त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला ! एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक…🙌🔥 न भुतो ना भविष्यती…🚩🔥🥰
१८ पगड जाती फक्त "हिंदू" म्हणून एकत्र आल्या. असेच एक राहूया, एकी दाखवूया, सर्व जातीपाती मधील द्वेष मोडीत काढुया हिंदू म्हणून एक होऊया नवा "हिंदुस्तान" घडवूया 🚩🚩🚩 #एकहैतोसेफहै 🚩 ।। जय श्रीराम ।। 🚩
होय.जाती निहाय जनगणना व्हायला द्यायचीच नाही.आता जात पात सगळं सोडुन द्यायचे.आपण फक्त हिंदु म्हणुन एकत्र यायचे हेच आपला धर्म सांगतो.आणि आपल्या तील जयचंद आणि सुर्याजी पिसाळ या औलादी ना सुधारायचे आहे बाकीचे आपोआप सुधारतील नाय सुधारले तर करेक्ट कार्यक्रम करायला आपली जोडी शिंदे फडणवीस आहेच.तेव्हा माझी नम्र विनंती आहे सर्व हिंदु ना आपण सगळे एक राहु या.
PUN LAANDYA NNA LAKHO GHARA WATLI MODI NE ...VOTE ZERO MILALE TYAPEKSHA MAJHYA GARIB HINDU BAHU LA DYAYCHE HOTE ..MALA 1 PAISA PUN NAKO ULAT MAJHA TAX VADHAVLAYE PUN CHALEL DESHA SATHI ....SAGLA GARIB HINDU LA DYA
सुर्यवंशीजी हा विजय आपला, सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर या सारख्या सजग युट्युबर यांचा आहे, आपले हिंदुत्व व राष्ट्रवादी विचार जनते पर्यन्त पोहोचले याचीच ही पावती आहे.... धन्यवाद 🙏🏻🙏🏻
बेरोजगारी बद्दलपण लोकांना जाग करा. आता मुंबई महानगर पालिका. उद्धव साहेबांनी करोडो रुपयांचे सेविंग केले आहे महानगर पालिकेच्या नावाने ते भारतातील कोणत्याही महानगर पालिकेला जमलं नाही त्याबद्दल पण लोकांना सांगा
@SACHINKALBHOR-f4f हो दादा...बॉडी बॅग घोटाळा, जम्बो कोविड सेंटर घोटाळा, दिशा सालीयन rape व मर्डर केस, नाले साफ सफाईत वर्षानुवर्षे खाल्लेले पैसे, मातोश्री 2 या सगळया बद्दल पण जण जागृती झाली पाहिजे
प्रभाकर जी , भाऊ तोरसेकर जी , सुशिलजी कुलकर्णी , उमरीकर जी , तुम्ही सगळ्यांनी झोपलेल्या हिंदुजनाना जागे केले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि हिंदूंनी सुद्धा जागे होऊन भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भरभरून मतदान करुन महायुती ला जिंकुन आणले त्याबद्दल सर्वांचे खुप खुप आभार .
हिन्दुत्वाचा विजय असो, हिन्दू एकजुटीचा विजय असो. आता एकत्र आलो आहोत तर कुठल्याही आमिषाला, अपप्रचाराला बळी पडू नका. शिवरायांच्या खऱ्या मावळ्यांचा हा विजय आहे. जनजागृतीसाठी अहोरात्र तत्पर असणारे भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर , प्रभाकर सुर्यवंशी, अनय जोगळेकर, आबा माळकर यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि धन्यवाद 👏
प्रभाकरजी, हिंदूंच एकहाती सरकार आलेलं आहे.99% मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मतदान केल आहे. आता ह्या हिंदू सरकारने फक्त हिंदूंच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. महाराष्ट्रात लगेचच सनातन बोर्डाची स्थापना व्हावी आणि वक्फ बोर्ड वर बंदी आणावी. जय श्री राम 🙏🚩
तुम्ही केलेल्या जनजागृतीसाठी धन्यवाद. तुमचा वाटा पण खूप आहे. तसेच मराठा बंधू भगिनी यांनी विचार करुन महायुतीला निवडून देऊन शिवाजीमहाराजांच्या महाराष्ट्राची ,हिंदवी स्वराज्याची परत एकदा स्थापनाच केली आहे. जय महाराष्ट्र!
तो विश्वंभर आणि असिम सरोदे तव्वज्ञानी कुठे आहेत या लोकांनी एवढे तंत्रज्ञान पाजळले आणि महायुती ला बदनाम केले काय वाकडे केले.उलटा परिमाण करुन घेतला.आपल्याकडे ज्ञान आहे तर समाजाची सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करा या फालतु राजकारण्यांचा दावनिला बांधु नका ही आपणांस कळकळीची विनंती आहे.
माननीय बाळासाहेबांचा शब्द अगदी खरा ठरला माझी शिवसेना जेव्हा काँग्रेसी हाेईल तेव्हा माझे दुकान बंद करेन आता मात्र उबाठा ने आपल दुकान बंद केले पाहीजे तरच जनतेला विश्वास बसेल आपल्या वडीलानी जनतेला दिलेला शब्द मुलाने तंताेतंत पाळाला
आजचा विजय हा हिंदू धर्मा चा आहे. विषेश अभिनंदन तुमचे, भाऊकाका तोरसेकर, कुलकर्णी, उमरीकर काका, अनय जोगळेकर आणी सर्व हिंदूत्ववादी पत्रकारांचे. तुम्ही सर्व हिंदू मतदारांना जागृत करण्याचे काम तळमळीने केले. म्हणून आज आनंदाचा दिवस उगवला आहे. खरी दिवाळी आज आहे. परत तुमचे सर्वाचे अभिनंदन. जय हिंद. वंदेमातरम्. 🙏🙏🙏
सुर्यवंशी दादा तुमचे पण खूप खूप अभिनंदन हिंदू मतदारांना जागे करुन एकजुट करण्यासाठी तुम्ही ही मोलाचे योगदान दिले हिंदू जाती पातीत विभागला नाही ही ऐकी असेच पुढे कायम राहो हिच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी ❤🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
प्रभाकरजी, खूप खूप आभार आपले ! ही आहे ताकद ! ही आहे ताकद भारत मातेच्या त्या सर्व बाळांची ज्यांनी दाखवून दिले हाताच्या पाचही बोटात समन्वय असेल तर काय होऊ शकते. सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर यांचेही मनःपूर्वक आभार ! महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे आभार आणि अभिनंदन 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खरे श्रेय हे दादा तुम्ही, भाऊ, सुशीलजी, अनयजी, आणि अजून हिंदुत्व साठी जागर करणाऱ्यांचे आहे. आपण आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. स्वामींना तर साकडे घातले होते, हिरवे आक्रमण थांबवण्यासाठी. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन. रवी
सूर्यवंशी साहेबांना अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा. हा हिंदुत्वाचा मोठा विजय आहे. भाजपने जाहीरपणे पुढे येऊन हिंदू मतदारांचे आणि हिंदुत्वाची डंका पेटली पाहिजे. जे काही एक्स्ट्रा मतदान झाले आणि युतीचा एवढा मोठा विजय झालाय हे राष्ट्रभक्त हिंदू मतदारदारांशिवाय शक्यच नाही हे आपण जाणतो. आता देशातून घुसखोरांना ( बांगलादेशी रोहिंग्या पाकिस्तान) बाहेर काढण्याचं काम भाजपने हातात घ्यावे. जय श्रीराम🙏
काकांनी गुजरातला कंपन्या जाऊ नाही दिल्या बरं, गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत देशात नंबर एक ठेवला नाही तर आज महाराष्ट्रात नोकरीं मिळाली नसती, गुजरातला जाव लागलं असत . हा मेसेज type करायला? 😂😂
सर तुमचे खूप खूप आभार सर तुम्ही मराठा समाजाला हे पटवून दिले की त्यांना योग्य आरक्षण मिळाले आहे आणि त्यांनी आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाच्या मागे जाऊ नये, मी मराठा आहे आणि मी भाजपला मतदान केले आणि माझा हिंदू समाज वाचवला.
आता कस वाटतेय गार गार वाटतेय 😂😂. मावा आघाडी आणि खास करून उबाठा हरली यामुळे जो आनंद झाला आहे तो सांगता येत नाही. हिंदु एकत्र झाले यात खुप मोठा आनंद आहे.हे असचं राहील तर हिंदु नक्कीच प्रगती करतील. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
सर जनतेने खरे गद्दार कोण हे लौकर ओळखले हे फार बरे झाले.आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांची यापेक्षा वेगळी अवस्था अपेक्षित नव्हतीच.
प्रभाकर साहेब तुमचे व भाऊ तोरसेकर साहेब, सुशील कुलकर्णी साहेब आणि तुमची प्रामाणिक, सत्य समोर आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारी टीम तुमचे खुप आभार तुमच्या सारख्या सत्या ची कास धरणारे आहेत म्हणून आजचा दिवस पहायला मीळाला खुप धन्यवाद ❤🎉🎉🎉😊
सूर्यवंशी साहेब तुम्ही केलेल्या आव्हानाला आम्ही प्रचंड प्रतिसाद दिला सकाळी सकाळी 7:00 वाजता मतदान करून घेतली पूर्ण कुटुंबाची एकूण मतदान 100 पूर्ण माहिती अगदी गावाकडे सुद्धा हॅण्डल केली आहे
सुर्यवंशी साहेब . तुमच्या टीमला धन्यवाद तुम्ही जनजागृती केली त्यामुळ हिंदू जागा झाला असाच जागता रहाव तसेच आपण एस टी मडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबत तसेच पन्शन . वाढीबाबत शासनास व केंद्र शासनास जागृत करावे हि विनंती
सर्व मराठी मतदारांना मनापासून धन्यवाद 🌹🙏 मविआ च्या तीनही खासदारांचे ताबडतोब राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे हि तमाम हिंदू महाराष्ट्रीय मतदारांची मनापासून इच्छा आहे.
सुंदर समिक्षण 👌 यांच्यावर अशी वेळ आणली आहे ती आम्ही मतदारांनीच आणि ते पटवून द्यायचं काम कांही अंशी सुर्यवंशीजीआपल्यासम जसं की, सुशिल कुलकर्णी, आबा माळकर,भाऊ तोरसेकर, दिनेश कानजी वगैरे यु ट्युबरवाल्यांनी ! 🌷🌷🙏 श्रीराम होरा भूषण डॉ सुरेश जोशी काका संभाजीनगर
सर्व राष्ट्रभक्त हिंदू मतदारांचे आभार. इतर धर्मियांनी महायुतीला मतदान केले असेल तर त्यांचे ही आभार. तसेच सर्व राष्ट्रवादी यू टुबर्स चे आभार तुम्ही केलेल्या जगृतीबद्दल.... जय शिवराय!
"जय हिंद,, भारत माता कि जय... हा विजय तुमच्या मुळे शक्य झाला... धन्यवाद प्रभाकर जी, सुशील जी भाऊ जी, आबा जी,आणि news डंका. तुम्ही सर्वांनी जे काम केले त्याला कोटी कोटी प्रणाम ❤️❤️❤️❤️❤️
प्रभाकर राव या विजयात आपला व आपले सहकारी भाऊ,सुशिलजी यांचाही मोठा वाटा मी मानतो कारण आपण सतत वास्तव आमच्या समोर ठेवलं त्यांच्याबद्दल आपले आभार मानले तितके थोडेच आहे.आपली पत्रकारिता असिच असावी धंन्यवाद
मा. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रा तील जनतेने 2019 साली मतदान करून निवडून दिले होते. ही इच्छा 2024 ला पूर्ण व्हावी अशी प्रभू रामा चरणी प्रार्थना 🙏🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩
U-उचलून
B-बाहेर
T-टाकलं जनतेन उध्वस्त ठाकरे गटाला.
मस्त ़
😂😂
Mast full form aahe
😂😂
😂😂
महायुतीला आम्ही हिंदू म्हणून मतदान केल 💐💐
Right💯
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची राऊतनी वाट लावली, ठाकरे घराण्याचे दुकान बंद केले आहे.
Right bro
हिंदू मतदारांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये गद्दार उ.ठा. पक्षाला यांची औकात दाखवून द्या.
Hindu aani Developments donhi
Proud of Modi and BJP
प्रभाकर जी हिंदूंना जाग करण्याच मोठ काम तुम्ही केले तुमचा पण या विजयात खारीचा वाटा आहे तुमचही अभिनंदन
Yes correct
सिंहाचा वाटा आहे, खारीचा नाही.
Well said.🙏
Only Modi.
And Modi's Maharashtra ❤❤
@@seelaumhel8768एकदम बरोबर.
जय श्री राम.🚩🙏🚩
त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला !
एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक…🙌🔥
न भुतो ना भविष्यती…🚩🔥🥰
Barobar aahe
Agadi khar
अगदी बरोबर .
एकटा बास.... बॉस
खरचं काय संयम आहे त्या माणसात...संयम म्हणजे देवेंद्र...
कुजकं अणि पादरं राजकारण नाही आवडत महाराष्ट्र च्या जनतेला. ❌️❌️❌️❌️
युवकांचा सपोर्ट फक्त BJP✅️✅️✅️✅️
अगदी बरोबर . गेल्या सत्तर वर्षात महारष्ट्रातील जनतेन एखादा अपवाद वगळता पूर्ण बहुमत कौल दिले आहेत .✌✌🚩🚩🚩
१८ पगड जाती फक्त "हिंदू" म्हणून एकत्र आल्या.
असेच एक राहूया,
एकी दाखवूया,
सर्व जातीपाती मधील द्वेष मोडीत काढुया
हिंदू म्हणून एक होऊया
नवा "हिंदुस्तान" घडवूया
🚩🚩🚩
#एकहैतोसेफहै
🚩 ।। जय श्रीराम ।। 🚩
Correct
अगदी बरोबर. अठरा पगड जाती जबरदस्तीने एकत्र आणल्या अणि हिंदू हे लेबल लावले.
जय शिवराय ❤ जय सगळे हुआत्मे १८ पगड जाती ❤ जय श्री राम ❤
Jay Shree Ram..
Ya madhe mns pahije hoti khoop game kela bjp and shinde ni
डोळ्याचे पारणे फेडणारा निकाल आज महाराष्ट्राने पाहिला आहे साहेब खूप खूप अभिनंदन
Kharch aaj sc st obc maratha sobt yeun dakhvala amhi ek ahot amhi hindu ahot 🚩
Kharay,me Khara Anand pahila kahi lokanchya dolyat
Only Modi
And Modi's Maharashtra ❤❤
डोळ्यांचे पारणे येत्या दिवसात कळेल कसे फिटले ते
@@SACHINKALBHOR-f4f Nigh Penguin
ना ओबिसी ना मराठा फक्त हिंदू जिंकला.
होय.जाती निहाय जनगणना व्हायला द्यायचीच नाही.आता जात पात सगळं सोडुन द्यायचे.आपण फक्त हिंदु म्हणुन एकत्र यायचे हेच आपला धर्म सांगतो.आणि आपल्या तील जयचंद आणि सुर्याजी पिसाळ या औलादी ना सुधारायचे आहे बाकीचे आपोआप सुधारतील नाय सुधारले तर करेक्ट कार्यक्रम करायला आपली जोडी शिंदे फडणवीस आहेच.तेव्हा माझी नम्र विनंती आहे सर्व हिंदु ना आपण सगळे एक राहु या.
मस्त comment.
Jai Sri ram 🙏
Har Har Mahadev 🙏
@@vishwanathrane5531आदी घाटी आणि कोकणी एक व्हा.नंतर हिंदुत्व बद्दल बोल.
@@honey2023-f9j ASA KAHI NIYAM NAHI
सर्व हिंदू बांधव एकत्र झाले त्यामुळेच आजचा हा विजय आहे सर्वांना माझा धन्यवाद.
हिंदू जागा झाला तर काय करू शकतो याचं हे उदाहरण आहे गर्व से कहो हम हिंदू है
शेवटी पानिपत चे 4थे युद्ध महाराष्ट्रात लढले गेले आणि मराठे त्यात निर्विवाद विजयी झाले. धन्यवाद महाराष्ट्र!
TAMAM HINDU MHANA BHAU
मराठे आता सतरंजी उचलत राहणार.
Marathe??? HINDU jinkle bhau🎉
@@himalibhide5463 अरे हो हिंदू जिंकले. तुमची पोरं भीक मागत परदेशात का जातात शिकून.रहा आणि सड की हिंदुस्थानात.
भाजपा यांनी जेव्हा 'सबका साथ सबका विकास' सोडून 'एक रहेगें तो सेफ रहेंगे' केले तेव्हाच विजय नक्की होता.
100%barobar bolalat
@@mandardoifode3026मुंबई महानगरपालिकेत हाच नारा कायम ठेवला तर महाविकास आघाडी शय्येवर जाणार 😁🤣
PUN LAANDYA NNA LAKHO GHARA WATLI MODI NE ...VOTE ZERO MILALE TYAPEKSHA MAJHYA GARIB HINDU BAHU LA DYAYCHE HOTE ..MALA 1 PAISA PUN NAKO ULAT MAJHA TAX VADHAVLAYE PUN CHALEL DESHA SATHI ....SAGLA GARIB HINDU LA DYA
स्वतःचा विकास झाला की बस झालं कशाला दुनियेचा विचार करायचा
🚩सर्व हिंदूचे आभार आपण सर्व एक होऊन मतदान केल्यामुळेच आज महाराष्ट्रात भगवा फडकवलाच.🚩
Only Modi..
And Modi's Maharashtra ❤❤
@@Jai_Hind_1जय श्री राम.🚩🙏🚩
खरच आज माझा सनातनी हिन्दु जागा झालाय,,,,,,❤❤❤
असेच जागे राहु, एक राहू,,
आणि हिन्दु राष्ट्र बनवु,,,,,,,
सुर्यवंशीजी हा विजय आपला, सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर या सारख्या सजग युट्युबर यांचा आहे, आपले हिंदुत्व व राष्ट्रवादी विचार जनते पर्यन्त पोहोचले याचीच ही पावती आहे.... धन्यवाद 🙏🏻🙏🏻
दादा तुमचं ही मनापासून अभिनंदन.... प्रत्येक हिंदू ला जागे करण्यात तुमचा ही मोठा वाटा आहे....जयतु हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
Just Remember one thing बटेंगे तो कटेंगे
@@Superman-hv5pe only Modi..
And Modi's Maharashtra ♥️🚩🙏🏻
बेरोजगारी बद्दलपण लोकांना जाग करा. आता मुंबई महानगर पालिका. उद्धव साहेबांनी करोडो रुपयांचे सेविंग केले आहे महानगर पालिकेच्या नावाने ते भारतातील कोणत्याही महानगर पालिकेला जमलं नाही त्याबद्दल पण लोकांना सांगा
@SACHINKALBHOR-f4f हो दादा...बॉडी बॅग घोटाळा, जम्बो कोविड सेंटर घोटाळा, दिशा सालीयन rape व मर्डर केस, नाले साफ सफाईत वर्षानुवर्षे खाल्लेले पैसे, मातोश्री 2 या सगळया बद्दल पण जण जागृती झाली पाहिजे
नोमानीला धन्यवाद!
त्याच्याच मुळे थोडासा
गैर अल्पसंख्याक समाज
जागा झालाय!
आणी RSS...च काय
सगळ्यनच्या बोडक्यावर बसून मतदान करायला लावले आहे त्यानी..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
RSS चे खरचं धन्यवाद
@@nandkishoritraj877 Amhala tar mhanle Bhale konalahi kara pan Matdaan Karayla Java 😂😅 aalo ki karun
वकफ बोर्डा चे आभार!
जोपर्यंत मुसलमान त्यांची विचारसरणी बदलत नाही तोपर्यंत असेच होणार.
सर्व हिंदू १ झाला तर १५ mint wale कुठे जातील
He आज समजले ❤❤❤
सर्वांचे आभार
एक है तो सेफ है
हो
😂😂waris pathan ५४००० मता ने हरला......
*२८८ पैकी "युरीन पॉट" ला फक्त १५ जागा .. 🌹ते सुद्धा काँग्रेस, फरद फवार आणि हिरवी एकगठ्ठा मते घेऊन !! मियां उद्धवोद्दिन.. हाड हाड ..* 😃
Ajun pan hindu एकत्र आला नाही फकत ५०% आला आहे...अजून 50% वाट बघत आहे..😂😂😂...
😂😂😂@@ranaspeaks
प्रभाकर जी , भाऊ तोरसेकर जी , सुशिलजी कुलकर्णी , उमरीकर जी , तुम्ही सगळ्यांनी झोपलेल्या हिंदुजनाना जागे केले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि हिंदूंनी सुद्धा जागे होऊन भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भरभरून मतदान करुन महायुती ला जिंकुन आणले त्याबद्दल सर्वांचे खुप खुप आभार .
Anay Joglekar
दादा तुम्हि येवढ्या शांत मनाने कसे काय बोलू शकता ,धन्य आहात तुम्ही
हिन्दुत्वाचा विजय असो, हिन्दू एकजुटीचा विजय असो. आता एकत्र आलो आहोत तर कुठल्याही आमिषाला, अपप्रचाराला बळी पडू नका. शिवरायांच्या खऱ्या मावळ्यांचा हा विजय आहे. जनजागृतीसाठी अहोरात्र तत्पर असणारे भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर , प्रभाकर सुर्यवंशी, अनय जोगळेकर, आबा माळकर यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि धन्यवाद 👏
अगदीच
Aab malkar hye nav rahil.
@pradnya1228 चुकून राहिले, ते मी एडिट करण्याचा प्रयत्न केला पण होत नाही आहे. मी फेसबुक वर जाहीर अभिनंदन केले आहे
आम्ही शपथ घेतो. यापुढे जगू तर देशासाठी आणि धर्मासाठी.
*२८८ पैकी "युरीन पॉट" ला फक्त १८ जागा .. 🌹ते सुद्धा काँग्रेस, फरद फवार आणि हिरवी एकगठ्ठा मते घेऊन !! मियां उद्धवोद्दिन.. हाड हाड ..* 😃
प्रभाकरजी, हिंदूंच एकहाती सरकार आलेलं आहे.99% मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मतदान केल आहे. आता ह्या हिंदू सरकारने फक्त हिंदूंच्या हक्कासाठी लढलं पाहिजे.
महाराष्ट्रात लगेचच सनातन बोर्डाची स्थापना व्हावी आणि वक्फ बोर्ड वर बंदी आणावी.
जय श्री राम 🙏🚩
Right💯💯💯💯💯
100 टक्के सहमत.
असंबद्ध बडबड आता तरी थांबली पाहिजे. Such people need psychiatric help. एक हैं तो सेफ हैं हे समस्त हिंदूंनी दाखवून दिलेय. जातीय विखार नाकारला आहे.
अगदी बरोबर. १०० टक्के सहमत. दहशतवादी वक्फ बोर्ड लवकरात लवकर कायमस्वरूपी बंद व्हायला पाहिजे.
Ata aggressive decission gheu shaktat
Baghuya kay te
एक रहेंगे तो सेफ रहेंगे अखेर हिंदुत्वाचा विजय
बटेंगे तो कटेंगे
माकडाचा विधवा विलाप, आक्रांत पाहून
खुपच समाधान झालं
Makad Nahi Dukkar Mhana Bhau.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर्व हिंदूंनी कायम संघटित राहावे... जय श्री राम. वंदे मातरम्. 🙏
घरातील लोकांशी तरी पटते का बघ.
Jay shree ram ❤
सर, तुम्ही सगळ्या You Tubers ने घेतलेल्या अथक परिश्रमां मुळे आपल्या महाराष्ट्र राज्याला आज हा सुवर्ण दिन पहाण्यास मिळाला.
Hi !
You Tubers....
Heartiest Congratulations..🙏🌹
❤🎉🎉
आपल्या सारख्या पत्रकारांचे मनापासून आभार.
मतदार जागृती आणि सरकार वर नजर असणारी खरी पत्रकारिता अनुभवली.
लोकशाहीचे खरे स्तंभ.
विश्व प्रवक्ते संजय राऊत.. जिभेची नसबंदी झाली आहे असे समजायला हरकत नाही..
हिंदूंना जागे करणाऱ्या तुम्ही... भाऊ... सुशील जी ह्यांच्या सारख्या सर्व निर्भिड प्रामाणिक पत्रकारांना मानाचा मुजरा!!
🚩🚩🚩
हा हिंदूचा विजय आहे. पण काही लोक अजून एका जातीचा विजय म्हणून सांगत आहे.
नाही हा सर्व जातींच विजयी आहे , हिंदूत्वाचा विजय आहे. जय श्रीराम 🚩
हा मानव जातीचा विजय आहे, ज्यांच्यात माणसासारखे वागण्याची वृत्ती आहे, पशु सारखी नाही
हा विजय संपूर्ण देशप्रेमी हिंदू चा आहे.
सर्व हिंदूचाच विजय आहे
Kon sangtay ? Manach kahi taku naka.
राऊत हाच विजयाचा शिल्पकार आहे
😂😂😂
😂😂
स्टार प्रचारक आहे तो.... असू द्या अजुन कामी येईल तो..😂😂😂😂
Hindu ektecha Vijay aahe
😢😂😅
प्रभाकरजी, तुमचे, सुशीलजी, भाऊ, अनयजी, आबा, सचिन पाटील सर्वांचे मनापासून अभिनंदन
दिनेश कांजी, महेश विचारे
तुम्ही केलेल्या जनजागृतीसाठी धन्यवाद. तुमचा वाटा पण खूप आहे.
तसेच मराठा बंधू भगिनी यांनी विचार करुन महायुतीला निवडून देऊन शिवाजीमहाराजांच्या महाराष्ट्राची ,हिंदवी स्वराज्याची परत एकदा स्थापनाच केली आहे. जय महाराष्ट्र!
श्री.प्रभाकर जी,खरे शिल्पकार झाकण झुळ्या आहे,ज्याने 5वर्षात शिवसेना UBT,NCP शरद पवार,काँग्रेस या तिन्ही पक्षाला संपवले...आपले विश्र्लेशन योग्य आहे.😇🙏
भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सुर्यवंशी आबा म्हाळकर,यांचे मन:पुर्वक आभार...अश्विन अघोर यांना मात्र मिस करतोय.
हो खरंच.आश्विन अघोर यांची आठवण येते. ते सदैव स्मरणात आहेत
मी प्रभाकर सुर्यवंशी सहित ज्या ज्या पत्रकारांनी हिंदुंची चेतना चाळवुन जागे केले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.अशिच अखंड सेवा चालु राहु दे.
तो विश्वंभर आणि असिम सरोदे तव्वज्ञानी कुठे आहेत या लोकांनी एवढे तंत्रज्ञान पाजळले आणि महायुती ला बदनाम केले काय वाकडे केले.उलटा परिमाण करुन घेतला.आपल्याकडे ज्ञान आहे तर समाजाची सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करा या फालतु राजकारण्यांचा दावनिला बांधु नका ही आपणांस कळकळीची विनंती आहे.
Miss u अश्विन जी
Sachin Patil also.
नमस्कार. आपले मनापासून अभिनंदन .
आपला सिंहाचा वाटा आहे .
आतातरी जबाबदार लोकांनी D G NINE रोज बघायाला हवे.
आपणास त्रिवार सलाम
सरांना तेवढं बिना upsc घेता किती मुलं IAS मागील 10 वर्षात झाली त्याबद्दल पण जागृती करायला सांगा
आणि बिना UPSC देता IAS झाल्यांचा जाहिर सत्काराचा कार्यक्रम सुद्धा घ्या म्हणावं आपल्या channel वर
भावा ,आज मी लै खूष आहे,आमच्या नाशिक मधून हे करंटे हद्दपार झाले जय श्री राम ❤❤❤❤
नाशिक मध्ये ल दंगे झाले तेव्हाच लोकसभेच वार संपले...
Kolhapuratun sudha❤
AIMIM 🤣
माननीय बाळासाहेबांचा शब्द अगदी खरा ठरला माझी शिवसेना जेव्हा काँग्रेसी हाेईल तेव्हा माझे दुकान बंद करेन आता मात्र उबाठा ने आपल दुकान बंद केले पाहीजे तरच जनतेला विश्वास बसेल आपल्या वडीलानी जनतेला दिलेला शब्द मुलाने तंताेतंत पाळाला
हे आता evm, अडाणी पैसा, घोळ हेच बोलत राहणार पण जनता हुशार आहे...🚩✌️🙏
नरेंद्र + देवेंद्र = ज्ञानेंद्र 🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️
Next PM..❤❤
🙏👌👌
Yogi adityanath next pm@@Jai_Hind_1
दादा तुमचा अभिनंदन धन्यवाद तुम्ही सुद्धा हिंदूंना जागे केले आहात
आजचा विजय हा हिंदू धर्मा चा आहे. विषेश अभिनंदन तुमचे, भाऊकाका तोरसेकर, कुलकर्णी, उमरीकर काका, अनय जोगळेकर आणी सर्व हिंदूत्ववादी पत्रकारांचे. तुम्ही सर्व हिंदू मतदारांना जागृत करण्याचे काम तळमळीने केले. म्हणून आज आनंदाचा दिवस उगवला आहे. खरी दिवाळी आज आहे. परत तुमचे सर्वाचे अभिनंदन. जय हिंद. वंदेमातरम्. 🙏🙏🙏
आज निकाल बघुन मन भरभरून आले अभिमान आहे मला माझा हिंदु एक झाला🚩🚩🚩
भाऊ तोरसेकर यांनी स्पष्ट सांगितले होते की, हिंदुत्वाच्या त्सुनामी मध्ये इंडिया आघाडी साफ वाहून जाईल, आणि तसंच घडलं. धन्यवाद भाऊ तोरसेकरजी .
सुर्यवंशी दादा तुमचे पण खूप खूप अभिनंदन हिंदू मतदारांना जागे करुन एकजुट करण्यासाठी तुम्ही ही मोलाचे योगदान दिले हिंदू जाती पातीत विभागला नाही ही ऐकी असेच पुढे कायम राहो हिच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी ❤🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
आता निदान पहिल्या वर्षात कारमुसे, चितळे, पालघर साधू, मन्सूख हिरेन यांना न्याय मिळूदे. संबंधितांना शिक्षा करून दाखवा तर जनतेचा विश्वास कायम राहील.
है होणे नाही तो फक्त राजकारण करणार
तेव्हढ सोडून बोला!
Mumbai goa highway
तुमच्या मताशी१००%सहमत
हिंदू जागा झाला सर्व संत आणि पत्रकाराचे अभिनंदन
Yes एकदम बरोबर.जय श्री राम.🚩🙏🚩
आणि हिंदू असणाऱ्या सर्व मराठ्यांना आरक्षण पण आता आरक्षण मिळणार
प्रभाकर सर
तुम्हाला मानाचा मुजरा
महायुतीच्या विजयामध्ये तुमचा खारीचा वाटा महत्वपूर्ण ठरला आहे
ग्रेट सर 👍
प्रभाकरजी, खूप खूप आभार आपले ! ही आहे ताकद ! ही आहे ताकद भारत मातेच्या त्या सर्व बाळांची ज्यांनी दाखवून दिले हाताच्या पाचही बोटात समन्वय असेल तर काय होऊ शकते. सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर यांचेही मनःपूर्वक आभार ! महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे आभार आणि अभिनंदन 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
500 वर्षात पहिल्यांदा हिंदू एकत्र आले
भारतातून घराणेशाही संपली पाहिजे. सुरुवात झाली आहे ती ह्या निवडणुकीत, उद्धव, राज ठाकरे,.हितेंद्र ठाकूर, पवार.
महायुतीला मतदान करणार्या जनतेचा विजय आहे योग्य निवड केली
🙏🙏
खरे श्रेय हे दादा तुम्ही, भाऊ, सुशीलजी, अनयजी, आणि अजून हिंदुत्व साठी जागर करणाऱ्यांचे आहे.
आपण
आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. स्वामींना तर साकडे घातले होते, हिरवे आक्रमण थांबवण्यासाठी.
पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन.
रवी
सूर्यवंशी साहेबांना अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा.
हा हिंदुत्वाचा मोठा विजय आहे. भाजपने जाहीरपणे पुढे येऊन हिंदू मतदारांचे आणि हिंदुत्वाची डंका पेटली पाहिजे. जे काही एक्स्ट्रा मतदान झाले आणि युतीचा एवढा मोठा विजय झालाय हे राष्ट्रभक्त हिंदू मतदारदारांशिवाय शक्यच नाही हे आपण जाणतो.
आता देशातून घुसखोरांना ( बांगलादेशी रोहिंग्या पाकिस्तान) बाहेर काढण्याचं काम भाजपने हातात घ्यावे. जय श्रीराम🙏
संजय राऊत साहेब तुमचे करावे तितके कैतुक कमी आहे.तुम्ही आगोदर उध्दव ठाकरे साहेब यांचा पक्ष संपवला.आता शरद पवार साहेब व त्यांचा पक्ष संपवला
बटेंगे तो कटेंगे.... जयतु हिंदुराष्ट्राम् 🚩🚩🚩
हा लढलाच नाही. जिंकला कधी होता? मागच्या दाराने राज्यसभेत जाणारा हा रडतच बसणार.
कधी लढला आणि कधी जिंकला 😂😂😂😂
😅
फक्त 🚩🚩🚩🚩🚩 भगवा महाराष्ट्र
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..
सुंदर विश्लेषण सरजी🎉
धन्यवाद कशाचे प्रभाकरजी राष्ट्रहित महत्त्वाचे
खुप छान 🎉
जरांगेचं आमरण उपोषण आणि काकांची राजकारणातील रिटायरमेंट ह्याची महाराष्ट्रातील जनतेला सवय झालीय.
उपोषण ड्रामा अधिक तीव्र होऊ शकेल का??
@@Ssagarmahaआता उपोषण करून ऐकणार कोण? Election होता म्हणून कोणी बोलत नव्हते.
काकांनी गुजरातला कंपन्या जाऊ नाही दिल्या बरं, गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत देशात नंबर एक ठेवला नाही तर आज महाराष्ट्रात नोकरीं मिळाली नसती, गुजरातला जाव लागलं असत . हा मेसेज type करायला? 😂😂
जारांगेंची काय बराबरी करता इलेक्शन न लढता 210 मराठे आमदार झाले. एक मराठा कोटी मराठा
जनतेचे चांगभल होऊ दे हि प्रार्थना ऐकली परमेश्वराने❤🎉🙏🙏🙏
सर तुमचे खूप खूप आभार सर तुम्ही मराठा समाजाला हे पटवून दिले की त्यांना योग्य आरक्षण मिळाले आहे आणि त्यांनी आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाच्या मागे जाऊ नये, मी मराठा आहे आणि मी भाजपला मतदान केले आणि माझा हिंदू समाज वाचवला.
आम्ही सुद्धा 👍 आमची मागणी मराठ्याला आरक्षण नाही तर मूळची सगळ्यांचेच आरक्षण काढावे ही होती
महायुतीच्या या विजयामध्ये आपलाही मोलाचा वाटा आहे. आपल्यालाही मानाचा त्रिवार मुजरा.🙏🙏🙏
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय.
🚩भवानी माता की जय.🚩
🚩हिंदू धर्म की जय.🚩
🚩हिंदू राष्ट्र की जय.🚩
He must continue his stupid badbad every day MAHA UTEE will continue to win all the elections
खरा जळफळाट खासदारकीचा आहे हा तर्क अगदी बरोबर आहे. धोबी का कुत्ता न घरका ना घाट का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अरं कितीबी समोर येऊदे, त्यांना एकटा बास...महाचाणक्य देवाभाऊ 🕉🎉💐🪷🪷🚩🚩
आता कस वाटतेय गार गार वाटतेय 😂😂. मावा आघाडी आणि खास करून उबाठा हरली यामुळे जो आनंद झाला आहे तो सांगता येत नाही. हिंदु एकत्र झाले यात खुप मोठा आनंद आहे.हे असचं राहील तर हिंदु नक्कीच प्रगती करतील.
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम❤
उबाटा हरल्याचा आनंद खूप झालाय वाटतं. आता किती रोजगार उपलब्ध झाले ते सांगून आनंद द्विगुणित करा म्हणजे झालं
आज खरंच छत्रपती चा महाराष्ट्र वाटला आणि छत्रपती सुद्धा आनंदी असतील कारण 18पगड जाती मिळून हिंदुत्व सिद्ध केले आणि हा विजय म्हणून आदरांजली 💐💐💐💐💐💐💐
आम्ही हिंदू तुम्हा सर्वांचे आभार मानावे तेव्हडे कमी आहे. खूप मेहनत घेयाली तुम्ही सगळ्यांनी. ब्रेन वॉश. जय महाराष्ट्र.
जनताचे हार्दिक अभिनंदन 🚩🚩🚩
अभिनंदन प्रभाकर सर🎉🎉🎉🎉
हा विजय एकजूट झालेल्या हिंदुत्वाचा आहे
आजचा दिवस अविस्मरणीय आहे
सर जनतेने खरे गद्दार कोण हे लौकर ओळखले हे फार बरे झाले.आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांची यापेक्षा वेगळी अवस्था अपेक्षित नव्हतीच.
प्रभाकर साहेब तुमचे व भाऊ तोरसेकर साहेब, सुशील कुलकर्णी साहेब आणि तुमची प्रामाणिक, सत्य समोर आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारी टीम तुमचे खुप आभार तुमच्या सारख्या सत्या ची कास धरणारे आहेत म्हणून आजचा दिवस पहायला मीळाला खुप धन्यवाद ❤🎉🎉🎉😊
प्रभाकर भाऊ आपण केलेले प्रबोधन आणि जनजागृती याबद्दल आभारी आहोत
झोपलेल्या जागे करण्याचे खुप मोठं काम तुम्ही सर्वांनी केले, हा विजय आपल्या सगळ्यांचा आहे
मी तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत होते.
आपलेच आभार आपण जनजागृती साठी केलेले व्हिडिओ.खरी पत्रकारिता अनुभवली.
सूर्यवंशी, भाऊ, कुलकर्णी यांचे सुद्धा हिंदू जनजागृती बद्दल आजच्या विज्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏
श्रीयुत भाऊ तोरसेकर
प्रभाकर जी
आपले मनापासून अभिनंदन
आपण आणि आपले सगळेच youtuber मित्र मंडळ यांचा खुप हातभार आहे या विजयात
मनापासून धन्यवाद आणि पुनश्च अभिनंदन
महेश नातू
हिंदु जागा झाला,,,, अभिनंदन मराठी माणसा ,,,महाराष्ट्राने सिध्द केले,, आम्हीं जाती पेक्षा धर्म श्रेष्ठ मानतो 👍👍🙏🙏🎉🎉🎉🎉🎉
सूर्यवंशी साहेब तुम्ही केलेल्या आव्हानाला आम्ही प्रचंड प्रतिसाद दिला सकाळी सकाळी 7:00 वाजता मतदान करून घेतली पूर्ण कुटुंबाची एकूण मतदान 100 पूर्ण माहिती अगदी गावाकडे सुद्धा हॅण्डल केली आहे
राज्यसभा बिनविरोध होणार
जिंकल्याबद्दल युतीचे अभिनंदन. आता तरी शंभर कोटी, सुशांत दिशा, लंडन ची संपत्ती, पालघर जिल्हा बँक आणि इतर प्रकरणे पटलावर यावीत....
हे होणे नाही. सर्व जण १ च असतात.😢
भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, आणि दादा तुम्ही जनतेला जागे केल्याबदल अपना. तिघांचे आभार
सुर्यवंशी साहेब . तुमच्या टीमला धन्यवाद तुम्ही जनजागृती केली त्यामुळ हिंदू जागा झाला असाच जागता रहाव तसेच आपण एस टी मडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबत तसेच पन्शन . वाढीबाबत शासनास व केंद्र शासनास जागृत करावे हि विनंती
सर्व मराठी मतदारांना मनापासून धन्यवाद 🌹🙏 मविआ च्या तीनही खासदारांचे ताबडतोब राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे हि तमाम हिंदू महाराष्ट्रीय मतदारांची मनापासून इच्छा आहे.
साहेब खरं सांगतो तुमच्या प्रबोधनातून या पक्षांची लायकी दाखवलीll जय श्रीराम ll🚩
नेमानी जरांगे यांचे खूप खूप धन्यवाद
सर्व मतदारांचे आणि तुमचे सुद्धा खूप आभार 🙏 सर, तुमचा सुद्धा या जिंकण्यामध्ये खारीचा नक्कीच वाटा आहे
हिंदू जणजागृतीचा हा विजय आहे, हुंदुत्व जागे करणारे माननीय मोदीजी, योगीजीं साहेब 💐💐
सुंदर समिक्षण 👌 यांच्यावर अशी वेळ आणली आहे ती आम्ही मतदारांनीच आणि ते पटवून द्यायचं काम कांही अंशी सुर्यवंशीजीआपल्यासम जसं की, सुशिल कुलकर्णी, आबा माळकर,भाऊ तोरसेकर, दिनेश कानजी वगैरे यु ट्युबरवाल्यांनी ! 🌷🌷🙏 श्रीराम
होरा भूषण डॉ सुरेश जोशी काका संभाजीनगर
प्रभाकरजी, तुमचेही विशेष अभिनंदन 🎉 तुमच्या प्रबोधनामुळे लोकांना प्रेरणा मिळाली आणि विजय प्राप्त झाला 🎉🎉
सुयऺवंवशी दादा ह्यात तुमचा पण विजय आहे. कारण तुम्ही पण लोकांना जाग केले. असेच कायम लिहीत रहा. खुप 👌
सर्व राष्ट्रभक्त हिंदू मतदारांचे आभार. इतर धर्मियांनी महायुतीला मतदान केले असेल तर त्यांचे ही आभार. तसेच सर्व राष्ट्रवादी यू टुबर्स चे आभार तुम्ही केलेल्या जगृतीबद्दल.... जय शिवराय!
साहेब हिंदूना जागृत केल्या बद्दल तुमचे खुप खुप अभिनंदन
ग्रेट विश्लेषण, साहेब आपणास मनस्वी खूप खूप धन्यवाद! 🎉🎉
"जय हिंद,, भारत माता कि जय...
हा विजय तुमच्या मुळे शक्य झाला...
धन्यवाद प्रभाकर जी, सुशील जी भाऊ जी, आबा जी,आणि news डंका. तुम्ही सर्वांनी जे काम केले त्याला कोटी कोटी प्रणाम ❤️❤️❤️❤️❤️
प्रभाकर राव या विजयात आपला व आपले सहकारी भाऊ,सुशिलजी यांचाही मोठा वाटा मी मानतो कारण आपण सतत वास्तव आमच्या समोर ठेवलं त्यांच्याबद्दल आपले आभार मानले तितके थोडेच आहे.आपली पत्रकारिता असिच असावी धंन्यवाद
प्रभाकरजी, तुमच्या हिंदूना खडबडून जागे करण्याच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश आले. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन 🙏💐
मा. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रा तील जनतेने 2019 साली मतदान करून निवडून दिले होते. ही इच्छा 2024 ला पूर्ण व्हावी अशी प्रभू रामा चरणी प्रार्थना 🙏🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩