मतदारांनी बंद केले उद्धव ठाकरेंचे दुकान | Dinesh Kanji | Mahayuti Sarkar | Uddhav Thackeray | MVA |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.2K

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 2 หลายเดือนก่อน +307

    माझ्या हिंदू जनतेला जागृत करण्याचे व्रत तुम्ही हाती घेतले त्याचे भरभरून फळ मिळाले खुप धन्यवाद.

  • @Master2378yz
    @Master2378yz 2 หลายเดือนก่อน +90

    फक्त माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र करत होता....पण महाराष्ट्रा ला माहीत आहे.. हा महाराष्टाचा लुटारु आहे... बोगस हिंदुंचे हिंदुत्व पांघरलेला लबाड लांडगा सत्तेवर येण्याची वाट पहात बसलाय... हे सर्व हिंदुनी
    ओळखले आणि खऱ्या हिंदुंना निवडून आणले......

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 หลายเดือนก่อน

      अजून काही आपले हिंदू मराठी मतदार बाळासाहेबांच्या नावाने याना चिटकून आहेत.. देवाने त्यांना सनातनी बुद्धी द्यावी

  • @anandk1812
    @anandk1812 2 หลายเดือนก่อน +389

    आज परत एकदा मला हिंदू असल्याचा अभिमान वाटतोय.... माझ्या हिंदू मतदारांनी आज जे करून दाखवलं आहे तेच काशी मथुरा आणि हजारो मंदिराना आपल्या डोक्यवर चढवलेले घुमट उखडून टाकून परत गतवैभव प्राप्त करण्यासाठी एकत्र येऊन मदत केली पाहिजे... सनातन पुन्हा एकदा दिमाखात उभा करणं आपल्याच हातात आहे हे वास्तव याला आज उमगल असणार

    • @vaisshaliskambbli9894
      @vaisshaliskambbli9894 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे तुमचं जनतेने नालायक लोकांची जागा दाखवली आता हिंदु राष्ट्र निर्माण व्हावे

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc 2 หลายเดือนก่อน +5

      Agdi. Khare. Aahe. 👍👍👍

    • @Kailllli-mc6mp
      @Kailllli-mc6mp 2 หลายเดือนก่อน +4

    • @shahidmulani2709
      @shahidmulani2709 2 หลายเดือนก่อน +2

      Masajidinchya Nadi lagachal tar puna gulami yenar

    • @bhagwandalvi5727
      @bhagwandalvi5727 2 หลายเดือนก่อน

      हिंदू जिकला आता मंदिरासमोर आनंदात भीक मागता येणार महाराष्ट्र भगवा भिकाऱ्यांचा प्रांत,नोकरी नाही मग चरस गज्या विडी शिगारेट भागावी वस्त्रे घालून पिता येणार,आमच मत भागव्यांना

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 2 หลายเดือนก่อน +53

    दिनेश कांजी.. तुमचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही खूप चांगले विश्लेषण केलेत. विरोधकांनी तुम्हाला पण खूप ट्रोल केले असेल. पण तुम्ही ठाम राहिलात. हा विजय महाराष्ट्रातील जनतेचा आहे. "एक रहेंगे तो सेफ रहेंगे" या मागील अर्थ मतदाराला पूर्णपणे समजला. लोकसभेच्या वेळी जी चुक झाली ती भरून काढली. उद्धव ठाकरेनी एवढी घाणेरडी शिवराळ भाषा वापरली शिंदे, देवेंद्रजी यांचेविषयी उद्दाम भाषा वापरली त्याची शिक्षा मतदारांनी चांगल्या प्रकारे दिली.

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 2 หลายเดือนก่อน +333

    हिरव्या तेलाने पेटवलेली मशाल विझली.याचे श्रेय तुमच्या सारख्या हिंदूंना हलवुन हलवुन जागे करणाऱ्या u tubers ना आहे.तुमचे सगळ्यांचे अभिनंदन आणि खूप खूप आभार...

    • @savithrynair9950
      @savithrynair9950 2 หลายเดือนก่อน +4

      Hindu ka vijay, jai hind

    • @pramodghan433
      @pramodghan433 2 หลายเดือนก่อน +9

      Khare aahe. Bhau torsekar. Aaba malkar. Sushil kulkarni. Yani khup mehnat gheoun jantela jaage kele.

    • @santoshsagwekar5004
      @santoshsagwekar5004 2 หลายเดือนก่อน +5

      बरोबर दादा

    • @sunilbhalekar5745
      @sunilbhalekar5745 2 หลายเดือนก่อน +3

      नक्कीच....!!!

    • @sharadmestry2582
      @sharadmestry2582 2 หลายเดือนก่อน

      Halvun halvun halvle waw

  • @sontakke1052
    @sontakke1052 2 หลายเดือนก่อน +182

    ना ओबिसी ना मराठा फक्त हिंदू जिंकला.

    • @ornage8028
      @ornage8028 2 หลายเดือนก่อน +6

      Right

    • @Gadaichatterjee
      @Gadaichatterjee 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर .

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 หลายเดือนก่อน +5

      फक्त हिंदु बाकी बांडगुळाचा सुपडा साफ.

    • @ShaniTuwar-en8gh
      @ShaniTuwar-en8gh 2 หลายเดือนก่อน

      Ok

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 2 หลายเดือนก่อน +2

      अगदी सत्य, सनातनी हिंदुत्व जिंकले!❤❤❤

  • @मोसंबी-भ1ख
    @मोसंबी-भ1ख 2 หลายเดือนก่อน +136

    आज खर्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ना शांती लाभली. स्वर्गातून ते खुष झाले असतील.

    • @DattatrayKhandeshe
      @DattatrayKhandeshe 2 หลายเดือนก่อน +2

      भाऊ तुमची कमेंट एकदम परफेक्ट

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 หลายเดือนก่อน +2

      हो नक्कीच खुष झाले असणार.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 2 หลายเดือนก่อน +1

      हिंदू शिख जैन बौद्ध सब भाई जब एक हो तो भाग जाए कसाई -इसाई

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 หลายเดือนก่อน

      @@rahulnagarkar8237 हा आपण सगळे एकच आहोत.आणि एकमेकांचे आदर करतो.कधीही परकेपणा दाखवित नाही.परंतु मुसलमान हा देशाच्या प्रवाहात सामीलच होत नाही सगळ्या देश सुधारक गोष्टीला धर्म आडवा आणतात त्याला आमचा कायमच विरोध राहील.एक देश एक कानुन होण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने श्री मोदिंना साथ देऊ या आणि मुसलमानांना मजबुर करुया तरच आपल्या देशात शांतता नांदेल आणि आपलाज्ञदेश मजबुत होईल.आपण एकजुट राहिलो तर या देशात मुसलमानांचे काहिच चालणार नाही. त्या़ना त्या़ची जागा दाखविणे गरजेचेच आहे.तेव्हा सर्वांनी जात पात व वेगवेगळे धर्म नसमजता एकजुटीने या मुसलमानाचा मुकाबला करुया.त्यांची दादागिरी येथे चालु द्यायची नाही.

  • @dashrathaarge8648
    @dashrathaarge8648 2 หลายเดือนก่อน +48

    1 तर तू राहशील नाही तर मी ..?
    हे कोणी कोणाला म्हणाले होते ?
    आता कोण राजकारण सोडणार पाहू.

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 2 หลายเดือนก่อน +270

    हिंदूचाच हिंदुस्थान आहे 👍🏻

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 หลายเดือนก่อน +6

      हिंदूंचे आभार❤

    • @savithrynair9950
      @savithrynair9950 2 หลายเดือนก่อน +2

      True

    • @ashakarvir2944
      @ashakarvir2944 2 หลายเดือนก่อน +4

      Modiji zindabad

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 2 หลายเดือนก่อน +1

      Hindu cha hindustan mag ata muslim vadtya muslim lokanvar kay e vi m machin laun bhartiy janata party kami karnar ahe ka ata bhartiy janata party chi satta ahe Kashi visvanath Mandir ani Kruse Mandir sodava

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 2 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vitthalamlapure3453
    @vitthalamlapure3453 2 หลายเดือนก่อน +176

    घंमड कधीच चांगला नसतो.मतदारानी उद्धव ठाकरेला खुप खुप छान धडा शिकवला आहे..

    • @sharadmestry2582
      @sharadmestry2582 2 หลายเดือนก่อน +2

      Kangana cha chap lagla

  • @pranit241
    @pranit241 2 หลายเดือนก่อน +209

    दाढ्या कुरवाळणाऱ्या बापलेकाला जनतेने त्यांची खरी लायकी दाखवली.

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 2 หลายเดือนก่อน +48

    अभिनंदन कांजिजी तुमचेही तुमचेही खूप मोठे योगदान आहे वेळोवेळी तुम्ही लोकांना सावध केले

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 2 หลายเดือนก่อน +294

    भाजपने लायकीपेक्षा जास्त मान दिला होता. आता समजले आपण खरंच सडके आहोत. जनतेने लायकी दाखवुन दिली.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 หลายเดือนก่อน +4

      खरंच आहे

    • @आनंदघन-ड1ह
      @आनंदघन-ड1ह 2 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर बोललात ❤

    • @ShahjadShaikh-cz5eo
      @ShahjadShaikh-cz5eo 2 หลายเดือนก่อน +2

      ❤❤❤😊

    • @pradnya1228
      @pradnya1228 2 หลายเดือนก่อน +3

      Agadi yogya bollat.

    • @0.m.k.4.r
      @0.m.k.4.r 2 หลายเดือนก่อน +3

      भाजप बरोबर असताना सडला होता, आता काय पार खतच झालं म्हणायचं मग 😂😂

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 2 หลายเดือนก่อน +36

    1992 साली देशभरातील हिंदू असाच जागृत झाला होता.....
    आज महाराष्ट्रातील जनतेने त्याच जागृततेची अनुभूती दिली आहे...

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 2 หลายเดือนก่อน +241

    अगदी बरोबर आहे, दुकान बंद झाले.

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 2 หลายเดือนก่อน +36

    दिनेश जी आपले खूप खूप अभिनंदन सातत्याने तुम्ही हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेतली

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 2 หลายเดือนก่อน +186

    जनतेने टोमणाबाईला मतपेटीच्या माध्यमातून कायमचे घरी बसवले.

    • @ravindrayashwantrao7129
      @ravindrayashwantrao7129 2 หลายเดือนก่อน +3

      मस्त

    • @dbhat187
      @dbhat187 2 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @babangosavi31
      @babangosavi31 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर बस घरी दोन हातावर तेल लाव आणी मार टोमणे तिच अवकाद आहै जनतेने जागा दाखविली

    • @amitatari513
      @amitatari513 2 หลายเดือนก่อน

      हे कदापी शकय नाही

  • @shivashinde99999
    @shivashinde99999 2 หลายเดือนก่อน +171

    सुडाचे राजकारण नाही चालत ...जनाब उधवमिया ठाकरे😂😂😂

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 หลายเดือนก่อน +3

      काकासह यांना सन 2019 गद्दारी ची शिक्षा दिली..

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 2 หลายเดือนก่อน

      @@shivashinde99999 udroddin thakre penguin drin thakre

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 2 หลายเดือนก่อน +1

      @@shivashinde99999 udroddin ,waff board cha adhkshy

    • @SACHINKALBHOR-f4f
      @SACHINKALBHOR-f4f 2 หลายเดือนก่อน

      येत्या दिवसात कळेल किती उदयोग महाराष्ट्रात येत आहेत ते

  • @purushottamraijadhav9461
    @purushottamraijadhav9461 2 หลายเดือนก่อน +235

    अकेला देवेंद्र फडणवीस काय करतोय. हे सुप्रिया सुळेला कळल आसेल

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 2 หลายเดือนก่อน +1

      सुसुने आता वांगी शेतीचं काय ते बघावं.

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 2 หลายเดือนก่อน +12

      Ho pan devendra fhadnvis hayni ektayni he kele nahi. Shinde sarkhe kam karnare mukhaymantri hote tayni je geli adich varsh kame kelit. Ekdum down to earth cm. Aahet.

    • @rahul_D767
      @rahul_D767 2 หลายเดือนก่อน

      ​@@ulkaloke8401सीट बघ ना किती आल्या bjp

    • @dineshhegde3144
      @dineshhegde3144 2 หลายเดือนก่อน +3

      Mi parath alo tai. Tu ata vangi pikav ani crypto currency kade lakshya kendrit kar

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 หลายเดือนก่อน +10

      बटोगे तो कटोगे यात मोठी ताकद.. सनातनानो असे जागे रहा कोणी तुम्हाला हरवू शकत नाही.. जय श्रीराम

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 2 หลายเดือนก่อน +22

    या विजयामध्ये तुमचा सर्वात मोठा सहभाग आहे कारण तुम्ही आणि सर्व ❤ युट्यूबर यांनी सर्व मतदारांना सतर्क तसेच सजग केले 😊

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 หลายเดือนก่อน +117

    मविआने जनतेला गृहित धरल्याची शिक्षा.

    • @elitegamer2000
      @elitegamer2000 2 หลายเดือนก่อน +4

      जनता मावी आ ला गृहीत धरत नाही बे😂😂

  • @rutaranade6265
    @rutaranade6265 2 หลายเดือนก่อน +42

    Proud of Maharashtra people. आता शोभतोय खरा छत्रपतींचा महाराष्ट्र. हिंदू एकतेचा विजय!

    • @LamyNinja-hh5lk
      @LamyNinja-hh5lk 2 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 2 หลายเดือนก่อน +107

    कंपाऊंडर आणि आक्का यांचा या यशात खुप मोठा वाटा आहे .

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 2 หลายเดือนก่อน +1

      कंपौंडर आणि आक्का 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 2 หลายเดือนก่อน

      दुर्दैवाने ह्या दु

  • @anandatambade8961
    @anandatambade8961 2 หลายเดือนก่อน +38

    शेवटी कष्ट नकरता मिळालेली गोष्ट स्वतःच्या नशीबाने माणुस कसा मातीमोल करू शकतो हे आमच्या आयुष्यातील समक्ष पाहिलेले उदाहरण आहे . वाईट वाटते पण धर्माने दिले होते पण त्यांच्या कर्माने नेले जय श्रीराम जय शिवराय .

  • @madhavapte5433
    @madhavapte5433 2 หลายเดือนก่อน +196

    उद्दाम पिता पुत्राची लायकी जनतेने दाखवली.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 หลายเดือนก่อน +3

      आदित्य निवडून आला.. हि राज साहेबांची महत्वकांक्ष..उ.ठा दोन जागा वाढण्यात त्यांचा मोठा हातभार

    • @vijaydeshpande1205
      @vijaydeshpande1205 2 หลายเดือนก่อน

      माज आला होता बाप लेकाला! जाहीर सभेत वारंवार टरबुज म्हणून चिडवत होता मस्तवाल 😡😡

  • @pravinrane441
    @pravinrane441 2 หลายเดือนก่อน +87

    संध्याकाळ पासून नमाज अदा करायला घ्या
    जणाब उध्दवुद्दीन ठाकरे. 😂😂😂😂

    • @poonamjraut
      @poonamjraut 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @dattadaphal4938
      @dattadaphal4938 2 หลายเดือนก่อน

      जनाब उध्वस्त ठाकरे
      निघाले होते हिंदुत्व आणि हिंदू मध्ये भेद निर्माण करायला तुम्हाला बीजेपी मध्ये गटबंधन केल्याशिवाय पर्यायच नाही

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 หลายเดือนก่อน +1

      सही😂

    • @vanitapatil7899
      @vanitapatil7899 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 2 หลายเดือนก่อน +1

      @@pravinrane441 udroddin thakre 😄

  • @vinayaknadkarni1763
    @vinayaknadkarni1763 2 หลายเดือนก่อน +179

    एक तर तू राहशील किंव्हा मी राहीन म्हणणारे आता काय करणार?

    • @Swp36
      @Swp36 2 หลายเดือนก่อน +2

      Full setting lavliy bhai, ballot var ghya samjel, sabhet jamnari gardi sagla kai sangat hoti k janta Kona brobr ubhi aah, tya ulat shinde mindhe ani modi yanchya sabhela Maharashtrat gardich navti

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 2 หลายเดือนก่อน +2

      भाऊ ते राजकारण आहे त्यांचं कोणाचच वाटोळं होणार नाहि

    • @PravinShinde-ox9ji
      @PravinShinde-ox9ji 2 หลายเดือนก่อน +9

      युरीन पॉट मध्ये मुतनार

    • @aniruddhamkulkarni7
      @aniruddhamkulkarni7 2 หลายเดือนก่อน +3

      आता फक्त घन्टा राहणार!😂😂

    • @ashwing8383
      @ashwing8383 2 หลายเดือนก่อน

      मित्रा लोकसभेला ballet paper होते का​@@Swp36

  • @aniruddhamkulkarni7
    @aniruddhamkulkarni7 2 หลายเดือนก่อน +29

    लोकांनी निवडणूकीत उध्दव ठाकरे यांचा चांगलाच कार्यक्रम केला आहे.वस्त्रहरण करून!

  • @likhitatalele4853
    @likhitatalele4853 2 หลายเดือนก่อน +152

    सर आपले विचार सत्य आहे आपण निर्भीड बोलत आहे आपले अभिनंदन

    • @SangeetaGosavi
      @SangeetaGosavi 2 หลายเดือนก่อน +2

      Sir tumhi barobar bollat

  • @dvp322
    @dvp322 2 หลายเดือนก่อน +46

    सकाळी ९ वाजताचा भोंगा पण बंद झाला पाहिजे.

    • @eshan24
      @eshan24 2 หลายเดือนก่อน

      त्या भोंग्यातला गांजा बाहेर काढला पाहिजे आधी😂

    • @dbhat187
      @dbhat187 2 หลายเดือนก่อน

      या उलट त्याला एक चॅनेल काढून देऊ आपण. त्यावर संजू, उद्धव, आदित्य, राहुल, शरद, सुप्रिया इतर काही मजेशीर नेते यांचे संवाद घडवून आणू. या लोकांचे मूर्खपणाचे संवाद सर्वाधिक करमणुकीचे असतात. चांगले चालेल चॅनेल.

  • @Ronit-yv1oj
    @Ronit-yv1oj 2 หลายเดือนก่อน +101

    भावी मुख्यमंत्र्याच्या जिल्हात ४ पंजे ३ तुताऱ्या २ मशाली १ पंजा पुरस्कृत कुकर सगळ्यांचा धुव्वा
    कोल्हापूर १० महायुती विरुद्ध ० माविआ 😄😆😆

    • @sagarnalawade2699
      @sagarnalawade2699 2 หลายเดือนก่อน

      तोंड दाखवायला जागा ठेवली नाही 😂😂😂

    • @SK95021
      @SK95021 2 หลายเดือนก่อน +6

      Bunty chi paar ghanti vajavli ki rao 🤣

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes 2 หลายเดือนก่อน

      ​@@SK95021 बंट्या पडला काय ??

    • @0.m.k.4.r
      @0.m.k.4.r 2 หลายเดือนก่อน +6

      विशाळगडावरील हिरव्या चादरीना पाठींबा दिला होता आता कोल्हापूरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली

    • @swanandkanawade3230
      @swanandkanawade3230 2 หลายเดือนก่อน +3

      अरे भावी जनाब मुख्यमंत्री पण पाडला आम्ही
      संगमनेरकर❤❤

  • @TigerShark-gr6gg
    @TigerShark-gr6gg 2 หลายเดือนก่อน +5

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना ही तमाम मतदारांची श्रद्धांजली❤

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 2 หลายเดือนก่อน +49

    हिंदु विरोधी जणाब उध्दव हाच खरा गद्दार!
    बाळासाहेबांना जनतेची खरी श्रद्धांजली 🙏

  • @rangilarajasthan6514
    @rangilarajasthan6514 2 หลายเดือนก่อน +28

    आता मला गर्व होतोय,,, हिंदू समाजावर,,,,,,

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 2 หลายเดือนก่อน +37

    Congratulations Sir
    Sir,आपण पण पाहिल्या पासून खूप खूप मेहनत घेतली वारंवार हिंदुत्वा ची जाणीव करून दिलीत. प्रत्येकाच्या मना-मनात बिंबवण्या साठी अतोनात परिश्रम घेतले तेव्हा कुठे हा सुवर्ण दिन महाराष्ट्र पाहू शकला. आम्ही सावरकर, अत्रे पाहिले नसले तरी आपल्या कडून तो सहवास जाणवतो.
    खूप खूप धन्यवाद सर

    • @SACHINKALBHOR-f4f
      @SACHINKALBHOR-f4f 2 หลายเดือนก่อน

      केवळ मोगलांपासून नव्हे तर कित्येक परकीय आक्र मनापासून देशाचे रक्षण करणाऱ्यांना मराठ्यांना आरक्षण नाही त्यांच्या कित्येक मुलांच्या पिढ्या बरबाद होऊ लागल्या त्यावेळी त्यांचे दुःख, हाल यांचीही आठवण होऊ द्या

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 หลายเดือนก่อน

      औरंग जे ब अब दलि खंजीर लढाई, वार टोमणे राव ईतिहास शिकत होते

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 2 หลายเดือนก่อน +79

    दिनेश जी आपल्या मेहनतीचे चीज झाले . धन्यवाद आणि अभिनंदन 🌹🙏

  • @devd582
    @devd582 2 หลายเดือนก่อน +49

    जनाब उद्धवजी ठाकरे यांना आता मुस्लिमांची दाढी कुरवाळयाला पुढील पाच वर्षे मिळतील. अल्लाह हूं अकबर

    • @dineshhegde3144
      @dineshhegde3144 2 หลายเดือนก่อน +1

      Suntha karun ghya mahna.

    • @satishchaudhari9724
      @satishchaudhari9724 2 หลายเดือนก่อน

      Namz padhatil Janate ne Maf Karu Naye he kripto ? Muslim?

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 2 หลายเดือนก่อน +1

      मुस्लिम लोक उद्धवला दाढी नाही, दुसरच काही तरी कुरवाळयला सांगणार...लई मज्जा घेणार उध्दव ची😂😂😂😂😂

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 2 หลายเดือนก่อน +46

    लाल दाढीच्या प्रेमाचे परिणाम..

  • @MIR785H
    @MIR785H 2 หลายเดือนก่อน +25

    अति माज आणि मस्ती नडली महा वीक आघाडी ला!!

  • @vinodparsewar7043
    @vinodparsewar7043 2 หลายเดือนก่อน +60

    आदरणीय श्री दिनेशजी अपल योगदान फार मोठे आहे.आपल शांत संयमी कटू सत्य विश्लेषण हे पण यशाचे गमक आहे.🙏🙏

  • @मोसंबी-भ1ख
    @मोसंबी-भ1ख 2 หลายเดือนก่อน +51

    उद्धवचाच कोथळा महाराष्ट्रच्या जनतेने पूर्णपणे काढला.

  • @santosh5304
    @santosh5304 2 หลายเดือนก่อน +30

    हिंदुत्व सोडण्याचे फळ

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 2 หลายเดือนก่อน +74

    अंधारे बाईचा आयुष्यात कायमचा अंधार ़

    • @XYXZ123
      @XYXZ123 2 หลายเดือนก่อน +10

      Routya ahe na,😂

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 2 หลายเดือนก่อน +4

      आता सुंदर अंधार दिसणार नाही

    • @govindachate4292
      @govindachate4292 2 หลายเดือนก่อน +4

      Ho, Ajj kuthe geli.. Ali nay ajun Bhukayla😂

    • @dineshhegde3144
      @dineshhegde3144 2 หลายเดือนก่อน +2

      Ti chetkin ajun vede wakde tonde karun bolnar nahi he amche bhagya.

    • @narendra3671
      @narendra3671 2 หลายเดือนก่อน

      जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 2 หลายเดือนก่อน +63

    आपणच आपल्या कर्माची फळे bhogat असतो, उद्धव ठाकरे यांचे सर्वात जास्त नुकसान कशा मुळे झाले असेल तर त्यांचे फारच गोड बोलणे आणी जास्त प्रेमळ पणे वागण्या मुळे!

    • @SwayamDahivalkar-s4h
      @SwayamDahivalkar-s4h 2 หลายเดือนก่อน +8

      उध्दव आणि प्रेमळ, जो भावाचा झाला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार

    • @annapurnaraut1650
      @annapurnaraut1650 2 หลายเดือนก่อน +3

      Sanjay Raut

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 หลายเดือนก่อน

      बापाचाही नाही झाला 🙏​@@SwayamDahivalkar-s4h

    • @Harshal-
      @Harshal- 2 หลายเดือนก่อน

      ​@@annapurnaraut1650perfect

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 2 หลายเดือนก่อน +17

    खरच यांचा माज जनते ने उतरविला.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 2 หลายเดือนก่อน +131

    आता म्हना मतदार चोरले 😂😜

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 2 หลายเดือนก่อน +24

    ऊबाठा शवसेना उध्वस्त ठाकर्या चा आता एक संपलेला पक्ष आहे! दुकान बंद झाले आहे! आता कस?

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 หลายเดือนก่อน +87

    टोमणे बाई आता गप्प बैस ....!!

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 2 หลายเดือนก่อน +6

      कजाग भांडकुदळ बाई!

  • @archana2905
    @archana2905 2 หลายเดือนก่อน +3

    सर्व मतदार खूप हुशार आहेत आणि कोण काय बोलतात हे पण लोक लक्षात ठेवतात.
    शेवटी खरे आणि योग्य लोकांसमोर येते.

  • @MeenakshiKhadilkar
    @MeenakshiKhadilkar 2 หลายเดือนก่อน +23

    Sir,तुम्हाला खूप धन्यवाद.खोट्या बाबी जनतेसमोर आणून खोट्या चा पर्दाफाश केल्याबद्दल.

  • @yashwantloke2304
    @yashwantloke2304 2 หลายเดือนก่อน +9

    भाजप बरोबर १५ वर्षं युतीत राहून शिवसेना सडली होती. असे त्यांचे म्हणणे होते. परंतु काॅंग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षा सोबत आघाडी करून खर्‍या अर्थाने आता ते सडले आहेत. आणि यापुढे सुध्दा ते असेच सडत राहणार. आता बसा बोंबलत. तेल ही गेले आणि तुप ही, हाती आले धुपाटणे. 😊😊

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 2 หลายเดือนก่อน +39

    बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती भेटेल त्यांनी सांगितलं होतं काँग्रेसची नातं जोडायच्या आधी मी माझं दुकान बंद करेल आणि ते झालं बरं झालं बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल

  • @avinashchodankar7935
    @avinashchodankar7935 2 หลายเดือนก่อน +14

    अगदी खर, खुप लोक तो TV वर आलाकी TV बंद करतात , आणि मीसुद्धा.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 หลายเดือนก่อน +62

    समर्पक शिर्षक.
    सर्वांच्या मेहनतीचं फळ
    जनतेच कमालिच सहकार्य

  • @vanitajadhav7382
    @vanitajadhav7382 2 หลายเดือนก่อน +22

    माननीयशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वर्गात ही खूप आनंद झाला असेल.शिवसेनेचा वारसा शिंदे साहेबांनी जपला.🎉🎉🎉

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 หลายเดือนก่อน +54

    जय श्रीराम 🌹🌹🌹
    !! एक हैं तो सेफ हैं !!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nileshm1051
    @nileshm1051 2 หลายเดือนก่อน +11

    जातीपातीच्या राजकारणाला मुठमाती देऊन हिंदुत्वाला गती देऊन महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासाठी जनतेने मतदान केले होते त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व आभार 💐🚩

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 2 หลายเดือนก่อน +22

    दिनेश जी आपले सुध्धा
    अभिनंदन..❤❤

  • @mukundsawant7029
    @mukundsawant7029 2 หลายเดือนก่อน +11

    जनता मूर्ख नाही हे हिंदुच हिंदुस्थान आहे फाजील बोलणाऱ्या लोकांना आपली पायरी समजली

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj 2 หลายเดือนก่อน +37

    सर कोल्हापूर जोड्यान हाणलय राव

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน +3

      कोल्हापूर ला कोण जिंकलय

    • @Ronit-yv1oj
      @Ronit-yv1oj 2 หลายเดือนก่อน

      @@swapnapandit478 भावी मुख्यमंत्र्याच्या जिल्हात ४ पंजे ३ तुताऱ्या २ मशाली १ पंजा पुरस्कृत कुकर सगळ्यांचा धुव्वा
      कोल्हापूर १० महायुती विरुद्ध ० माविआ

    • @Dearadrk
      @Dearadrk 2 หลายเดือนก่อน +6

      ONLY MAHAYUTI 10 OUT OF 10❤🎉😊

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@swapnapandit478महायुती सर्व विजयी

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 2 หลายเดือนก่อน

      ​@@Dearadrkलय भारी कोल्हापूरकर🎉

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 2 หลายเดือนก่อน +18

    अफजल खान ला देश भक्त म्हणणाऱ्याला लोकं कशी निवडून देतील. आता तरी संजय राऊतला हाकलून द्या आणि तुमच्या वडलांनाचा जपा उद्धवजी ठाकरे.

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 2 หลายเดือนก่อน +15

    सर आपल मणापासु खुप खुप अभिनंदन
    आपलाही यात खारीचा वाटा आहे
    दुकान बंद बंद बंद
    ये तो होनाहि था
    जय श्री राम

  • @vijaybhole324
    @vijaybhole324 2 หลายเดือนก่อน +15

    यु करू,त्यों करू, निकल गया तो अब मै क्या करू, अशी यांची आता अवस्था झाली आहे. तसेच केवळ विरोधासाठी विरोध करणारे कधिकज यशस्वी होऊ शकत नाहीत.

  • @Sachin-1678
    @Sachin-1678 2 หลายเดือนก่อน +17

    आपण स्वतः , भाऊ तोरसेकर , कुलकर्णी असे अनेक youtubers चे 🎉 अभिनंदन !

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 2 หลายเดือนก่อน +24

    प्रभू राम काल्पनिक व या देशावर पहिला हक्क मुस्लिमांचा! असे जाहीर म्हणणाऱ्या काँग्रेस पार्टी चे समर्थन करणाऱ्या काही हिंदु नी स्वार्थ सोडून आपली चुक सुधारावी व वेळीच भगव्या 🚩 लाटेत सामिल व्हावे!
    अजून आपल्याला ८०%एकीचे दर्शन घडवायचे आहे!✌️

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 2 หลายเดือนก่อน +1

      👍🏻👌🏻✌🏻🤞🤘🎉

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 2 หลายเดือนก่อน

      उबाठा सारख्या नालायक ची भगव्या लाटेत यायची लायकी देखील नाही...

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 2 หลายเดือนก่อน +5

    अतिशय भ्रमात होती ही मंडळी. आपण लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत असाही गैरसमज होता.

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 2 หลายเดือนก่อน +11

    ठाकरे फॅमिली आणि पवार फॅमिली ला आता लोकांनी घरीच बसवावे
    मनसेनीही आपलं दुकान बंद करा

  • @linuxlittle
    @linuxlittle 2 หลายเดือนก่อน +14

    उद्धव ठाकरे तू बाळासाहेबांचा विचार सोडले म्हनून हरला

  • @vishnunimbre4005
    @vishnunimbre4005 2 หลายเดือนก่อน +18

    🙏अगदी योग्य विवेचन केले आहे 🙏

  • @Ykale595
    @Ykale595 2 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेबांचे भगवा फडकत ठेवण्याचे स्वप्न भाजप आणि खरी शिवसेना ह्यांनी जिवंत ठेवले त्यासाठी मतदारांचे आभार आभार ..

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 2 หลายเดือนก่อน +15

    तुमचा वसा असाच चालू ठेवा

  • @AnuradhaRane-ue3vb
    @AnuradhaRane-ue3vb 2 หลายเดือนก่อน +3

    The nation is safe in Hon. Modi Ji's hands.... Jay Hind.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 หลายเดือนก่อน +39

    अजुन अर्धे शट्टर उघडे आहे 😂
    पुर्ण बंद व्हायला पाहिजे होते
    जय श्री राम जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 หลายเดือนก่อน +1

      निवडून आलेले पण सोडून शिंदेसाहेबांकडे जाणार .

  • @raneengineering5127
    @raneengineering5127 2 หลายเดือนก่อน +3

    उध्दव ठाकरे यांना प्रभू रामचंद्र ्बजरंग बली हे सूध्दा पूढे उपचारासाठी पाठ फीरवतील सर्व जनताच साक्षीदार आहे प्रत्येक घटनेचे.

  • @RavindraKhot-w3g
    @RavindraKhot-w3g 2 หลายเดือนก่อน +14

    खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची
    हि महाराष्ट्राच्या लोकांनी दाखवुन दिलि

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 2 หลายเดือนก่อน +21

    मिंधे, मिंधे करणारे आता सेंधे नमक खाण्यासाठी राहले आहे! पागलडेंगा!

  • @Dearadrk
    @Dearadrk 2 หลายเดือนก่อน +14

    Kolhapur GREAT VICTORY 😊❤🎉

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 2 หลายเดือนก่อน +3

    आदित्य ठाकरेला आता बिन भाड्याच्या खोलीत कायमचे पाठवून दररोज बर्फाच्या लादिवर झोपोला पाहिजे.उद्धव आणि आदित्य जसे वागतो होते तसेच वाढवण्यात यावे अशी जनतेची अपेक्षा आहे.दिनेशभाऊ आपण सर्वांनी महायुतीचा विजय मिळवून दिल्याबद्दल आपले अभिनंदन करून घेऊ या.जयभवानी जय शिवाजी.. जयहिंद जय महाराष्ट्र.👌🌹🙏

  • @hativgotanepunarvasan6644
    @hativgotanepunarvasan6644 2 หลายเดือนก่อน +47

    जनाब उद्धव ठाकरे, खरा चेहरा

  • @vijayparalkar3997
    @vijayparalkar3997 2 หลายเดือนก่อน +7

    अगदी यथा योग्य आणि स्पष्ट विस्लेशन.
    हिंदू धर्म शाबूत राहण्यासाठी असेच मतदान करणे आवश्यक होते. याबद्दल समस्त हिंदू सर्व जनाचे मनापासून धन्यवाद. हाच अनुभव गाठीशी सदैव असू द्यावा.

  • @vijaychaudhari9107
    @vijaychaudhari9107 2 หลายเดือนก่อน +5

    हे जर हिन्दुत्व सोडून त्या नोमानी च्या पायाशी लोळण घेणे महाग पडले . त्यांच्या त्या १५ मागण्या मान्य करण महाराष्ट्राच्या माय बापाना नाही पटल . मा . छत्रपती शिवबाचा वारसा काय हे जनतेनेच दाखवले . जो आम्ही सर्वच जण छातीत दडवुन चालतो निवडणुकी पुरत वापरत नाही हे समजावे
    🚩🙏🙏🚩

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 2 หลายเดือนก่อน +19

    दुकान फार आधीच बंद झाले होते, आज लक्षात आले.

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 2 หลายเดือนก่อน +17

    बाप चोरला! पक्ष चोरला! चिन्ह चोरले! आता काय चोरायचे राहले ते सांग रे ऊद्वस्ता!

    • @jayantpatil9587
      @jayantpatil9587 2 หลายเดือนก่อน

      आता वो ट र चोर ले

  • @camanishkulkarni8086
    @camanishkulkarni8086 2 หลายเดือนก่อน +10

    दिनेशजी नमस्कार, आपल्या सारखे आय ओपनर आहेत हे खरंच उल्लेखनीय बाब आहे....असेच कार्य करत राहावे व आमच्या सारख्यांचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका.धन्यवाद

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 2 หลายเดือนก่อน +8

    म्हणजे त्या शाहूलाही कोल्हापूरकरांनी सणसणीत ठेवून दिली.

  • @girishpande2281
    @girishpande2281 2 หลายเดือนก่อน +9

    जनाब उद्धट फावडे आता दिवस भर नमाज2 पढायला मोकळे आहेत

  • @yadagiriproperties6406
    @yadagiriproperties6406 2 หลายเดือนก่อน +17

    Uddhav is not like Bala Saheb.. Result is here..

  • @rajendrakapileshwari5063
    @rajendrakapileshwari5063 2 หลายเดือนก่อน +7

    अभिनंदन आणि धन्यवाद दिनेशजी🎉🎉🎉

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 2 หลายเดือนก่อน +11

    Ata 5 varshe ghari basun nehemiche Majhe Kutumb Majhi Zabadari bhajan.

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i 2 หลายเดือนก่อน +1

    दिनेश सर योग्य विश्लेषण अगदी योग्य मुद्दे मांडले सर तुम्ही यात तिळमात्र शंका नाही!

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 2 หลายเดือนก่อน +17

    उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकरांशी फसवणूक केल्यामुळेच उद्धव ठाकरे यांची अवस्था ही झालेली आहे. आणि वंचित म्हणून आम्हाला याचा आनंदच आहे

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 2 หลายเดือนก่อน

    मनःपूर्वक धन्यवाद व अभिनंदन. तुम्हां सर्वांच्या कष्टाला फळ मिळाले.

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 2 หลายเดือนก่อน +6

    ईतका माज आला होता .कोणाला काहीही बोलायच पोरग पण तसच कुठे बाळासाहेब कुठे मुलगा

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 2 หลายเดือนก่อน +7

    असे होणारच होते. कारण बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले. मुस्लिम तुष्टीकरण करणे नडले आहे.

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 2 หลายเดือนก่อน +7

    दिनेश कानजी साहेब तुमचे फार फार अभिनंदन तुम्ही भाजप आणि एकनाथ शिंदे साहेब यांची बाजू उचलून धरली

  • @shobhaalase5859
    @shobhaalase5859 2 หลายเดือนก่อน +2

    आदित्य ठाकरे पुत्रा ला निवडून आणणे साठी सर्वपक्षीय सेटलमेंट तर नाही ना? म्हणजे निवडून येण्याची लायकी नसताना याला निवडून येऊ दिले म्हणून शन्का येते हो

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 หลายเดือนก่อน +3

    जनता जाणती आहे. पुण्याई म्हणून कोणाला काही ही बोलायचे दूरदृष्टी नसलेला कर्तुत्व शून्य नेते

  • @sachinbhate9202
    @sachinbhate9202 2 หลายเดือนก่อน +6

    खुप छान आणि सटीक माहिती दिली आहे , त्या बद्दल मनापासून धन्यवाद, बाकी उध्वस्त ठाकरे बद्दल न बोललेले बरे

  • @HMWagle
    @HMWagle 2 หลายเดือนก่อน +6

    आता मुंबई महापालिका जी ठाकरे परीवार २५ वर्षे आपल्या ताब्यात ठेवलीय.ती सोडवणे

  • @babulalchavan2750
    @babulalchavan2750 2 หลายเดือนก่อน +12

    आतापर्यंत फक्त यांच दुकान बंद झाले अजुन कुलुप लावायचे बाकी आहे