पोरिच लग्न आलं आण पोरीच्या आईला गेले दिवस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @rajjakshaikh9480
    @rajjakshaikh9480 5 วันที่ผ่านมา +1

    😊😊

  • @dhanajighorpade892
    @dhanajighorpade892 6 วันที่ผ่านมา

    बा बुराव ने एक नंबर काम केल

  • @mukundkshatriya5523
    @mukundkshatriya5523 11 วันที่ผ่านมา +2

    😂😂

  • @dilipdeshmane8192
    @dilipdeshmane8192 12 วันที่ผ่านมา +12

    फक्त बाबुरावला काळजीआहे .🎉🎉🎉🎉🎉

  • @ramchandrajagtap5448
    @ramchandrajagtap5448 12 วันที่ผ่านมา +2

    नवर्याला लाज वाटली पाहिजे होती !
    बोयकोला काय बिचारीला झोप जवळ तर बायको नाही म्हणु शकत ! पण नवर्याला जनाची पण मनाची लाज वाटली पाहिजे ! नातु खेळवायच्या वयात इतमा माज जनावर तरी दाखवत नाही ! इतका माणुस जनावरा पेक्षा खालच्या थराला जाऊ शकतो हे खरंच वाईट वाटतं ! मुलगी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि इकडे सासर्याने करामत केली !
    हा मनोरंजनाचा भाग आहे तो विषय वेगळा !
    पण असे प्रसंग पुर्वी घडायचे ! आई आणि मुलगी एकाच वेळी बाळंतपण व्हायचे !
    पण शिक्षणाने समाज सजग आणि सज्ञान झाला आहे
    ❤❤❤❤❤❤

  • @dattatrayavhad8324
    @dattatrayavhad8324 9 วันที่ผ่านมา +1

    बापानी मजा केली वैशूला बाळ संभाळायला ठेवा बाबुरावला लाज वाटायला पाहीजे

  • @SaicharanPatil-d8w
    @SaicharanPatil-d8w 11 วันที่ผ่านมา +1

    Baburao la desh hacha pantpradhan kara karan tyancha khandani rakt ahe . Hey majha namra vinanti. Aplaa desh lai pudhe janaar.

  • @sumitvidhate2704
    @sumitvidhate2704 12 วันที่ผ่านมา +6

    😂😂

  • @SheshraoRathod-t7m
    @SheshraoRathod-t7m 6 วันที่ผ่านมา

    Bbc MMM
    AZ,