भयानक अनुभव | एपिसोड 3 | त्या आजीने मला वाचवलं.. | Mangal Shambhu । MS Talks Mystery | मंगल शंभू

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024
  • भयानक अनुभव | एपिसोड 3 | त्या आजीने मला वाचवलं.. | Mangal Shambhu । MS Talks Mystery | मंगल शंभू | Bhayanak Anubhav
    आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-अशोक कोर यांनी प्रस्तुत केला आहे. आजचा या पॉडकास्टमधे अशोक कोर त्यांच्यासोबत घडलेली खरी घटना सांगत आहेत. ते एकदा त्यांच्या कामावरून घरी जात असताना त्यांना ट्रेनमध्ये झोप लागली आणि त्यांच्या नेहमीच्या स्टेशनला ते उतरू शकले नाहीत व फार पुढे निघून आले. परत त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरी जायला कोणतीच ट्रेन नव्हती म्हणून त्यांनी जवळ असलेल्या त्यांच्या सासू-सासऱ्यांच्या घरी जायचं ठरवलं. खूप रात्री उशिरा त्यांच्या घरी एकटे आणि ते ही पायी जात असताना गावी जाणाऱ्या जंगली कच्च्या रस्त्यावर त्यांच्यासोबत हि घटना घडली.
    जास्त वेळ न घालवता लवकर चॅनेलवर जा आणि पॉडकास्ट बघा. जर हां पॉडकास्ट तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनेलला सब्सक्राईब करा.
    मित्रांनो, जास्त हुशार आणि अति शिकलेले माणसं विज्ञानाचा सहारा घेऊन भूत, प्रेत, काळा जादू, क्रिया अश्या गोष्टींना काल्पनिक गोष्टी म्हणून नाकारतात. परंतु आपल्या मराठीत एक म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा ! म्हणजे जो बाहेरून जास्त हुशारी दाखवतो तो आतमधून रिकामाच असतो. असुद्या, लोकांना जे समजायचं ते समजू द्या परंतु ज्या लोकांनी अगदी खरोकर भूत, प्रेत, क्रिया, करणी अश्या गोष्टींना जवळून पाहिलंय आणि ज्या लोकांनी या भयानक गोष्टींचा अनुभव घेतलाय ते अशा गोष्टींना नाकारत नाहीत, कारण त्यांना या गोष्टींचा जवळून अनुभव आलाय.
    अश्याच लोकांचा अनुभव, झालेल्या घटना, भुतांच्या आणि हॉरर गोष्टी, रोमांचक किस्से आणि प्रेक्षकांची झोप उडवतील असे हॉरर एपिसोड घेऊन लवकरच आपण चॅनेलवर भयानक अनुभव या नावाने एक नवीन सिरीयल सुरु करत आहोत. मित्रांनो तुमच्याजवळ देखील जर असेच भयानक अनुभव, भीती वाटणाऱ्या भयानक घटना असतील, भुतांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. शक्य असेल तर WhatsApp मेसेज करा, आमची टीम तुम्हाला लवकरच संपर्क करेल.
    WhatsApp 👉 9226768548
    तूमची गोष्ट किंवा तुमचा भुताचा भयावह अनुभव आम्हाला आवडल्यास आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून, तुम्हाला चॅनेलवर आणू आणि तुमची गोष्ट व तुमचा अनुभव नक्कीच प्रेक्षांकांपर्यंत पोचवू. आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत नाही.
    भीतीमध्ये देखील एक वेगळाच रोमांच आहे, काहींनी पाहिलं नाही तर काहींनी अनुभवलं सुद्धा आहे. पाहायला विसरू नका भयानक अनुभव MS Talks Mystery या चॅनेलवर.
    आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत अथवा देत नाही. तुमच्याकडून कोणी पैश्यांची मागणी केल्यास त्यांना कोणतेही पैसे देऊ नका. त्याची जबाबदारी चॅनल घेत नाही.
    -------------------------------------
    MS Talks Mystery चॅनेल टीम:
    होस्ट 👉 मंगल शंभू
    गेस्ट 👉 अशोक कोर
    कॅमेरा टीम 👉 नरेश गोसावी
    स्टुडिओ 👉 विनोद जमदरे
    प्रोडक्शन 👉 मंगल शंभू
    लाईट सेटअप 👉 योगेश घरत
    एडिटिंग 👉 मंगल शंभू
    म्युजिक / साऊंड 👉 रोहिणी चव्हाण
    विशेष आभार :-
    मनोज जमदरे
    मनोज गुप्ता
    रुपेश गुप्ता
    सचिन गुरव
    सोनाली पाटील
    प्रतीक्षा कदम
    मोहिनी शिंदे
    नितीन गोसावी
    महिमा सोनावणे
    व इतर टीम मेम्बर्स
    -----------------------
    Instagram 👉 / ms_talks_mystery_official
    Facebook 👉 www.facebook.c...
    -----------------------
    ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, shambhu, mangal, mangl shambhu, sambu mangal, भयानक अनुभव, मंगल शंभू, शंभू, मंगल, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर, भयावह कथा, थरारक गोष्टी, बयानक अनुभव, भयनक अनुभव, मिस्ट्री, रहस्यमय कथा, रहस्यकथा, मराठी भूत्याच्या गोष्टी, मराठी हॉरर कथा, bhutachya goshti, marathi horror, horror
  • บันเทิง

ความคิดเห็น •