Maharashtra Election Result : 'मी मान्य करणार नाही की ही युतीची लाट', Bhaskar Jadhav यांनी केली टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @pradippote5751
    @pradippote5751 4 วันที่ผ่านมา +190

    प्रथम भास्कर जाधव साहेब यांचं अभिनंदन व तुम्ही जे बोलले ते अगदी बरोबर बोललात

  • @UbedTamboli-p2f
    @UbedTamboli-p2f 4 วันที่ผ่านมา +325

    एकदम बरोबर आहे साहेब महाराष्ट्रात अश्या निकालाची अपेक्षा नव्हती

    • @umesh5469
      @umesh5469 4 วันที่ผ่านมา +3

      शिला वडापाव खा मग आता 😂

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y 3 วันที่ผ่านมา

      ​@@umesh5469तू कढी पीलीस का नाही

    • @omkarshelar5576
      @omkarshelar5576 3 วันที่ผ่านมา

      @@umesh5469 Tu Gu khaa khi taaja 😂😂

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 3 วันที่ผ่านมา

      तुम्ही आता झोपा

    • @shubhambajare7131
      @shubhambajare7131 3 วันที่ผ่านมา

      ​@@umesh5469😀😉

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 4 วันที่ผ่านมา +344

    एकदम बरोबर आहे, जाधव साहेब.
    सर्वांनी एकत्र बसून पुढची दिशा ठरवण्याची गरज आहे. नाहीतर लोकशाहीचा अंत होणार हे नक्की.

    • @narayantayde4707
      @narayantayde4707 4 วันที่ผ่านมา +8

      मग हा कसा निवडून आला 😂

    • @guruji_bro123
      @guruji_bro123 4 วันที่ผ่านมา +1

      🥐🥐🥐भोपळ घेते का भोपळ 😂😂😂

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 4 วันที่ผ่านมา

      ​@@narayantayde4707आपण शोध घ्या , कारण आपण फार विद्वान आहात 😢

    • @udaynigudkar8846
      @udaynigudkar8846 4 วันที่ผ่านมา +1

      मी बसायला तयार आहे😂😂

    • @ssryr6427
      @ssryr6427 4 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @Mh01587
    @Mh01587 4 วันที่ผ่านมา +168

    हे असे हरियाणा आणि महाराष्ट्राचे निकाल पाहून लहान मुल ही सांगू शकेल काही तरी गडबड आहे💯💯

    • @Satarabailgadaexpress
      @Satarabailgadaexpress 3 วันที่ผ่านมา +9

      ६५% OBC power

    • @sharadyamgar7157
      @sharadyamgar7157 3 วันที่ผ่านมา

      काही गडबड नाही.. फक्त हा तुमच्या मानसिकतेचा पराभव आहे.. जर काही गडबड असती तर हा चोर भास्कर जाधव मुंब्रा मधील जितुदिन आव्हाड हे सगळे पडले असते.. विषय लाडक्या बहीण याचा आणि हिंदुत्ववादी विचारसरणी याचा झाला आहे.. आता रडू नका.. तुमचे जिंकले तर लोकशाही आणि हरले तर काही गडबड.. दोन्ही तोंडाने बोलू नका 🚩🚩

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 3 วันที่ผ่านมา

      ​@@Satarabailgadaexpress😂😂

    • @manishpatil1714
      @manishpatil1714 3 วันที่ผ่านมา +3

      ​@@Satarabailgadaexpress जात नाही जिंकली गुजरात जिंकला भाऊ 😡

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब 3 วันที่ผ่านมา

      ​@@Satarabailgadaexpress लवड्या मराठ्यांनी मत दिली म्हणून निवडूण आले, तुम्ही आहेतच किती

  • @vickrantdevhre8233
    @vickrantdevhre8233 4 วันที่ผ่านมา +112

    एकनिष्ठ भास्कर जाधव साहेब,
    तुमचे मनःपूर्वक अभिनंदन🎉🚩🌹🚩💐
    सत्य परिस्थिती आहे

  • @YogeshSurte-j3d
    @YogeshSurte-j3d 3 วันที่ผ่านมา +10

    कोकणात कोणी किती पैसा वाटला, किती धमक्या दिल्या हे जाग जाहीर आहे 😡😡😡😡🔥🔥🔥🚩🚩 शिवसेनेचा ढाण्या वाघ भास्करजी तुमचं मनःपूर्वक अभिनंदन.
    मानाचा सलाम 🙏🏻💐💐💐

  • @ManishaTope-sy1le
    @ManishaTope-sy1le 4 วันที่ผ่านมา +213

    साहेब मी खुप गरीब घरची आहे मी कोणाकडूनही पैसे घेतलेले नाही, पण आमच्या मतदार संघात बीजेपी वाल्यांनी खुप पैसे वाटले तसेच संपूर्ण राज्यात वाटले त्यामुळे तुम्ही मागे पडला आहे

    • @adinathlakhane6868
      @adinathlakhane6868 4 วันที่ผ่านมา +8

      Right🙏🙏

    • @datta786
      @datta786 4 วันที่ผ่านมา +4

      😂कोणिही धुतला तांदळाच्या नाही दोघेही वाटत होते

    • @SinghmP24
      @SinghmP24 3 วันที่ผ่านมา

      Okk

    • @datta6159
      @datta6159 3 วันที่ผ่านมา +2

      mhnje yani vatle nahit ka

    • @kuntachoudhari6214
      @kuntachoudhari6214 3 วันที่ผ่านมา +2

      खुप पैसा वाटला

  • @BaluKanthle
    @BaluKanthle 4 วันที่ผ่านมา +170

    हार्दिक शुभेच्छा निष्ठावान शिवसैनिक साहेब

    • @umeshkamble9390
      @umeshkamble9390 4 วันที่ผ่านมา +1

      हे आणि निष्ठावाण 🙏🙏🙏🙏🙏

    • @ankushgotad761
      @ankushgotad761 3 วันที่ผ่านมา

      Bc स्वतःच्या फायद्या साठी पक्ष बदलणाऱ्याला निष्ठावंत म्हणतात😅😂

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 3 วันที่ผ่านมา

      हा शिवसैनिक नाही बाळासाहेबांच्या व्याख्येनूसार.

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 3 วันที่ผ่านมา

      Only one in Konkan......baki sagle Mahayuti che alet..tari pan lat nahi boltat😅😅😅😅

  • @ashokgoranti4355
    @ashokgoranti4355 4 วันที่ผ่านมา +52

    जाधव साहेब तुमचे अभिनंदन पुर्वी म्हणजे १९७०, १९८०. दरम्यान महाराष्ट्रात गल्लोगल्ली शिवसेनेचे शाखा असायचे आता ते शाखा दिसत नाही शाखा बंद पडली आहेत. ती शाखा जीवंत ठेवण्याच काम करा तरच महाराष्ट्र टिकेल.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 3 วันที่ผ่านมา

      सेनेच्या बोर्डावर गंज पकडला आहे 😴

    • @prashantkhedekar2751
      @prashantkhedekar2751 3 วันที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर.... गावा गावात असलेली शिवसेना शाखा.... बंद पडल्या आहेत...

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 3 วันที่ผ่านมา

      Shakha shekh .....😅

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 4 วันที่ผ่านมา +48

    भाजपाचे समजू शकतो. पण अजित पवार,शिंदेच्या तेवढ्या जागा येणे शक्य नाही.

    • @smartmotivation4
      @smartmotivation4 3 วันที่ผ่านมา +3

      पुरा खेल तो वही है गोलमाल समझो भाई वही जो तुम सोच रहे हो वही सच है

    • @ravindradeshmukh4739
      @ravindradeshmukh4739 3 วันที่ผ่านมา +4

      लोकशाही चा अंत . महाराष्ट्र स्वाभिमानी विकाला गेला.जिथे छत्रपती शिवाजी महाराज चा पुतळा कोसळतो तिथे भाजप निवडून येतो यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट महाराष्ट्र चया लोकांना साठी नाही.काही चंद पैश्यासाठी व पदासाठी शाहु फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र गाहाण ठेवला यांची लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र प्रेमी जनतेला

  • @ketanskhobragade
    @ketanskhobragade 4 วันที่ผ่านมา +28

    बरोबर बोले...सर्वच शॉक आहेत

  • @S-iw8gs
    @S-iw8gs 3 วันที่ผ่านมา +25

    हरियाणात पण अशीच "गडबड"झाली आहे,जे आज महाराष्ट्रात करण्यात आली आहे,

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 4 วันที่ผ่านมา +126

    अभिनंदन साहेब तुमचं
    मी पण मान्य करणार नाही हा महायुती चा विजय म्हणजे लोकशाही चा विजय नाही
    कारण मी दोन वेळा मशाल चं बटण दाबून पण वाजत नव्हतं लोकशाही संपुष्टात आली

    • @sagargawade384
      @sagargawade384 4 วันที่ผ่านมา +7

      खोटं बोलण्यात माहीर

    • @hankarkavach
      @hankarkavach 4 วันที่ผ่านมา +8

      जा मग आता 2029 ला बटण दाबशिल 😂😂

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 4 วันที่ผ่านมา +6

      तुला पंजाला मतदान कर बोल तर मशाल केल उमेदवार उभा नव्हता तेथे 😂😂😂

    • @sarjeraophalke2927
      @sarjeraophalke2927 4 วันที่ผ่านมา +2

      Same Haryana election

    • @rameshchoudhary4134
      @rameshchoudhary4134 3 วันที่ผ่านมา +4

      लोकसभेला बटन दबत होत 😂😂😂😂

  • @harshkalpande1497
    @harshkalpande1497 4 วันที่ผ่านมา +16

    हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही... हे माझं सरकार नाही... 🤬🤬🤬🤬

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 4 วันที่ผ่านมา +40

    ❤काय कळ बर आहे ते पूर्ण ताकत लाऊन शोधा नाहीतर सगळे संपतील वेळीच जागे व्हा

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 4 วันที่ผ่านมา +90

    अभिनंदन, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @trushantsurve6269
    @trushantsurve6269 3 วันที่ผ่านมา +8

    साहेब तुम्हच अंभिनंदन🚩🚩🚩🔥🙏💐💐 लोकसभेचा अंदाज घेता निकाल हा चांगलाआला नाही गडबड नक्कीच आहे

  • @JagdishSonawane-q2x
    @JagdishSonawane-q2x 4 วันที่ผ่านมา +61

    हार्दिक निकाल शेकडा 70 टक्के लोकांना मानायचं नाही. फक्त सगळीकडे पैशाचा पाऊस पाडला गेला. काही गाढवे विकली गेली फक्त एक हजारात.

  • @sharadsvlogs533
    @sharadsvlogs533 4 วันที่ผ่านมา +62

    1500/- महाराष्ट्र च्या जनतेची किंमत

    • @nitinkhardikar6251
      @nitinkhardikar6251 4 วันที่ผ่านมา +1

      1500 /- ताई शुभेच्छा

  • @vijaymulay4685
    @vijaymulay4685 4 วันที่ผ่านมา +67

    Udhav Saheb zindabad

    • @rajendrakayande4134
      @rajendrakayande4134 4 วันที่ผ่านมา

      जो विकास की बात करेगा, वही देश पर राज करेगा।

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 4 วันที่ผ่านมา +2

      उध्दव आणि साहेब???😂😂😂

  • @Pratik-wo5xj
    @Pratik-wo5xj 4 วันที่ผ่านมา +11

    Ekdam barobar bolalat saheb tumhi

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 วันที่ผ่านมา

    शिवसेना बुलंद तोफ म्हणजे भास्कर राव जाधव साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत 💪👍👍🚩🚩💐💯💯💐💐💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ManishaTope-sy1le
    @ManishaTope-sy1le 4 วันที่ผ่านมา +35

    Abhinandan saheb

  • @umashankarkoli8729
    @umashankarkoli8729 3 วันที่ผ่านมา +6

    हार्दिक हार्दिक अभिनंदन जाधव साहेब एका निष्ठावान शिवसैनिकांना माणाचा दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @sanjaychile6602
    @sanjaychile6602 3 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन साहेब जय महाराष्ट्र 💐💐

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 4 วันที่ผ่านมา +27

    101%बरोबर आहे हा कोल जनतेचा नाही हा घोळ आहे

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 4 วันที่ผ่านมา +7

    जाधव साहेब ही सर्व किमया लाडकी बहीणीची आहे. महायुती सरकार कडून लाडक्या बहीणीचे आभार 🙏

  • @RajaramPawar-md7zf
    @RajaramPawar-md7zf 4 วันที่ผ่านมา +14

    अगदी बरोबर विश्लेषण.

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 3 วันที่ผ่านมา +1

    साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन तुमच्या निष्ठेला सलाम आहे

  • @baluwaykar2378
    @baluwaykar2378 4 วันที่ผ่านมา +16

    जनतेसाठी काहीतरी करा गडबड आहे नक्की शोध जनता तुमच्या पाठीशी आहे

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 4 วันที่ผ่านมา +2

      बरोबर आहे नक्कीच शोधा गडबड आहे

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 3 วันที่ผ่านมา

      येडपाट

  • @vickygharat8572
    @vickygharat8572 4 วันที่ผ่านมา +51

    बॅलेट पेपर वोटिंग वर होते ते evm ओपन झाल्यावर वाढल्या

  • @PawanPawan-qo1sv
    @PawanPawan-qo1sv 4 วันที่ผ่านมา +53

    यूपी बिहार गुजरात जिंकले maharshta हरला😢😢😢😢

  • @devendramajarekar9597
    @devendramajarekar9597 4 วันที่ผ่านมา +25

    हा निर्णय कुणीच मान्य करू शकणार नाही.

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 4 วันที่ผ่านมา +32

    बरोबर आहे महाविकास आघाडी साधारण १० वाजता ४१/४०/४१ होते ते पाच मिनिटांत शेअर मार्केट सारखे सटकन खाली आलं.

  • @RavindraGirkar
    @RavindraGirkar 2 วันที่ผ่านมา

    भास्कर जाधव साहेब एकदम बरोबर बोलत आहे भास्कर जाधव साहेबाचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @JITENDRAKHATAVKAR
    @JITENDRAKHATAVKAR 4 วันที่ผ่านมา +6

    अभिनंदन जय महाराष्ट्र ❤

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 3 วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर जाधव साहेब.

  • @user-y410
    @user-y410 3 วันที่ผ่านมา

    हार्दिक अभिनंदन आणी पुढील कार्यास शुभेच्छा जाधव साहेब 💐💐

  • @milindrane4995
    @milindrane4995 4 วันที่ผ่านมา +11

    कोकणातील मतदारांना खुळे समजु नका. त्यांनी सर्वांचे पैसे घेतले आणि जे करायचं तेच केलं आहे. आम्ही तुमच्या देवांचेही बाप आहोत, स्वामी समर्थ, प्रभु श्रीरामचंद्र, गणेश, आई भवानी, शिवरायांचा जाहीर करण्यात आलेला अपमान तुम्ही सहन केला पण महाराष्ट्रीय जनता हे कधीच सहन करणार नाही तेव्हा आत्मचिंतन करावे अशी विनंती

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 3 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही हारले की असेच बोलणार......मग तुम्ही कसे निवडून आले...😢😢

    • @Angelboss100
      @Angelboss100 3 วันที่ผ่านมา

      हा 1500मतांनी निवडून आलाय बेंडल सोमर होते त्यांना 15/20दिवस आधी सीट दिली नाहीतर ह्याला 20000/25000 मतांनी पडला असता

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 3 วันที่ผ่านมา

      घंटा ​@@Angelboss100

  • @niteshsonu3131
    @niteshsonu3131 3 วันที่ผ่านมา

    अभिनंदन ..साहेब

  • @jagdishpandit1295
    @jagdishpandit1295 4 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन साहेब 💪👍👌💪👍

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 วันที่ผ่านมา

    बरोबर बोललात भाई 💯💯

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 3 วันที่ผ่านมา

    अभिनंदन !! साहेब मनापासून अभिनंदन!!आज लोक शाही संपलीय असच वाटतय!!

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 3 วันที่ผ่านมา +3

    साहेब तुम्ही माना किंवा मानू नका पण ते एक सत्य आहे

  • @vishwanathdalvi7280
    @vishwanathdalvi7280 4 วันที่ผ่านมา +6

    भास्कर तुमचे पक्ष बळकट नाही तर नेमलट आहे

  • @VikramKoli-if8gt
    @VikramKoli-if8gt 4 วันที่ผ่านมา +2

    एकदम सही

  • @keshavvernekar9861
    @keshavvernekar9861 3 วันที่ผ่านมา

    Jai Maharashtra Uddhav saheb Jai Maharashtra Bhaskar Jadhav saheb congrats

  • @kbc9867
    @kbc9867 4 วันที่ผ่านมา +5

    आवाज लैच खाली गेला जाधव साहेब

  • @pravindesai982
    @pravindesai982 4 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर आहेः जाधव साहेब

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 4 วันที่ผ่านมา +18

    साहेब जनता तुमच्या सोबत आहे

    • @umesh5469
      @umesh5469 4 วันที่ผ่านมา

      केळ 🍌

  • @MeghaGawade-m8t
    @MeghaGawade-m8t 3 วันที่ผ่านมา +1

    सर नक्कीच काळबेर आहे. काहीतरी पाऊल उचलायला हवं लोकांना रस्त्यावर उतरावयला हवं. यांची मनमर्जी खोडून काढायला हवी.

  • @kuttanshrisai6645
    @kuttanshrisai6645 4 วันที่ผ่านมา +2

    Ekdam barobar sab

  • @shivajikotkar898
    @shivajikotkar898 4 วันที่ผ่านมา +3

    Right sir

  • @arvindshedge8732
    @arvindshedge8732 3 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे

  • @rajendrakayande4134
    @rajendrakayande4134 4 วันที่ผ่านมา +10

    जो विकास की बात करेगा, वही देश पर राज करेगा।

    • @nitinasapure
      @nitinasapure 4 วันที่ผ่านมา +6

      Jo muft ka Paisa batega wohi desh pe raj karega

    • @rajendrakayande4134
      @rajendrakayande4134 4 วันที่ผ่านมา +1

      जो विकास को बढ़ावा देगा उसे ही देश पर राज करने का मौका मिलेगा.

    • @AmitDemapure
      @AmitDemapure 4 วันที่ผ่านมา

      ​@@rajendrakayande4134thumara vikas maltab paisa batna kya

  • @deepakchawan4241
    @deepakchawan4241 4 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे साहेब साहेब तुम्ही ल 4:31 लढा

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 3 วันที่ผ่านมา +1

    आता न्याय कुणाकडे मागणार कारण न्यायालयीन लढाई पण व्यर्थच आहे कारण त्यांच्यावर पण आता विश्वास ठेवता येते नाही

  • @kishorkakde8124
    @kishorkakde8124 4 วันที่ผ่านมา +9

    लक्ष्मी दर्शन घेतले जनतेने

  • @dnyaneshwargorde2871
    @dnyaneshwargorde2871 3 วันที่ผ่านมา

    बरोबर साहेब..

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 4 วันที่ผ่านมา +19

    शिवसेना भोयदापाडा शाखेकडून खूप खूप अभिनंदन साहेब

  • @ramchandrapatil958
    @ramchandrapatil958 3 วันที่ผ่านมา

    मविआ यांचे असे आहे ना की,"गिरे फिर भी टांग उप्पर हैं ना" अशी आहे. हारले ना कबूल करा ना! पण नाही नेहमी प्रमाणे रडायचं.

  • @milindrane4995
    @milindrane4995 4 วันที่ผ่านมา +9

    हिंदु जागा होत आहे एवढं तरी मान्य करा साहेब... उगाच जनतेचा अपमान करू नका

  • @drmaheshbobade8169
    @drmaheshbobade8169 4 วันที่ผ่านมา +9

    स्वरा भास्कर पन हेच बोलली अन बिचारि रडली पन😅

  • @PravinPomendkar-hm2rs
    @PravinPomendkar-hm2rs 3 วันที่ผ่านมา

    Khar ahe saheb yanaddal avaj uthavala pahije

  • @harshwardhansonawane-ht9lu
    @harshwardhansonawane-ht9lu 3 วันที่ผ่านมา

    Ekdum barobar ahe sir.....this election result was big fraud.... Maharashtra ch भवितव्य धोक्यात आले आह

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 3 วันที่ผ่านมา

    आता अभ्यास करा.... संशोधन करा... त्या सगळ्या पेक्षा मानो व न मानो सर्व स्वीकारा... या मध्ये तुमचे कल्याण आहे

  • @thetiger394
    @thetiger394 4 วันที่ผ่านมา +9

    तुम्ही जोपर्यंत पराभव स्वीकारून काम करणार नाही तो पर्यंत तुम्ही असेच हरणार. पराभव स्वीकारला पाहिजे आणि कुठे चुकतंय यावर विचार करून कामाला लागलं पाहिजे

  • @shaileshjadhav6307
    @shaileshjadhav6307 3 วันที่ผ่านมา

    खर बोलला त

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 4 วันที่ผ่านมา

    साहेब अभिनंदन,

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 3 วันที่ผ่านมา

    Great dada❤

  • @siddharthmore3380
    @siddharthmore3380 4 วันที่ผ่านมา

    अभिनंदन साहेब खूप खूप शुभेच्छा

  • @kanchanshingare4884
    @kanchanshingare4884 4 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन साहेब

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 3 วันที่ผ่านมา

    काळं बेरं 👌👌👍

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 3 วันที่ผ่านมา

    ,शेतकऱ्या विषेई प्रश्न आवाज उठववा लागेल शेतकरी विरोधी सरकार सत्तवर आले

  • @ravin4991
    @ravin4991 3 วันที่ผ่านมา

    भास्करराव जाधव बरोबर बोललेत

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 วันที่ผ่านมา +2

    पैशा जिंकला माहाराष्ट्र हारला काही तरी गडबड आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @nileshthorat6960
    @nileshthorat6960 3 วันที่ผ่านมา

    Evm वर बहिष्कार टाकला पहिजे

  • @pravindesai982
    @pravindesai982 4 วันที่ผ่านมา

    हार्दिक शुभेच्छा साहेब नेरळ चा शिवसैनिक

  • @vaibhavgote937
    @vaibhavgote937 3 วันที่ผ่านมา

    साहेब किमान तुम्ही तरी विधानसभेत आलात..तुमचे धन्यवाद...
    बीजेपी ल विधानसभेत nadayala कोणीतरी नक्कीच पाहिजे होता..
    आता जयंत पाटील, तुम्ही आहात त्यामुळे आम्हाला चिंता नाही

  • @Raj-fz4xp
    @Raj-fz4xp 3 วันที่ผ่านมา

    या निवडणूक ला नक्कीच झोल झाला आहे कारण ज्या सीट च्या अपेक्षा होत्या त्या सीट पडल्या आणि एवढी कमी मत होऊच शकत नाही

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 3 วันที่ผ่านมา +1

    पहिले संजय राऊत सुषमा अंधारे यांना हटवा भाऊ

  • @RameshGaikwad-h5l
    @RameshGaikwad-h5l 4 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤ great saheb

  • @mayurjadhav2511
    @mayurjadhav2511 4 วันที่ผ่านมา +20

    Evm

    • @umesh5469
      @umesh5469 4 วันที่ผ่านมา +1

      अजून रडा लाळ चाट्यानो 😂

  • @gajanangadhe2542
    @gajanangadhe2542 3 วันที่ผ่านมา

    Right 👍

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 3 วันที่ผ่านมา +1

    ईवीएम मशीन किती टक्के चार्ज होती याघा फक्त अभ्यास करु नका. मशीन बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरा ..
    प्रसंगी लाठी काठी मोर्चा काढला पाहिजे. जनता गुलामगिरीत जाईल याचे भान रहावे.

  • @sachinkarale6686
    @sachinkarale6686 3 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न वापरून काम झालेले दिसते आहे

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 4 วันที่ผ่านมา

    अभिनंदन भास्कर साहेब 🎉

  • @SunitaPawar-gm3kj
    @SunitaPawar-gm3kj 3 วันที่ผ่านมา

    Avadhi barobar aahe

  • @KhanduDure-e9d
    @KhanduDure-e9d 3 วันที่ผ่านมา

    जे झालं ते झालय, परंतु याबद्दल ठोस काय करता येईल ते बघा, सर्वांनी (विरोधी )लोकांनी राजीनामे द्या आणि उठाव राज्य भर करा, तरच नविन निवडणुकीबाबत दबाव आणावा.

  • @bharat2652
    @bharat2652 3 วันที่ผ่านมา

    या विधानसभेत विरोधी पक्ष नेता नसला तरी आपल्याला विरोधी पक्ष नेता म्हणून काम करावे लागेल.

  • @ranjeetnimbalkar
    @ranjeetnimbalkar 3 วันที่ผ่านมา +2

    विरोधकांनी कोणीही शपथ घेऊ नये...EVM च्य विरोधात रस्त्यावर उतरावे

    • @sarjeraophalke2927
      @sarjeraophalke2927 3 วันที่ผ่านมา

      त्याशिवाय यापुढील कोणत्याही परिस्थितीत Ballet paper शिवाय निवडणूक लढवू नये.

  • @satishpingle6292
    @satishpingle6292 3 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही निवडून आलात यात काही काळ बेर नाही पण दुसरे निवडून आले तर त्यात काळ बेर हे कसे ? लोकांनी हे सांगितले की खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी ही कुणाची.....काँग्रेस ही शेवटच्या घतका मोजते आहे....त्या मुळे, हा निकालाचा अर्थ समजून घ्या आणि खऱ्या शिवसेनेत सामील व्हा.....

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 3 วันที่ผ่านมา

    मा.भास्करराव जाधव यानचअभिनंदन
    महाराष्ट्रातील या,निवडणुकीत गडबड घोटाळा.निश्चित झालाच असेच वाटतेय.

  • @Voice_of_maharashtraa
    @Voice_of_maharashtraa 3 วันที่ผ่านมา +1

    तुला कोण विचारताय आता 😂😂

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 3 วันที่ผ่านมา

    Where is Rajdeep 😢

  • @manojkadam9443
    @manojkadam9443 3 วันที่ผ่านมา

    बरोबर ही धनशक्ती ची जीत

  • @vijaymhadgut6173
    @vijaymhadgut6173 3 วันที่ผ่านมา

    मशीनचा खेळ करून जिंकून इतिहास रचला असून हे लोकशाहीला घातक आहे

  • @sardarkhot4466
    @sardarkhot4466 4 วันที่ผ่านมา +7

    फेर फार झाला आहे ..हे नक्की

  • @MandarKolambekar-i6j
    @MandarKolambekar-i6j 3 วันที่ผ่านมา

    साहेब...... हा काय प्रकार आहे?????