मराठी अभिनेता रमेश भाटकर यांच कोकणातील सुंदर गाव आणि घर 😍 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
- मराठी अभिनेता रमेश भाटकर यांच कोकणातील सुंदर गाव आणि घर 😍 | #ratnagiri #konkan #hrishabh #beach
For business queries:-
hrishabhtodankar22@gmail.com
Your queries:-
Actor Ramesh Bhatkar
Konkan Village
Marathi actor house
Bhatye ratnagiri
Hrishabh todankar
Konkan vlog
Mahaerchi sadi movie actor
ऋषभ, बाकी व्लाॅग मस्तच होता त्याबद्दल प्रश्नच नाही. फक्त रमेश भाटकरांच्या वडिलांचा म्हणजे सुप्रसिद्ध संगीतकार कै. श्री. स्नेहल भाटकरांचा उल्लेख करायला हवा होतास असं मला वाटतं.
रमेश भाटकर रूबाबदार अभिनेते होते आणि त्यांचे वडील श्री स्नेहल भाटकर ह्यांनी संगीत दिलेलं हिन्दी गाणं त्या काळी खुपच गाजलं होतं.
हे गीत- कभी तनहायीयों में तुम्हारी याद आयेगी.
0:04 😊😊
😅
खरंच तुझ्या vlog मुळे रमेश भाटकर सारख्या बहारदार मराठी कलाकाराचे कोकणातील मुळ घर बघायला मिळाले.... धन्यवाद
धन्यवाद मित्रा, कै. रमेशजी भाटकर यांचे मुळघर आम्हला दाखविल्याबद्दल....
जय शिवराय भावा 🙏🚩 व्हिडिओ च्या सुरवातीला जय शिवराय ऐकल की एक वेगळीच उर्जा अंगात येते ....... धन्यवाद 🙏🚩
खुप छान वाटलं, रमेश भाटकर सरांचं घर पाहुन त्यांची सिरीयल हँलो इन्स्पेक्टर ची खुप आठवण येते, मी लहान होतो पण ती सिरीयल आवडीने पहिचो.
Ramesh bhatkar sir khup khup avdatat 😢😢khup miss karte
Khupp Bhari Ghar
Ramesh Sir Great Actor
Sunder Samudr Kinara
👌👌👌👌👌😀😀😀😀
👌👌👍 भाच्या... व्हिडिओ छान आहे... रमेश भाटकर माझा आवडता नट होता...
स्नेहल भाटकर आणि रमेश भाटकर हॆ आपल्याच गावचे आहेत हॆ मला माहिती नव्हतं...स्नेहल भाटकर सारखे महान संगीतकार आपल्या प्रांतातले होते हॆ कळल्याने फार अभिमान वाटला..
Ashtavinayak चित्रपटत रमेश Bhatkakar yanchi भूमिका अविस्मरणीय आहे.
धन्यवाद.
मी पुने जिल्हातील जुन्नर तालुक्यातील आहे...
रमेश भाटकर सरान्चे बरेच चित्रपट मी पाहिलेत.
खूप छान काम केलेत त्यांनी...
अलका कुबल हे जुने अभिनेते अभिनेत्री...
माहेरची साडी सारखे बरेच चित्रपट महाराष्ट्रात खूप गाजलेले आहेत.
काळूबाईचा नावाने चांगभलं हे चित्रपट माझा लहानपणीचा काळातील होते.
पण खूप चर्चा असायची त्या काळी...
आम्ही त्याचं गावच्ये खुप मस्त वाटले पाहून
Hrishabh
Superb vlog
JAY BHANDARI
Ramesh Bhatkar was the great actor. Bhatye is very nice village.
The great memory of Ramesh Bhatkar.
Really nice.
Good going.
ऋषभ,आज बऱ्याच दिवसांनी तुझा ब्लॉग बघितला, खूप छान वाटलं.
रमेश भाटकरांचे वडील स्नेहल भाटकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटाना संगीत दिलेले आहे...
कोकणातील गाव बघायला मिळाले आनंद वाटला.
खुप छान प्रेझेंटेशन केलंस बाळा तू. बोलण वागणं असच नम्र ठेव. मस्त काम करतोस. एकदा भेटणार तुला...
My favorite actor Ramesh Bhatkar.
Great remembrance
खूप छान दादा मस्त ब्लॉग 2:34 केला आहेस जय भंडारी
खूप सुंदर व्हिडिओ,धन्यवाद ऋषभ
व्हिडिओ बघून छान वाटलं हे माझे काका काकी आहेत मी यांच्या घरी जाऊन राहिलेले आहे छान वाटलं बघून
Khup chhan Hrishubh 👍.. All time favourite actor Ramesh Bhatkar Sir ..🙏
फारच छान विडियो.
JAY BHANDARI bhava ❤❤❤
Thank you video bghun as vadla mi gavicha aale
Khup chan vlog.. Mast information milali...
Ramesh bhatkar yancha maza aavdta picture mhanje Maher chi Sadi ..
Keep it up hrishabh bhau
Ramesh Bhatkar Sir Om Shanthi for you and thanks a lot for "Hello Inspector" & numerous serials & movies,Jai Bhavani Jai Shivaji🕉️🚩🙏🙏
लय भारी छान वाटला
❤🎉❤
ऋषिकेश तू अतिशय सुंदर व्हिडिओ बनवतोस माहितीपूर्ण असतात
खुप छान दादा
Nice vlog ❤ तुमचे vlog छानच असतात..... त्याबद्दल प्रश्नच नाही ❤❤❤❤❤
कोकणातील. येशू भाटकर करावे घर बघायला मिळाले आनंद वाटला🎉
सचिन चे दोन Vedio बघीतले होते पण तुमचा VEDIO चांगला होता तसेच हा VEDIO पण छान आहे माहितीपुर्ण आहे,गावाच्या प्रेमात पडाव असे सुंदर गाव आहे
❤❤❤❤❤ as always .. सुंदर vlog 😍
खूप छान
Chan blog .Thank you so much..aamhala abhiman aahe Ramesha Bhatkar ek utkrusht kalakar tyana vinambra abhivadan.
खूप छान मी जायचो भाट्ये मध्ये नातेवाईक आहेत❤❤❤❤❤
Swargiy. Sundar. Konkan 💞
बेटा तूझे व्हिडिओ खूप सुंदर असतात
KHUPCH SUDER VIDEO ❤❤❤❤
मस्त सुंदर 🙏🙏🙏👍
Nice information happy journey from chandrapur
1990 साली श्री रमेश भाटकर, श्री सतीश पुळेकर, हिंदू कित्ते भंडारी व श्री अशोक सराफ या तीन दिग्गज कलाकार यांची तीन नाटकांची तिय्या नावाची व्हिडीओ कॅसेट आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही ती तीन नाटकांची कॅसेट वारंवार बघायचो, रमेश भाटकर व निना कुळकर्णी यांचे सांत्वन नावाचे नाटक होते
Jai bhandari
👌👌👍👍
Rameshji Bhatakar tumhi tumachya aatawani tewun gelat
ऋषिकेश,तु अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला.रमेश आमचा जिवाभावाचा मित्र होता.
Khup Chan Video 👌❤
Very Nice vlog 👌 ❤😊
❤❤❤okk
🎉🎉
विडीओ आहे रत्नागिरी तील भाट्ये गावातील आणि Thumbnail मध्ये फोटो आहे देवगड मधील वाडातर गावातल्या हनुमान मंदिराचा.
Ramesh Bhatker yaincha ek mothe painting mhanje photo. Cortin Panaji Goa yethe eka gharachya bhintiver ajunahi aahe.
Khup chan ani koknatil nisarg mhanje todach nahi ❤
सुंदर vdo
जमल्यास कसोप गावावरती पण व्हिडीओ बनवणे.
Keep it up ❤
चिरेबंदी ओढ्या वर माझे गाव ते सुंदर झाडाझुडपात आहे लपलेले घर माझे
चिरेबंदी ओढ्या वर माझे गाव ते सुंदर झाडाझुडपात आहे लपलेल माझे घर
माझ्या वहिनीचे माहेर आहे रमेश सरांचे घर आमचं येणं झालं असतं तिथे खूप छान वाटलं आपल्या माणसांचा व्हिडिओ बघून
🙏 थंबनेलवरील फोटो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाडातर गावच्या श्री. हनुमान मंदिराचा आहे..!! ( स्व. रमेश जी भाटकर तर रत्नागिरीचे)
हो.
कन्फुजिंग आहे🤨
Beta me lata kotian mayekar ramesh dadar la aamcha shejarich kirti collage samor rahat hote tyancha aai vadil gayak vasudev bhatkar yanna lahanpan pasunpahilay aamhi khup mast vatal tyanchavar vidio banavla balpan aathval
3:54 अरे तो बघुक इलो हा.. लाईन मन नाय 😂😂😂
Nice video
Aamhi pun bhatye ya gavache aamchya bajula ghar aahe
व्रुषभ चांगली संकल्पना
😢😢😢
तुमचं गाव कोणतं
Not mentioned anything about legendary composer Snehal Bhatkar
Khup chan video aahe
श्री रमेश भाटकर हे हिंदू कित्ये भंडारी जातीचे होते.
T̤ṳm̤c̤h̤y̤a̤ k̤a̤d̤e̤ b̤h̤a̤n̤d̤a̤r̤i̤ s̤a̤m̤a̤j̤a̤t̤ p̤o̤t̤ j̤a̤a̤t̤i̤ a̤a̤h̤e̤t̤ ,̤j̤a̤s̤e̤ k̤i̤ k̤i̤t̤t̤e̤ ,̤h̤e̤t̤k̤a̤r̤i̤,̤s̤h̤e̤s̤h̤v̤a̤n̤s̤h̤i̤ y̤a̤ j̤a̤t̤i̤ m̤a̤d̤d̤h̤e̤ a̤a̤p̤s̤a̤a̤t̤ r̤o̤t̤i̤ b̤e̤t̤i̤ v̤y̤a̤v̤a̤h̤a̤r̤ h̤o̤t̤a̤t̤ k̤a̤.̤k̤a̤r̤a̤n̤ k̤i̤ a̤a̤m̤c̤h̤y̤a̤ g̤o̤a̤ m̤a̤d̤d̤h̤e̤ a̤s̤h̤i̤ k̤ṳt̤h̤c̤h̤i̤t̤ b̤h̤a̤n̤d̤a̤r̤i̤ s̤a̤m̤a̤j̤y̤a̤ m̤a̤d̤d̤h̤e̤ p̤o̤t̤ j̤a̤a̤t̤ n̤a̤h̤i̤ f̤a̤k̤t̤a̤ a̤a̤m̤h̤i̤ b̤h̤a̤n̤d̤a̤r̤i̤ y̤e̤v̤d̤h̤a̤c̤h̤ j̤a̤a̤n̤ṳn̤ l̤a̤g̤n̤a̤s̤a̤t̤h̤i̤ p̤ṳd̤h̤c̤h̤i̤ t̤a̤y̤a̤r̤i̤ k̤a̤r̤t̤o̤ g̤o̤v̤y̤a̤t̤ f̤a̤k̤t̤a̤ b̤h̤a̤n̤d̤a̤r̤i̤ j̤a̤a̤t̤ a̤a̤h̤e̤ n̤a̤ k̤i̤ p̤o̤t̤ j̤a̤a̤t̤ j̤a̤s̤e̤ k̤i̤ k̤i̤t̤t̤e̤ ,̤h̤e̤t̤k̤a̤r̤i̤,̤g̤o̤a̤ m̤a̤d̤d̤h̤e̤ s̤a̤g̤l̤y̤a̤ j̤a̤a̤t̤i̤ p̤e̤k̤s̤h̤a̤ b̤h̤a̤n̤d̤a̤r̤i̤ s̤a̤m̤a̤j̤ p̤ṳs̤h̤k̤a̤l̤ a̤a̤h̤e̤ t̤y̤a̤c̤h̤y̤a̤ k̤h̤a̤l̤o̤k̤h̤a̤l̤ m̤a̤r̤a̤t̤h̤a̤ s̤a̤m̤a̤j̤.̤.̤.̤.̤m̤i̤ y̤e̤k̤ b̤h̤a̤n̤d̤a̤r̤i̤ a̤a̤h̤e̤ m̤h̤a̤n̤ṳn̤ a̤a̤p̤l̤y̤a̤l̤a̤ c̤o̤m̤m̤e̤n̤t̤ k̤e̤l̤a̤ r̤a̤a̤g̤ n̤a̤s̤a̤v̤a̤.̤
😊@@sanjaygadekar5317
Ramesh Bhatkar yanche Bhatye ya gavat 1 nahi tr 2 ghare aahet pn tumhi ekach ghari gelat
👌
व्रिशभ तुझा नंबरही पाठव
😢
Tumhi visit deta Teva त्यांना काही पैसे द्यावे लागतात का
Amcha kay fayda
मेलो comentry हिंदीत कित्या बोलता
मराठी किंवा मालवणीत बोलुक हवी ना
रत्नांग्रीत कोंनी मांलंवंणींत बोलांत नाहिंत😂
Dada mala tuja number de na.
R̤a̤m̤e̤s̤h̤ b̤h̤a̤t̤k̤a̤r̤ h̤e̤ a̤a̤m̤c̤h̤y̤a̤ b̤h̤a̤n̤d̤a̤r̤i̤ s̤a̤m̤a̤j̤y̤a̤c̤h̤e̤ h̤o̤t̤e̤ h̤e̤ a̤a̤j̤a̤c̤h̤ s̤a̤m̤a̤j̤a̤l̤.̤b̤a̤l̤a̤ j̤o̤ j̤o̤ r̤e̤ y̤a̤ p̤i̤c̤t̤ṳr̤e̤ c̤h̤y̤a̤ s̤h̤ṳt̤i̤n̤g̤ c̤h̤y̤a̤ v̤e̤l̤e̤l̤a̤ m̤i̤ t̤y̤a̤n̤n̤a̤ p̤r̤a̤t̤y̤a̤k̤s̤h̤ p̤a̤h̤i̤l̤a̤ h̤o̤t̤a̤ a̤a̤m̤c̤h̤y̤a̤ p̤e̤d̤n̤e̤ t̤a̤l̤ṳk̤y̤a̤l̤a̤ g̤o̤a̤ m̤a̤d̤d̤h̤e̤ .̤t̤y̤a̤ v̤e̤l̤e̤l̤a̤ m̤i̤ a̤k̤a̤r̤a̤v̤i̤t̤ s̤h̤i̤k̤a̤t̤ h̤o̤t̤o̤ a̤a̤n̤i̤ m̤a̤h̤a̤t̤v̤a̤c̤h̤a̤ m̤h̤a̤n̤j̤e̤ m̤a̤j̤h̤y̤a̤ s̤a̤s̤a̤r̤l̤a̤ s̤ṳd̤d̤a̤ t̤y̤a̤n̤n̤i̤ s̤a̤s̤a̤r̤c̤h̤y̤a̤ g̤h̤a̤r̤i̤ m̤ṳk̤k̤a̤m̤ s̤ṳd̤d̤h̤a̤ k̤e̤l̤e̤l̤a̤ h̤e̤ m̤a̤l̤a̤ m̤a̤j̤y̤a̤ b̤a̤y̤k̤o̤ k̤a̤d̤ṳn̤ n̤a̤n̤t̤a̤r̤ k̤a̤l̤a̤l̤a̤.̤ k̤h̤a̤r̤a̤c̤h̤ r̤a̤m̤e̤s̤h̤ s̤i̤r̤ g̤r̤e̤a̤t̤ h̤o̤t̤e̤.̤
Nice vlog ❤ तुमचे vlog छानच असतात..... त्याबद्दल प्रश्नच नाही ❤❤❤❤❤
खुप सुंदर