekpan. Mat. Denar. Nahi.
तुतारी घेऊन वाजवत बसा आढळराव जातील घड्याळाचा टाइमिंग पाहून विजयी व्हायला
Excellent. CM Material ❤
सगळेच कांचन आहेत
If u saying that artist is just artist then what you will say about smriti irani,tumchai gandit dum aahai ka tila bolaila
तु लाळ चाट
हा कोल्हा अंडीही घालतो?
Pawar saheb ni nivadleli amol kolhe aahet te kahihi fekayche
अमोल कोल्हे खासदार