Amol Kolhe Full Speech : सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलं कुठे? अमोल कोल्हेंचं दमदार भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #pmnarendramodioathceremony #modioathceremonylive #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain
किती दिवस आपण साहेबांणा हया वयात पळवायचे विधानसभा निवडणुकीत साहेब फकत बाईट देतील आणि आपण सगळे आचरण करू हिच तरूणाईला संदेश .
साहेब तुमच्या सारखा महाराष्ट्राने नावाजलेला, देश गाजवणारा नेता आमच्या शिरुरला लाभला हे आमचं भाग्य! ❤️
एक न . अमोल कोल्हे साहेब 👍
मनोगत ऐकायला आवडते आम्हाला खूप खूप शुभेच्छा खासदार अमोल कोल्हे साहेब 🎉🎉🎉
अमोल कोल्हे एक नंबर खासदार आहे तुम्ही कुणा पुढे झुकला नाहीत
खरा अमोल साहेब निष्ठावान -
100%पैकी 80%जिंकलो
अमोल कोल्हे एक नंबर 💐💐💐💐💐💐💐💐
⭐ प्रचारक अमोल कोल्हे साहेब शिरूर चा ढाण्या वाघ❤❤
आदरणीय अमोल कोल्हे साहेब यांचे खूप खूप अभिनंदन
वैशाली कुठून आहेस❤
एक ब्रिलीयंट व्यक्तीमत्व
ब्रिलियंट असा शब्द प्रयोग हवा होता.घाईत य वरती अनूस्वार दिला नाही.
ओन्ली शरद पवार साहेब ❤
अमोल कोल्हे जिंदाबाद
1 ch no. Kolhe saheb
सर्व खासदाराला अभिनंदन 💐💐💐💐💐
कोल्हे यांनी चांगल्याच लीडणे निवडणूक जिंकली अभिनंदन आणि पुढे विकासाच्या कामांचा धडाका चालू राहील हिच अपेक्षा 🤝
Ekdum kdk ❤❤❤❤❤
देशातील सर्व खासदार सर्व पक्षाचे खासदार महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे आमदार यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही गरिबांसाठी घरकुल योजना प्रत्येकाला येत आहोत पण एक लाख वीस हजार मध्ये घरकुल योजनेचा प्रारंभ केला आहे पण गरिबांची चेष्टा करत आहोत कोणीतर आमदार खासदारांनी 1 लाख 20 हजार मध्ये घरकुल बांधून दाखवावे त्यांच्या घरी आयुष्यभर पाणी भरेल एक कॅन्सर कुटुंबातील सदस्याची व्यथा मांडली आहे माझ्या परिवारातर्फे चूक असेल तर फास्यावर लटका माझं कुटुंब तयार आहे
कोल्हे मुख्यमंत्री
विधानसभा लक्ष.. खुप खुप शुभेच्छा 🎉
साहेब जय महाराष्ट्र
शरद पवार एक जानता राजा, तेच दाखउन तेतात की शुन्यतून जग कसे निर्माण करावे. शरद पवार ज़िंदाबाद 🤞🏻🤞🏻
विधान सभे त आवाज गाजविणारे आमचे जुन्नर तालुक्यातील नारायण गावचे खासदार अमोल कोल्हे साहेब
Abhinandan kolhe saheb
एकच नं खासदार साहेब
अमोल दादा आता थांबायचे नाही
Kolhe sir You are deserving candidate for CM
ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये भाताला भाव नाही याला कोण बोलणार
खुप खुप शुभेच्छा सर्व खासदारानां
साहेब भाषण कणखर आहे..पण भाषण सुरु करताना साहेब..सर्व महापूराषांना अभिवादन करतो.. अस बोलले तर आजून सुरुवात कणखर होईल...
😘❤️❤️❤️❤️
अत्यंत हुशार चानक्ष अमोलजी कोल्हे साहेब
खर आहे कोल्हे साहेब महामार्ग मुळे आमची घरे गेली जमिनी गेला 9 ते 10 लाख गुंटा असलेली जमीन 3.72 लाखाने घेतली
भाताला भाव नाही त्याला कोण बोलणार
Khasdar kolhe Karyakramat Disle Khoop Khoop Abhinandan...😂😂😂🎉😂🎉
शहाण्या माणसाला राजकारण शिकविले अजित दादाने..आता घ्या शिंगाट घालून 😂😂😂
स्वबळावर लढा किती जागा येतात ते कळेल लवकरच
अजित पवारां सहितफुटून गेलेले सर्व आमदार खासदारांना परत शरद पवार साहेबांनी कोणत्याही अटीवर पक्षात घेऊ नये. तरच आपले विधानसभेत चांगल्या मतानी आमदार निवडून येतील. जनतेसमोर पवार साहेबांनी नवीन चेहरे देण्याची आवश्यकता आहे.
शरद पवार चा पक्ष तरुण पक्ष वाटतो जुनी जळमटे अजित पवार सोबत गेली आणि नवीन तरुण ताकत शरद पवार कडे आहे विधानसभेला फायदा होईल खूप
Lay Bhari
पाताला भाव नाहीये कोण बोलणार
🎉
Dada bhai terbuj saglyancha khel zala saheb
तेच तेच डायलॉग वा रे वा स्वाभिमान
फक्त पवार साहेब
Matdar Sanghat Ya 5 Varshat Aplyakadun Kahitari Kam Hotil Hich Apeksha Kolhe Saheb🙏🙏🙏
ONLY PAWAR SAHEB
पंतप्रधान होण्याचे चे स्वप्न पूर्ण कधी होणार
एक हिरवा बाकी नीले भगवा कुठ हे??
NAD
लय गर्व करू नका र इतिहास कधी माफ करणार नाही
Amhi kela ki garv tumi kela ki abhimaan
Kolhe Sahebanchya Bhashanavarun As Distay Pakshacha Karyakram Nahi Tr Vidhansabhech Ahe😂😢😂😢
आपले लुक पहीलंच हवं
पवाराला ह्या वयात आराम करायला पाहिजे
विधान सभेला टांगा पलटी, जनता भावनिक होणार नाही, भावनिक होऊन पोट भरत नाही
उध्दव साहेब तुमच्या सोबत नसणार, थांबा थोडे दिवस 😂😂😂
Dada kadhi Teri jay bhim bola aami pan tumala. Matdan kale
Maharastra che ladake nete Vijeysingh dada mohite patil
अरे यावेळी तरी काम कर मतदार संघात 😂😂😂
स्वाभिमानासाठी गायब राहणार पाच वर्षे
तुम्ही दिलं नसेल मत . नुसताच सल्ला
@@devendrabhondave1417 हो बरोबर आहे पण खासदार पुर्ण शिरूर चा निवडून आलंय ना?
AMOL KOLHE NI 5 YEARS MADHE KAY KELE TE EKADA SAGAVE ...FAKT BOL BACHAN AAHE HA
Sangli jageche barkave disle nahit dolyat kaspat gele asel
एक शब्द हिरवा ठेवला बास 😂
शिवाजी महाराजांचे अंगरक्षक पण त्या शबदाचे होते
Saheb tumhala niwdun dhilai jantene tumhi karun dakhwa mg bola
या अगोदर का नाही स्ट्राईक रेट 80% झाला, भावणीकतेचा फायदा झाला, पण आता डोळे उघडले
Amol ji kolhe tumhala Ram mandir bandhun chuk keli mhanay ch ahe ka ?
😂
जात जिंकली धर्म हरला 😢😢
Jaat savidhanat ahe ka
@@travelindia7591 tu pagal ka
जात जिंकली तर तुझ्या काय बापाचं गेलं
हरामखोर मराठयांच्या आया बहिणीची डोके फोडले तेंव्हा तुझा धर्म कुठं होता तेव्हा बांमनाची साथ देणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिखवतात
Evm ch nav pn yenar nahi ata
झुकेंगा नही साला उलथा पालथा करूंगा .हेच पक्षाचे देह धोरण करा .संविधान वाचवा देश वाचवा .संघटीत हो मतदार राजा मिळेल ते भा ज प चे घेपण नारळ दे.
Labad kola, jarange paise dile
ONLY PAWAR SAHEB