मतदारांनीच दिली शरद पवारांना सक्तीची निवृत्ती | Dinesh Kanji | Sharad Pawar | Ajit Pawar | MVA |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 691

  • @manasipahade5850
    @manasipahade5850 14 ชั่วโมงที่ผ่านมา +288

    याच क्षणाची महाराष्ट्र वाट पहात होता🎉

    • @jayprakashbhave3588
      @jayprakashbhave3588 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      Mi pan

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      मी पण 🎉🎉

    • @Gar391
      @Gar391 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      *विकृत विचारसरणी आणि घाणेरडे राजकारण बघता अखेर कट्टर हिंदूंनी शेवटी जातीयवादी, घरभेदी, नास्तिक, हिन्दू विरोधी म्हाताऱ्या बैलाला 😃 बाजार दाखवलाच* 👍
      *मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान म्हणून भावी पंतप्रधानांचा अतृप्त आत्मा आधीच पिसाळला होता.*
      *आता एकदाही ५ वर्षे मुख्यमंत्री कारकीर्द पुरी न केलेला साडेतीन जिल्ह्याचा हा जिलेल्हाही श्री देवाभाऊना २०१४ ते १९ आणि २०२४ ते २९ मुख्यमंत्री झालेला पाहून किती तडफडेल याचा विचार करा.*

    • @udaykadam7294
      @udaykadam7294 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      🎉🎉🎉

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 12 ชั่วโมงที่ผ่านมา +174

    सर्व हिंदू मतदार एकत्र झाले व
    विवेकाने योग्य मतदान केल्या बद्दल
    त्यांना खूप धन्यवाद.

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      🌹🇮🇳🌹JAI JAI SHREE RAM 🙏 🌹

    • @VinayakTajanpure
      @VinayakTajanpure 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

    • @mangeshchavan3127
      @mangeshchavan3127 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आता मराठ्यांच्या OBC आरक्षणाला कोणताही हिंदू विरोध करणार नाही आपण सर्व हिंदू मराठा OBC भाऊ भाऊ 😂😂😂

  • @shivajimayekar6316
    @shivajimayekar6316 13 ชั่วโมงที่ผ่านมา +141

    जनता सुज्ञ आहे जागा दाखवली बरं झालं लवकर निवृत्ती घ्या महाराष्ट्र सुखी होईल

  • @vasantmore935
    @vasantmore935 14 ชั่วโมงที่ผ่านมา +248

    जिवंतपणीच पाप फेडतोय , भगवानके यहा देर है अंधेर नही.

  • @prithvirajsakat9157
    @prithvirajsakat9157 12 ชั่วโมงที่ผ่านมา +123

    शरद पवार नावाची महाराष्ट्राला लागलेली कीड आज 100% देवेंद्र साहेबांनी मुळासकट संपवून टाकली ! आज शरद पवार च राजकारण संपलं,
    कारण बीजेपी 135 आहे आणि शिवसेना 56 , त्या मुळे अजित पवार सुद्धा काहीही करू शकणार नाहीत , आज महाराष्ट्र सुटला , अस म्हणायला हरकत नाही !!

    • @Gskmanjalkar
      @Gskmanjalkar 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      चांगली माणसं एकत्र आली तर सोन्याहून पिवळं.

    • @mangeshchavan3127
      @mangeshchavan3127 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      म्हणजे आता मराठ्यांच्या OBC आरक्षणाला कोणताही हिंदू विरोध करणार नाही आपण सर्व हिंदू मराठा OBC भाऊ भाऊ 😂😂😂

  • @atrebhaskar5846
    @atrebhaskar5846 13 ชั่วโมงที่ผ่านมา +116

    आपण केलेल्या विश्लेषणा ची स्तुती करण्यासाठी माझ्या कडे तेवढा शब्द संग्रह नाही,
    उत्कृष्ट, उत्कृष्ट, उत्कृष्ट

  • @nileshm1051
    @nileshm1051 11 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    महायुतीला मतदान करणार्या सर्व जनतेला त्रिवार वंदन अन् हार्दिक अभिनंदन व आभार 💐🚩🙏

    • @mangeshchavan3127
      @mangeshchavan3127 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता मराठ्यांच्या OBC आरक्षणाला कोणताही हिंदू विरोध करणार नाही आपण सर्व हिंदू मराठा OBC भाऊ भाऊ 😂😂😂

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 13 ชั่วโมงที่ผ่านมา +213

    आता तरी कबूल कर पवार तू आता म्हातारा बैल झालास तुला आता जनतेनेच बाजार दाखवला

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकेरी उल्लेख नाही केला पाहिजे.

    • @musicalweb6104
      @musicalweb6104 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂​@@rajendraparkar8887

    • @umakantkulkarni4848
      @umakantkulkarni4848 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      का

    • @rajeshkolhapure5931
      @rajeshkolhapure5931 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂​@@rajendraparkar8887

    • @LovelyBuoy-kk3kx
      @LovelyBuoy-kk3kx 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      लायकी च राहिली नाही ना!!

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj 13 ชั่วโมงที่ผ่านมา +150

    खरच आपली अजून इज्जत घालवण्यापेक्षा शरदचंद्र पवारांनी आता माळ घेवून बसायला हरकत नाही. सर तुम्ही कटू सत्य बोलता

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      माळ ? केवळ अशक्य.

    • @kacharughonge7418
      @kacharughonge7418 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण,यांचा मुळातला किडा यांना गप्प बसू देईल का?

    • @meghakothari7901
      @meghakothari7901 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      आता काय इज्जत राहिली...?

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      ​@swapnapandit478 नक्की घेऊन बसतील.. एखाद्या मौल्हानाकडून माळ (तसबीह म्हणतात माळेला ते लोक)

    • @bharatjoshi3067
      @bharatjoshi3067 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      म्हणून म्हणतात उंचीवर असताना स्वता मानाने खाली यावे . माजी मुख्यमंत्री . पृथ्वीराज चव्हाण यांना ही हार अपमान कारक आहे .

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 13 ชั่วโมงที่ผ่านมา +241

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवाराची चाणक्यनिती उघडी पडत गेली. चाणक्य नीती आपण शरद पवारचा बाप आहे हे फडणवीसांनी दाखवून दिले. शरद पवारची पुढील सर्व रणनिती मातीमोल केली महायुतीने

    • @narendraraje596
      @narendraraje596 12 ชั่วโมงที่ผ่านมา +19

      ह्या जातीभेद्याला जाणता राजा, चाणक्य इ. विशेषणे देऊन छ. शिवाजी महाराज, चाणक्य यांचा अपमान करु नका....
      ह्याच्या इतका नालायक माणूस मराठी माणूस नसेल.....
      म्हणे हा पुरोगामी.....

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 11 ชั่วโมงที่ผ่านมา +16

      Kasla chanakya shakuni ahe ha sharad pawar

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      True.

    • @pradnya1228
      @pradnya1228 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Atishay yogya bollat.

    • @VinayakTajanpure
      @VinayakTajanpure 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ek lakh sakuni melyaware ha sarad janmala ala pan tyacha game over🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 13 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    खर तर काकांना आधीच कल्पना आली असावी कारण आपले आमदार जर कमी आले तर राज्यसभेवर जाता येणार नाही म्हणुन ते निवृत्तीची घोषणा करून निवडणुकीत सहानभुती घ्यायला बघत होते .

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 13 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रात
    " अजी सोनियाचा दिनु " म्हणावे वाटते

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नक्कीच

  • @kailasdhumal2537
    @kailasdhumal2537 13 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    शेवटी जाता जाता कमीत कमी दहा जणांची गरज असते .
    म्हणून परमेश्वराने त्यांचे दहा आमदार निवडून दिले .

    • @amrutadeshpande105
      @amrutadeshpande105 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂😂😂

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      निदान बारा तरी हवे होते.
      बारा मती खा खा करीता.
      😂

    • @LearnTesting-jo2ms
      @LearnTesting-jo2ms 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

    • @Gar391
      @Gar391 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      दहाच का? महाराष्ट्रातील जनता लोटेल त्याच्या कबरीत माती टाकायला
      😂

  • @ASHOKPATIL-v7n
    @ASHOKPATIL-v7n 14 ชั่วโมงที่ผ่านมา +124

    आता दुसऱ्या मतदार संघात काड्या करणार नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 13 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      काही सांगता येत नाही, जित्याची खोड

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा मरुसतोवर सुधारणार नाही

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      शेपूट वाकडे ते वाकडे

    • @amrutadeshpande105
      @amrutadeshpande105 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@swapnapandit478kharay…..parat jara nangela pathavel uposhanasathi😢

    • @youtuber-dm6wg
      @youtuber-dm6wg ชั่วโมงที่ผ่านมา

      जरा नंगे ची देखील हवा काढून टाकली देवाभाऊंनी

  • @Mkjaihind
    @Mkjaihind 14 ชั่วโมงที่ผ่านมา +306

    राम कृष्ण हरी, घरी बसवली तुतारी.... 😅

    • @satishshah5831
      @satishshah5831 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tutari Dusrya Dari Vajat Aahe.

    • @Bhadvegaddarchuslami
      @Bhadvegaddarchuslami 13 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      😂😅 jabardast😅🤣

    • @XYZXYZabc123
      @XYZXYZabc123 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुतारी बसली 😅 अंधारेची 😅
      तुतारी ची पुंगी झाली 🎉

    • @SGS-z4t
      @SGS-z4t 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      लय भारी

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 11 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      मुतारी

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 12 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    शरद पवारांच्या ढुंगणावर मतदारांनीच लात घातली .

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 12 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    शरद पवार बरोबरच उध्दव साहेब यांना सक्तीची निवृत्ती दिली.

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      दुसऱ्याचा विषय वेगळा आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      काकाबरोबर गेले की नक्की हे होणारच होते हा आतापर्यंतचा अनुभव अजूनही काही जणांना समजत नसेल तर काय करणार

    • @sanjayjoshi2566
      @sanjayjoshi2566 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      उद्धव व शरद नी युगंडा ला जावे

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 13 ชั่วโมงที่ผ่านมา +85

    सर हिंदूंची जन‌जाग्रति केल्याबद्दल धन्यवाद। ❤❤❤

    • @mangeshchavan3127
      @mangeshchavan3127 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      म्हणजे आता मराठ्यांच्या OBC आरक्षणाला कोणताही हिंदू विरोध करणार नाही आपण सर्व हिंदू मराठा OBC भाऊ भाऊ 😂😂😂

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 13 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    शरदुद्दीन 😂लल्याळखान 😅 पव्वार 🎉🎉🎉

    • @narendrakumartalwalkar597
      @narendrakumartalwalkar597 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      फव्वार ....!!

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पावरा....

    • @Django350
      @Django350 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      फेकदम फरोफर फोल्लात फुमी 😂😂😂😂😂😂

  • @arvindjoshi6670
    @arvindjoshi6670 13 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    मराठी म्हणी : करावे तसे भरावे !

  • @kishoragavekar1407
    @kishoragavekar1407 13 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    अतिशय घाणेरडी ,दळभद्री ,नीच डाव किंवा खेळी खेळली त्यालाच जनतेने सणसणीत थप्पड,उत्तर दिले.

  • @AbeerKulkarni-x7f
    @AbeerKulkarni-x7f 13 ชั่วโมงที่ผ่านมา +101

    पवारानी आता शांतपणे संजय राऊतां बरोबर हनिमून साठी वांग्याच्या शेतात निघून जावे

    • @Mandy_K
      @Mandy_K 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      मुतारीत जाणार ओ..

    • @AbeerKulkarni-x7f
      @AbeerKulkarni-x7f 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @Mandy_K 😂😂😂 आवड ज्याची त्याची

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ja n ta R a j a!

    • @Gar391
      @Gar391 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      राऊत नाही, गावठी मिथुन बरोबर हनिमून 😂

    • @prashantprashant1291
      @prashantprashant1291 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Lai bhari सूचले तुम्हाला

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 13 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    शरदचंद्र पवार यांचा ग्राफ शुन्याच्या दिशेने जोरात वाटचाल
    चालु झाली.आता ही थांबणार नाही

  • @rajendraunecha8162
    @rajendraunecha8162 13 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    मानभावी खासदार सुसू कुठे गायब आहे
    दुबईला?

    • @neelimagupte2305
      @neelimagupte2305 13 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      B coin vikte ahe

    • @Mandy_K
      @Mandy_K 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      मुतारीत गेले ती...

    • @narendrakumartalwalkar597
      @narendrakumartalwalkar597 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      वांग्याच्या शेतावर वांगी काढायला ...!!

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      किमती अनुकूल आहेत. त्यामुळे गेलीय.

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      इटालियन बरोबर.....

  • @daskumarjoshi9836
    @daskumarjoshi9836 12 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    जनतेने 2019 चां वचपा काढला आणि शरद पवारांना व उध्दव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे जय विकास व जय श्रीराम

  • @vishnuadlok5215
    @vishnuadlok5215 11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आता महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर महाराष्ट्र पवार फॅमिली आणि ठाकरे फॅमिली मुक्त महाराष्ट्र होने नितांत गरजेचे झाले आहे

  • @aap1955-n8y
    @aap1955-n8y 9 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सतत हसत राहून, टेन्शन न घेणारे देवा भाऊ, ग्रेट आहेत

  • @sunitacharkha783
    @sunitacharkha783 13 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    सही है वोटर्स
    ने ही
    सक्ति की निवृत्ति दी।😂 अब तो शांत रहने चाहिए😅

  • @desaibandhu
    @desaibandhu 12 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    कर्माचं फळ अवश्य मिळतं, हे या निकालामुळे सिद्ध झाले 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ravindragaikwad7658
    @ravindragaikwad7658 11 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    राम कृष्ण हरी हटली तुतारी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चाणक्य नीती आपण शरद पवारचा बाप आहे हे फडणवीसांनी दाखवून दिले.
    देवा भाऊ ❤ ग्रेट आहेत.

  • @avinashdeshpande8506
    @avinashdeshpande8506 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अति झालं आणि हसू आला सत्ता मिळवायला डोकं लागत नाहीं!!🙏🏼❤

  • @tsc2708
    @tsc2708 11 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Aaj dil bahut khush hua
    Jai shri ram

  • @shankarzol
    @shankarzol 11 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    नोमानी ना जेवढे धन्यवाद. द्यावे. तेव्हढे. कमीच.
    थंक्यु. नोमानी ******

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मतदारांचे अभिनंदन

  • @KaniyhalalNandre
    @KaniyhalalNandre 12 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज चा तळतळाट भोग आता श्री स्वामी समर्थ

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🙏

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Shree swami samarth.

    • @AnythingHappens1602
      @AnythingHappens1602 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर बोलात

    • @AnythingHappens1602
      @AnythingHappens1602 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      स्वामी महाराजांनी दणका दिला बरोबर

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z 13 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    आदरणीय श्री शरद पवार साहेब व आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांनी आता आराम करावा सर्व पक्ष अजित पवार साहेब यांच्या हाती देऊन टाकावा

  • @PadalkarP
    @PadalkarP 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दिनेश अतिशय यथोचित विश्लेषण करतो. खूप छान. Keep it up.

  • @sunitacharkha783
    @sunitacharkha783 13 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    17 करार पर साइन करता क्या ।आता भोगा कर्मा ची फळं।

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 14 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    आता करामती करांचे आरामाचे दिवस आहे त

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 13 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    आता महाराष्ट्र राज्य व हिंदू धर्म सवोर्त्तम आहे हे १ल्या़ंदा लक्षात ठेवा आणि तुम्ही तीघेही स्वतःला सावरुन वरचा भाग आहे हे लक्षात ठेवा

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अजितदादांना एक विनंती आहे. आता आपले वाचाळवीरांना यापुढे शांत रहायला सांगा.

  • @prashantjoshi372
    @prashantjoshi372 13 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अपमान केला , शरद रावांना जनतेनी दाखवून दिले. घराचा रस्ता दाखवला.

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      🌹🙏SHREE SWAMI SAMARTHA 🙏 🌹 swati

    • @tukarammote8840
      @tukarammote8840 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      पवारांनी आता घरीच बसावे.

    • @auraofautumnequinox
      @auraofautumnequinox 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      श्री स्वामी समर्थ

    • @youtuber-dm6wg
      @youtuber-dm6wg ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर, जय स्वामी समर्थ 🙏

  • @XYZXYZabc123
    @XYZXYZabc123 12 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    अंधारे बसली बोलली की म्हणायच अंधारात भाकरी करपली 😅🎉

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      गौतमीची मावx

  • @sunilauti3515
    @sunilauti3515 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जनतेने दाखवून दिले आहे हिंदु फाॅक्ट पुढे कुणीही टीकनार नाही जय महाराष्ट्र

  • @anilnaik1052
    @anilnaik1052 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    याच क्षणाची महाराष्ट्र वाट पहात होता

  • @RaviBhosale-i4o
    @RaviBhosale-i4o 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Wa dinesh bhai kya analysis with example.

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरंच सही विश्लेषण सर! याच मुळेच आजचा हा विजयाचा क्षण आपण अनुभवतोय. चॅनलवले तर यांना विकले गेलेत अशावेळी तुम्हा लोकांच हे योगदान लय भारी! देश हमारा हे हम इस देश के वासी हे! आपकी तरक्की ho! धन्यवाद!

  • @bylagu
    @bylagu 12 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    नमस्कार शुभ संध्या दिनेशजी. अखेर तो क्षण आलाच जेव्हा या दोन माणसांना जनतेेने घरी बसायचा कौल दिला.
    उबाठाला आता तरी आठवत असेल की त्यांनी, फडणवीस, शिंदेसाहेब, अजित पवार, मोदीजी व शहाजी यांना काय काय आणि कोणकोणते शब्द वापरून अपमानित केलंय त्याचाच हा परिणाम आहे.
    तसंच त्या बारामतीकरालाही कळलं असावं आत्तापर्यंत आपण केलेले घाणेरडे राजकारण, खेळ्या यांनी त्यांच्या भोवतीचा फास आवळून, त्यांच्या लाडक्या कन्येसह घरी बसायला लावलं आहे.
    मला तर फारच किंवा भयानक आनंद झालाय या घटनेने,

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मलाही जाम आनंद होत आहे.👍👍👍

    • @pmg8425
      @pmg8425 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      मला पण आज खूप आनंद झालाय.सडक्या बुद्धीच्या लोकांना जनतेने घरी बसवले आहे.

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खऱ्या अर्थाने जनतेने घरी बसण्याचा सल्ला दिला आतातरी जनतेचं ऐका

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हा सपाट पावल्या वेताळ बाबा, राऊत, उध्दव हे स्टार प्रचारक. यांचे शतशा: आभार . ...

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मतदार हा योग्य वेळेची वाट पाहत होता आणि त्यांनी आपण काय आहोत ते दाखवले.

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देनेश कानजी सर आपण खुप छान पद्धतीने विचार मांडता आपण ज्या पद्धतीने विडिओ द्वारा मार्गदर्शन केले लोकांन पर्यंत विचार मांडले आपले खुप मनापासून धन्यवाद सर

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद दिनेशजी खूप छान विश्लेषण

  • @sujatashelar2534
    @sujatashelar2534 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपल्यासारख्या विश्र्लेशकानी मतदारांना वेळोवेळी जागृत केले होते हे पण महत्वाचे आहे

  • @thestone3849
    @thestone3849 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाऊ तोरसेकर यांचे अंदाज अगदी बरोबर निघाले कारण त्यामागे त्यांचा अभ्यास आणि तर्क होते. नुसताच अंदाज नव्हता

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजच्या यशात आपला वाटा बहुमूल्य
    आहे.
    हार्दिक अभिनंदन

  • @Xxxv999
    @Xxxv999 12 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    याला मानणारा वर्ग म्हणजे फक्त सहकार क्षेत्रात राबणारा वर्ग सहकार क्षेत्र संपले व हा सुद्धा आता हा कधीच जिंकू शकत नाही
    मी एक मराठा आहे फार आनंद झाला खरी वाट याने लावली व निजामी वृत्तीचे काही मराठे हाताशी धरून हा अस्थिरता करत होता
    मराठ्यांनी अजून सावध राहावे रोहित हे याचे updated version आहे

    • @arunpanat8157
      @arunpanat8157 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      True

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 13 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    ह्याला लायकी दाखवणे म्हणतात,,आता म्हतार करामती बंद होतील का,,,

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      नक्कीच नाही.

  • @vs7340
    @vs7340 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वामी समर्थ यांचा चमत्कार आहे ,,,

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खुप चांगले विश्लेषण

  • @prakashsupekar6319
    @prakashsupekar6319 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमचे अभिनंदन असेच काम करत जा

  • @vitthalamlapure3453
    @vitthalamlapure3453 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शरद पवार याना जनतेनी सक्तुची निव्रती दिली,ही अतिशय चांगली गोष्ट आहे...

  • @sanjaygosavi3006
    @sanjaygosavi3006 13 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    आता तरी घरी बसा साहेब. अजून किती किडे रायचे आहेत. निर्लज्ज रे निर्लज्ज.

    • @bharatmhaisale8449
      @bharatmhaisale8449 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Saaheb kasla Mazya lavdyacha😂

    • @Django350
      @Django350 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@bharatmhaisale8449फेकदम फरोफर फोल्लात फुमी 😂😂😂😂😂😂

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अगदी खरंय..काय करायचं माणूस थांबायलाच तयार नाही....

  • @meeraprabhune4067
    @meeraprabhune4067 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फारच छान विश्लेषण. पवारांनी क्रिकेट अन राजकारण दोन्ही एकमेकांशी संलग्न केले असते तरी ही वेळ आलीच नसती आपली निवृत्ती ची वेळ ओळखून वेळीच स्टेज वरुन खाली उतरले असते अन Devendra चा द्वेष न करता फडणवीशी मान्य करायला हवी होती. पण......सत्ता पिपासू
    अशीच गत करून घेतात.

  • @hemantkapadi17
    @hemantkapadi17 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जाणत्याने तरी आता लोकांच्या मनातील निर्णय घ्यावा.आणि मानाने रहावे.

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 14 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    फक्त 10 च बहुतेक....

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      पहिला दोन अंकी आकडा.

  • @girish3011
    @girish3011 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान मुद्देसूद विश्लेषण.

  • @revatikhedkar9565
    @revatikhedkar9565 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खूप छान विश्लेषण

  • @shripadkapileshwar888
    @shripadkapileshwar888 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उत्कृष्ट विवेचन.

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दीनेशजी तुमचेही अभिनंदन सर आपलाही हातभार होताच लोक जागृती मधे

  • @mandarlimaye6027
    @mandarlimaye6027 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ❤ अभिनंदन महाराष्ट्र आणि सगळे हिंदू जनजागृती करणारे utubers..❤ तुमच्या सारखे

  • @pundlikkhairnar8563
    @pundlikkhairnar8563 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शरद पवार आणि ऊध्दव ठाकरे यांनी संजय राऊतला आवर न घातल्याचे दुष्परिणाम आहे.

  • @Koba1025
    @Koba1025 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लय माज होता जनतेने उतरवला .

  • @pramodupadhye1078
    @pramodupadhye1078 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    God is Great ह्यांच्या नादाला लागून कोण कोण शाहिद झाले याचा पण व्हिडिओ करा

  • @ashokdeshpande9278
    @ashokdeshpande9278 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय श्री राम.
    जय हिंदु राष्ट्र.
    जय शिवराय जय जय श्री महादेव.

  • @antypg5486
    @antypg5486 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अप्रतिम विश्लेषण

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय श्रीराम
    आता वफ्क बोर्ड बरखास्त

  • @jagannathgrama3120
    @jagannathgrama3120 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Good analysis.

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र याच मुळे मागे राहिले.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.perfect analysis.jai Hind jai bhole nath.

  • @amrutadeshpande105
    @amrutadeshpande105 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khup chhan vishleshan👏👏👏👏

  • @vijayfodkar1129
    @vijayfodkar1129 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही दाखवलेली clip एकदम Perfect

  • @adityabangar9408
    @adityabangar9408 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ekdam correct analysis

  • @sudhamohadkar7241
    @sudhamohadkar7241 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mahayuti Congratulation Fadnavis Keep it up Support you God bless you Love you

  • @PrakashPatil-jq7cm
    @PrakashPatil-jq7cm 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक है तो सेफ है ,शिंदे मोदी है तो मुमकीन है

  • @madhavdeshpande9006
    @madhavdeshpande9006 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🎉 यांचे राजकारण जनतेने कायमस्वरूपी संपवली आहे

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राम कृष्ण हरी शरद पवारला बसवलं घरी

  • @vishwaskalekar3219
    @vishwaskalekar3219 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    यापूर्वी च निवृत्त व्हायला पाहिजे होते - शरद पवारांनी . महाराष्ट्राचे राजकारण अनेक वर्षे याच व्यक्ती ने नासवले 😢 इतिहासात अत्यंत हास्यास्पद व्यक्ती ठरली ! उद्धव ठाकरे हा तर वेडा - संजय राऊतामुळे - नक्की झाला .

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जनतेने पवारांनाच गुगली टाकली

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ये तो बहुत अच्छा हुआ 👍 👍

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अजून त्यांनी तशी घोषणा केलेली नाही त्यांना बारामतीसाठी पुढच्या 30 वर्षाचे नेतृत्व अजून उभं करायचं आहे शिवाय मुलीची चिंता वेगळीच

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मस्त

  • @sudhirwadkar7319
    @sudhirwadkar7319 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान निवडणुकीचे विवेचन 😊

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय स्वामी समर्थ

  • @ashwinpatil1255
    @ashwinpatil1255 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    I agree

  • @suyogthorat6253
    @suyogthorat6253 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करणाऱ्या जनतेनेच धडा शिकवला जय जय श्री राम,छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Return Gift for 2019.

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भस्मसुराचा हात ह्यांच्या डोक्यावर येऊन कधी भस्म झाले हेही कळले नाही.