बोल भिडू ला पाकीट पोहचलं वाटत ....कितीही बोला ह्या वेळेस फक्त प्रामाणिक स्वच्छ व्यक्तिमत्त्व अभिषेक कळमकर यांना नगरकर निवडून देणार लिहून घ्या .... आणि गुंडागर्दी संपणार
संग्राम भैय्या बद्दल सर्व समाज घटकांमध्ये सद्भावना आहे, गोशाळा स्थापन करून त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे, गोसेवा वाया जाणार नाही, त्यामुळे संग्राम भैय्या हॅट्रिक करणार यात शंका नाही, हर हर महादेव,,,,,
बदल हवाच , नगर चा सर्वांगीण विकास करण्याची संधी , अभिषेक कळमकर , New Era Begins 👍
Sailent वोटर , ची म्हत्वाची भुमिका ठरेल
नगर मधील गुंडगिरी संपविण्याची शेवटची संधी Sangram jagtap chi
Only Abhishek kalamkar ❤❤😂😂
Doghahi bhangar😂😂
कालच नगरला जाऊन आलो खड्डे ,धूळ सोडून काही दिसले नाही 😂😂😂😂
Bhau savedi firna mg kalan ky vikas asto
अरे सोन्या काम सुरू आहेत रे तु थांब जरा दम काढ तु
तू कळमकर आहे 😅 तुला कशी रस्ते दिसणार
@surajkotkar2411 रस्ते पुर्ण झाल्यावर त्यात रस्त्यावरन हा गाडी घेऊन पळणार भावा😅 लिहून घे
@@tusharkalamkar2420 कळमकर ला केळ दिसणं 23ला
रस्ते अजून नाहीये😢 उड्डाण पूल नेमका कोणी केला तो माहित नाही😢 दादागिरी भरपूर आहे😢 नेमका विकास काय झाला तो माहीत नाही पण संग्राम येईल😢 पैसा बोलता हैं😅
@@shaikhtabrej1064 sujay vikhe ani Sangram Jagtap yani kela uddan pul simple ghost ye bhau
Paid video 😂😂😂
बोल भिडू ला किती पैसे संग्राम जगताप यांच्या कडून भेटले?😂 कळमकर आमदार होणार आहे ग्राऊंड वर या जरा
Nhi bhava Abhishek kalamkarch yenar ahe re 😂
काय कोणाची ताकत नाही वेळ आली की खेळ सगळ्यांचा होतो जनतेला मूर्ख नका समजू जनता कळूही देत नाही त्यांच्या मनात कोण आहे direct result दाखवतात लोक😂
मला एवढ्या सगळ्या कमेंटमध्ये फक्त तुमचीच कमेंट आवडली दादा #जनता_जनार्दन
फक्त आणि फक्त अभिषेक दादाच
अहमदनगर नाही भाऊ अहिल्यानगर 🙏
Ghanta Ahilayanagar 😂
बोल भिडू ला पाकीट पोहचलं वाटत
....कितीही बोला ह्या वेळेस फक्त प्रामाणिक स्वच्छ व्यक्तिमत्त्व अभिषेक कळमकर यांना नगरकर निवडून देणार लिहून घ्या ....
आणि गुंडागर्दी संपणार
This is reality
Paid. Report dila. Tu. Bol bidu 🙅paid bidu ✅
आता असय अभिषेक कळमकर चांगला माणूस आहे पन त्यांना बाकी कोणाचीच साथ नाही.... खासदार नुसतं नावाला आहे...
अरे भाऊ हा उमेदवार अग्रेसिव्ह आहेत का ,ढेपाळलेलं आहे फक्त ओळखीचे आहे म्हणुन टिकट भेटले , खरच येथे फक्त राठोड चा मुलगा पाहिजे होता
लोक समोर एक बोलतात, माग एक
संग्राम भैय्या पुन्हा ✌️ 😊❤
संग्राम मैया तुमच्यासारखा नेता निराळाच
फक्त संग्राम भैया चालणार 23 तारखेला हीच कमेंट वाचा कळेल पाच तारखेला आमचं ठरलेला आहे 👑
बोल भिडू तुम्हाला जर नगरचा विकास दिसला तर एक व्हिडिओ बनवा विकासावर 😂😂😂
संग्राम भैया यांचं काम काही लोकांनां पाहवत पण नाही येणाऱ तर भैयाच
कुणी किती लढा येणार फक्त संग्राम भैया
नगरची रस्त्याची अवस्था काय झाली आहे तेवढं बागा आणि सगळीकडे खड्डे
❤️👑Permanent Aamdar Sangram Bhaiyaa Jagtap Saheb❤👑
👑 विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा 👑
तुमच्या मुळे लोकांना न्याय मिळतोय
Ekdum barobar bolle tumhi, Sangram dada one sided aani bhari matani nivdun yenaar ⏰🔥🔥🚩🚩
नगरचे भाग्यविधाते आमदार❤
Abhishek kalamkar... MLA HONACH
Only sangram bhaiya❤
अभिषेक येतील निवडून 🎉
दिलदार व्यक्तिमत्व संग्राम भैय्या
बोलभिडू पेड न्यूज देऊन चांगले पैसे कमवा
विश्वास जुना अहिल्यानगरीत संग्राम भैय्या पुन्हा 🧡✌️👑🧡
तुम्हाला पाहुन खरंच अभिमान वाटतयो संग्राम भैय
Paid vedio
Unfollow bol bhidu
तुम्हाला अहील्यानगर मानायला लाज वाटती का ?
तीन क मिळून नगर शहर लुटत आहे😂
जनतेची सेवा हीच संग्राम भैय्याची प्राथमिकता
कहो दिल से संग्राम भैया फिर से
संग्राम भैय्या बद्दल सर्व समाज घटकांमध्ये सद्भावना आहे, गोशाळा स्थापन करून त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे, गोसेवा वाया जाणार नाही, त्यामुळे संग्राम भैय्या हॅट्रिक करणार यात शंका नाही, हर हर महादेव,,,,,
सुमित निकाल लावल्यावर दुसरा व्हिडिओ बनव 🎉
Only Abhishek Kalamkar
ग्राउंड लेवल ला काय चाललाय हे संग्राम भैय्या ला चालंगला माहिती आहे 😝😝😝 पाया खालची जमीन सरकली आहे
विकास की नय्या संग्राम भैया 🚨⏰
पाकीट भेटले काय
अहमदनगर नव्हेतर आहील्यानगर
❤️👑One And Only Sangram Bhaiyaa Jagtap Saheb❤️👑
बदल होणार , खूप वाईट परिस्थिती केली आहे नगर ची
असे काही समजण्याच कारण नाही जनतेला गृहीत धरले तर निकाल वेगळा लागू शकतो
महायुतीचाच उमेदवार होणार नगर शहराचा आमदार... कारण नगरकरांचा आहे संग्राम भैय्यांवर पूर्ण विश्वास...✌️⏰✌️
याला अपेक्षा पेक्षा जास्त पैसे भेटले वाटत न्युज बनवायला.
Mahayuti 165 to 175.
Mva 105 to 115.
Only विके पाटील
Only शिवजीराव कर्डिले
Only सुजय दादा
Only संग्राम जगताप
हे सगळे पडणार फक्त कर्डीले साहेब सोडून
Only Bhaiyya
नगरची शिवसेना कधीच जगतापांच कामं करणार नाही... पण जगताप यांचं पारडं जड आहे.
Abhishek bhaiya 🎉🎉🎉🎉💪💪💪
अभ्यासु अनुभवी कार्यसम्राट आमदार❤ संग्राम भैय्या
विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा ❤
विश्वास जुना संग्राम भैय्या पुन्हा❤
अहिल्यानगर
विश्वा जुना संग्राम भैया पुन्हां
तुमच्यासारखा नेता मिळणे हे आमचे सौभाग्य आहे
One said sangram bhaiyya 👑
विश्वास जुना संग्राम भैय्या पुन्हा
विश्वास जुना अभिषके दादा आमदार होणार
नगर शहरातील विकासाचा वेग तसाच ठेवण्यासाठी संग्राम भैय्या यांनाच मत
आपले नेतृत्व कायम जनतेच्या हितासाठी
Only Sangram bhaiyya
संग्राम भैया पुन्हा ✌️✌️✌️✌️👍👍
नगर शहराचे दमदार आमदार संग्राम भैया
भावी किती असले तरी प्रभावी एकच
Ahilyadevinagar bola
आदर्श नेता म्हणजे संग्राम भैय्या
Only sangram bhaiyya
Konta vikas?
Konta kaam?
अहमदनगर ❎अहिल्यानगर ✅
मत गुणिले 2 जरी केले तरी पण अभिषेक 20 हजार च्या फरकाने हारणार.... पर्मनंट आमदार संग्राम भैया ❤️❤️
Nahi bhai.. Abhishek kalamkar ko hi vote hoga.. inshaallah..jo Nabi(saw) ka nahi wo hamara nahi
कौम के मुनाफिक उसको ही वोट करेंगे
आखिरत मे इसकी भी पूछ होनेवाली हैं, याद रखो मुनफिको
@@123zgs हा teko abjishek ko वोट दिया to. जन्नत मिलेंगी 😜😂
@@123zgs social मीडिया के chusti..
@123zgs Allah in ko hidayat de
वार फिरलय... अभिषेक कळमकर येणार
King maker only Sangram bhaiya❤
Sangram bhaiyaa❤❤
अहमदनगर नाही... अहिल्यादेवी नगर म्हणा 🙏🙏
metro city, amt nit kara adhi
😂😂😂
दमदार आमदा संग्राम भैय्या ❤
Khara he sangram bhaiyya one side yenar
तुमच्या चिन्मय भाऊ ने रिपोर्टिंग केलं नगर मधे रिपोर्टिंग करता करता पाय गटारात पडला असता विचारा खोटं वाटलं तर चिन्मय भाऊ ला...😂😂😂
Ahilyanagar madhe fakt Sangram Bhaiyaa Jagtap 🔥🔥
जनतेचा राजा ❤#संग्राम भाऊ
नगरमध्ये फक्त परिस्थिती काय आहे अतिक्रमण रस्त्यावर धूळ स्वच्छता नाही आणि खड्डे भरपूर झाले आहेत सांगणारे सांगतील आम्ही ब्रिज बनवला
नगरचे आमदार म्हणून संग्राम भैय्या चांगल काम करत आहे
भैय्या शिवाय नगरला ऑप्शन नाही❤
विरोधकाला एकच भीती संग्रामभैय्या यांना लीड किती 🔥
King of nagar sangarm भैय्या ❤
खुप गुंडगिरी वाढली ह्याची
Only a kalamkar only
बोल भिडू तुमच्या घरी शरद पवार आले होते का.आता तरी अहिल्यानगर म्हणा अहमदनगर नाही ..
विकास की नैय्या संग्राम भैय्या
भावी मंत्री❤
Abhishek bhaiya kalamkar fix
ताबा सम्राट यंदा घरी बसनार.. 😅😅😅😅😅😅
Only Sangrambhaiyya ❤
Only sangram Bhaiyya